नमस्कार मित्रांनो,
आमच्या यशवंता फिल्म प्रोडक्शन (YFP) या यूट्यूब चैनल वर आपले अगदी मनापासून स्वागत आहे, YFP हा विदर्भातील काही उत्साही कलाकारांचा लघुचित्रपट व तसेच मनोरंजनासाठी सदा अग्रेसर असणारा एक छोटासा समूह आहे, त्याचबरोबर YFP हे अतीशय कमी वेळात प्रकाशझोतात आलेले असे फिल्म प्रोडक्शन पण आहे ज्याने आजपर्यंत दंगा,दवंडी व द रिफ्लेक्शन सारखे सुपरहिट व नामांकन प्राप्त असे लघुचित्रपट दिले आहेत.
यशवंता फिल्म प्रोडक्शन हे नाव पुज्यनीय.श्री यशवंता महाराज यांच्या नावावरून ठेवलेले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला भेट देण्यासाठी facebook.com/YashwantaFilmProductions/
तुम्हाला तुमच्या काही स्वलिखीत कथा आम्हाला पाठवायच्या असल्यास खालील मेल आयडी वर पाठवू शकता.
[email protected]
मनमुराद मनोरंजनासाठी आमचे यूट्यूब चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका...
kzread.info
तुमचे अभिप्राय व शुभेच्छा आम्हाला आणखी निपुण बनविण्यासाठी तसेच आमचे मनोबल वाढविण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत.
Пікірлер
ही महिस्स खूटा तोडुन्न सूटली वाटते....😂😂
Mahol re bho mastch jai vidharbh😊❤❤ love from buldhana❤❤😊
Santar solya Aaila bhari potti Yar 😂😂😂😂😂
Bapre ky pottya ahe mahol ch jai vidharbh vidhabhatun kon kon kontya jillayatun hay mi buldhana kar😊❤❤❤
Aaah nadch khula jai vidharbh MH 28 buldhana❤❤😊❤😊❤
चैनल विकल का 😂
विदर्भ only
गोड दिसतेस🌹
Pune ❤
End nahi smjala bhau
विदर्भ राज्य ✅✅ नो महाराष्ट्र ❌❌
Pune best😢😂
2.28 भक्कासुरनी काय तोंड वासलय तीने
One of the best episode.... Thanks all' of you ❤️💕💖💕
Being an vidarbhakar most of vidarbha's Hindi is better because of MP borders
😂😂😂 आपण मूर्ख मराठी लोक... अरे कोणी खान्देशी वरहाडी तिकडे गेला तर होणारी गम्मत बघा भाषा एका नवीन शब्द कोणते ते बघा जस गुपचूप ल पाणीपुरी वैगरे ते सोडुन लागले भांडायला आपण वेगळे आहोत काय.? व्हिडिओ मनोरंजन होईल यासाठी आहे.... द्वेष निर्माण करण्यासाठी नाही
8:29 paheli pursaat pe nikal 😂😂😂😂😂
वा स्नेहा खुप छान (Acting) काम करतेस
That "Nira gharavar gote aanyache kam kru rahla" 😂😂 Vidarbh wins🎉 Jay vidharbh❤ Love from Malkapur Maharashtra ❤
Garibanchi Sai Pallivi ve Amchi Archi😂
😂😂😂भाऊजी 1no लास्ट शॉर्ट😂😂
Khidhit hoti sahi wali Kotun suchte v potte tule😂
हो ना.खूप वैताग 😢आलाय मेसचं जेवण खाऊन पण हे नक्की आहे की आता 3-4 वर्षं तरी काय यातून सुटका नाही 😶😫😫
शिव्या दिल्यासारखी रानटी भाषा आहे.
भरत गणेशपुरे काय बोली ताई तू मस्त उत्तर दिलं ना तू 🕺🕺🕺🕺
मेसेज ताई very good हिंदी
जय शिवराय 🚩🙏
👌
👌
Rupali kadi pasun episode madi ahe
Bhava waiting for your video
एकच नंबर ❤❤❤
23:00
❤❤❤❤❤me mayur from vidarbhat akola
पुण्यात पाणीपुरीत वरन टाकतात। 😂😅
किती बकवास acting करता बे.
स्नेहा मांडावे तुम्ही आहात का ???🌹🙏🙏🙏
Good 👍
Beautiful😍💓
Hello ❤ you from
@@vaishnavipatil3339 Hello dear from pune
@@vaishnavipatil3339 pimple gurava ani Tu
@@aaru4353 me new mumbai
@@aaru4353 Tu friendship karanar ka karanar aashil tr mjya meg la like karun mla ruple de lavkar riple yeil mla
Faltugiri
Navin video pathvat java
Yachi chulat bahin amchya Yavatmal la rahte 😂😂😂😂
amravati madhe dupari 12 wajta khup traffic hote gadge nagar madhe
Aamcha Vidarbha ❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️
😂👌🏻👌🏻👌🏻
Pune paise kamae is machine
He upare vidarbh wale pot bharayla yetat bhikari ani punyala naav thevtat kashala yeta ekde bhikari sale
🚩🚩विदर्भा चा नादच खुळा🚩🚩
श्रुतीका गावंडे ह्याचे व्हिडिओ टाका