MANOJ KASABE OFFICEl

MANOJ KASABE OFFICEl

Subscribe to my Manoj kasabe official
ह्या चैनल वरती तुम्हाला सर्व प्रकारची गाणी सर्व प्रकारचे ब्लॉग कार्यक्रमाचे व्हिडिओ बघायला मिळतील

MANOJ KASABE OFFICEl  is live

MANOJ KASABE OFFICEl is live

MANOJ KASABE OFFICEl  is live

MANOJ KASABE OFFICEl is live

MANOJ KASABE OFFICEl  is live

MANOJ KASABE OFFICEl is live

MANOJ KASABE OFFICEl  is live

MANOJ KASABE OFFICEl is live

MANOJ KASABE OFFICEl  is live

MANOJ KASABE OFFICEl is live

Пікірлер

  • @user-zv1yh7ph1i
    @user-zv1yh7ph1i5 сағат бұрын

    👍👍👍👍👍

  • @bharatvatare4977
    @bharatvatare49776 сағат бұрын

    दादा खूपच छान

  • @sharadkakde2266
    @sharadkakde22668 сағат бұрын

    महाराष्ट्रात फक्त एकच पोतराज आहे ते मनोज भडकवाड

  • @bapupatil2344
    @bapupatil23449 сағат бұрын

    मांग देव सोडायला तयारच नाहीत. लक्ष्मी आईचं कारण ब्राम्हण का करीत नाहीत.

  • @yogeshnavgire905
    @yogeshnavgire90518 сағат бұрын

    ❤❤

  • @sarikavlogs7
    @sarikavlogs7Күн бұрын

    एकच नंबर आहे भारी जोडी 🎉

  • @RadhikaLondhe-wp9rc
    @RadhikaLondhe-wp9rcКүн бұрын

    🙏🙏🙏👑❤👍🔥

  • @RadhikaLondhe-wp9rc
    @RadhikaLondhe-wp9rcКүн бұрын

    🙏👍🙏👑❤🎉

  • @Kale_prabhat00
    @Kale_prabhat00Күн бұрын

    लाईव्ह येत जा ना दादा रात्री कार्यक्रम दिवशी

  • @bmbargath5860
    @bmbargath5860Күн бұрын

    ओम् सोंम आडकुजी बाबा की जय ❤❤❤

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7spКүн бұрын

    मस्त

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4brКүн бұрын

    👏👏👏👏

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962Күн бұрын

    Tumhala je karayche te Khushal kara pn babasahebanche ,mahatma fulenche,Annabhaunche sahitya nakki wacha...!❤

  • @manojkasabe
    @manojkasabeКүн бұрын

    🙏

  • @santoshsavant8646
    @santoshsavant8646Күн бұрын

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @HaunmanPawar-b7k
    @HaunmanPawar-b7kКүн бұрын

    तुम्ही पोतराज च पोर हे पुस्तक वाचा लेखक अंकुश कांबळे हे आहेत ते स्वतः पोतराज होते आणि ते आता एक चागले वकील आहेत . तुम्ही ते पुस्तक नक्की वाचा

  • @manojkasabe
    @manojkasabeКүн бұрын

    बर

  • @sunilakhade2838
    @sunilakhade28382 күн бұрын

    पोतराज समाजाची प्रगती काय.

  • @manojkasabe
    @manojkasabeКүн бұрын

    🧐

  • @sunilakhade2838
    @sunilakhade28382 күн бұрын

    समाज कल्याण करा,शिक्षणाचे महत्त्व सांगा,

  • @ManoharSonavane-f3u
    @ManoharSonavane-f3u2 күн бұрын

    ज य ल हू जी

  • @jyotigadekar607
    @jyotigadekar6072 күн бұрын

    शिवाजी माहराज डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे याची बराबरी रकण्याची कुणाचीच लायकि नाही जो धर्म आपला आहे त्यातच आंनदात रावे मानसाने आपल्या जातीचा अभीमान बाळगावा 🙏

  • @user-ip4xy7fx8b
    @user-ip4xy7fx8b2 күн бұрын

    Pn dada halgiche total bol kiti ahet😊

  • @user-ip4xy7fx8b
    @user-ip4xy7fx8b2 күн бұрын

    Dada dhanyawad dada hi chal mi shiklo tumcha mule dhanyawad

  • @Movieadda..
    @Movieadda..2 күн бұрын

    भावा मानवता तुझा धर्म आहे तर‌ पोतराज हिंदू कसा...? मरिआईचा गाडा पोतराज सोडा‌.. तरुण ह्या पोराची केस काढा... याच्या मुळं बिघडलाय तुझा समाज... जरा तुला वाटू दे रे..लाज... जग हे पुढं विज्ञानाचं आज... जरा तुला वाटू दे रे..लाज... 🙌🏻💯

  • @manojkasabe
    @manojkasabe2 күн бұрын

    वा वा खूप छान कविता लिहिली

  • @Movieadda..
    @Movieadda..2 күн бұрын

    मरिआईचा गाडा पोतराज सोडा‌.. तरुण ह्या पोराची केस काढा... याच्या मुळं बिघडलाय तुझा समाज... जरा तुला वाटू दे रे..लाज... जग हे पुढं विज्ञानाचं आज... जरा तुला वाटू दे रे..लाज... 🙌🏻💯

  • @sachinkhandekar8974
    @sachinkhandekar89742 күн бұрын

    Tumhi potraj asun sudda khup ushar aahat monoj dada potraj hi ek kala/paranpara ritirivaja nusar chalu thevali pahije ashi mazi vinanti aahe

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp2 күн бұрын

    खूप छान

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp2 күн бұрын

    मस्त

  • @atulkamble8668
    @atulkamble86682 күн бұрын

    दादा मला तुमाला धुपारती करताना म्हणताना बगायच आहे,, कृपया एक व्हिडिओ करा धुपारती म्हणताना आई लक्ष्मी माते ला हाक मारताना

  • @savitakasbe896
    @savitakasbe8962 күн бұрын

    🙏👌👌

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan27273 күн бұрын

    घाणीतील किड्यांना घाणीतून बाहेर काढून सोन्याच्या सिंहासनावर बसवले तरी घाणीतील किडे घाणीतच जायला बघतात ,सोन्याच्या सिंहासनावर राहूचं वाटतं नाही घाणीतील किड्यांना। 😅😅😅😅😅😅😅 फुले,शाहू, आंबेडकर यांनी जीवाचं रान करुन मांगांना देव, धर्म,जात या घाणीतून बाहेर काढले। 🙏🙏🙏🙏🙏

  • @manojkasabe
    @manojkasabe2 күн бұрын

    तु किती शहाणा आहे ते कळलं🤣🤣🤣🤣 किडु

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan27272 күн бұрын

    @@manojkasabe निंदक आहे मी। मागच्याच video त सांगितलं होत ना मनोज देवा निंदकाचे घर असावे शेजारी। एवढा राग का आला मग? सत्य हे विषापेक्षा कडू असते।

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp3 күн бұрын

    खूप खूप छान

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d3 күн бұрын

    मनोज दादा अगदी मनातल बोललात .

  • @supriyawadekar9143
    @supriyawadekar91433 күн бұрын

    दादा भारी पन तुम्ही दिलेल्यना नाही बरोबर 😊😊😊

  • @trupatithorat5247
    @trupatithorat52473 күн бұрын

    खुप छान कारेक्रम केला मनोज भाऊ 😊 तूम्ही

  • @vikaspalave5778
    @vikaspalave57783 күн бұрын

    शिक्षणा हे वाघीनी चे दूध आहे. आधी ते घ्या

  • @manojkasabe
    @manojkasabeКүн бұрын

    धन्यवाद 🙏

  • @arjunshinde8435
    @arjunshinde84353 күн бұрын

    मन्या, त्या यौग्याचं लग्न करा

  • @manojkasabe
    @manojkasabe3 күн бұрын

    Tu hotu ka tyaji bayko

  • @madhuri.2225
    @madhuri.22252 күн бұрын

    😂😅🤭​@@manojkasabe

  • @arjunshinde8435
    @arjunshinde84352 күн бұрын

    @@manojkasabe मन्या ल्यगा तू आगाऊ आहेस

  • @arjunshinde8435
    @arjunshinde84352 күн бұрын

    @@madhuri.2225 😔😋😋🧐😛🤓😛🧐🐧🦅🐧🦆🐧🐛

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR1143 күн бұрын

    👍👍👌👌🙏🙏

  • @babag9490
    @babag94903 күн бұрын

    जी लोक पोतराजाला भिकरी म्हणून हिनवतात त्यांना सांगा जगभरात बौद्ध भिक्षुक पन मागुनच खातात. त्यांनाबी भिकारी म्हननार का आमजे जयभीम बांधव? प्रगतीही कोनत्या साहेबामुळ व्हत नाही तर लोकांच्या जिद्द आनी कष्टाने होती. आपनच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो रे येड्यांनो.😏😑

  • @ajaykamble3063
    @ajaykamble30633 күн бұрын

    मनोज भाऊ गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे दे यांनी पोतराजाविरुद्ध माहिती दिली आहे ती बरोबर आहे ना तुम्ही कमेंट केली आहे लक्ष्मी आईची गेनमाळ ही पोतराजांनीच केली पाहिजे ना रिप्लाय प्लीज

  • @manojkasabe
    @manojkasabe3 күн бұрын

    Ho

  • @babag9490
    @babag94903 күн бұрын

    दादा, अत्ता तुमचा विडियो पाहिला. जी लोकं शिक्षण घ्या म्हणून शहाणपण पाजळत आहेत ना त्यांना प्रश्न विचारा,👇👇 1. ऑक्सफोर्ड, कैंब्रिज या विद्यापिठितून तुमचे किती रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेत? 2. तुम्ही किती आजारांवर औषधे शोधुन काढलेत शिक्षण घेऊन? 3. किती कंपन्या काढून समजातल्या तरूणांना रोजगार दिलेत आणि समाजतल्या किती गरिब विद्यार्थीची शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे? या देशाचं वाट्टोळ जितक शिक्षण घेतलेल्यांनी केलय ना तितक कोणी केल नाही. मोठे शिक्षण घेतलेल्यांनीच या देशाची फाळणी केली आणि लाखो हिंदू दलितांना मुसलमानांकडून मारवले. आज बांगलादेश मधे मारले जाणारे हिंदू हे बहुसंख्य दलित समाजाचे आहेत. लोकांना नावे ठेवणे सोपे आहे काम तर सुई एवढ बी करायच नाही. जय श्रीराम जय शिवराय

  • @manojkasabe
    @manojkasabe3 күн бұрын

    🙏

  • @HanumanPardeshi-uw2wm
    @HanumanPardeshi-uw2wm3 күн бұрын

    देवाचा आशीर्वाद हा नशिबी लागला तर काही ही कमी पडू शकत नाही श्रद्धा पहिले भक्ती पाहिजे महाराज सांगतो फक्त एकच देवाचा आशीर्वाद7लागला तर नास्तिक सुधा देवासमोर नतमस्तक होतो

  • @damodarkharade3156
    @damodarkharade31563 күн бұрын

    Matang.samaj.kdi.sudarnar.nahi.manoj.sarkha.kami.wyaca.mulga.samajayl.anddh.sarrdhekade.net.ahe.yacaywar.bhahiskarghala.ha.murrkha.ahe.

  • @haushiram6481
    @haushiram64813 күн бұрын

    अशाच वीडियो पाठवत रहा खुप छान

  • @haushiram6481
    @haushiram64813 күн бұрын

    लखाबाईच्या नावानं चांगभलं ❤❤

  • @ashameshram2686
    @ashameshram26863 күн бұрын

    🙏🙏

  • @SunitaGondal-hk9qc
    @SunitaGondal-hk9qc3 күн бұрын

    दादा आमच्या दारू पिल्याशिवाय पोतराज कार्यक्रम करत नाही दारू पिऊनच आरती म्हणतो आमच्यात बाया ही पोतराजाची हलगी वाजवून आरती म्हणायला लागले

  • @vishalsathe8851
    @vishalsathe88513 күн бұрын

    Pan aata mang mhanji coular taita

  • @manojkasabe
    @manojkasabe3 күн бұрын

    🥰

  • @Sangitabhosale-cm5qg
    @Sangitabhosale-cm5qg3 күн бұрын

    दादा तुमच्या व्हिडीओ ची वाट बघते पोतराज म्हणजे काय निर्मिती कशी झाली आम्हाला ऐकायला आवडेल मी पण लक्षुमी आईला मानते माझ्या अंगात ती येते पण घेणमाळ झाली नाय माझी फक्त अंबाबाई ची घेणमाळ झालीय

  • @rushipawar7238
    @rushipawar72383 күн бұрын

    दादा माझी काळुबाई आणि अंबाबाई चि गेणमाळ झाली आहे आणि 2 वर्षा पासुन लखाबाई च वार येतय खुप त्रास होतोय रिपाय दया

  • @anamikbhartiy
    @anamikbhartiy3 күн бұрын

    Mitra paramparechya navakhali andhshraddha balagne sodun de dev hi pn andhshraddhach aahe

  • @kiranshinde8647
    @kiranshinde86473 күн бұрын

    Agdi barobr bolatay dada purvi aai vadil asech sangayche aata aaivadilanch valn nahi