C NEWS MARATHI

C NEWS MARATHI

देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी म्हणून सी न्यूज चॅनेलची ओळख आहे. सन 2000 मध्ये सुरु झालेली हि वृत्तवाहिनी केबलद्वारे सर्वदूर पोहोचली गेल्याने सर्वांचीच मोठी पसंती सी न्यूजला मिळाली. व्हीसीआर पासून सुरु झालेला प्रवास आज थेट इंटरनेट आणि सोशल माध्यमांपर्यंत येऊन पोहोचला असून या सर्व प्रवासात असंख्य दर्शक, प्रेक्षक, जाहिरातदार, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या मदतीमुळे सी न्यूज वृत्तवाहिनी आता सी न्यूज मराठी नावाने प्रचलित असून या माध्यमातून आजही केबलद्वारे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये DEN केबलद्वारे 24x7 प्रसारित होणारी हि एकमेव वृत्तवाहिनी आहे. स्थानिक कार्यक्रम, जनजागृती, जाहिराती, बातम्या, माहितीपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हि वृत्तवाहिनी आजही विश्वासार्ह, प्रामाणिक म्हणून प्रचलित आहे. सी न्यूज मराठी चॅनेलचे सर्व प्रतिनिधी, कॅमेरामन आणि कार्यालयीन कर्मचारी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
आपले सर्वांचे सहकार्य असेच कायम असू द्या.
संचालक, संपादक - गोरक्षनाथ मदने - 8669040880 / 9850895272
संचालक - बाळासाहेब गडाख - 8007358045 / 8180973062
धन्यवाद !

Пікірлер

  • @bhaginathgawali2043
    @bhaginathgawali20434 минут бұрын

    आपण लोकसभेत काय केले

  • @satishgadakh1508
    @satishgadakh1508Сағат бұрын

    घारगाव पोलीस असुन अडचण नसुन खोळंबा

  • @upadhyeprashant
    @upadhyeprashant2 сағат бұрын

    घारगाव पोलीस काय काम करता की नाही

  • @user-nz6nz5rm2c
    @user-nz6nz5rm2c3 сағат бұрын

    आधार फाउंडेशन चे खूप खूप धन्यवाद आधार फाउंडेशन चे जे काय कार्य आहे ते पूर्णपणे निस्वार्थी आहे माझा फार जवळून परिचय आहे माझ्या मुलांचे शिक्षण सुद्धा त्यांच्यामुळे बऱ्यापैकी झालं त्यांनी आम्हाला सुद्धा भरपूर मदत केलेली आहे

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o3 сағат бұрын

    पाथर्डी मध्ये पतापकाका ढाकणे याना महा आघाडी कडून उमेदवार रिंगणात येतील

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade90104 сағат бұрын

    जोपर्यंत तुमचा कायदा क** होत नाही तोपर्यंत असेच होत राहणार बाहेर गावी दुसऱ्या देशांमध्ये होते का असं कारण तिकडचे कायदे खूप खूप क** आहेत

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o5 сағат бұрын

    सुजय दादा लढा तूम्ही

  • @GaneshKharde-zy9lh
    @GaneshKharde-zy9lh13 сағат бұрын

    In

  • @sunitashelke3274
    @sunitashelke327417 сағат бұрын

    पारेगाव खुर्द ला कधी मिळणार पाणी भोजापुरचे

  • @SomnathKhemnar2222
    @SomnathKhemnar222217 сағат бұрын

    🎉

  • @yashgodhade8270
    @yashgodhade827018 сағат бұрын

    ताईसाहेब तुम्हांला पुढील वाटचालीसाठी माझ्या परीवारा कडून ,पेडगांव ग्रामपंचायत च्या वतीने आणि विशेष करून मा. खा .डॉ.सुजय दादा पाटील व विखे पाटील परीवारा कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh916518 сағат бұрын

    थोरातांच्यामागे विखे हात धुवून लागले आणि विखेंच्यामागे ज़नता हात धुवून लागले बघा काय होईल नाहीतर दोन्ही ज़ायचे आणि ज़रांगे पाटलांचा ऊमेदवार निवडून यायचा बघा ज़नता आहे

  • @dipakvarpe884
    @dipakvarpe88420 сағат бұрын

    नुसत्या पाहण्या करुन काय होत नाही लोकांना उल्लू बनवायचं सोडून द्या. चिकणी नळवाडी रोड चे उदघाट्न करुन बरेच दिवस झाले रस्त्याची दुरावस्था अशी आहे का साईड ला खडी आणि पडलेले खड्डे त्यामुळे शाळेतील मुलांना जाता येता येत नाही. चिकणीला भूमिहीन करणारा नेता. 200एकर गेली

  • @RoyalShetkari1214
    @RoyalShetkari121421 сағат бұрын

    बर झाल चोपला.... अट्रोसिटी वाले आणि महिला खूप खोट्या केसेस करत आहेत... खोट्या केसेस वर strict कायदा नाहीये 😢😢😢😢😢

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake865922 сағат бұрын

    Sarvach mantralayat manage aahe

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci22 сағат бұрын

    दादा पुन्हा तुम्हीच

  • @avid7414
    @avid741422 сағат бұрын

    मला वाटलं हा संगमनेर चा कुटे आहे

  • @sambhajishelke4071
    @sambhajishelke4071Күн бұрын

    सुवर्णाताई तुम्ही उमेदवारी भा ज पा मधून उभा राहू नका तुम्ही मराठा म्हणून जरांगे दादाच्या पाठिंब्याने उभा रहा नक्कीच तुम्हाला मराठा समाज निवडून आणणार मराठा समाज्याला आरक्षण मिळालेच पाहिजे हे महत्वाचे आहे त्याला आपण पाठिंबा देऊन नक्कीच फॉर्म भरा आम्ही तुम्हाला निवडून आणू

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295Күн бұрын

    मूर्खा सारख कशावरून पण राजकारण केलं जातंय

  • @manjuldassudke586
    @manjuldassudke586Күн бұрын

    अभीनंदन ताई 💐💐💐

  • @Shourya-5778
    @Shourya-5778Күн бұрын

    5...50 lokanchya pathimbya var udyog karu nka dada

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215Күн бұрын

    Congratulations dr dare saheb ch college che mi va maja parivarcha vatine.

  • @LataKadam-i6o
    @LataKadam-i6oКүн бұрын

    खूप छान उपक्रम आधार फाउंडेशन धन्यवाद आणि टिम वर्क अभिनंदन

  • @user-xs6fv4qy2n
    @user-xs6fv4qy2nКүн бұрын

    Thorat ek no.... Sagamner la thorat ek no

  • @user-xs6fv4qy2n
    @user-xs6fv4qy2nКүн бұрын

    Sujay padhnar ...

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711Күн бұрын

    Niwadche pani anna Bhoojaour dam ha kaay rajan hai

  • @akshay_patil_45
    @akshay_patil_45Күн бұрын

    Ata vikas hach formula theun mat denar

  • @rajendrawaghmare-ft1mw
    @rajendrawaghmare-ft1mwКүн бұрын

    अभिनंदन

  • @sandipkale7947
    @sandipkale7947Күн бұрын

    संगमनेरच सोडून द्या आपली राहाता विधानसभा वाचवा तिकडे बोटं घालता घालता ईकड आपलाच कार्यक्रम होईल.

  • @user-im3pl6xr4q
    @user-im3pl6xr4qКүн бұрын

    भावी मुख्यमंत्री थोरात साहेब

  • @user-im3pl6xr4q
    @user-im3pl6xr4qКүн бұрын

    थोरात साहेब जिंदाबाद

  • @user-bh6ht2sn5s
    @user-bh6ht2sn5sКүн бұрын

    तनपुरे पडणार आहे 100 टक्के

  • @PradipDhavare
    @PradipDhavareКүн бұрын

    Sir khup chan kam kelt tumhi tumhala pudhachya vatchalisathi khupkhup subhechya ani dusri gost Mazi mulgi ahe Tila aplya kmpnit job milelka ti it cse myanuval testing che kam krtey

  • @anilsawant7666
    @anilsawant7666Күн бұрын

    कधीची बातमी आहे दिनांक सांगा

  • @user-fg7ou4dz6f
    @user-fg7ou4dz6fКүн бұрын

    गॅस सिलिंडर स्पोट झाला तर एजंन्शीवाल्याकडुन ४ते ५लाख भेटतात

  • @abubakarshaikh383
    @abubakarshaikh383Күн бұрын

    Verry good

  • @tusharnaykodi4389
    @tusharnaykodi4389Күн бұрын

    अभिनंदन

  • @user-kx1qj4hz7n
    @user-kx1qj4hz7nКүн бұрын

    Sangamner madhe amchya friend chya b'day la pn yevdhi gardi aste😂😂.. vadh 5 chi

  • @user-jz3el3xb6c
    @user-jz3el3xb6cКүн бұрын

    धन्यवाद आधार फाऊंडेशन टीम

  • @user-xv9fo8ux2t
    @user-xv9fo8ux2t2 күн бұрын

  • @user-jc7wi8ff7d
    @user-jc7wi8ff7d2 күн бұрын

    I like it

  • @bhausahebtupe5989
    @bhausahebtupe59892 күн бұрын

    पोलिसांनी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडावे🙏🙏

  • @prakashwagh5802
    @prakashwagh58022 күн бұрын

    दाभोळकर पाळून ठेवलेत

  • @eknathdighe5614
    @eknathdighe56142 күн бұрын

    Do not interfere in educational institutions, only dirty politics.

  • @kingqueen-cr4rn
    @kingqueen-cr4rn2 күн бұрын

    Tu master distoy

  • @memswalaha3489
    @memswalaha34892 күн бұрын

    😂😂😂​@@kingqueen-cr4rn

  • @pujaargade6899
    @pujaargade68992 күн бұрын

    संगमनेर मध्ये खूप शालेवर आस चालू आहे आम्ही जाऊन आलो तिकडे काही मॅडम नी माफी मागितली त्या मुळे पुढे काही केलं नाही आणि काय वेगळे सांगितले नाही संघटना कधीच खोटे बोलत नाही हिन्दू धर्म म्हणजे काय वाटतो काही लोकांना मग ज्या वेळेस आंदोलन सुरू होते तेव्हा का बोलले नाही काही लोक आता जाग आली का त्या उपसरपंच ल जेव्हा लोकांच्या मुली लव्ह जिहाद मध्ये आसता तेव्हा आठवते संघटना मग का कोणी नेता कामी येत नाही जय श्री राम

  • @shrivakratundinterior
    @shrivakratundinterior2 күн бұрын

    असे बऱ्याच शाळेत होत आहे. असे का म्हणावे लागते. मुलं खोटं बोलणार नाही.त्या शिक्षकाला आणि मुलांना समोरासमोर घ्या.

  • @najimshaikh7270
    @najimshaikh72702 күн бұрын

    Doctor allready police records var ahe to

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake86592 күн бұрын

    Dandkaranya abhiyan .malpani pariwarani suru kel pan shreya Matra dusryanich ghetle

  • @manishashinde2782
    @manishashinde27822 күн бұрын

    Jio kontihi jababdari ghet nahi. Koni Adhikari angavar ghet nahi. Bhosdichyana fakt Kam pahije.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure88782 күн бұрын

    नक्कीच काहीतरी बदल होतोय कि काय 😮😮

  • @rahulpabalkar2078
    @rahulpabalkar20782 күн бұрын

    He fail madel, Bolta yet nahi suyiche, Yachya vadilani 2019 LA BJP CHE 7 AAMDAR PADLE HOTE AATA YACHA NO AAHE PADNYACHA.