Hallo, I Mahadev Shamrao Patil Talegaon Dabhade Pune.
Hello brothers and sisters,
My name is Mahadev Shamrao Patil.
I have been holding Agricultural Degree,after which it has worked in agriculture for almost twenty to 25 years, after which work has been done to advise the farmers, after which the books have been made available for the farmers, after which many videos have been made for the farmers.
Information about agricultural and legislation for farmers and common people, is always provided through the KZread channel. After all,all types of education that is available to us. For 15 years there are many farmers has benefited.
It has benefited.
We have been trying to provide agricultural and legal information through a different way.Agriculture Exhibitions, Farmers' Laws, etc.,have tried to reach 20 to 25 lakh farmers till date.There are 150 types of books available,in which there are agricultural.
Пікірлер
Nice information sir
मी नितिन पाटील तालुका वसई जिल्हा पालघर आमची इनाम जमीन देवस्थान 3ची वाघोबा कुल वाहिवाटदार आहेत तरी काय करावे सन 1864 पासूनचे पेपर आहेत.
प्रयत्न करत असेल तर कसे रोखता येइल?
Bhai ap kaa background music mast hai 💀💀💀
आपला चालू असलेला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा व्हिडिओ मध्ये असलेला नंबर नॉट इन सर्विस लागतो, त्यामुळे शंकेचे निरसन करता येत नाही.
सर माझे मृत्युपत्र रजिस्टर आहे पण दुसऱ्या पक्षकराणे अनोंदनीकृत खोटे मृत्युपत्र सादर 3:06 केले व साक्षीदारांचे ॲपिड्युट फोटो वरून तयार केले हे साक्षीदारांचे लक्षात आले त्याने पोलिस कम्प्लेंट केली काय होईल
सर माझे मृत्युपत्र रजिस्टर आहे पण दुसऱ्या पक्षकराणे अनोंदनीकृत खोटे मृत्युपत्र सादर केले व साक्षीदारांचे ॲपिड्युट फोटो वरून तयार केले हे साक्षीदारांचे लक्षात आले त्याने पोलिस कम्प्लेंट केली काय होईल
गावठाण जमिनीवर मंदिर असल्यास त्याची माहिती पाहिजे
maze aajoba sarashit kul hote pan malkacha varsanemutu parane ferfar karun ti jamin vikli aahe sarshit kul malak hota yete ka.
खरेदी खत मध्ये अज्ञान पालन करता ची रजिस्ट्री करताना नोंद झाली तर तो आता सज्ञान झाल्यावर त्याला सज्ञान झाल्याचा दाखला द्यावा लागतो का? दाखला देण्याचा कालावधी किती असतो . दाखला नाही दिल्यास त्याला हक्क मिळेल का?
पोस्टाने पाठवले तर चालनार नाही का आम्हाला पोस्टाने पाठवणार असाल तर च आम्ही घेवू शकतो
खूप चांगले मार्गदर्शन आहे आपल्याकडे 265 व्हरायटी आता मिळू शकेल का असेल तर संपर्क नंबर द्यावा हे विनंती
क्षेत्रफळ हे लांबी × रुंदी आणे व पै नुसार काढून व्हिडिओ बनवा.एकुण क्षेत्रफळ काढले बद्दल धन्यवाद.
Sir,265che,rope,pahije3500,she,bhav,saga
29 गुंठे जमीन आहे त्यात 4 आणे हिस्सा किती होईल
धन्यवाद
अ पा क आणि एकुम हे दोन्ही एक नाही.
AANEVARI KASHI KADHAVI, AANEVARI PRAMANE SHETRH KADE KADHAVE ?👈👦🙋♂️👨👧👧👨👩👧👦👨👨👦👩👩👦👨👩👧👨👩👦👨👨👦👨👨👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦⛳🇮🇳🌏🕉
2999 च आहे
7559423653
सातबारा वर असलेले वारसा पण सर्व गेले असतील तर पुढील पिढीला लागू होत का वारसा हक्क
Khup anmol marg
धन्यवाद सर जी
Thank you sir 💛
वर्ग 2= वैयक्तिक इनाम = खासगी देवस्थान = पूजा सेवेकरी, अद्याप पूजा सेवा चालू आहे,= 5 पिढी मध्ये बहिणींची नावे लागली नाहीत = बहिणीचे नाव लागणे कायदेशीर आहे का?
वकिलाची गरज असते का?
हाडकी ,हाडोळा हा प्रकार माझ्याकडे आहे परंतु सिसोळा हा काय प्रकार आहे सिसोळा हा प्रकार लेखी आहे माझ्या पूर्वजांनी लेखी लिहून ठेवले आहे ... सिसोळा ह्या प्रकारची जमिनच सापडत नाही ..हाडकी मारकी ई वर्ग 2 जमिन सनद आकडेवारी आहे.. परंतु ई वर्ग 2 च्या अजुन जमिनी आहेत त्याच्यावर आमची नाव नाहीत गावातील काही लोकांनीं कुळ लावून विक्री केली
किंमत सांगा
सर माजी 30एकर जमिनी गेली आहे ती परत मिळावायची आहे
xxx xxxx xx xxx
Kami jast patrac kontya vasi zale sir
Sir जर सातबारा वर बोझा ९०,००० आहे २०१५ पासुन तर मि defaultler झालो का मला ते education loan करिता income proof म्हणून् दाखवायच आहे आणि ते loan माझ्या आजोबानी काढल होत आणि ते आता नाही so what will happen सर् please reply द्या❓
Please explain ए. कु. पू.
Price kiti?
माझी जागा 20 गुंठे आहे प्रत्येकी.3ते4 गुंठ्याचे प्लॉट करून सेल करायचे आहेत. काय करावे लागेल.
विश्व आयुर्वैदिक तेल ची किंमत काय आहे.
साखळीचे चिन्ह कसे असते एका रेषेने दाखवलेली ओघळ त्याबद्दल माहिती हवी
किमत नाही सांगितली भाऊ कुठ मिळेल. हे पण नाही सांगितल.
Hello sar aapki link open nahi ho rahi he
ट्रस्टच्या जमीनीला 88ब चे सर्टिफिकेट लागते परंतु ते सांपडत नाही त्याची दुसरी प्रत मिळणे आवश्यक आहे, त्या करता काय करावे लागेल. 88
माझ्याकडे रेसिपी आहेत मला पुस्तक छापायचे आहे
Mera ek sal Ho Gaya khansi hua aur khansi nahin ja Raha hai uska upay
आता त्याची किंमत किती आहे
50 लिटर बंबची
गरीब गरीब लोकांना चुटिया बनवू नका तुमच्या आयुर्वेदिक तिला न काही सुद्धा फरक पडत नाही मी वापरून पाहिली आहे तेल तुम्ही लोकांना बएखउब बेखुब बनवता हे तेल कुणीही घेऊ नये ही कळकळीची विनंती हे टेल मी वापरून पाहिली आहे मला सुद्धा फरक पडला नाही
Yedu
किंमत किती
सर भाऊ भावाची वाटणी झाली एका भावाला रस्त्याच्या कडेला वाटणी दिली आहे पण दुसऱ्या भवानी चुकीची चतुर सीमा टाकून जमीन विकली आहे काय करावे लागेल
पत्ता औषधाची किंमत सांगा
सर आमची जमीन नॅशनल हायवे साठी अधिग्रहित केले आहे 1894 नुसार तर मला प्रकल्पग्रस्त दाखला मिळू शकतो का
सर आपणास संपर्क करायचा आहे