।।।श्री।।।
।।श्री राम समर्थ।।
।।जय जय रघुवीर समर्थ।।
संगीत, भजन, डबलबारी या सारख्या अनेक प्रोग्राम साठी आम्ही हा युट्यूब चॅनल आपल्या साठी प्रस्तुत करत आहोत.
जर आमचे व्हिडिओज आपल्यास आवडले तर प्लिज चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
।। Shree ।।
।। Sree Ram Samartha।।
।। Jay Jay Raghuvir Samartha।।
We Are Presenting This KZread Channel For You Many Programs Like Music, Bhajan, Doble Bari .
If You Like Our Videos, Please Don't Forget To Subscribe To Be The Channel And Like And Share The Video.
Thank You. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Пікірлер
त्यांच्या बतवणीत जी ताकत आहे ती कोणासमोर नाही काव्य बांधणे,श्लोक संस्कृत कोणाला जमणार नाही
Vagadekar बुवांसमोर सगळे फैल आहेत
श्री प्रमोद हर्यान.बुवा तुमचे भजन खुपच छान आहे. तुमच्या जोडीला केळुस्कर. बुवा पण छान आज कोकणात तुमची जोडी छान भजन असावे तर असे. तुमचे अभिनंदन.
Khupch sundar bhajn Nilam aani sarv ledies bhanjan mandali khupch chan bhajn …❤
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अतिशय गोड गुरुजी अतिशय गोड कला है आपणाकडे मला भगवंत अशीच कला सादर करण्यासाठी ताकद देऊन शक्ती देऊ आणि बुद्धी देऊ हीच भगवान पंडित पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
अतिशय आवाज गोड,सुद्ध संगित गायणची पध्दत
सुंदर 🎉
Khup sundar
Khup sunder apratim mauli❤
👏👏
Mast🎉
खरंच मनाला शांती मिळाली हे तुमचे भजन ऐकून❤
Khup chan
लोके बुवा एकच मुजिक नविन कायतरी सुरुवात करा.🎉🎉नमस्कार
खूप सुंदर सुरुवात जोइल बुवा.❤❤
खूप छान
मस्त 👌👌👍👍❤
😊😊 kup chhan Bhajan ahet🎉🎉
खूपच छान कार्यक्रम ❤
No कोणाचे आले??
खूप सुंदर भजन
अद्वैत सुंदर गायन ! छान सुरुवात
आद्वेत अप्रतिम ❤❤
खुपच सुंदर 👌👌👌👌
खूप सुंदर अप्रतीम सादरीकरण माऊली ❤❤
very good
बुवांनी सद्ध्या फक्त भजनच करावे डबलबारीत बोलतांना मोठ्या बुवांची कॉपी करू नये.... अजून तुम्ही लहान आहात.....😊
🙏 🙏
Chhan ❤
शब्द समजत नाही स्पष्ट पणा नाहीतरी सुद्धा खूप छान 👌👌👌🙏🙏🙏
Mulimadhe fakt mulij pahije pakvaj mulga asla tari chalel fakt ek mulga tarach muliche Bhajan mhanata yeil
Sundar
खूप छान👌
अप्रतिम
Buvacha nav kay
Discription bagh
Congratulations vaibhav sir..❤❤🎉🎉
पार्थ झांज जबरदस्त वाजवलं ४ पट..🎉🎉
👌👌👌👍👍👍😍nice video
Thanks 🤗
समीर साहेब मस्त
समीर साहेब मस्त
Nice
राम कृष्ण हरि 🙏
सुंदर आलाप
स्पर्धेचा निकाल जाहीर करा
JAI JAI RAMAKRISHNA HARI 🙏🙏
वा जगदीश महाराज वा जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Tirangi Bhajan samans aapli kala dakhava. Teravyala koni noteshan mhanat nahi. Sarv buvani maryadet Bhajan karave.. hi vinanti.
अतिशय सुंदर
जय गुरुदेव
khup chan 1 no
छान 👌