Hello Friends, I am Mira welcome to our channel ❤️ गुंज गोष्टी ❤️
या चॅनेलवरील सर्व कथा काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.... हा चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे... तुम्हाला कथा आवडल्यास नक्की आपल्या चॅनेलला subcribe करा....
Subcribe ✅ to the channel now for all type of marathi stories....
Thanks for the watching ❤️👍🏻🙏🏻
गुंज गोष्टी /मराठी स्टोरी...
LIKE SHARE AND SUBCRIBE
LINK :
गुंज गोष्टी
www.youtube.com/@user-kp5vf8np8q
Пікірлер
❤छान मालिका ❤💘❤🔥🔥👌
❤ khubchand
सुंदर 👌👌👌मालिका
Nahi tar ky
तू कोणाचा विचार करते का? मूर्ख संजना तो तुला कंटाळलेला ती सत्य बोलते तुझी घमेंड व माज यशच उतरवणार तू चक्क खोटेपणा केला सगळ्यांसमोर सत्य येणार बाहेर तेव्हा तू काय करशील ग?चुन्नूभर पाण्यात जीव दे संजना अति फडफड करु नको संजना
पूर्ण भाग यूट्यूब ला दाखव जा
Jay la part bolva jay shivay mja nai
मंजिरी सरदेशमुख जिंकली आहे
Shashikala kasi kay bhade gheu shakte
काय फालतू पणा लावला
🧡💛💚
Sukh mhanje nakki Kay asta please
Beautiful malika aahi
सुंदर मालिका आहे
Yed lagal premach serial cha episode takt ja
Khup bor karat serial madhe
ऐश्वर्या भुतासारखी दिसती
Isha ani abhishek ch vagan bagun real life chi por as vagtil hya serial madhe mulana aadhar karayla shikva nahi tr band kara
गेला वाट बिग बॉस मध्ये जय
Jay ka cheng zala
Nice episod 👌👌
Entry ekdam bharich... 👌👌👌
👌👌
जनाची नाही तर मनाची तरी लाज नसलेली मालिका चोर तर चोर वर शिरजोर संजी काय रुबाबात डायलॉग मारते आणि तो सिंगल फसल्या आन्या मी मी बोलणारा रगील काय होणार पण लेखक दिग्दर्शक यांना भाव नाही दिला तर बघा काहीही करून या संजी आन्या ला थोबाडावर पडू देणार नाही कारण ते घर जे वाचवत आहे त्यांना हरू देणार आणि त्या घरावर टॉवर होणार लेखक दिग्दर्शक चे डोके सुपीक असणारच
Sanjana che kaand futate tewha therdi kanchan Abhishek va Isha che thobhad dakhwa agdi bagnya sarkhe asel hya tigh chandal chowkdi chi tonde tyana tewha Appa Yash Anagha va Aarohi ne tomne marun laaj anawe
मंजिरी सरदेशमुख जिंकली आहे
Ha abhi mela bapa Sartha kutra aahe Melela bara
यांच्यावरून तुम्हाला तुमच्या बापाची लाज वाटते अस वाटत
Shii yar asli मुले असण्यापेक्षा नसलेली बरे
यांच्यावरून तुमच्या बापाची लाज वाटते अस वाटत आहे
💖💜🧡
LAkhat yek aamcha dada cha episode pn takat Java na
संजना ने चटणीत मीठ घातले हे आता लवकर दाखवा आणि तिचा पितळ उघडं करा अरुंधती जिंकली पाहिजे
Arundhati Mala khup awdate Pn evdhi murkh ahe as vatal nahi hota Mhntat anyaay evdhch sahan karava jevdha sahan karat yeil Pn tithe tr kahi ajabch dakhvt ahet
कट कारस्थाने बंद करा आता तरी चांगले दाखवत जा..👍👍
Band kra reee ye Natak 😡😡😡😡 Faltu serial
❤❤❤
Nice एपिसोड 👌👌
मंजिरी सरदेशमुख जिंकली आहे
अरुंधती नें ह्या म्हातारीला आणि ईशा अभी पहिले घरातून हाकलून दे. नीच आहेत
Nice 👌👌
Manjariya ❤
संजना घर नावावर करून घे आणि सगळ्यांना हाकलून दे मग या ईशा , अभिषेक ,आणि कांचन ची थोबाड बघायचीत आम्हाला
अनिरुध्द च्या नावावर होतय
💙💖
Sukh mhanje nakki Kay asta please pahila upload karat ja
Kahi faltu dakhi nka hi spardha ahe ti pn moti tyacyat as ghadt kahi pn
Cctv ka navala lavle ni dajhva jra murkh pana episode vadvtat nuste
त्या संजना ल चांगली तुडवा आणि त्याच बरोबर त्या बेईमान कांचन ल पण किती बेइमानी आहे अरुंधती ने पण आता त्या कांचन ची सेवा नाही केली पाहिजे संजना कडे राहून चांगले khate पडू देत अरुंधतीला पण काय पडले तिची
खरंच फालतूपणा आहे
हरमी स़जना ईशा नालयक
Tya comption mde CCTV asanar ki tyat bgayala pahije jujus ni ani tya aanya sanji ani tya anchoring walyala baher kadayala pahije
अर्धी मालिका का दाखवते पूर्ण भाग दाखवा ना जरा नाहीतर लाईक करणार नाही