आपण आदिवासी आहोत दादा तुमच्या कलेला सलाम आहे पण आपण काय करतोय त्याच्यावर थोडा विचार करा .आपण मुलींना मातेचा दर्जा देतो तिला तुम्ही असी कपडे घालून बार मध्ये जस नाचवत आहे..तुमच्या कलेची तुम्हीच वाट लावली आहे..आमचा पाहण्याचा दृष्टीकोन वाईट नाही पण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो...याच भान ठेवा
@balugavit643317 сағат бұрын
Khup saan aavaj
@prashantbhoir3021 сағат бұрын
भावांनो तुमच्या गाण्यांमध्ये जवळपास 60% प्रेक्षक हे लहान मुले किंवा 14 वर्ष खालील मुल आहेत. तसेच आदिवासींचे लोकगीत (गौरी गीत ) यावर बार मधील बायंसारखे अर्धनग्न कपडे घालून नाचणे ही आदिवासींची परंपरा नाही . तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये न्यूडिटी प्रमोट करून आदिवासींचे नाव बदनाम करत आहात .
@niteshtumbada926123 сағат бұрын
Palghar che nav kharab krtay tumhi ....
@niteshtumbada9261Күн бұрын
Aadivashi nahit tumhi UP Bihar che aahet ... Maharashtra cha Bihar krtay yannaa chappal ne marl pahije
@niteshtumbada9261Күн бұрын
😅😅faltuk kypn
@user-gz4wh7di6uКүн бұрын
I love gulabi ❤🎉❤❤
@jiteshbharsat9389Күн бұрын
❤❤nc
@kapilhadal642Күн бұрын
गुगुलाबी मस्त नचाचे बकी सागले फेल आहे त
@KundanGirandholeКүн бұрын
❤❤❤❤🎉😊 VA Kay bhari song aahe bhava
@ajayparadhi7639Күн бұрын
Lag vatli pahije tumhala asale song banavtana, Palghar cha pan up bihar karun taka aata tumhi.
@AjayValvi-q8pКүн бұрын
निकें. Song♥️♥️♥️♥️♥️
@gavthitarpaking6074Күн бұрын
1 million par hoil song 👍
@Varlimemes20052 күн бұрын
Song ek number Babul dada ❤ atta ye song var koni asel jo chu*ya manush adivasi samajavar bhasan det Basel लाहान कपडे 😂 🤦 are attta tar he Normally ahe ❤ Ek number song ahe
@MangeshJadhav-k2g2 күн бұрын
Hi❤🎉
@KishorBasvat2 күн бұрын
1n ek number
@somnathDokfede2 күн бұрын
Darsdu pajetoti 1
@vishalpawar79793 күн бұрын
नितेश भावा खुप छान साँग आहे ❤
@kirantongare20263 күн бұрын
जय जोहार🏹 जय आदिवासी🇵🇱
@surajsole.35803 күн бұрын
गान् तर खूप सुंदर आहे दादा.पण ही नवीन हिरोइन कोठली आहे पहिल्यांदा पाहिली आहे. सॉंग मध्ये..riplay de dada
@manishvartha97753 күн бұрын
Yi Navi Actor Kon Aahe Kay Bhari Dis 1 Nameber…….
@rakeshshedad9983 күн бұрын
❤❤❤❤
@maahi.m.j-x8s3 күн бұрын
आदिवासी आहोत आदिवासी प्रमाणे वागा .... up bihar चाललंय तुमच
@subhashbaraf259513 сағат бұрын
आदिवासी आहोत मग आत्ता लोंगोट्या लावून नाचायचं का
@user-jn6rz2io5d3 күн бұрын
आदीवासी. आहेत आदीवासीच राहा. भान ठेवा जरा .आदीवासीचा. हे कपडे शोभा देतात का तुम्हाला...शोट. कपडे
@Akhil-wp6iv3 күн бұрын
शिंगाले आमचे नईत सुकालाचे आहेत😂😂😂
@sonukhode-gl6db4 күн бұрын
गुलाबी साडी वाली काय सेक्सी आहे एक नंबर ❤❤
@RainaBhoir4 күн бұрын
गाणं आदिवासी सांस्कृतिक आणि व्हिडिओ Itome साँग... जो कोणी केलं असेल डायरेक्शन त्याला व्हिडीओ गाण्याचं 0 नॉलेज आहे हे यातून कळत आणि तुम्ही आदिवासी असाल तर संस्कृती जपा लोकांचा भावना दुःख वू नका
Пікірлер
आपण आदिवासी आहोत दादा तुमच्या कलेला सलाम आहे पण आपण काय करतोय त्याच्यावर थोडा विचार करा .आपण मुलींना मातेचा दर्जा देतो तिला तुम्ही असी कपडे घालून बार मध्ये जस नाचवत आहे..तुमच्या कलेची तुम्हीच वाट लावली आहे..आमचा पाहण्याचा दृष्टीकोन वाईट नाही पण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो...याच भान ठेवा
Khup saan aavaj
भावांनो तुमच्या गाण्यांमध्ये जवळपास 60% प्रेक्षक हे लहान मुले किंवा 14 वर्ष खालील मुल आहेत. तसेच आदिवासींचे लोकगीत (गौरी गीत ) यावर बार मधील बायंसारखे अर्धनग्न कपडे घालून नाचणे ही आदिवासींची परंपरा नाही . तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये न्यूडिटी प्रमोट करून आदिवासींचे नाव बदनाम करत आहात .
Palghar che nav kharab krtay tumhi ....
Aadivashi nahit tumhi UP Bihar che aahet ... Maharashtra cha Bihar krtay yannaa chappal ne marl pahije
😅😅faltuk kypn
I love gulabi ❤🎉❤❤
❤❤nc
गुगुलाबी मस्त नचाचे बकी सागले फेल आहे त
❤❤❤❤🎉😊 VA Kay bhari song aahe bhava
Lag vatli pahije tumhala asale song banavtana, Palghar cha pan up bihar karun taka aata tumhi.
निकें. Song♥️♥️♥️♥️♥️
1 million par hoil song 👍
Song ek number Babul dada ❤ atta ye song var koni asel jo chu*ya manush adivasi samajavar bhasan det Basel लाहान कपडे 😂 🤦 are attta tar he Normally ahe ❤ Ek number song ahe
Hi❤🎉
1n ek number
Darsdu pajetoti 1
नितेश भावा खुप छान साँग आहे ❤
जय जोहार🏹 जय आदिवासी🇵🇱
गान् तर खूप सुंदर आहे दादा.पण ही नवीन हिरोइन कोठली आहे पहिल्यांदा पाहिली आहे. सॉंग मध्ये..riplay de dada
Yi Navi Actor Kon Aahe Kay Bhari Dis 1 Nameber…….
❤❤❤❤
आदिवासी आहोत आदिवासी प्रमाणे वागा .... up bihar चाललंय तुमच
आदिवासी आहोत मग आत्ता लोंगोट्या लावून नाचायचं का
आदीवासी. आहेत आदीवासीच राहा. भान ठेवा जरा .आदीवासीचा. हे कपडे शोभा देतात का तुम्हाला...शोट. कपडे
शिंगाले आमचे नईत सुकालाचे आहेत😂😂😂
गुलाबी साडी वाली काय सेक्सी आहे एक नंबर ❤❤
गाणं आदिवासी सांस्कृतिक आणि व्हिडिओ Itome साँग... जो कोणी केलं असेल डायरेक्शन त्याला व्हिडीओ गाण्याचं 0 नॉलेज आहे हे यातून कळत आणि तुम्ही आदिवासी असाल तर संस्कृती जपा लोकांचा भावना दुःख वू नका
बरोबर आहे
Very nice song nitesh Bhai
Hiiii❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤💪
Gulabi vali hot diste raav
हो ना भाऊ
Ya porinche dress thode mothe zhalet ajun thode shot pahije hote....? 😡😡😡
❤❤😮😮
Shaksi pagi femesh actor hai ye song me step dowun..hai ase song karneka hi nahi
Haf kapde galun ny bes vat
Gan bhari aahe
Sarv kalakaranch Abhar ahe Ka apn sarv Adivashi song video karta pn Jara apli sankruti japa kapde nit ghalat chala
गाणं छान आहे पण हे कपडे,हे नृत्य आपल्या आदिवासी संस्कृती ला शोभत नाही
❤❤❤❤
Songs no-1ahi
0:31
😢
Yana pan bollywood ca rog laglay. 😅
Superhit song aahe babaloo dada
फक्त गुलाबी ड्रेस वालीलाच चांगलं नाचता येत....🌹🌹🌹🌹🌹
पालघर बिहारी साँग.
सांगा ना भावांनो कोण आहे ही गुलाबी घागरा वाली नाव काय आहे समजलं का
बबलु पाटील साहेब हे गाणी खुप छान आहे. अस गाण कधी पाहील नाही.खुप खुप आभार
हाय नितेश दादा ते गानिकाड😂😂😂