महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय KZread Channel Zee update
Channel Subscribe करायला विसरू नका.
नमस्कार मंडळी आम्ही आहोत....
Zee update Channel संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडियो आणि ऑडीयो तयार करत असतो.
आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या zee update
या आमच्या KZread Channel वरून प्रसारित करतो.
आपला आमुल्या वेळ आपण आम्हास देत आहात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे प्रयत्न सतत आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असेच राहू द्या. आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्या करीता
Zee update Channel Subscribe करायला विसरू नका.
We are One of the Most populer Service providerin Rest Of Maharashtra.
& Also
We are one of the Popular Channel from Maharashtra with Superb team.
तुमच्याकडे किर्तन व्हिडिओ व ऑडियो असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही प्रसारित करू.
आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद
Пікірлер
खुप छान
वा गुरुजी आप्रतीम
आवाज सुद्धा खूप मधुर मधुर आहे. दिवसातून 3 ते 4 वेळेस ऐकतो आपला कंठ म्हणजे दैवी देणगीच 🙏🙏🙏🙏
Suresh wadkat
वा वा क्या बात है राम कृष्ण हरी
खूप छान भजन आणि आवाज पण छान
अतिशय सुंदर अप्रतिम गायन पांडुरंग हरी खूप खूप धन्यवाद
नंबर एक आवाज महाराज वारे वा
राम कृष्ण हरी 🙇🌺🙏
राम कृष्ण हरी 🎉❤🎉
खुप छान महाराज
महाराज मला हा पूर्ण हरिपाठ पाहिजे
Radhe radhe
अप्रतिम चाल💫
🎉 apratim
खुपच सुंदर गायले
Suresh wadkar best abhang this
खूप छान ❤❤
राम कृष्ण हरी सुंदर गायन महाराज❤❤
🥰❤️
श्री राम कृष्ण हरी 🙏
खुप छान आवाज 🎉🎉
खुप छान आवाज आहे 🙏🙏🙏
2:39
खूपच छान..❤
राम कृष्ण हरी अप्रतिम
राम कृष्ण हरी
भजन सुंदर, गायन अप्रतिम, सहगायन उत्तम, आवाज सुंदर, गोड, मनाला भावूक करणारी गायकी, साथसंगत ❤👌👌🙏
Khup chan
Very good
VA khupach chhyan mauli
Very good Abhng
निःशब्द खूप खूप छान महाराज
आवाज खुपच गोड आहे .. पण आपण गायन करणारे ह .भृ .प .महाराजांचे नाव नाही सांगितले ... ते कळावे कारण असेच गोड आवाजातील अभंग ऐकायला सोधायला नावाने सोपे जाते ..राम कृष्ण हरी माऊली ... जय हरी माऊली ..
खुप छान महाराज अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
❤ very nice
सुंदर थे ध्यान उसे विटेवरी ❤❤❤😍🥰😘😘
Kup chaan
Ram Krishan Hari mahuli guruji ❤🙏🌹🙏🙏👍
Good
भावगीत छान.
जय हरि माऊली🙏
अप्रतिम आवाज महाराज.मनापासुन.👏👏
सुंदर गायले आहे,
छान गायन
🙏🙏👌👌👌wow.. ❤️❤️❤️
khup. chan
फार भावपूर्ण गायलात महाराज 😊
Hanamant ramtw
विदर्भाला नावे ठेवणे बंद करा मी विदर्भाची आहे मी न la न च म्हणते अभंगाचा भाव बघा पण हो उच्चार चुकीचा आहे हे खरे😊
Ha abhang yekin kharcha manala lay bhari vattay