For Paid Promotion & Sponsorship Contact -
💌[email protected]
#सातारकर
मी प्रा. श्री. वैभव कारंडे (M.A. B.Ed) तुमचं आमच्या चॅनेल वर सहर्ष स्वागत करत आहे . ह्या चॅनेल वर आपणास छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, यांच्या ऐतिहासिक विडिओ पहावयास मिळेल.
तर आमचा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला शिवरायांचा खरा इतिहास ह्या चॅनेल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचावा.
तर पटकन Channel ला Subscribe करून 🔔 Bell Icon प्रेस करा आणि आम्हाला सपोर्ट करा...
🙏 धन्यवाद 🙏
Follow Us On : -
Instagram id - vaibhav.karande3
If you want any PAID PROMOTION so you can contact us on this email 👇
Contact - 💌 [email protected]
Пікірлер
👌👌👌
भाग ३ व भाग १२ पाठवला तर बरे होईल कारण हे दोन भाग मिळाले नाहीत
सर सर्व विडिओ ह्या अनुक्रमाणे आहेत . तुमच्या कॉमेंट नुसार ह्या विडिओ च्या शेवटी end screen ला 4 विडिओ दिसतील त्या मध्ये तुम्हाला भाग 3 आणि 12 मिळून जाईल. धन्यवाद 🙏जय शिवराय 🚩
👌👌👌
जय शिवराय जय शंभुराजे
❤
nice👌
Nice
हर हर महादेव जय भवानी दादा, खरच खूप सुंदर माहिती दिलीत. अशीच शिव इतिहासाची इतंभुत माहिती तुम्ही आम्हा सर्वांना द्यावीत हीच इच्छा जय शिवराय जय जिजाऊ
जय शिवराय 🙏
प्रत्येक विडियो हा संपुंर्ण न करता सपवताहेत डाँ्.
पार्टस आहेत ... त्या पाहू शकता सर
औरंगजेबाच्या जागी एखादा माझ्या सारखा बादशहा असता तर एवढ्या सुंदर,कोवळ्या वयाच्या व महापराक्रमी वीराला छातीला लाऊन परत दिल्लीला निघून गेला असता.कारण असे वीरपुरूष नेहमी जन्म घेत नसतात. त्यांचा उपयोग आपल्या राज्याच्या कल्याणासाठी करून घ्यायचा असतो.पण काही मुर्ख राजकारणी चुकीचे सल्ले देऊन औरंगजेब सारख्यांना देशाचे नुकसान करून घेतात. आणि इतिहासात निंदनीय म्हणून जगतात.
बरोबर 🙏
उभ्या आयुष्यात औरंग्या सापडला ना भाईंचोड ल सोडणार नाही
हीच कथा तान्हाजी मालुसरे सोबत सांगितले जाते
Background music zafar heritec ch ahe kay😏
❤
Bas Animation Add kara jara ,Ajun Maja yeil
Mala tumche video khup avdtat
Thanks🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय हो शंभू राजे!
धन्यवाद
काही तरी कमी वाटतयं😊😊
काय ?
Very nice 👌 👍
Far chhan
THANKS🙏
अतिशय सुंदर व रुबाबदार आवाज व लकबी मुळे डोळ्यासमोर शिवरायांची सदर उभी केली खुप छान
Very good Sir
Aabhar tumache❤
काय सांगता राव एका भाल्याने किती जन मारले😅
Ek number 🎉🎉
Raireshwar mandirache 1 2 photos have hote
बहिर्जी नाईक यांचे विषयी अधिक माहिती मिळाली,धन्यवाद.
फारच छान ला जबाब विडिओ
बहिर्जी नाईक भाग १ भाग २ भाग ३ मी वाचून काढले अगदी पुस्तकात जे वर्णन केलेले आहे तसेच वर्णन आहे . खूपच छान
👌👌👌
Nice
Jhop lagat nahi jo paryatan tumche video Aaikat nhi, Tumhi Direct Shiv kalat gheun jata 🙏
भाग 33 टाका ना ३३ भाग येतच नाही
Ase audio subtitles pan pahije. Jyana aiku neat yet nahi tyana neat kalel
खूप छान
बहिर्जी नाईक साधीसुधी व्यक्ती नव्हती
Mast
असाच इतिहास सगळ्यांना कळवा कळू द्या जय शिवराय धन्यवाद दादाजी
जय शिवराय जय जिजाऊ
nice❤👌
Jay bhavani jay shivaji Sir Aapan punyat शुक्रवार पेठ madhe asalele raje umaji naik smaraks bhet deu shakata ka
जय शिवराय जय शंभुराजे जय बर्हीजी नाईक
आरे डझन भर तुमी वेगळा इतिहास किती दिवस झाले मी बगतो आहे मी बस करा आता नको शी थू
Khan Md La Tar, Afajal khan Ne Marle Hote na?
Sunder sadarikaran,🎉🎉🎉