Sant Swami Maza Sangati

Sant Swami Maza Sangati

नमस्कार. माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. सुख दु:ख यांच्या हिंदोळ्यावर झुलत माणसाची जीवन यात्रा चाललेली असते. पण कोणताही सत्संग, किंवा मार्गदर्शक गुरु माणसाला तटस्थपणे, त्रयस्थपणे किंवा स्थित प्रज्ञ होवून विचार करायला लावू शकतात किंवा फसव्या मोहापासून , विकार वाढविणार्‍या वृत्तींपासून लांब ठेवू शकतात. "संत स्वामी माझा सांगाती" हे त्याचेच एक प्रतीक म्हणायला हवे. मी योगसाधना करायला लागल्यापासून मला अनेक चमत्कारिक अनुभव यायला लागले, चांगली माणसे भेटू लागली आणि योगसाधना केवळ शारीरिक व्याधींसाठी न राहता आध्यात्मिक उन्नती साठी झाली असेच म्हणावे लागेल. मग प्रश्न असा निर्माण झाला की मी फक्त एकटाच नाही तर माझ्यासारखे असे अनेक असतील त्यांना सुद्धा वाटत असेल की आपण आपल्या गुरूंविषयी किंवा घडविणार्‍या संतांविषयी मोकळेपणाने व्यक्त व्हावे पण व्यक्त होताना अडचणी येतात मग अशा सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा उपक्रम केलेला आहे. "गुरु " म्हणजे कोणी एक व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. हे तत्व जेव्हा आत्म्याशी एकरूप होतं तेव्हा "विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी " अशी स्थिती होते.

Пікірлер

  • @akshaythakare7724
    @akshaythakare77248 сағат бұрын

    40 दिवस पण करता का

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati6 сағат бұрын

    @@akshaythakare7724 तशी काही आवश्यकता नाही. इथे तीन रात्रींचे अनुष्ठान किंवा सलग एकवीस दिवस वाचन सांगितले आहे. पण तरीही तुमची इच्छा आणि संकल्प तसा असेल तर काही हरकत नाही. शेवटी किती दिवस यापेक्षा तुमची निष्ठा भक्ती आणि भावना अधिक महत्त्वाच्या आहेत हे माझे मत आहे. अनेक शुभेच्छा.

  • @akshaythakare7724
    @akshaythakare77246 сағат бұрын

    @@santswamimazasangati मनापासून धन्यवाद

  • @user-vu7bu8nh3i
    @user-vu7bu8nh3i21 сағат бұрын

    ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll🙏🙏🙏🙏 ll मालक सद्गुरु श्री शंकरबाबा महाराज की जय ll🙏🙏🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati16 сағат бұрын

    @@user-vu7bu8nh3i 🙏जय शंकर बाबा 🙏

  • @anushkakate9447
    @anushkakate944721 сағат бұрын

    Jay gajanan shre gajanan Jay 🎉😊

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati21 сағат бұрын

    @@anushkakate9447 🙏गण गण गणात बोते🙏

  • @sangitamorjkar
    @sangitamorjkarКүн бұрын

    Mazi seva chalu aahe but ajun kahi sanket nahi milage.😢

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiКүн бұрын

    @@sangitamorjkar माझं मत थोडं वेगळं आहे. जी “सेवा” आपण म्हणतो ती सेवा नसून अपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून केलेला एक सोपस्कार असतो. इथे भक्तीचा लावलेश ही नसतो. म्हणून संयम आणि धैर्य गरजेचे आहे. तूप खाल्लं की रुप येत नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो हे आपण ध्यानी ठेवायला हवे. रामायणात आपण पाहिलं , रामाचं दर्शन घडावं म्हणून शबरी ने आपल पूर्ण आयुष्य प्रतीक्षा करण्यात घालवलं शेवटी शेवटी पर्याय कोणताच दिसत नाही अस वाटलं तेव्हा कुठे श्रीराम यांनी दर्शन दिले. आणि आपण दोन दिवस पोथी वाचली नाही की अपेक्षा करतो मला फळ मिळावे म्हणून. सगळं ठीक होईल संयम तगेवा. खूप शुभेच्छा.

  • @swapna_swami.22
    @swapna_swami.222 күн бұрын

    व्यंकटेश स्तोत्र पठण रात्री 12 वाजेला वाचायचे असल्यास ...अंघोळ करून वाचावे का हात पाय धुवून वाचले तर चालते का

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati2 күн бұрын

    @@swapna_swami.22 आपल्याकडे शूचिर्भूत होवून असा शब्दप्रयोग केला आहे. सकाळी उठल्यानंतर मुखमार्जन, मलविसर्जन, स्नान करून देवाचे नामस्मरण असे सांगितले आहे. पूर्वी धूळ , कीटक , माती असेही प्रकार असत. म्हणून पूर्णपणे शुद्ध, निर्मळ, पवित्र, सात्विक अशा रुपात भक्ती करावी असे म्हटले आहे. आपण करोना काळात अशी काळजी घेतली. पण रात्री अनुष्ठान करायचे असल्यास आपल्या प्रकृतीला आंघोळ झेपते का हे बघावे काही मंडळींना सर्दी होते तर कुणाला काही आशा वेळी स्वच्छ हस्तपाय धुतले तरी चालेल. शेवटी सध्याच्या काळात मन निर्मळ असणे शांत असणे आणि हेतू भावना चांगल्या असणे भगवंताची तळमळ असणे अधिक महत्वाचे आहे. अनेक शुभेच्छा.

  • @truptigoythale3626
    @truptigoythale36264 күн бұрын

    अजून अनुभव सांगा 🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati4 күн бұрын

    @@truptigoythale3626 होय. नक्की. 🙏ॐ नमः शिवाय 🙏

  • @ramboxxx
    @ramboxxx8 күн бұрын

    कधी जमलं तर सोलापूरला पण या दादा शंकर महाराज यांचा मठात 🙏🏻🙏🏻

  • @geetakoppikar4026
    @geetakoppikar402610 күн бұрын

    फारच छान

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati10 күн бұрын

    @@geetakoppikar4026 धन्यवाद 🙏जय गुरूदेव 🙏

  • @prasadrn5766
    @prasadrn576610 күн бұрын

    Shri Swami Shankar ❤

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati10 күн бұрын

    @@prasadrn5766 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prasadrn5766
    @prasadrn576613 күн бұрын

    Sir can I have your email id to share few things

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati13 күн бұрын

    @@prasadrn5766 [email protected]

  • @prasadrn5766
    @prasadrn576613 күн бұрын

    Pls share your email id

  • @prasadrn5766
    @prasadrn576613 күн бұрын

    @@santswamimazasangati Jai Swami Shankar

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati13 күн бұрын

    @@prasadrn5766 श्री स्वामी समर्थ

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw13 күн бұрын

    आपण उपाय सांगावे ही विनंती.

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati13 күн бұрын

    @@Suresh-bj6lw आपण व्हिडीओ पूर्ण बघावा ही विनंती.

  • @Divya.4645
    @Divya.464515 күн бұрын

    Dada siddkujika stotra baddal kahi mahiti saga . Mnjech he stotra shivmandirat pathan kel tr chalte kaa

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati15 күн бұрын

    @@Divya.4645 आपल्या कोणत्याही मंदिरांची रचना ही सकारात्मक ऊर्जा मिळावी अशीच असते. शैवटी सगळी एकच शक्ती आहे. म्हणून शिवमंदिरात वाचले तरी चालेल पण शक्य असेल तर देवीच्या मंदिरात विशेषत नवरात्रात याचे वाचन विशेष फलदायी असते. पण मला वैयक्तिक रित्या असे वाटते की कोणत्याही मंदिरात वाचन केले तर चालेल

  • @someshmirage4394
    @someshmirage439415 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati15 күн бұрын

    @@someshmirage4394 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RaviDadaVlogs
    @RaviDadaVlogs15 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati15 күн бұрын

    @@RaviDadaVlogs 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar606016 күн бұрын

    जेव्हा विष्णू महाराज शयन अवस्थेत जातात तेव्हा करूशकतो का?

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati16 күн бұрын

    @@sonalajgaonkar6060 आपण जागे असताना संकल्प करून वाचन करणे कधीही चांगले. देव शयानी एकादशी असो किंवा आणखी काही भगवंताचे नाम कढीजी घ्यावे. आपली भक्ती महत्त्वाची आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे.

  • @sangitavaidya3047
    @sangitavaidya304717 күн бұрын

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati17 күн бұрын

    @@sangitavaidya3047 धन्यवाद 🙏🙏

  • @sangitavaidya3047
    @sangitavaidya304717 күн бұрын

    khali basata yet nasel tar khurchivar basun vachale tar chalel ka guruji…

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati17 күн бұрын

    @@sangitavaidya3047 हो हो अगदी...भगलंताचे मनापासून नाम घेतले तरी त्याला चालते. तुमची तळमळ अधिक महत्वाची आहे. फक्त पूरवाभिमुख किवा उत्तराभिमुख बसलात तर अधिक उत्तम . खूप शुभेच्छा ..

  • @user-ig9qd9ki8i
    @user-ig9qd9ki8i20 күн бұрын

    श्री राम समर्थ 🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati19 күн бұрын

    @@user-ig9qd9ki8i 🙏श्री रैम 🙏

  • @SangitaIndurkar-q7p
    @SangitaIndurkar-q7p20 күн бұрын

    Dada tumche vishay khup chhan astat

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati20 күн бұрын

    @@SangitaIndurkar-q7p धन्यवाद 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt20 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati20 күн бұрын

    @@NG-hj7zt श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kumarshinde5036
    @kumarshinde503620 күн бұрын

    Khupach chaan explanation 👌👌

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati20 күн бұрын

    @@kumarshinde5036 धन्यवाद 🙏

  • @minapatil2888
    @minapatil288820 күн бұрын

    Gan Gan Ganat Bote Bol

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati20 күн бұрын

    @@minapatil2888 🙏जय गजानन 🙏

  • @pratimawaghodkar171
    @pratimawaghodkar17122 күн бұрын

    जय गजानन माऊली

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati22 күн бұрын

    @@pratimawaghodkar171 🙏गण गण गणात बोते🙏

  • @jayashrijadhav988
    @jayashrijadhav98824 күн бұрын

    ॐ नमः शिवाय 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati24 күн бұрын

    @@jayashrijadhav988 जय शंकर भगवान

  • @sharadjoshi7071
    @sharadjoshi707125 күн бұрын

    मला झालेला दृष्टांत सांगायचा आहे त्या साठी काय करावं लागेल

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati25 күн бұрын

    @@sharadjoshi7071 तुम्ही WhatsApp वर मेसेज करा9869464962. धन्यवाद.

  • @atulsatpute2922
    @atulsatpute292228 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati28 күн бұрын

    @@atulsatpute2922 श्री स्वामी समर्थ

  • @ArunPuntambekar
    @ArunPuntambekar29 күн бұрын

    जी गोत्यात आणतात ती नाती म्हणून नातीगोती म्हणत असावेत.

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati29 күн бұрын

    @@ArunPuntambekar 😀शाब्दिक कोटी छान. 👌

  • @malini7639
    @malini7639Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ .,🙏🙏 स्वभाव लक्षात आल्यावर जास्त संमध ठेवायचे नाही . काही नातेवाईक लोभी व मतलबी असतात त्याची वेळ आपण निभवून देतो हि सुध्दा जाणीव असे लोक ,नातेवाईक ठेवत नाही .याचे वाईट वाटलं

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    @@malini7639 खरंय. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Rajesh-in9yy
    @Rajesh-in9yyАй бұрын

    जी गोत्यात आणतात ती नाती. म्हणून नातीगोती म्हणत असावेत.

  • @Paras-vc8vk
    @Paras-vc8vkАй бұрын

    Namskar dada . Mala khup relate zala ha video . Mala ani mazya missesla gharabaher kadhla ani lahan bhau ani vahinila premane javal kela. Aamhi dabun rahilyamule aamchgavar anyay kela. Pan ara swami kruoene me khup relax feel kartoy. Tumvhya videos male khup prerna milte. Jay swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ajaylukmane8532
    @ajaylukmane8532Ай бұрын

    Jay Swami Samarth

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pradipdombe4385
    @pradipdombe4385Ай бұрын

    Shree swami samarth

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @chhayabelose357
    @chhayabelose357Ай бұрын

    Barobar dada Shree Swami Samarth

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @devesh-lw4us
    @devesh-lw4usАй бұрын

    🙏🙏🙏🙏🙏jay Gajanan🙏🙏🙏🙏🙏

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    गण गण गणात बोते

  • @lampardy888
    @lampardy888Ай бұрын

    Law of attraction बद्दल अध्यात्मिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन ही खरंच neo-philosophical कल्पना आहे, 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    अपक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-vo1gt9sv1x
    @user-vo1gt9sv1xАй бұрын

    जय गजानन माऊली ❤

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    🙏गण गण गणात बोते🙏

  • @startarotcardreader
    @startarotcardreaderАй бұрын

    mi roz sakli 3 times vachtw chelel na

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    अगदी चालेल. फक्त दुपारी बारा ते चार नको. खूप शुभेच्छा .

  • @ravindragole7645
    @ravindragole7645Ай бұрын

    हे सवामी परत चला हो शेगावात

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856Ай бұрын

    आम्हाला पण आला गुरुचरित्र cha अनुभव.

  • @sheetalgodbole6167
    @sheetalgodbole6167Ай бұрын

    कृष्ण जिवनात हवाच.

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    जय श्री कृष्णा🙏🙏

  • @Divya.4645
    @Divya.4645Ай бұрын

    He sotra ekadshichya diwshi 21 vela patan kel tr chalel kaa

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    कर्ता करविता भगवंत जो आहे त्याचे नामस्मरण कोणत्याही दिवशी करा ते चांगलेच आहे. यात नुकसान काहीही नाही पण मग इच्छा पूर्तीसाठी करणार असाल तर व्यवस्थित संकल्प करुन वाचले तर उत्तम अन्यथा असेही नक्की वाव्हू शकता.

  • @darshanapatil648
    @darshanapatil648Ай бұрын

    Ho dada amchya ghartil nate eakadam bigdle aahe tayla Karan mazi sun aaj mazay mulala va sunela sasu sasare nako aahet aani maza mulaga pan aata vegle rahayche mahnato dada Mala khup tensan aale aahe plz riplay

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    अजिबात टेन्शन चे कारण नाही. तुम्ही तुमची सगळी कर्तव्ये पसार पडलीत आता त्याला त्याचा संसार त्याच्या पद्धतीने करू फिल तर तोही आनंदात राजील आणि तुम्हीही. तुमच्यामधली एक आई आपल्या भावना व्यक्त करतेय त्याचा नक्कीच आदर आहे पण अशा परिद्थितीत एकत्र राहिल्यास कुणीही आनंदी राहणार नाही. धुमसत राग राग करत भांडणे करुन चोवीस तास ताण तणावात काढण्यापेक्षा तुम्ही जी परिस्थितीचा स्वीकार करावा असे वाटते. तुमची तब्ब्येत महत्वची आहे. लाब राहुन कडव्हीत प्रेम वाटू शकेल आणि शेवटी तुमच्या मुलाला शेवटपर्यंत त्यावही बायको सोबत करणार आहे. म्हणून तुमजी जे आहे ते स्वीकार करा आणि मन शांत ठेवा. अनुभवाने तो नक्की शिकेल. तुम्ही त्याच्या सुखी संसारासाठी मैनेपडून प्रार्थना करा आणि तुमचं आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी आपले छंद जोपासा , संगीत , आध्यात्मिक बैठक , नामस्मरण यातून मनाला शांत करा. ओढूंताणून , बळेबळे दिवस काढण्यात अर्थ नाही. मला माफ करा कदाचित माझे उत्तर तुम्हाला रुव्हणार नाही पण practical विचार करावा असे वाटते.

  • @charulatasane2876
    @charulatasane2876Ай бұрын

    Toxic natyankadun apeksha karu naye ha vichar mala khup aavdala. khup chhan video.

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवास.

  • @ajaylukmane8532
    @ajaylukmane8532Ай бұрын

    Namskar dada.. Tumche vishay chhan astat amchya manatlech astat. mala bolayche ahe tumchyashi.

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    आपण नक्की बोलू . धन्यवाद.

  • @sureshlandge3100
    @sureshlandge3100Ай бұрын

    खुप काही बोलायचे आहे

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @sureshlandge3100
    @sureshlandge3100Ай бұрын

    सर तुमचा नबर हवा आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    whatsapp 9869464962

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431Ай бұрын

    Sir mi samarpan meditation karat aahe diksha pan ghetli aata mansik shanti labhali aahe guru krupene sagle shakya hote

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431Ай бұрын

    Doghanche bhandan tisrech labh ghetat pan tari lok samjat nahit

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    होय. बरोबर.

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431Ай бұрын

    Sir khup shant pane vacha fodli tumhi hya katu satyala

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431Ай бұрын

    Bhagvad geete madhe dev pan sangat aahet ki dust lok sudharat nahit tyana dokyatun kadhun taknech yogya aahe

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangatiАй бұрын

    खरंय