नमस्कार .....
Insta ID : royal_kokani_official
FB Page : royal_kokani_official
मी गणेश मनोहर रहाटे.
मी फोटोग्राफर आहे
निसर्ग फक्त पाहायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो .
जिवंतपणी घडणारा स्वर्गप्रवास म्हणजे कोकण
ह्या channel वर तुम्हाला मी केलेले प्रवास, मी केलेली मस्ती,माझे वेगळे अनुभग, सोबत निसर्गा बद्दल माहिती तुम्हाला मिळेल . मी स्वतः एक कोकणी असल्यामुळे माझ्या नजरेतून कोकण आणि त्याची परंपरा , खाद्यसंस्कृती ,कोकणातील उत्सव , लोकांचा स्वभाव आणि निसर्ग दाखवण्याचा हा प्रयत्न आहे . तर कोकणच्या माझ्या आठवणी , तिकडची मज्जा तिकडची संस्कृती तुम्हाला ह्या channel वर पाहायला मिळेल.. हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की ह्या चॅनेल ला subscribe करा सोबतच Bell बटन दाबा म्हणजे माझ्या सगळ्या विडिओ ची notification तुम्हाला मिळेल . आणि like करून comments द्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा .
Пікірлер
जय भैरी भवानी माते 🙏🙏
❤❤❤❤❤
😂😂😂😂
भैरीभवानी माता नमो नमः
कुलस्वामिनी भैरी भवानी माता 🙏
Bhau Thanyacha raja govinda pathak 30 June la Grand opening ahe Nakki ye evening la 7 vajta ❤️
कुलस्वामिनी भैरी भवानी आमची 🙏🌹
Jay bhari bhavani mata❤
Helpful video ,thank The factory owner is great.
Atishay sundar 🙏🙏🙏❤❤❤
👍👍
आनंद आनंद जय भैरी भवानी
ओम कालभैरवाय नमः
Which movie dialogue
खूप सुंदर माहिती दिलीत दादा
आई भैरी भवानी माते तुझा विजय असो
कणकवली ला सावढाव ला भैरी भवानी चे मंदिर आहे. स्वप्नात येऊन तिने जागा सांगितली. चार प्रतिष्टीत नेते व सरकारी अधिकारी यांच्या साक्षीने खोद काम केले तेव्हा पितळेची सुंदर मुरली मिळाली.
खारेपाटण मधे सुद्धा भैरीभवानी मंदिर आहे.
जय माता दी
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌
👍👌👌🏻🤗🤗🤗
Icecream काकांचा नंबर patava
9405765757 Prasad Pathare. Google bar pan available aahe hotel detail
Icecream 😋
🙏 जय शंभुराजे 🙏
Jay bahiri bavani
dhingni made ahe na bhau please sagal ka aai bhyri bhavani cha udo udo 🌹🙏 aamche pan kuldevta ahe
संभाजी महाराजांच्या स्मारकपासून कर्णेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत हे दुकान आहे
आपल्या पब्लिक ला पण घेऊन जाऊ एकदा आईक्रिम खायला...
कुठे कुठे फिरतोय ??
Nice..., संगमेश्वर गावाची गाव देवीच नाव काय आहे दादा. आम्ही पण 2 महिने आधी येवून गेली. भैरी भवानी आई च दर्शना साठी आलेलो पूर्ण फॅमेली. Pudchey वर्षी नक्की ice cream khavu.
नक्कीच ट्राय करा खूप चांगले आईस्क्रीम आहेत आणि ते आजी आजोबा पण
Me Ek mahina gavala hoto bhai
M@st
जय भैरी भवानी माता!
❤
Khup sunder 🥰ahe alibaug place... Ani tikdche place pn 👍🏻
होय खूप छान अनुभव होता
Very nice test....keep it up🎉🎉🎉
❤👍👍👍
Jay bari.bavani❤❤
🌹🌷🙏 जय भैरी भवानी 🙏🌷🌹
Ajun ek Mandir ahe ata madhe dabhol gava madhe
Ok
ओम कालभैरव नमः
❤👍
Amazing experience 👌
👌✌️
Mast experience hota.👌🏻
😁🤟🏽
लय भारी ना भाऊ खुप छान😊
Aare dada hya dam chya khali amchi ghara ahet
I personally visited this shop frid momos so tasty 😊
Yeaaa. The test is so ausome
जय bharibhavane 🙏
Very cruel question asking boys coming by mltor at mahadev yemlle pangrad kudal sindudurga maharashtra to show fear to ladies bhaviks in. That places or same bad bore making motor by coming gent bhaviks in nirukhe ravalnath near above.vilas hurav bored to come at all fights in above place like.vilas of kadavl kudal
कणकेश्वरी शांतादुर्गा, नार्वे , गोवा मंदिराचे पण दर्शन दाखवा
हो नक्की करू