Khillar Maharashtrachi Shaan

Khillar Maharashtrachi Shaan

! खिल्लार महाराष्ट्राची शान ! KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN

तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्वागत. खिल्लार ही जात दिसायला सर्वात सुंदर, दूध उत्तम प्रतीचे, जगात उच्च प्रतीचे बैलांमध्ये मानला जाणारा देखणा प्राणी. खिल्लार प्रेमी कशा प्रकारे बैलांची मुलाप्रमाणे काळजी घेतात, त्याच्या दैनंदिन आहार, आरोग्य याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल.
या चॅनेलचे ९९% सर्व श्रेय तुमचे सर्वांचे खिल्लार पालक व प्रेमींचे आहे, आम्ही फक्त ते चॅनेल मार्फत जगा समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहें. जगाला देखील पटवून देऊया खिल्लार जातीचें महत्व आणि सौंदर्य !

FOR BUSINESS INQUIRIES Email: [email protected]

Thanks for 👇🙏🇮🇳
1000 subscribers at 22 Aug 2018
10k subscribers at
50K subscribers at
100K subscribers at
500K subscribers at

Пікірлер

  • @desiFuji-kiran
    @desiFuji-kiranСағат бұрын

    Great job sir

  • @unlikeshorts4111
    @unlikeshorts41112 сағат бұрын

    Are yarr swatah bolnya peksha malkala bolu det ja nahi tr interview ghet ja te jast intresting watte , tumi swatah boltay n te thod annoying watte , keep in mind for next time , interview ghetlya mule possibally tumvhe suncribers pn increase hou shaktat

  • @KhillarMaharashtrachiShaan
    @KhillarMaharashtrachiShaan2 сағат бұрын

    @@unlikeshorts4111 बरं साहेब

  • @anandrao2135
    @anandrao21354 сағат бұрын

    Hi

  • @rajendrasable1889
    @rajendrasable18894 сағат бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉

  • @shamraoburangale7788
    @shamraoburangale77885 сағат бұрын

    दादा हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत कधी येणार आहे

  • @anilgaikwad1790
    @anilgaikwad17905 сағат бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @uk1987
    @uk19878 сағат бұрын

    जसे माणसांमध्ये बर्याच प्रमाणात अशी बालके जन्माला येतात की त्यांना स्रियांप्रमाणे योनी नसते. त्याचप्रमाणे पुरुषांप्रमाणे शिस्न नसते. फक्त मुत्र विसर्जनासाठी एक छोटेसे छिद्र असते. त्यांना तृतीय पंथीय किंवा छक्का, किंवा हिजडा म्हटले जाते. हा व्यंगाचा प्रकार आहे. तसाच हा प्रकार आहे. ह्या गोवंशात देखील विकसीत न झालेले अतिशय छोटे वृषण किंवा गोट्या आहेत व विकसीत न झालेले छोटेसे गर्भाशय देखील आहे. गाय किंवा बैलाच्या रक्तातील गुणसूत्रांच्या जोड्या ठरलेल्या असतात. जसे माणसात XY, XX. अश्या गुणसुत्राच्या जोड्या असतात. व ह्यामध्ये एखादे गुणसूत्र कमी जास्त झाले तर ती व्यक्ती तृतीय पंथी, किंवा छक्का किंवा हिजडा होते. त्याच प्रमाणे हे जनावर तृतीय पंथी किंवा छक्का किंवा हिजडा आहे.

  • @Mahishaikh1424
    @Mahishaikh14248 сағат бұрын

    Itka jiw lok mandala nahi lawat pan salam tumhala ..❤tumhi tumcya ladkya baila lsathi kahi hi karala tyyar aahat ..prem aahe tumcha tzya var❤❤❤

  • @sadashivbade1477
    @sadashivbade14779 сағат бұрын

    फोन नंबर द्या

  • @letssing9990
    @letssing999010 сағат бұрын

    आपणावर शंकराची कायम कृपा राहील . आपणास मोठे यश प्राप्त होईल ❤

  • @hanamantbilyadi2487
    @hanamantbilyadi248710 сағат бұрын

    Hi anna

  • @RajaramChawhan
    @RajaramChawhan10 сағат бұрын

    Jay Shree Radhe Krishna Jay Hari vitthu Mauli..❤❤जय श्री राधे कृष्णा जय हरी विठू माऊली..❤❤

  • @BeautyofSky
    @BeautyofSky10 сағат бұрын

    Dada Dhanlaxmi aahe hi

  • @suhasmanjare7572
    @suhasmanjare757211 сағат бұрын

    बरं

  • @meenaharal7876
    @meenaharal787611 сағат бұрын

    निस्वार्थी मालिका मनापासून धन्यवाद हा अर्धनारीश्वर चा अवतार आहे

  • @ChetanKokale-qk8bb
    @ChetanKokale-qk8bb12 сағат бұрын

    अमचा गावाची पदास आहे आमी तिकूडी चा राजाची पयडास आहे ही आम्ही तिकूडी कर .😎😎😎

  • @BhagwanVhanmane
    @BhagwanVhanmane13 сағат бұрын

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @tusharghanawat4382
    @tusharghanawat438214 сағат бұрын

    Mulakhati madhe radiation baddal khar bolle sir ❤ mazyakade ahe eak khillar gai sir

  • @tusharghanawat4382
    @tusharghanawat438214 сағат бұрын

    Wahhhh❤

  • @digambarsaybar
    @digambarsaybar19 сағат бұрын

    जय गोमाता 🙏🏿 ❤❤

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29Күн бұрын

    देवाने जे काही शरीर दिले ते काही तरी विचार करून दिले... त्या प्रत्येक अवयव किवा केस हे संरक्षण करत असतात

  • @AnilGade-qv5ce
    @AnilGade-qv5ceКүн бұрын

    नंबर पाठवा की शेठ

  • @manjirijoshi385
    @manjirijoshi385Күн бұрын

  • @anmolshedge7565
    @anmolshedge7565Күн бұрын

    दादा हा जेनेटिक प्रकार आहे. जसा माणसा मध्ये असतो. त्याला नॉर्मल जगू द्या. देवाने त्याला जसा जन्माला घातलाय तसाच राहू द्या. त्याच्या पासून पैदास करू नका. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कशाला निसर्गाच्या मध्ये डोकं लावताय फक्त त्याला सांभाळा. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.आणि त्याचे असे प्रदर्शन मांडू नका.

  • @user-vo7ko2fj6d
    @user-vo7ko2fj6dКүн бұрын

    1No

  • @JyotiKawre-wk9wi
    @JyotiKawre-wk9wiКүн бұрын

    शेठ नंबर पाठवा बैल मालकाचा

  • @shetisamadhan
    @shetisamadhanКүн бұрын

    खिल्लारी किंवा बैलाचा साज यासंदर्भात बरीच व्हिडिओ आहेत परंतु येसन मोहरकी कंठा कडी ही नेमकी कशी बसवावी व त्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय हे कृपया दाखवणारा एखादा व्हिडिओ बनवा

  • @vishnuchougale886
    @vishnuchougale886Күн бұрын

    देवाचि देणगी आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade85172 күн бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._92
    @KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._922 күн бұрын

    Tikundi raja chya malkachi mulakhat ghya

  • @iyappaniyappan7426
    @iyappaniyappan74262 күн бұрын

    How much rupees

  • @prakashavhad5798
    @prakashavhad57982 күн бұрын

    Very emotional story of cow 😢😢

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl2 күн бұрын

    काळूशेठ याला मिल्कचार्जेर देता का ? देत नसाल तर चालू करा ; शांत येईल !

  • @baliramdhalgade2688
    @baliramdhalgade26882 күн бұрын

    भावपुर्ण श्रद्धांजलि

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend7552 күн бұрын

    खिल्लार महाराष्ट्राची शान.❤️‍🔥❤️‍🩹🙏 आमच्याकडे पण अश्याच 2 खिलार गाई आहेत.❤️

  • @nilkanthpimpalkar1848
    @nilkanthpimpalkar18482 күн бұрын

    Bhavpurn shradhanjali

  • @nilkanthpimpalkar1848
    @nilkanthpimpalkar18482 күн бұрын

    Mahapurush shradhanjali

  • @user-ye8kw4uh5c
    @user-ye8kw4uh5c2 күн бұрын

    नर पण नाही मादी पण नाही मानसा मध्ये जसे छक्का म्हणतो तसेच पशु मध्ये पण आपल्या पहायला मिळते मी कुत्रा मध्ये बघितले आहे शेवटी देवाची देण आहे भावु तुम्ही खुप चांगले काम करत आहेत पशु पण एक जिल्हा आहे🙏

  • @vijaymarathe3725
    @vijaymarathe37252 күн бұрын

    खायला काय देतात चारा मध्ये आणि पेंट मध्ये ते पण सांगा

  • @rohanshinde5023
    @rohanshinde50232 күн бұрын

    किती किंमत आहे spray ची

  • @abhinaykadam2613
    @abhinaykadam26132 күн бұрын

    200

  • @sandipbodage8436
    @sandipbodage84362 күн бұрын

    Nice

  • @digambarsaybar
    @digambarsaybar2 күн бұрын

    जय श्री राम जय जय. श्री कृष्ण जय गोमाता ❤❤

  • @maheshzade7575
    @maheshzade75753 күн бұрын

    निराळे सावकार चडचण यांच्याकडे असाच आहे एक वळू विलास आप्पा पाटील यांच्याकडे होता तो पण असा दिसतोय

  • @praveensbiserotti453
    @praveensbiserotti4533 күн бұрын

    Sir en item's ko lena kaise

  • @sawantrohan4463
    @sawantrohan44633 күн бұрын

    हर हर महादेव ❤

  • @user-id9nq6ex4k
    @user-id9nq6ex4k3 күн бұрын

    Sahyjie apna number dijega

  • @seemabathe5873
    @seemabathe58733 күн бұрын

    To bail aso ki gai, nahitar trutiy panthi pn aahe tr ek jeev , na sanbhalanyacha prashnach nahi . Tya jivache palan poshan kelyane tumhala puny labhatay😊

  • @aniketbhalerao3676
    @aniketbhalerao36763 күн бұрын

    😮