नमस्कार मित्रांनो ! स्वागत आहे आपले 'देवा मराठी' या युट्यूब चैनलवर.
आपल्या देवा मराठी या चैनलवर किल्ले,पर्यटन स्थळे ,ऐतिहासिक स्थळे,देशविदेश शहरे व पर्यटन स्थळे,चालू घडामोडी,जनरल नाॅलेज, तसेच ब‐याच प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे.त्यामुळे चैैनलला सबस्क्राइब करा.
जर आपले चैनल आवडले असेल तर तुमच्या मित्र-मंडळींसोबत चैनलचे व्हिडीओ शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद !
Пікірлер
Rajancha. Gad. Apratim 💞
Bhogwe Vengurla hun 58 kms nahin ahe...antar Kami ahe
Pali javal bhira gava javalcha Devkund waterfall ka nahi takla?
4:33
ashi mahiti naka deu youtube war. paryatak yeun ghaan kartat. aamche Sindhudurg swachcha rahu dya.
सुंदर गुहागर ❤
खुप छान माहिती ❤❤
Thanks
गणपतीपूळे आता चालू आहे का
मंदीर व प्राचीन कोकण येथे भेट देता येईल.बीचवर आता प्रवेश देतील की नाही ते सांगता येणार नाही.
Palshet bandar Ani datta mandir sudha pahanya yogya ahe
दादा आता सुमद्री पर्यटन बंद आहे . तर गणपती पुळ्याला किनाऱ्यावर जाता येईल का
बीचवरची जर दुकाने बंद केली असतील तर प्रवेश देणार नाहीत असं वाटतं .परंतु तुम्ही प्राचीन कोकण संग्रहालयाला भेट देऊ शकता .
Kumar chan ahe
Phansad bird sanctuary
1नंबर
❤
कोणत्या महिन्यात जायला पाहिजे
छान
सुंदर व्हिडिओ, धन्यवाद.
No tourist of vengurla loking to cone in pendur vengurka ghodemukh to put cosotime to mhatari siying to sel keli at road ghodemukh
Super
Khup khup chhan
खूपच छान आहे
Khup chhan 😊
Very informative ❤
वेंगुर्ला तालुका ऐक गाव आहे त्याचे नाव उभादांडा मुठवाडी. ईथे तुम्ही एकदा भेट दया. धन्यवाद, ,
खूप सुंदर अशी माहिती तु दिली धन्यवाद दादा
Nice
सर्वच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मी सुद्धा पाली येथे राहतो. खूप वेळा या सर्व ठिकाणी मित्रांसोबत गेलो आहे .
किती खर्च येतो महाडवरून
Swargiy. Sundar. Konkan 💞
Swargiy. Sundar. Konkan 💛
Nice
Chan Mahiti
आमच्या वेंगुर्ला सुंदर आहे
Hi, can u pl explain in Hindi r in English
Nice sir
खूप सुंदर
माहिती chan aahe ..
Most beautiful places vengurla❤🎉
Swargiy. Sundar. Konkan 💞
Nearby vengurla not out of vengurla please
Akshada
budget homestay baddal suddha mahiti dyavi with their contact number
😮😮😮😮
👍👍 MURUD BEACH IS JUST 10 KM AWAY FROM KASHID BEACH
हो बघितला आहे
आता सध्या बघत आहोत
Khup chhan mahiti ❤
बुधल हा कोळी बांधवांचा गावं आहे आणि वेळणेश्वर हा पण कोळी बांधवांचा गावं आहे
❤
खूपच सुंदर आहे मी पण पाली च आहे
😅😊