PADMAKUMAR PATIL

PADMAKUMAR PATIL

Пікірлер

  • @santoshkulkarni5893
    @santoshkulkarni589317 күн бұрын

    मंगेश भास्कर सरांचा नं.मिळेल का

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil16 күн бұрын

    Shri. Mangesh Bhaskar Sir 9881729653

  • @manishadate9840
    @manishadate984022 күн бұрын

    सेंद्रिय भाज्यांसाठी जास्त भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा का असते? आम्ही थोड्या प्रमाणात सेंद्रिय शेती करतो. काहीच विकत आणावे लागत नाही बिया सोडून त्यामुळे उत्पादन खर्च खूप कमी असतो.

  • @SP-dj1yg
    @SP-dj1yg28 күн бұрын

    सर्व ठीक आहे सर परंतु जर प्रॅक्टिकल कस करत आहात हे जर दिसत नसेल तर हा व्हिडिओ नाही काही कामाचा, असा व्हिडिओ बघणाऱ्याने कृती केली तर नुकसान होईल त्याचे, त्यामुळे बघा काय ते.... Sorry योग्य वाटले म्हणून सांगितले, तुमचे योग वार्तालाप छान च आहे

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil28 күн бұрын

    बरोबर आहे सर आपले म्हणणे, पण हा व्हिडिओ नवीन व्यक्तीसाठी नाही. ज्यांनी योग प्रवेश वर्ग केला आहे, त्यांना सराव करताना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि तसं व्हिडिओच्या थंबनेल वरतीही सांगितले आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @Shetkari_Mitra_45
    @Shetkari_Mitra_45Ай бұрын

    फुल झाड dakhvt आहे फक्त तिन्ही part मध्ये 🤣🤣

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    Thank you for important information

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil6 күн бұрын

    You are welcome. 🙏

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    Papa

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    God

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    🏆🏆🏆

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    🏆

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav2302Ай бұрын

    💯😢

  • @sakshiawaghade3463
    @sakshiawaghade34632 ай бұрын

    Plz share contact no.

  • @sakshiawaghade3463
    @sakshiawaghade34632 ай бұрын

    Admission hve ahe clg la plz help

  • @user-eo5cb3dl8z
    @user-eo5cb3dl8z3 ай бұрын

    Drenching chalel ka

  • @user-cq1zt2oj1i
    @user-cq1zt2oj1i4 ай бұрын

    Love you Aai Baba

  • @aspirantofagriculture7331
    @aspirantofagriculture73314 ай бұрын

    Sir are you alumini of this college

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil4 ай бұрын

    Yes.

  • @mayurlatake9311
    @mayurlatake93114 ай бұрын

    Padam video Quality thodi blur hoti

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil4 ай бұрын

    Yes, you can change the quality of video through advanced settings.

  • @nitinrokade5183
    @nitinrokade51834 ай бұрын

    Good patil Saheb

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil4 ай бұрын

    Thank you sirji.

  • @DhananjayPawar-wx8ry
    @DhananjayPawar-wx8ry4 ай бұрын

    Very Nice Padmakumar sir Very Qualitative & important information about organic farming.

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil4 ай бұрын

    Thank you sir. 🙏

  • @muktarshaha8148
    @muktarshaha81485 ай бұрын

    Thanks sir. very helpful information.sir plz for pomegranate information.

  • @payaljadhav3436
    @payaljadhav34366 ай бұрын

    ✌👍🏻✌

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil4 ай бұрын

    🙏

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em6 ай бұрын

    ऊस पिकासाठी याचा वापर करता येतो का , रसायने खते , कीडनाशके वापरा पासुन शेतकरी बंधू नी परावृत होणे गरजेचे आहे. ‌‌ आत्महत्या टाळणे साठी सेद्रीय , जिवानु शेती एक च मार्ग आहे 🎉🎉 संजय शहा.

  • @user-uu9hl4hs8q
    @user-uu9hl4hs8q6 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🙏

  • @user-uu9hl4hs8q
    @user-uu9hl4hs8q6 ай бұрын

    Muzako lagata hai inko super star singer mai bhejado

  • @user-uu9hl4hs8q
    @user-uu9hl4hs8q6 ай бұрын

    Kya baat hai

  • @user-gw6nt4xr6g
    @user-gw6nt4xr6g6 ай бұрын

    Peajastac dina cha hardik subhecha

  • @maheshg911
    @maheshg9117 ай бұрын

    ऊस पिकात याचा प्रयोग कोणी केला आहे का

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav23027 ай бұрын

    👍🏻

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav23027 ай бұрын

    👍🏻🏆🥇

  • @DhruvaShinde763
    @DhruvaShinde7638 ай бұрын

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil8 ай бұрын

    🙏

  • @mohanpatil8063
    @mohanpatil80638 ай бұрын

    माहिती योग्य आहे पण..व्हिडिओ क्वांलिटी ३६० पासुन पुढे ठेवणे योग्य वाटत नाही

  • @rupalikhedkar6645
    @rupalikhedkar66458 ай бұрын

    नमस्कार सर मला योगा क्लास जॉईन करायचा आहे त्याबद्दलची माहिती प्लीज मला सांगा

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil8 ай бұрын

    *🙏हरी ओम 🙏* *💫💫खूष खबर* 💫💫 *योग विद्या गुरुकुल अंतर्गत,निरामय योग केंद्र,राहुरी आयोजित* *🍁*ऑनलाईन मराठी योग प्रवेश वर्ग*🍁 *कालावधी - ३५ दिवस* *दिनांक - ३ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४* *वेळ- सकाळी ६.०० ते ७.१५ वाजता* *ठिकाण - आपले घर* *वर्ग शुल्क - ₹१२०० /-* *Google form link for Registration* 👇 forms.gle/husJrGEPQ8pSQyJk6 *योग प्रवेश वर्गामध्ये :* 1. १२ प्रकारच्या पूरक हालचाली 2. सूर्यनमस्कार 3. ३९ प्रकारची नवीन आसने 4. श्वसनाचा अभ्यास 5. प्राणायामाची पूर्व तयारी या सर्व गोष्टी प्राथमिक स्वरुपात शिकवल्या जातील व आपल्याकडून करून घेतल्या जातील . याच सोबत तज्ञांकडून मार्गदर्शक व्याख्याने आयोजित केले जातील. (योगाभ्यासाची पूर्वतयारी , योगशास्त्राचे स्वरूप, आहार नियंत्रण, योगाभ्यसाची पार्श्वभूमी, स्वाध्याय) *योग शिक्षक :* *सौ.वैशाली अहिरे* (योग अध्यापक,योग प्रवीण, Yoga Teacher and Evaluator) *सहशिक्षक:* डॉ.मिलिंद अहिरे श्री. रविराज जगताप *अधिक माहितीसाठी संपर्क-* ७५८८५१३३४० *परीक्षा झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच मिळेल.* (योग प्रवेश वर्गाच्या पुस्तकाची पीडीएफ मिळेल) १००% उपस्थिती अनिवार्य परीक्षा Online घेतली जाईल. *टीप* - कृपया शारीरिक गंभीर विकार असणाऱ्या साधकांना प्रवेश दिला जाणार नाही *महत्वाच्या सूचना-* हा संपूर्ण वर्ग व परीक्षा Online पद्धतीने घेतली जाणार असल्यामुळे आपल्या कडे वर्ग सुरू होण्या पूर्वी खालील गोष्टीची पूर्तता होणे आवश्यक आहे. ज्या मुळे आपले शिक्षण योग्य पद्धतीने होईल. 1) Laptop/Desktop/Mobile 2) Zoom Application/ Google meet ( हे डाऊनलोड करून घेणे) 3) Internet Connection with 2-3 mbps speed. 4) Good Speaker, Mike, Headphones. 5) सतरंजी, वही, पेन 6) आसने करण्याकरिता स्वतंत्र हवेशीर खोली असलेली चांगली. 7) आसने करण्याच्या दृष्टीने सैलसर पोशाख. 8) लहान मुले व पाळीव प्राणी खोलीत नको. *Google form link for Registration* 👇 forms.gle/husJrGEPQ8pSQyJk6 *धन्यवाद.* 🙏

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil8 ай бұрын

    योग‌वर्गासंदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवर संपर्क साधावा. +917588513340

  • @mohanpatil8063
    @mohanpatil80638 ай бұрын

    मा.मंगेश भास्कर महोदयांना नमस्कार व महत्त्वाची माहिती व मुलाखत टीमचे आभार

  • @rajnandinikale7904
    @rajnandinikale79049 ай бұрын

    आम्हाला हिवाळी शेंगदाणा लागवडी विषयी माहिती सांगा तसेच करडी च्या कोणत्या जाती लावाव्यात हे सांगा

  • @kalpanasartape3282
    @kalpanasartape32829 ай бұрын

    Nice

  • @pranjalisartape5435
    @pranjalisartape54359 ай бұрын

    Nice

  • @user-lv9dc3ny9b
    @user-lv9dc3ny9b9 ай бұрын

    👌👌👌👌

  • @kalpanasartape3282
    @kalpanasartape32829 ай бұрын

    छान

  • @sanikajadhav2302
    @sanikajadhav23029 ай бұрын

    Mast sir

  • @kashvisworld6615
    @kashvisworld66159 ай бұрын

    कविता तर अप्रतिमच आहे पण सादरीकरण ही खुप सुरेख केलं आहे 👍👍

  • @kashvisworld6615
    @kashvisworld66159 ай бұрын

    Khup chan 👍👍👍👍

  • @prathameshbalpuri6923
    @prathameshbalpuri69239 ай бұрын

    👌🏻Nice sir

  • @payaljadhav3436
    @payaljadhav34369 ай бұрын

    ✌✌

  • @rajvardhankadam6495
    @rajvardhankadam64959 ай бұрын

    Good

  • @payaljadhav3436
    @payaljadhav34369 ай бұрын

    खूप छान सर✌✌

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil9 ай бұрын

    Thank you. 🙏

  • @PujaGavali-bw8be
    @PujaGavali-bw8be10 ай бұрын

    👍🏻💯 correct

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil9 ай бұрын

    Thank you. 🙏

  • @gauravpatil6784
    @gauravpatil678410 ай бұрын

    सर, द्राक्ष शेतकरी फवारण्याना खूप त्रासला आहे त्यासाठी कमीत कमी फवारण्या व कमी खर्चात फवारण्यांपासन मुक्तता हे आपणच करू शकता... 🙏😊

  • @sagarbolbhat89
    @sagarbolbhat8910 ай бұрын

    Nice padma 👍🏼👍🏼

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil10 ай бұрын

    Thank you sir.

  • @artshadesofthesky
    @artshadesofthesky10 ай бұрын

    sir indradhanushya 2023 kadhi honar aahe?

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil10 ай бұрын

    May be 5 th to 9 th November 2023 Dr. Babasaheb Ambedkar University Aurangabad University, Aurangabad Please do confirm from other sources also for exact dates and schedules.

  • @somnathsanap1047
    @somnathsanap104711 ай бұрын

    सर आपणाकडे असलेले योगाभ्यास चे सर्व व्हिडिओ पाठवा. खूप छान आहेत. अगदी योगा चा वर्ग चालू असल्या सारखे वाटते. मी दररोज वेगळे व्हिडिओ व्हिडिओ लावून योगाभ्यास करेल. धन्यवाद सर

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil10 ай бұрын

    ओके सर. नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करून उपलब्ध करून देऊ. योगाभ्यासाठी आपणास शुभेच्छा! धन्यवाद! योगासंबधित आतापर्यंत चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओसची लिंक खाली दिली आहे. kzread.info/head/PLowLY_4siKLEqRlnzZjeRJRfOzquDbfFg&feature=shared

  • @payaljadhav3436
    @payaljadhav343611 ай бұрын

    Nice sir One of most motivative song..🤗

  • @padmakumarpatil
    @padmakumarpatil10 ай бұрын

    Thank you. 😊🙏😊