नमस्कार मी सागर राजे (कार्यकारी संपादक प्रभात पर्व न्यूज, सरचिटणीस महाराष्ट्र कामगार संघटना). माझ्या चॅनलचे पुर्वीचे Sagar Raje हे नाव बदलून Prabhat Parv Bhajan Kirtan असे करण्यात आले आहे. माझ्या KZread चॅनलवर महाराष्ट्रातील नामवंत भजनी कलावंत, संगीतकार यांनी गायलेले, संगीत दिलेले लोकप्रिय नवीन, जून्या अभंग आणि गवळणींचा अतिशय सुंदर संग्रह अपलोड करत आहे. संगीताची आवड असणाऱ्या विशेषतः भजनाची आवड असणाऱ्या रसिकांना मी अपलोड केलेले व्हिडिओ नक्की आवडतील, धन्यवाद!
बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं Prabhat Parv News हे न्यूज चॅनल Subscribe करा -
Пікірлер
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवटा आम्हालागी ॥ध्रु.॥ वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलितां लाज कोणां ॥२॥
भजन कार्यक्रम हा लहान थोर सर्वजन भक्ती रसात रंगून जाणेसाठी आहे.तुमचे गाणे केवळ पाच टक्के लोकांना कळते.आपणखुप ज्ञानी आहात.भजन हे भजन असावे.हि जाणिव ठेवा.
Majhi sakal ya video pasun hote roj ❤
Apratim ❤
Ramkrushan hari
❤❤❤❤❤
छान ❤
खुप सुंदर अभंग आणिआवाज आहे माऊली तुमचा🙏🙏🙏
सर तुमच्या आवाजाला तोडच नाही
🙏❤️👏👏
गुरुजी🙏😊
खुपच सुंदर. पखवाज तबला तसेच सहकारी व तूमचे अभिनंदन ❤
मस्त..👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
कृपया यांचा पत्ता टाका आम्ही आननार आहे
राम कृष्ण हरी
khupach chan mauli
खूप सुंदर माऊली
खूप छान पण आ....लय वेळ घालवला
तुझा पुर्ण टिमला माझी सुभेचछा
भावा मन जिकलस.
राग मारवा आहे का माऊली
माऊलींची ओळ म्हणजे आयुष्याच सार सहज समजण्याईतकी👏 रचना, गायन ,संगीताचा सुंदर मेळ आहे.. वैभव.बुवा👏...आम्ही पण धन्य आहोत..तुम्हास सदैव श्री.ज्ञानोबा माऊली,भगवान बाबा चां आशिर्वाद...लाभो👏👏👏👏🚩🚩🚩
VERY NICE
खुप खुप छान भैरवी गायली आहे
Kya bat hai sai .. rula diya ap ne to ❤
नमस्कार मंडळी, आवाज छान वादक उत्कृष्ट पण श्री केशवराव बुवा पाटील यांच्या आवाजातील गौळण तीसरे चरण, मध्यरात्र उलटून गेली, अजून का ना ये वनमाळी,कारे देवा मला फसवूनी बैसलास रूक्मिणी महाली,असी कशी रीत या काळ्याची,या कृष्णाची,या देवाची, मी राधा गौळण कृष्णाची, आहे ताई, माफी असावी,
नमस्कार मंडळी, आवाज छान, वादक उत्कृष्ट,पण केशवराव
❤❤
खूप छान
माऊली अप्रतिम गायन आणि आवाज बुवा
अप्रतिम
ऐकाव आणि ऐकतच रहाव अस वाटतंय
राम कृष्ण हरी आपणास
Vahhh
Khup chan
भाषा सुधारणा गरज आहे
छान आवाज
Khup Chan
Khup chhan buwaa
सुंदर आवाज
आवाज मस्त आहे पण सुरवातीला खूप टाईमपास कशाला
खूप छान महाराज
🎉 खूप काही सुंदर
Waa... Kya bat 👌🙏
व्वा व्वा सुंदर गायन
सर खूप खूप छान ❤
खूप सुरेख आवाज,अप्रतिम संच ❤
काय खास वाटल नाही
अप्रतिम गायन.!
Jay Hri
Mazhi ladki bahin ahe tai khup sundar aavaj ahet tai