Aapale Shahar News

Aapale Shahar News

जनसामान्यांची असामान्य मराठी वृत्तवाहिनी

Пікірлер

  • @gajanangaikwad5110
    @gajanangaikwad511020 сағат бұрын

    नेता असावा तर असा. .सन्मा.श्री.प्रकाश दादा भोईर साहेब. .जय मनसे..❤

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad84423 сағат бұрын

    अरे तो भाजपचा असू नाही तर इतर पक्षाचा असू देत पण तो मराठा आहे तो काय पाकिस्तान वरून आला नाही

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963Күн бұрын

    बरोबर बोलत हात

  • @rushikeshhande2865
    @rushikeshhande28657 күн бұрын

    Kut ahe library mla sang n mla join karchi

  • @sushmasharma7615
    @sushmasharma761510 күн бұрын

    Khup sundar

  • @reshmapawar5257
    @reshmapawar525710 күн бұрын

    अतिशय स्तुत्य उपक्रम....छान

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle914713 күн бұрын

    खुप खुप अभिनंदन ❤❤❤

  • @sangitatawde2920
    @sangitatawde292014 күн бұрын

    🚩जय विठ्ठल रखुमाई आई🙏

  • @KalavtiSable-r9e
    @KalavtiSable-r9e14 күн бұрын

    शिंदे साहेब आपल्या लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देनार नाहीत

  • @priyankakadam7753
    @priyankakadam775316 күн бұрын

    M m mmmm

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq16 күн бұрын

    Abhindan Bhau aai chya mul sarv shakya jhal

  • @AKpawar-bn7sq
    @AKpawar-bn7sq16 күн бұрын

    प्रत्येक कष्टाळू आई ला असा मुलगा मिळावा

  • @bharatdalviyuvavikasmanch1401
    @bharatdalviyuvavikasmanch140117 күн бұрын

    शुभेच्छा

  • @aapaleshaharnews5104
    @aapaleshaharnews510417 күн бұрын

    Congratulations yogesh🎉

  • @somnathvage7437
    @somnathvage743717 күн бұрын

    Congratulations yogesh bhau🎉

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre440822 күн бұрын

    पाणी टंचाई संकट येणाऱ्या पुढील काळात खुप भयानक परिस्थिती ओढवणार आहे 😢

  • @anandhardikar1823
    @anandhardikar182323 күн бұрын

    जेव्हा पाणी टंचाई होते तेव्हाच सामान्य माणूस ओरडतो. पण अनेक वेळेला अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहताना दिसतो सामान्य माणसाला दिसतो त्यांच्या तक्रारीवरून त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. येणाऱ्या पाण्याचं त्रैराशिक मानलं जातं का हो? महापालिकेत एकूण पाणी किती आलं त्यातलं कोणकोणत्या प्रभागात किती किती गेलं कोणत्या प्रभागामध्ये पाण्याची चोरी जास्त आहे किंवा गटारात पिण्याचे पाणी किती ठिकाणी किती जातं आणि त्यामुळे कोणत्या विभागामध्ये पाण्याची बिले वसुली व पाणीपुरवठा याच्यात फरक दिसतो का? काही दिवसापूर्वी आईस फॅक्टरी समोर प्रचंड प्रमाणात गटारा सारखा पिण्याचे पाणी वाहत होतं मी अनेक तक्रारी केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना जाग आली मला उलटी सुलटी उत्तर मिळाले काय नाही ते गटाराचे पाणी आहे नाय नाय ते होईल बंद होईल आणि करता करता खूप पाणी गेल्यावर मी केली तेव्हा त्या पाण्याचा अर्ध्या तासात ते बंद केलं गेल. आता अशा तऱ्हेने जे पाणी लॉस होतो त्याच्या बिलाची डेफिशियन्सी कुठून भरून काढली हे आम्हाला कळेल का? निदान अशा तऱ्हेचं कराराशी मांडून हे लक्षात तर घेतलं जातं का की पाणी फुकट जात आहे लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि गटारात जात आहे. चार दिवसांपूर्वी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या रोडवर धो धो जाणारे गटाराचे पाणी रस्त्याच्या बाजूलाच धावत होतोमाझ्या एका कार्यकर्त्याने मला विचारलं डॉक्टर हे बघा पाणी जातय फुकट म्हटलं आता मी डॉक्टर थकलाय आता मला जमणार नाही तू फोटो काढून दे मी पुढे करतो त्याने मला थांबून फोटो काढून दिला तो मी महापालिकेला पाठवलाय आणि त्याच्यानंतर महापालिकेचे लोक आता करतो म्हणून गेले आज चौथा दिवस आहे काल धो धो लाईन चालू होते ओपन केलेल्या गटात सगळं दिसतंय अतिशय फोर्सेस पाणी वेस्ट होत होतं आणि ते अजूनही जात आहे त्याचं कुणालाही खंत नाही?? 😊 संबंधित अधिकारी लगेच करतो म्हणाले आज चौथा दिवस आहे. बहू आज तरी बंद होतं का? या गटारा मधून धो धो जाणाऱ्या पाण्याचे बिल कोण भरतो? सामान्य माणसाला उत्तरही मिळत नाहीत. अलीकडे केडीएमसी मधून मेलवर पाठवलेल्या पत्राची पोच सुद्धा येत नाही. डोंबिवली कराना कल्याण ला जाणं आपल्या कामासाठी आयुक्तांना भेटणे फार अवघड झालेले आहे विशेषतः ज्येष्ठांना महिलांना आणि गरजवंत गरिबांना. मी वारंवार आयुक्त महोदयांचे मागणी करतोय तुम्ही डोंबिवलीकरांनी एक दिवस तरी द्या पूर्वीचे काही आयुक्त येत होते पण त्यांना जनतेला तोंड देणं अवघड झाल्यामुळे त्या यायचे बंद झाले. माननीय आयुक्तांनी करदात्या डोंबिवली करा साठी एक दिवस तरी ठेवा म्हणजे समक्ष बोलता येईल आणि सगळं हलवू शकेल नुसत्या पत्राने आणि आम्ही डोंबिवलीतील होत नाही होणार नाही. आपले दोन्ही माननीय आमदार साहेब विनंती आहे आपण पहा की शासन जनतेच्या दारी नको निदान महापालिका आयुक्त एक दिवस तरी महिन्यातून डोंबिवलीत यावे एवढं तरी आपण केलं तरी खूप उपयोग होईल. डॉक्टर आनंद हार्डीकर अध्यक्ष रामचंद्र नगर परिसर, रहिवासी संघ 1993 पासून कार्यरत.

  • @sweetsspicykitchen
    @sweetsspicykitchenАй бұрын

    Pan tyana shop pan denaar kaa😮

  • @nivarpnivarp7263
    @nivarpnivarp7263Ай бұрын

    Array waah re waah Maharajancha tari photo thevaycha

  • @purushottam2720
    @purushottam2720Ай бұрын

    🙏🏻नमस्ते मीं साहेबां च्या आपटी गावातून आहे,, अभिमान वाटतो जेव्हा आपला माणूस tv किंवा इत्तर प्रेक्षकीय ठिकाणी पाहुन!

  • @nitinpatil336
    @nitinpatil3362 ай бұрын

    अरे बावळटा तो निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला नसता तर या गद्दारांनी काही निर्णय घेतला नसता

  • @rtttyyyy
    @rtttyyyy2 ай бұрын

    Gadhar hatav tu kon sangnara

  • @kumarthakare5045
    @kumarthakare50452 ай бұрын

    असल्या लोकानी स्वाभिमान विकला आहे

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi2 ай бұрын

    बारणे कधी दिसला नाही

  • @arvindpatil7914
    @arvindpatil79142 ай бұрын

    Atul patil la konta pad diley ka

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar25713 ай бұрын

    Sadhya Bedkancha pradurbhav vaadhla aahe. Dombivli suddha trast jhalyache janavate. Janate ne ashya bedkani lamb udi marnya chya prayatna na aala ghatla pahije jene karun teh vihiritach rahatil.😂😂😂😂

  • @aakashshinde515
    @aakashshinde5153 ай бұрын

    Sena ahe ti.. shillak asti tari mindhe sati bharpur ahe🤣🤣🤣

  • @manishanaik9656
    @manishanaik96563 ай бұрын

    Firyadi Kay bolto tey nit eyku yet naahi

  • @Vinayakkharbe
    @Vinayakkharbe3 ай бұрын

    बरोबर आहे.... माणुसकीला काळीमा फासणारी घटना

  • @mahadevnirmal5099
    @mahadevnirmal50993 ай бұрын

    ठाण्यातील सेरिग रिक्षावाले सुद्धा अशाच प्रकारे दादागिरी आणि उलट्या दिशेने रफ गाड्या चालवतात . पाचपाच सिट भरून सुद्धा ट्रॅफिक पोलिसाच्या देखत गाड्या चालवतात करण पोलिस हप्ते खात असणार

  • @rajeshlad
    @rajeshlad3 ай бұрын

    रिक्षा वाल्याचे लिसेंन्से आणि परमिट रद्द करा अशी घटना झाली तर, तरच खरा न्याय होईल. मागुद्या भिका

  • @prashantchavan2662
    @prashantchavan26623 ай бұрын

    व्यवसाय वाचवायचे असतील

  • @smitathakkar3071
    @smitathakkar30713 ай бұрын

    🎉🙏🙏

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm3 ай бұрын

    जय महाराष्ट्र 🔶🔶🚩🚩

  • @vasantkarle7219
    @vasantkarle72193 ай бұрын

    Only winning probably Mrs Vaishali Tai young and dynamic lady

  • @Divekar_Gujarati
    @Divekar_Gujarati3 ай бұрын

    जय भीम

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre96163 ай бұрын

    मुलांच्या जागे साठी पाच सहा खासदारचा जागा बलिदान दिले जे शिंदे जोडीला गद्दारी करुन शिंदे जोडीला आले होते त्यांना वार्यावर सोडल आहे

  • @sanjaytakale2763
    @sanjaytakale27633 ай бұрын

    ही गद्दारांची लायकी

  • @abhinavingole8396
    @abhinavingole83963 ай бұрын

    Kohlikar Kontya angle ne sushikshit watto saheb

  • @eknathkale483
    @eknathkale4833 ай бұрын

    Aho shinde la kahi bade aahe ka hychi ticket bjp dete

  • @geetasurve9302
    @geetasurve93024 ай бұрын

    जय सद्गुरु.,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar45554 ай бұрын

    साहेब तुम्ही काही सांगा पण शिंदे गटाला मतदान करायचं नाही

  • @savitaaayre905
    @savitaaayre9054 ай бұрын

    लोकांना पाणी देवु शकत नाही, कशाला मतदान करता या लोकांना

  • @dattaramsubhedar5744
    @dattaramsubhedar57444 ай бұрын

    Ok Saheb tyanche divas bharlet janata tyana jaga dakhavinar100takke.

  • @maheshbakalkar4585
    @maheshbakalkar45855 ай бұрын

    कुठेही बंद पडतात

  • @vishalmore3506
    @vishalmore35065 ай бұрын

    साहेब ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट कायमस्वरूपी करा यांना आठ वर्षे पंधरा वर्षे झाले त्यांना

  • @vishalmore3506
    @vishalmore35065 ай бұрын

    खूप अतिशय चांगले निर्णय आहे त्या चांगल्या निर्णयाला चांगलच बोललं पाहिजे त्यामुळे ऐकण्याची शिंदे साहेब तुमचं मनापासून कौतुक जेवढं होईल तेवढं कमीच आहे भविष्यामध्ये गरिबांसाठी करत राहा नक्कीच तुमचा विचार गरीब लोक करतील तुम्ही कसे काय आलात आम्हाला तसे काही दिले गेले नाही परंतु जनतेची काय सेवा करत आहे याच्याशी आम्हाला खरोखर तुमचा आधार वाढत जाणार आहे

  • @yogendrapisat2318
    @yogendrapisat23186 ай бұрын

    Khup chan gayale song tumhi sonar saheb

  • @anilrajsonar2465
    @anilrajsonar24656 ай бұрын

    Thank you

  • @mahanandakaushik4633
    @mahanandakaushik46336 ай бұрын

    Khup Chan singing 🎼 beautiful voice sir 👌👌👌

  • @anilrajsonar2465
    @anilrajsonar24656 ай бұрын

    Thank you ❤❤❤❤❤❤

  • @mahanandakaushik4633
    @mahanandakaushik46336 ай бұрын

    Supper Supper supper 🎼👌👌👌

  • @anilrajsonar2465
    @anilrajsonar24656 ай бұрын

    Thanks