Пікірлер

  • @109Nilesh
    @109Nilesh7 күн бұрын

    डाॅ. पंडीत वसंतराव देशपांडे आज पुण्यतिथी. महाराष्ट्राला लाभलेले बावनकशी सोने. माझे आवडते गायक. माझ्या वेगळ्या काळात त्याच्या संगीताने नवी उमेद पुढे जाण्याची दिली. पवित्र स्मृतीस त्रिवार नमन.

  • @109Nilesh
    @109Nilesh7 күн бұрын

    डाॅ. पंडीत वसंतराव देशपांडे आज पुण्यतिथी. महाराष्ट्राला लाभलेले बावनकशी सोने. माझे आवडते गायक. माझ्या वेगळ्या काळात त्याच्या संगीताने नवी उमेद पुढे जाण्याची दिली. पवित्र स्मृतीस त्रिवार नमन.

  • @babanraokshirsagar2437
    @babanraokshirsagar24378 күн бұрын

    FarchSundar

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope1017 күн бұрын

    आता ऐसे कोणी होणे नाही 🙏🙏🙏🙏👌

  • @dadajidhote9376
    @dadajidhote937618 күн бұрын

    संगीताची वैभवशाली परंपरेचे मेजवानीच खूप खूप धन्यवाद

  • @universalboss9216
    @universalboss921620 күн бұрын

    मुलखातकार पण तितकेच विद्वान आहेत ❤❤

  • @param953
    @param953Ай бұрын

    मी एकही एपिसोड चुकवला नाही

  • @sureshprabhudesai8482
    @sureshprabhudesai8482Ай бұрын

    जुने ते सोने

  • @ashokug48
    @ashokug48Ай бұрын

    Ya Gandharwan baddal bolayachee mazee layakeech nahee pan he je konee Sumedh Joshi aahet, tyanche Upkar kase phedu? Itaka sunder theva tyannee Rasikanna dila. So, God Bless Sumedh Joshi. Vasantrao Deshpande ( Pruthveevar Aalela Shapit Gandharva) anee khup khup ladakya Asha Tai, yanna kotee kotee Sadar Pranam. 🙏🙏🙏🙏

  • @gajananakkar8287
    @gajananakkar8287Ай бұрын

    अप्रतिम!!

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903Ай бұрын

    त्यांचा नातू राहुल आजच्या काळातला त्यांच्याप्रमाणेच सर्वोत्तम गायक आहे

  • @shridharbarsawade8164
    @shridharbarsawade8164Ай бұрын

    नाट्य संगीताची पूर्ण जाण असणारी ही मंडळी आहेत,अप्रतिम

  • @rasenduoza1572
    @rasenduoza1572Ай бұрын

    बैठकीचा खरा आनंद लुटला

  • @vasantjoshi9981
    @vasantjoshi99812 ай бұрын

    फारच सुंदर, अप्रतिम गायकी, हल्लीच्या तरूण पिढीने हे संगीत शिकून घ्यावे.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani92392 ай бұрын

    दुसरे तबलावादक आहेत --नाना मुळे .असे वाचण्यात आले आहे की , बहुतेक गायक बैठकीसाठी/मैफिलीसाठी नाना मुळे ह्यांचीच निवड करीत असत . कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी प्रत्त्येक प्रयोगात नाना मुळे तबला वादक होते. त्यांचे तबलावादन व नाट्यसंगीत ऐकायला हिंदी सिनेसृष्टीचे महान संगीतकार मदनमोहन व राहूलदेव बर्मन येत असत अशी आठवण नाना मुळे यांनी सांगितली आहे .

  • @prakashparab6622
    @prakashparab66223 ай бұрын

    देशपांडे या नामवंत गायकाबद्दल आम्ही काय बोलणार! तेवढी आमची पात्रता नाही.त्यांचे गाणे ऐंकायला मिळणे हेच आमचे भाग्य आहे.❤🎉

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie92543 ай бұрын

    A complete encyclopaedia!!

  • @devendramestry2197
    @devendramestry21973 ай бұрын

    Anyadharmi bhupala arybhucha❤

  • @shamraosutar558
    @shamraosutar5583 ай бұрын

    पंडित वसंतराव देशपांडे व आशा खाडिलकर दोन्ही गायक जबरदस्त सहज शब्द फेक आवाज ऐकत बसावे असे आहेत

  • @uttamadgunkar7833
    @uttamadgunkar78334 ай бұрын

    Vasantroa Deshpande all time great

  • @tanajikanase6938
    @tanajikanase69384 ай бұрын

    उदाहरण सह समजून देतात पूर्व पिठीका समजून देतात

  • @AdhiyogaSystem
    @AdhiyogaSystem4 ай бұрын

    What a beautiful voice she has. May god bless her.

  • @hemantkumarmehta662
    @hemantkumarmehta6624 ай бұрын

    अप्रतिम

  • @sunitipurohit500
    @sunitipurohit5005 ай бұрын

    🎉🎉🎉

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava29425 ай бұрын

    вhαgwαn kríѕhnα kα ѕundαr вαchpαn.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava29425 ай бұрын

    hαmnє unkσ ѕunα чαh gαnα ѕugαm ѕє ααgum tαk tαk pαhunchαnє kí ѕαktí kαnhα thí ѕσ hαm mαun ѕunαtє hαín.αur unhє prαnαm kαrtє hαín.ѕhαt ѕhαt nαmαn.pαndít ѕhαrmα kí rαchnα вαhut ѕundαr hαí thαnkѕ fσr uplσαd.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani92395 ай бұрын

    बेसूर , बेताल गाणाऱ्यांना दूरदर्शनवर संधी देतच नाहीत .

  • @anishranade5456
    @anishranade54565 ай бұрын

    vasantraoji - Top class

  • @user-mx1oz9oc2n
    @user-mx1oz9oc2n5 ай бұрын

    35:33

  • @shriranggore3409
    @shriranggore34096 ай бұрын

    ❤❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌 च *. स्वर लय ताल गायन वादन * अप्रतिम च * आशाताईंना कोटी कोटी कोटी प्रणाम नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 वसंतराव तर * मास्टर च * अप्रतिम च * ब्रम्हनाद आनंदाची बरसात च * 🙌👏🙏

  • @minanathgade2524
    @minanathgade25247 ай бұрын

    बोहत कच्चे क्या बात है, मला फारच आवडले.

  • @ssmastro
    @ssmastro8 ай бұрын

    आता हा काळ येणे असंभवनीय. 👌

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar32378 ай бұрын

    ' सुकतातच जगी या ' मस्त.

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar32378 ай бұрын

    डआॅ.वसंतरावांचे ' प्रिया घे निजांगी..' सुरेख.

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar32378 ай бұрын

    नाटकात प्रसंग चित्रित कसे करतात हे मंगला गोडबोले सांगतील तर ठिक.

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar32378 ай бұрын

    सौ.आशाताईंचे गाणे अतिशय स्वरेल.त्यांनी इतर कांहीं नाट्यगीते ध्वनिमुद्रित करावीत ही नम्र विनंती.

  • @shahajimali289
    @shahajimali2898 ай бұрын

    वाह क्या बात है ।

  • @rajujagtapsaswad
    @rajujagtapsaswad8 ай бұрын

    Thanks ❤

  • @manjunathkrishnamurthy8089
    @manjunathkrishnamurthy80899 ай бұрын

    These two legends. Dr vasantarao Deshapande. and asha Khadilkars Voice is Deevadwani Thanks for Uploading

  • @vaibhavpedhavi
    @vaibhavpedhavi9 ай бұрын

    🙏🙏💐🌺

  • @vaibhavpedhavi
    @vaibhavpedhavi9 ай бұрын

    🙏👏💐🎶

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv9 ай бұрын

    Great artist - any song & any raag he can use for singing on request

  • @rajeshgahukar829
    @rajeshgahukar8299 ай бұрын

    आत्ता ऐसे होणे नाही अप्रतिम

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni809410 ай бұрын

    वसंतराव महाराष्ट्राचे हिरा.💐💐

  • @sangeetmayshivam1424
    @sangeetmayshivam142410 ай бұрын

    17:30

  • @madhukargaurshete7031
    @madhukargaurshete703111 ай бұрын

    मि हि मुलाखत समक्ष ऐकली आहे.अजुनही मुलाखत डोळ्यासमोरुन जात नाही.पंं वसंतराव देशपांडे सारखा कलाकार पुन्हा होणे नाही. पं.वसंतराव देशपांडे यांनी काम केलेले "कट्यार काळजात घुसली" हि कॅसेट दुरदर्शन कडे आहे.ती कॅसेट TV ला दाखवावी.म्हणजे पुन्हा एकदा पंडितजी पहायला मिळतील.

  • @kedarbhave4631
    @kedarbhave463111 ай бұрын

    Namo n maha

  • @user-qu7xf5nv2l
    @user-qu7xf5nv2l11 ай бұрын

    अप्रतिम....

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar458811 ай бұрын

    Vasantrao was next to master dinanathji his musical guru great combination

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 Жыл бұрын

    वसंतराव म्हणजे स्वयंभू गायक, स्वर्गीय आवाज, अद्वितीय संगीत सम्राट, अभ्यासू वृत्ती चा गायक याच अप्रतिम मिश्रण....असा सुंदर गायक महाराष्ट्राने अनुभव ला हे आपले भाग्य