छंद नामाचा Chhand Namacha
छंद नामाचा Chhand Namacha
नमस्कार छंद नामाचा युट्युब चैनल वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत...
छंद नामाचा चैनल हा फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे .सदर कलाकारांच्या मताशी आम्ही सहमत आहोतच आसे नाही .ते विचार त्यांचे वैक्तिक आहे .त्यतून कुणाचे मन दुखविणे हा आमचा उद्देश नाही ..
हा चैनल ग्रामीण भागातील कलाकारांना स्टेज मिळवून देण्यसाठी बनविण्यात आला आहे .
Пікірлер
एकच.नंबर.झिलकरी.दादा.आवडल.मला.एक.सुरात.गायन.😅😅😅😅रामराव.जाधव.देवळा.
एकच.नंबर.झिलकरी..❤..रामराव.जाधव.देवळा.
😊
*😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
सुंदर गायन🎉🎉
झिलकरी स्वारात नाही
बरोबर शास्त्र आहे पंडीता 👍👌
पहिले प्रथम गण चार युगचा निराकार नर्गुन म्हाशुंने
जय मल्हार
नंदी जन्म कहां।झाला।हे। कोणत्या।कथेत। आहे। हे कृपया सांगावे।हि। शिवाजीराव। चव्हाण। पार्थडीकर
यांना विनंती आहे
जय मल्हार
छान कथा सांगितली प्रस्तुती खूप सुंदर.झीलकरी 🙏
झिलकरी सूरात चालती नाहीत
खरच सुर ताल
पिणू तुंगार लय भारी
June te sone
गायनाची रचना.चांगली. पण.पातळ.म्हणानी.करून.खंजिरी.वद्य❤
अंतकरणापासून आपण काढलेल्या व्हिडिओच अभिनंदन अतिशय सुंदर कला कौशल्य मॅडम आपण बौद्धिक दृष्ट्या खूप बलवान आहात
पढरी बाबा एकच नंबर
मामा तुम्ही पण शिवाजी बेलादार मागे लागले गन खोटा गात आहे तुम्ही शहाणे आहे
अप्रतिम
एकच नंबर दादा
नंबर पाठव पार्टी मालक
रमेश भाऊ महाले 9881932121
आदेश बाबा जी❤
एक नंबर
1kach no
🙏🙏🙏👌
😂
काडीवाला वाद्याच्या पूढे जातो
झीलकरी थोडी घाई करतो बाकी सर्व छान
फोन नंबर भेटल का
वा एकच नंबर झिलकरी खुपच सुंदर सुरबध
बेंजो काय वाजवत आहे 😂😂😂
😊
Nice 👍
एकच नंबर गाणे आहे
Dharmakooli vinnu Thunga Ek Number 1
आम्ही पुणेकर
देवापुढे मुरळी नाचवता का बाईनाचवता मुरळीच लेन कुठेही दिसले नाही
खुप छान😂😂❤😊
Aamhala❤tumhala❤bhetayla❤yaych❤aahe❤tumch🎉patta🎉dya🎉jay🎉bhim🎉
✌✌✌✌👌👌👌😂😂😂😂😂
नटरंग सारखं करच गाणं वाजवला आहे एकच नंबर संबळ वादक आहे
खुप छान म्हणनी
❤❤❤❤
जय मल्हार संबळ वाल्याला मानलं राव
पिनू भाऊ 1 नंबर
Mobail no pathavaa
nice
अप्रतिम गायन वादन खुप छान ऐक नंबर रमेश भाऊ सर्व पार्टीला जय मल्हार