Hello friends.... welcome to my channel....sharda's Corner I am a simple Indian woman and a mom of Atharv..... I like to share my knowledge with people.... You get vlogs,recipe, rangoli design, creativity videos and spiritual videos, on my channel.Please subscribe my channel,press bellicon. Support my channel...Thank you....
Пікірлер
Very nice
100 khari mahiti aahe mazi aai amhala he tel banvat ase tiche 78 varshya paryant dat aan
खूप छान माहिती आहे मी जरुर करुन बघणार.धन्यवाद मॅडम.❤
👌👌
छान बनवले तेल पण वापरायचे कसे
कोमट करून रात्री लावा आणि सकाळी धुवून टाका
Mi karoon bagital aahe mala kahi farak padla nahi
Ho yane kes khup Chan hotat ..aani vadhtat pan...aamhi lahanpani. Karaycho. aani te korfad Bardan madhe pack karun. kapatachya Khali 2diwas. thevaycho..mazya. bahini. Che. kes. khup. vadhle hote yane...mi nahi use. karaychi ...aani mazya bahinichya muliche kes pan khup Chan aahe ..asch tel banvte ti ajun pan
खूच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹
बोलणे चालू असताना मागे म्युझिक नको इरीटैट करते
ताई हे तेल खूप छान आहे पण ते वापरायचे कसे लावल्यानंतर किती वेळाने केस धुवावेत
रात्री झोपताना कोमट करून लावा.
Aahe aahe aahe aahe aahe aahe kiti velaa aahe boltaat
Baal aayenge kya phir se
👌👌👌👌👍khup chan
Tel kont use karayach aahe Arandichya telachya pahile kont tel vaparal
Coconut oil
Maz 68 vay aahe ter yacha upyog hoil ka
Karun bagha....👍
Farak ahe ka
ताई हे तेल कशे लावायचे
कोमट करून झोपताना लावावे .
@@ShardasCorner Thanksu
किति दीवस लावायचे तेल आणी धोवाये कधी
Me तर रोज भिजवलेले मेथी दाना खाते 😢बघू खूप काही करत असते तरी पान केस गळणे थांबत च नाही आहे😢
अरे काही च रिप्लाय नाही
ताई याने पातळ झालेले केस किंवा टक्कल पडले असेल तिथे या तेलाचा कसा उपयोग करायचा केव्हा आणि कितीदा लावायचे ते सांगा
आठवड्यात 2 वेळा रात्री झोपताना कोमट करून लावा
छान माहिती दिली मी आजच माट आणला आहे
Swaympak keleli bhandi Kashi swachh karavi he karun dakhavavi pls Tarah bare padel
खुप चांगली माहिती मिळाली
माठाला साबणाचा वास येत आहे...
तुमच्या आवाजापेक्षा पार्श्व संगीत जास्त आहे
ताई याने केस वाढतात का
Ho
Thank you so much di
Good
मी मातीच्या तव्यावर भाकरी केली होती पण ती नीट झाली नाही तव्याला चिकटते
मी दही साठी वापरते ते कसे वापरायचे
Erandel oil thand jhalya vr thakal tr chalel k
Ho
मॅम जर आपण शेंगदाण्याचे कालवण किंवा कोणतीही भाजी मातीचा भांडित केले तर ती भाजी लगेच स्टील किंवा परत कोणत्याही भांड्यात kadun घ्यावं लागतं का कारण लोखंडी भांड्यात से swypak केला की भाजी लगे kadav लागत नाहीतर भाजी काळी pdati आणि चव पण छान लागत नाही. मग मातीचा भांड्यात swypaak केला तर आमटी 5वागिरे उरली किंवा भाजी भात उरला तर त्यातच संध्याकाळी पर्यंत ठेवून प्प्रत गरम करून खाल तर चालेल का? का swypaak झाल्यावर वेगळ्या भांड्यात आपली भाजी कlडून घ्याची plz सांगा
मॅडम आमच्या इथ उन येतं नाही आमला गाचि नाही खाली ठेवलं तर जनावर फोडतात. मग आमी घरातच उगड ठेवून वाळवून घेउ का
Ho
Thx mam
Kiti divas zal asa video shodhat hote Thanks
Tel kont use kraych
Naralach tel uttam
Ok ty❤
jents ना पण vaprtaa येईल का हे तेल केस गळती साठी plz reply kra
Ho
उन्हामध्ये ना वालावता सावलीत वाळवून ठेवले तर चालेल का.... तेलकट वास जतो का... मुंबई मध्ये रोज ही भांडी उन्हात वाळवने कठीण होते... उनच येत नाही..
Okgood
ताई बुक्का कसा करतात ते पण सांगा
खुप छान माहिती मिळाली thanks
हल्लीच्या युगात एवढं करणार कोणाला वेळ त्यापेक्षा हारपिकने धुवावे
Sagla music cha aawajch yetoy😔 kahi kalat nahi tai
माठाला बाहेरून पांढरी बुरशी येत आहे काय करायचे..
माठ स्वच्छ धुवून कडक उन्हात दिवसभर वाळवा .
Fakt mitha ne ghasave
@@ShardasCorner फक्त पाण्याने धुवायचे का? की काही लावून धुवू? प्लीज कळवा!! 🙏🙏
@@abandoned-life fakt panyane dhuwa
स्पंज वापरु शकतो का.
Ho
माठाचे पाझरणे कमी कसे करायचे
माठाचे जास्त पाझरणे कमी कसे करावे?
खूप छान. माहिती.
Thank you
माहितीचा आवाज संगितापेक्षा कमी आहे
Ekch baande roj wapru shkto ka
Ho
@@ShardasCorner thnks
Erandel tel oil thand jhalyawar takal tar chalat ka
250 gm khobarel tela madhe erandel tel kiti takayache
Ho
Quantity kiti ghyaychi erandel tel chi
माहिती छान आहे पण music मुळे व्यवस्थित ऐकायला येत नाही