मराठी मालिका विश्वातील ताज्या घडामोडी, BTS व्हिडिओ आणि सेट वरील धम्माल मस्तीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.
Disclaimer:-
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
🔴Any enquiries pls contact:-
Email: [email protected]
Instagram: instagram.com/marathilifestyle1?igshid=YmMyMTA2M2Y=
Пікірлер
26 nsel 8 varshacha mulga ahe tila 😂😂
Hoy
🎉🎉
सुरज, धनंजय, घनशाम, दादा
मालिका भरकटत चालली आहे. डोक्यात जात आहे.
Ya peksha tr Damini anai Disha badalalya astya tr 100 pat changal zal asat
Kalakar badalyamule Geli ata serial baghnyachi maja, prekshakanchi hirmod jhaliye...
Faltu ranking. Nahi mahit tar khoti news deu nako. Sarv fake aahe.
Aplyale tr fakt advet ani kala chi bhumika avdli ❤❤
सर्व मलिका बंद करा...
Both r nice couple. ❤❤
Ho, aamhala, mahit aahe. Swabhimanmdhle, Pradip Kaka. 😊😊
तळाशीकर ग बाई .. निदान नाव तरी नीट घे
सिरीयल ठीक आहे चांगली आहे पण पटेल असा दाखवायला पाहिजे टाईम पास नको
Ho mala tar ghupach aavadte he malika 😊 Kona konala he malika aavadte tyani like kara 👍👇
Sr. Baddal aataparyant khup. Comments. Virodhat aalya aahet. Tari. Channel. Writer. Director konihi. Dakhal ghet nahit. Samajala. Aadarsh ghalun denya aivaji. Chukiche. Sandesh dile jat aahet.
Mrunal dusanis ahe ka? If it is so, she will overtake sayali, mukta, Kala and becomeno 1. Ideal actress.
Yes I like 🎉🎉🎉🎉
मराठी पारू डोक्यात बसलीय, हिंदी remix kay बघणार.....😅 कोणत्याही भाषेत काढली सिरियल तरी कोणी बघणार नाही....इतकी भंगार मालिका आहे ही😅
Mg tu baghu Nako trp madhye no 1 Malika 😀❤️
Suraj Dhananjay la age madhe ka nahi ghetle....kashyala ardhvat vedio banvtay madam
डेली सोप आणि मराठी फिल्म industry बंद का करत नाहीत हे लोक??? डायरेक्ट हिंदी बघू ना आम्ही....
बापरे, मराठी भाषेत सध्या इतकी वैचारिक, बौद्धिक आणि कल्पनाशक्तीची प्रचंड दिवाळखोरी माजलीये हे प्रेक्षक वर्गाला कधी कळणार????😂
जानवी 26 काही चुकतंय खोटा दाखला सादर केला तिने, 40नक्की असेल
तिचा अभिनय आवडतोच पण त्यापेक्षा ती जास्त आवडते
स्वप्निल राजशेखर यांची भूमिका अप्रतिम स्वप्निल यानी अशाच चांगल्या भूमिका करून मेरा भक्तीचे नाव उज्वल करावे.
शिवा आवडते
खुपच छान संजू भाऊ 👏🏻👏🏻
Naina ❤❤
Advait ❤❤
ए बावळट बाई.... माझ्या मातृभाषेत... जी माझी राज्यभाषा देखील आहे... त्यात मालिका असताना.... मी तीच मालिका गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्या डुकरांचा गलिच्छ हिंदीत का म्हणून बघायची 😡😡😡 तू नक्की मराठी आहेस की गाय पट्ट्यातील परप्रांतीय घाण आहेस ते तपासून ये आधी... स्वताची मराठी सोडून ह्या बावळट बाईला गलिच्छ bimaru राज्यांच्या भाषेचे कौतुक.. चार पैशासाठी काय काय करतील काही बायका देव जाणे....
So beautiful i love this beautiful home and lovely plants
Nahi
हिराबाई😂😂
Nahi
Muktala shobhel ashi lahansar heroine ghyayla pahije hoti.
Arjun is always the best
❤
Pz nako 🙏
अशी छान शिकलेली मुल अभिनयाकडे का वळतात ?त्याला. पर्सनॅलिटी. रूप हाइट सगळे आहे चांगल्या पोस्टवर. चढला असता .
देवयानी सुरू करा
Ho kharach mihika sobat nhi kiti mothi ahe hi junich mast ahe......
Ashi comment karnaryala doke ahe ka ti kiti years chi ahe he baghav ti khup chhan karat ahe☺
हो रमा खूप आवडते
Ho
हो आता ही खेचाखेची आणि त्या दोन मुर्ख बायकांचा चोमडेपणा डोक्यात जातोय अधीपती त्याना कधीच कुठेही पकडू शकत नाही हास्यास्पद आहे 🤦♀️ बापओळखतो पण अधिपती अक्षरा नाही हे अतीच झालय बघायचेच. प्रेक्षकांनी बंद केले की ताळ्यावर येतील 😡😡
Sayli
❤
Yes
तीला ट्रोल कराची काय गरज आहे तिचे आई वडील ला तिचं हौस करता ते कुठे तिला रोज पावसात भिजवतात आणि जातीच्या कलेत ना पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे छोट्या मुलांची काळजी घेतली जाते ते तिचे आई-वडील आहेत आपल्यापेक्षा त्यांना जास्त काळजी
ज्याच्या डोक्यात जाते त्यांनी पाहू नये
ती अहिल्या देवी खूप हुशार दाखली आहे तिला लगेच सगळी माणसं कळतात मग तिची होणारे सून कागळखोर आहे ते तिला समजत नाही