ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..
Пікірлер
Very good.
वास्तव वादी कीर्तन धन्यवाद
Maharajancha avaj Kami pan video jan kadla tycha avaj jast yetoy ...😂
Tumhi kadhi janar mahit aahe ka
Joker
Jai hari maharaj
Ramkrishn hari maharaj
छान चांगला झाला 😄😄😄😢😮😍
Y
सत्य परिस्थितीवर प्रकाश पाडला.
❤
🙏tu kirtan neet kar
No 1.
L
वा 😍😍🥰🥰🥰❤️❤️❤️
S t kamagaravar bola ɲa maharaj
Very nice 💯
खुप सुंदर किर्तन
इंदोरिकर काल ही खर आज ही खर अन् उद्या ही खरच🎉
असो जिवानकडे सुप्त कामना असतील
पु पु कसं कळाव? रामकृष्ण हरी 🚩
दोहन चालु
राम कृष्ण हरी त्याला लंगोट काय माहीत
B pl😊😊.
खूप छान
लय भारी
Thanks😂
❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
Ramkrishna hari
..... . .व.... क्षय मात्र ❤ज्य
ऐवढे.समजत.असताना.दारुबंदि.का.होत.नाहि.याला.शासनच.जबाबदार.म्हणायचे.शासनाच्या.लोकांना.दोन.नंबरपण.यातुन.मिळते.कोण.मेलेतर.काय.फरक.
tumchekirtan far changle ani kare aste mala far awadte
अप्रतिम खूप छान
👌👌🙏🙏❤️
Rojach eaikto kirtan
Only manush ekch ,khoo😢 buddhimaan,manush
किर्तन फारच छान वाटले बुवा
झालं . . ्व
😅 राम कृष्ण हरी जैन जय महाराष्ट्र
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
मन, इच्छा, माया आणि मी पणा ह्याचं चांगलं टोचन देऊन विनोदी ढंगाने उत्कृष्ट पणे सादर केलंत बुवा 🙏 खूपच आवडलं ❤
पण
इंदुरीकर महाराज तुम्हाला नमस्कार सॅल्यूट
S😮9okiooý
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान खूप हसलो
मनकवडा पण
Maharaj aapan he bolta te kharech aahe
पुढच्या पिढीला चांगले मार्गदर्शन करावे तर पुढची पिढी सुधारेल
बरोबर आहे महाराज छान किर्तन मध्ये समाजप्रबोधन करताय
व्वा गायक❤1च नंबर
🌹🇳🇪🌹🚩🙏♥️
खुप सुन्दर कीर्तन आहेस