विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई

विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली झाली.
सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे, हे संस्थेचे ध्येयधोरण आहे.
मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
संस्थेच्या प्रमुख उपक्रमांमध्ये समर्थ ग्रंथालय,संदर्भ ग्रंथालय,अभ्यासिका,संगणक अकादमी, छंद वर्ग,वार्षिक स्नेहसंमेलन अशा विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे.
सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेली संस्थेची 'विवेकानंद व्याख्यानमाला' गेली कित्येक वर्षे अखंडपणे लोकशिक्षणाचे कार्य करीत आहे. 'अखंड वारी समाजप्रबोधनाची' हे या व्याख्यानमालेचे बोधवाक्य! विचारवंत, राजकारणी, शास्त्रज्ञ, कलावंत, साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ अशा विविध मान्यवर मंडळींनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक ,ज्ञानवृद्धी करणारी व्याख्यान पुष्पे गुंफली आहेत.

Пікірлер

  • @aslamfakir5320
    @aslamfakir532010 күн бұрын

    सर अप्रतिम आपली वाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची आठवण करून देते.बोलत रहा...

  • @tanajichikhale7648
    @tanajichikhale764814 күн бұрын

    सिंधुताई चे अनाथाश्रमात कोठे आहे तेथील फोन नंबर देण्यात यावे

  • @user-qu1ki3gf3b
    @user-qu1ki3gf3b14 күн бұрын

    Celebrity means Saw anyone mind feeling celebration those celebrity

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat885821 күн бұрын

    अप्रतीम सादरीकरण दोनही दिग्गजानकडुन

  • @ShubhangiBhusare-dz1fx
    @ShubhangiBhusare-dz1fx22 күн бұрын

    खूप छान ❤

  • @swrapatil5343
    @swrapatil534325 күн бұрын

    छान

  • @saritasawant3067
    @saritasawant3067Ай бұрын

    Maze crush ❤

  • @gajananp049
    @gajananp049Ай бұрын

    अप्रतिम

  • @SanketShirke-ty7lb
    @SanketShirke-ty7lb2 ай бұрын

    मस्त मार्गदर्शन❤

  • @SanketShirke-ty7lb
    @SanketShirke-ty7lb2 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @vidyaswamy7699
    @vidyaswamy76992 ай бұрын

    अप्रतिम व्याख्यान

  • @madhurivaidya8925
    @madhurivaidya89252 ай бұрын

    खूप छान मुलाखत

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade97202 ай бұрын

    Excellent sir

  • @prakash-yf2ro
    @prakash-yf2ro2 ай бұрын

    Farach sundar8

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan47793 ай бұрын

    विलक्षण अभिव्यक्ती वैभवजी ।

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar45123 ай бұрын

    सुख देणारे कवि

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar45123 ай бұрын

    Thanks

  • @pramodkhachane5055
    @pramodkhachane50553 ай бұрын

  • @laxmanohal8171
    @laxmanohal81713 ай бұрын

    अतिशय उत्तम

  • @laxmanohal8171
    @laxmanohal81713 ай бұрын

    बाबासाहेब मला समजायला लागले

  • @kanchansathye9361
    @kanchansathye93613 ай бұрын

    फार सुरेख

  • @prakashtalekar8311
    @prakashtalekar83113 ай бұрын

    Extremely Good

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal87903 ай бұрын

    ❤माई तूमच कार्य खुप मोठ आहे miss you mai❤

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure62153 ай бұрын

    डाॅ बाबासाहेबाबदल तूची लायकी नाही खोठी माहीती सागु नको हरामखोर

  • @vijaydixit2747
    @vijaydixit27474 ай бұрын

    अप्रतिम....❤❤❤

  • @rajendrawani2445
    @rajendrawani24454 ай бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @indebaban
    @indebaban4 ай бұрын

    Grand Salute. 💐🙏 Sirji.

  • @sumansawant5015
    @sumansawant50154 ай бұрын

    प्रेरणादायी प्रवासाचा कल्पवृक्ष म्हणजे " अनघा मोडक "

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi78684 ай бұрын

    वैभवजी निश्चितच ग्रेसची आठवण करुन दिली

  • @devendrampuranik
    @devendrampuranik4 ай бұрын

    मुलाखत पुर्ण ऐकली. मुलाखत खुप सुंदर घेतली आणि मुलाखत देणारे तर अद्भुत प्रतिभेचे धनी आहेत. दोघांचेही मनापासून आभार 🙏

  • @latashinde-fd9si
    @latashinde-fd9si5 ай бұрын

    Mai thu great ihi

  • @atullondhe5436
    @atullondhe54365 ай бұрын

    काय झाले माझ्या महाराष्ट्र राज्या ला, जाती गत विदभेद??

  • @nishaborgaonkar4907
    @nishaborgaonkar49075 ай бұрын

    समीरा,छान घेतलीस मुलाखत,वैभव जोशी sir,तुमच्या सगळ्याच कविता अर्थपूर्ण आणि मनाला भिडणाऱ्या असतात.समीरा, "ळ " चा उच्चार....काम करायला हवे.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri1385 ай бұрын

    समीरा गुजर ..जोशी..मुलाखत छान घेतली.. विवेकानंद म्हणजे देखणे , बुध्दीवान, निर्मळ तेजस्वी व्यक्तीमत्व. विवेकानंद बाबत अत्यंत अप्रतिम भावनाप्रधान भाष्य. ❤ आवडते देशप्रेमी ..विवेकानंद खूपच मनापासून मनात रुजणारे प्रबोधन.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave5 ай бұрын

    Very good vaibhav.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal40045 ай бұрын

    खूप छान सर 👏.. ठेवणीतले गोड शब्द मारायचे असेल तर जोशी कुलकर्णी शिवाय कोणालाच जमणार नाही...

  • @kamleshkable
    @kamleshkable5 ай бұрын

    🙏🙏

  • @मुद्याचेबोला
    @मुद्याचेबोला5 ай бұрын

    अप्रतिम 👌 सोबतीचा करार नक्की बघणार 🙏

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav47055 ай бұрын

    रावसाहेब कसबेंनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून मराठा समाजाला आरक्षणास कशी खीळ बसवली, खुटा मारला हे त्यानीच या व्हिडिओ मधे रंगवून सांगितले आहे... kzread.info/dash/bejne/h5mFpMuoaaSclqQ.htmlsi=o16qLFfp138-kOfG

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure24455 ай бұрын

    वैभवजी मी आपला सोबतीचा करार संगमनेरला अनुभवला.अप्रतिम आनंद अनुभव होता.वयाचा कोवळा कार्बन काय उपमा होती.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle82955 ай бұрын

    Khupch surekh !

  • @sandipbhagatminivlog
    @sandipbhagatminivlog5 ай бұрын

    खूप छान सर् आणी खूप सुंदर मुलाखत घेतलीत मॅम

  • @user-lj5lh9mp6p
    @user-lj5lh9mp6p6 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @sanjoshi729
    @sanjoshi7296 ай бұрын

    खूप छान मुलाखत ! अभिनंदन!

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni32326 ай бұрын

    kzread.infoQX3gAgyEMM4?si=2aJyBoRi_k2d5bpe

  • @forevermusiclovers6983
    @forevermusiclovers69836 ай бұрын

    Khup sundar kavitenech aaplyala nivadle

  • @milindkulkarni3232
    @milindkulkarni32326 ай бұрын

    kzread.infoQX3gAgyEMM4?si=2aJyBoRi_k2d5bpe

  • @niteshdawkhar
    @niteshdawkhar6 ай бұрын

    7:25 *👈🏻 हे वाक्य खास , पुस्तके वाचणाऱ्यांसाठी... 📚* तुमच्या आयुष्यात असं कोणत पुस्तकं आल आहे का ?

  • @mangeshsawant8946
    @mangeshsawant89467 ай бұрын

    ❤🎉❤

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka7 ай бұрын

    Very nice narration ✌👌👌👌

  • @yogeshjagdale278
    @yogeshjagdale2787 ай бұрын

    💥💯🙌

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude53487 ай бұрын

    छान