#Amol Rathod #सूत्रसंचलन#निवेदक#सूत्रसंचालन#कार्यक्रम#अमोल राठोड #विवाह #विवाहसोहळा#लग्न सूत्रसंचलन #लग्न सोहळा
#निवेदक अमोल सर
#अमोल राठोड ऑफिशियल ह्या यूट्यूब
चॅनेलच्या द्वारे कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमच्या पर्यंत पोहोचत आहे.आज मित्रांनो जग वेगानं पळू
लागलं आणि सांस्कृतिक जगतातलं हवंहवंसं वाटणारं वातावरण
कमी होऊ लागलं. याचं कारण सुरस कार्यक्रमांची घटणारी संख्या हे
आहे. त्याचबरोबर चांगले कार्यक्रम सूत्रसंचालनाच्या निकृष्टपणामुळे
गोंधळाचे व रटाळपणाचे होत आहेत. चांगला निवेदक आज दुर्मिळ
आहे. लोकांना आजकाल वेळही अत्यंत अपुरा वाटत असल्यानं
'थोडक्यात कार्यक्रम' हे आजचं स्वरूप आहे. या निवेदकाची
गरज' मी स्वतः चांगलीच अनुभवली आहे. त्यामुळेच रयतेच्या संपर्कात आपण रहावे. म्हणूनच अमोल राठोड ऑफिशियल या यूट्यूब या चॅनेलची निर्मिती केली
आहे. समाधान, यश, कीर्ती याही क्षेत्रात आहे आणि अर्थार्जनही
आहे.. प्रत्येक व्हिडीओ बारकाईने पहा, नक्कीच आनंद मिळेल
आणि तुमच्या सूत्रसंचालनात वापरा. उद्याच्या एखाद्या निवेदकाला
उमलायला, याच चॅनेलच्या माध्यमातून फुंकर निमित्त ठरणार आहे.
Пікірлер
Nice❤
Sandeep.jain.
Sandeep.jain.visvas.nagarr.pandave.road..😅
Sandeep.jain.visvas.nagar.pandave.road.gali.no.11
Brave Boy❤
Mast amol bhau👍
👍👍
Nice
जबरदस्त
अतिशय सुंदर
❤❤❤❤❤❤
बॅकग्राऊंड म्युझिक कमी करा
Khupch chyan Gayle
👍👍👍
Nice sir ❤❤❤❤
खूपच सुंदर भाषण सर
No.1
Va dide 1 nabar Jay hind 🚩🚩🚩🚩🖇️👑👑👑🧡🤍💚💐🔥🔥🔥🔥
Best 👍
Nice speech!❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻 very nice ❤️
Very Nice 🎉🎉
सुंदर सर
Mast
अतिशय सुंदर सुत्र संचालन सरजी
अतिशय छान सर जी
खूप सुंदर सर
Very nice 👍👍❤
Very nice
अतिशय छान सर .....
❤ khup Chan sir
❤❤❤
👌👌
❤
Nice ❤
Nise
Badiya outstanding performance by you
खूप सुंदर 👌👌👌👌👌👌
Nise
❤
❤
❤
दिलदार व्यक्तीमत्व
Comment Please
morya
Very nice
Nice
Bad luck 😭😭😭😭😭😉😉😉
Nice yash
Nice. Yash
Thank
Thanks