JAYA'S LIFESTYLE

JAYA'S LIFESTYLE

नमस्कार स्वामीभक्तांनो,
माझ्या चॅनेलमध्ये तुमचे खुप खुप मनापासून स्वागत आहे.
माझ्यावर जशी स्वामींची कृपा होत आहे ,तशीच तुमच्यावर देखील व्हावी अशी माझी इच्छा आहे ,त्यासाठी मी हा चॅनेल सुरु करत आहे.
या चॅनेल मध्ये आपल्याला भक्तांचे स्वअनुभव, स्वामीॅसाठी नैवेद्य रेसिपीज, व्रत-उपवास, सणवार, स्वामीदर्शन,स्वामींविषयी सर्व प्रकारची माहिती, माझे स्वताःचे अनुभव इत्यादि प्रकारे सर्व माहिती मिळणार आहे
तरी कृपया चॅनेलला सब्सक्राइब करा आणि सर्व माहिती अनेक लोकांंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा...

श्री स्वामी समर्थ ।।श्री गुरुदेव दत्।।🙏🙏🙏🙏🙏

Пікірлер

  • @suchetaphatangare6400
    @suchetaphatangare64005 сағат бұрын

    Shree swami samarth 💐💐🙏🙏🌹🌹🌹

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8882 сағат бұрын

    🙏🙏

  • @haribachavan8021
    @haribachavan802113 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @milindjadhav3522
    @milindjadhav352220 сағат бұрын

    Barobr ahe mahiti

  • @milindjadhav3522
    @milindjadhav352220 сағат бұрын

    Chan mahiti dili

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya041620 сағат бұрын

    Khup masttch

  • @pratishagaikwad
    @pratishagaikwad22 сағат бұрын

    Shri Swami Samarth tai👏👏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE88821 сағат бұрын

    @@pratishagaikwad 🙏🙏

  • @pratishagaikwad
    @pratishagaikwad22 сағат бұрын

    Shri Swami Samarth 👏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE88821 сағат бұрын

    @@pratishagaikwad shri swami samarth 🙏🙏

  • @milindjadhav3522
    @milindjadhav3522Күн бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @pramilagaikwad5159
    @pramilagaikwad5159Күн бұрын

    Kuph Chan mahite dele

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    🙏🙏

  • @MahendraPatil-um7fz
    @MahendraPatil-um7fzКүн бұрын

    5:59

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260Күн бұрын

    Shri gurudev Datta

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    @@maheshdongare1260 🙏🙏

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260Күн бұрын

    Shri Swami Samarth

  • @divyadessai7764
    @divyadessai7764Күн бұрын

    Shree swami samarth💕

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    @@divyadessai7764 🙏🙏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    @@divyadessai7764 🙏🙏

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya0416Күн бұрын

    Nice information

  • @milindjadhav3522
    @milindjadhav3522Күн бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @mamtashete3242
    @mamtashete32422 күн бұрын

    Shri Swami Samarth

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04162 күн бұрын

    Kharach khup chan ahe anubhav ❤

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35222 күн бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @vijaykumarkale214
    @vijaykumarkale2142 күн бұрын

    तुमचा आवाज खूपच हळू येतोय या बॅकग्राऊंड music ची खरंच गरज आहे कां त्याचाच आवाज जास्त येतोय तुम्ही काय बोलताय तुमचा अनुभव काय हे काही नीट ऐकायला येत नाही या music मुळे तुम्ही नक्की काय मिळवताय या अश्या गोष्टीमुळे हे सर्व थोतांड वाटत अश्या मुळेच आधार्मिक लोक स्वामी भक्तांना हसतात

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8882 күн бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ दादा🙏 हा माझा पहिलाच विडिओ आहे.आणि माझा हा अनुभव खूप विलक्षण आहे .पण हा अपलोड करताना थोडी चूक झाली आणि तसाच अपलोड झाला .पण माझा अनुभव मात्र 100%थक्क् करणारा आहे.मी लवकरच हा अनुभव परत शेयर करणार आहे .हव तर तो तुम्ही बघून घ्या.आणि माझ्याकडून जो त्रास झाला सर्वांना त्याबध्द्ल मी मनापासून माफी मागते🙏आणि आपण स्वामीभक्त एकमेकांना माफ करुया. खरच तुम्ही कमेंट केली म्हणून मला तुमचा त्रास कळला. परत अस नाही होणार..धन्यवाद दादा🙏स्वामी समर्थ 🙏

  • @ashokpujari3886
    @ashokpujari38862 күн бұрын

    Shree swami samrth🙏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8882 күн бұрын

    🙏🙏

  • @AkashFulari-ql9te
    @AkashFulari-ql9te2 күн бұрын

    Shree swami samartha🙏❤❤🌺🌺🔱🔱🚩🚩🙏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8882 күн бұрын

    🙏🙏

  • @kailaspawar8724
    @kailaspawar87243 күн бұрын

    Music band kra

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8882 күн бұрын

    🙏Shri swami samarth dada🙏actually video upload zalyananter samjal ki voice jast ahe ...pn Ata upload zalela video parat kahi kru shakt nahi na .... Mhnun mi hach👆 experience parat share karnar ahe ..to tumhi nakki bagha Shri swami samarth dada🙏🙏

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35223 күн бұрын

    💯💯💯

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04163 күн бұрын

    Chan

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali8403 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sarikachavan4574
    @sarikachavan45743 күн бұрын

    Music bd kara kahich samjt nahi ahe

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8883 күн бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏हा विडिओ अपलोड करताना थोडी मिस्टेक झाली...साउंड कमी करण्याच्या अगोदरच विडिओ अपलोड केला .आता मी परत हाच अनुभव शेअर करणार आहे लवकरच. तो तुम्ही बघून घ्या. माझी चूक झाली त्यासाठी क्षमा मागते.आणि दुसरा विडिओ जरुर बघा.विडिओ पाहिल्याबद्ल खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @jayshreebhatkar5063
    @jayshreebhatkar506332 минут бұрын

    TAI MUSIK BAND KARA .

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35224 күн бұрын

    💯💯

  • @vitthalshinde7293
    @vitthalshinde72934 күн бұрын

    Khup chan mahiti

  • @vitthalshinde7293
    @vitthalshinde72934 күн бұрын

    Khup chan mahiti ahe

  • @JyotiMane-tn1mi
    @JyotiMane-tn1mi4 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @ghanshyammatale2990
    @ghanshyammatale29904 күн бұрын

    Tai Guru Chitra Parayan He Sakali Karayche Ki Sandhyakali Karayache He Comment Karun Sangal

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8884 күн бұрын

    @@ghanshyammatale2990 🙏श्री स्वामी समर्थ🙏 गुरुचरित्र पारायणाचे वाचन करण्याची शुभ वेळ ही पहाटे 4 पासून दुपारी 12 पर्यंत आहे .सर्व आपल्याला 12 च्या आत आटोपून घ्यायचे आहे .12 नंतर कोणतीही सेवा करायची नाही .तसेच काही कारणामुळे सकाळी नाही जमली सेवा तर मात्र संध्याकाळी 4 च्या नंतर केली तर चालते. पण संकल्प पूजामांडणी आणि वाचन हे शक्य असेल तर सकाळीच उरकून घ्या.पहाटे केलेले गुरुचरित्र पारायण खूप प्रसन्न भावनेतून होते आणि आपली सेवा देवापर्यंत लवकर पोहचते विडिओ पाहिल्याबद्ल खुप खूप धन्यवाद दादा🙏🙏

  • @ghanshyammatale2990
    @ghanshyammatale29904 күн бұрын

    Shree Swami Samarth Jai Gurudev Datt

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    @@ghanshyammatale2990 🙏🙏

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE888Күн бұрын

    @@ghanshyammatale2990 🙏🙏

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04164 күн бұрын

    Masttch

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04165 күн бұрын

    Khup chan mahiti

  • @user-ng5nr8ym8f
    @user-ng5nr8ym8f5 күн бұрын

    Shree Swami Samarth

  • @JyotiMane-tn1mi
    @JyotiMane-tn1mi5 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई माझे हे पहिलेच पारायण असणार आहे. त्यामुळेच मी तुम्हाला प्रश्न विचारले आहे. आणि तुम्ही त्याचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤

  • @JyotiMane-tn1mi
    @JyotiMane-tn1mi5 күн бұрын

    नमस्कार ताई गुरुचरित्राचे पारायण करताना आपले तोंड कोणत्या दिशेला असावेत? सांगता झाल्यावर कशा वरील नारळाचे काय करावे

  • @JAYASLIFESTYLE888
    @JAYASLIFESTYLE8885 күн бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏 गुरुचरित्र पारायण करताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला पाहिजे ..आणि सांगता झाल्यावर कलशावरील नारळाचा गोड प्रसाद बनवून देवाला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी खायचा आहे.कारण त्या नारळामध्ये दत्त गुरुंचा आशिर्वाद आपल्याला प्राप्त झालेला असतो..आणि जर तुमचे हे 1 ले पारायण असेल तर तुम्ही तो नारळ लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती घरामध्ये गुरूंची राखण म्हणून बांधू शकता ..माझा सुध्दा आजपर्यंत नारळ दरवाजावरती आहे ...त्यानंरच्या पारायण नारळाचा प्रसाद करुन खा तुम्ही.विडिओ पाहिल्याबद्ल खुप धन्यवाद ताई 🙏चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरु नका...अत्यंत प्रामाणिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करते🙏

  • @madhumore1584
    @madhumore15844 күн бұрын

    @@JAYASLIFESTYLE888

  • @madhumore1584
    @madhumore15844 күн бұрын

    @@JAYASLIFESTYLE888

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35226 күн бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04166 күн бұрын

    Khup chan

  • @user-hl3xx7mb7z
    @user-hl3xx7mb7z6 күн бұрын

    धन्यवाद जय सदगुरू

  • @manishaawari9199
    @manishaawari91996 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

  • @manishaawari9199
    @manishaawari91996 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35226 күн бұрын

    💯💯🙏🏻🙏🏻

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35226 күн бұрын

    💯💯

  • @maheshdongare1260
    @maheshdongare12607 күн бұрын

    Shri Swami Samarth

  • @maheshdongare1260
    @maheshdongare12607 күн бұрын

    Shri gurudev Datta

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya04167 күн бұрын

    Chan

  • @milindjadhav3522
    @milindjadhav35227 күн бұрын

    💯💯

  • @malatikumare8768
    @malatikumare87687 күн бұрын

    Shree, Swami Samarth jya jya swami samarth mauli Krupa aasavee,❤❤❤🎉❤❤