Zee Yuva

Zee Yuva

Zee brings to you a unique, one-of-its-kind youthful channel! Get set as Marathi TV gets a refreshing makeover with Zee Yuva - नवे पर्व... युवा सर्व!

#zeeyuva #zeeyuvaserial #zeeyuvashow #marathiserial #marathi #zee5 #entertainment

Пікірлер

  • @sarthakerande6921
    @sarthakerande69213 сағат бұрын

    Tuu godes na varsha 😂😂😂

  • @PrathameshOhol
    @PrathameshOhol4 сағат бұрын

    Love you tanudi ❤

  • @user-tj8sy9ye1p
    @user-tj8sy9ye1p5 сағат бұрын

    P i love you Vadhi & Manas

  • @KaminiKondkar
    @KaminiKondkar6 сағат бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar64047 сағат бұрын

    कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे.. अशी व्यंकटेश स्तोत्रात एक ओवी आहे. तसं झालंय कर्नलचं! आता राजवीरवर शंका घेऊन काय उपयोग...😮 काकाने "मांजर डोळे मिटून दूध पिते", ही म्हण आताच्या सिच्युएशनला मनवाला म्हणणे बरोबर आहे का?...

  • @pravinrenukdas7125
    @pravinrenukdas71257 сағат бұрын

    All Ep.are very nice Acting

  • @pravinrenukdas7125
    @pravinrenukdas71257 сағат бұрын

    Congrats

  • @vishalchavhan7416
    @vishalchavhan74167 сағат бұрын

    तनिया ला तर अवोर्ड मिळाला पाहिजे की फ्रेंड शिप तोडायचा

  • @rameshchavan4955
    @rameshchavan49558 сағат бұрын

    लोगोंको खाना देती है देह प्रदर्शन करके यह भी एक ईमानदार व्यापार कह सकते हैं इसमें कोई सन्देह नहीं 😊😊😊😊

  • @raviwavare9274
    @raviwavare92748 сағат бұрын

    आयुष्यात अशी मुलगी येईल का 😢😢

  • @kirandeshmukh2158
    @kirandeshmukh21589 сағат бұрын

    Sameer so sweet ❤❤

  • @RahulKamble-fy6hw
    @RahulKamble-fy6hw9 сағат бұрын

    92 एपिसोड का नाही बनवला मला खूप राग आलाय हे बरोबर नाही हा एकेक एपिसोड मध्ये गॅप पडतात एपिसोड नीट बनवा नाहीतर बंद करा आम्ही चुतीया दिसतात का आईशप्पथ फोडून काढीन

  • @eshakamat6048
    @eshakamat60489 сағат бұрын

    C xxgj

  • @prachikulkarni1500
    @prachikulkarni15009 сағат бұрын

    Purna malika ektya Mukta ni aplya khandyawar pelali ahe.. Apratim abhinay

  • @NikitaRawanang
    @NikitaRawanang11 сағат бұрын

    I hate shalmali

  • @swarajsong17
    @swarajsong1711 сағат бұрын

    तानिया तुला समीर कधीं मीळनार नाही

  • @namdevgawas4160
    @namdevgawas416013 сағат бұрын

    वेरी नाइस❤

  • @SanskrutiTikar
    @SanskrutiTikar14 сағат бұрын

    Bike kuthe aahe

  • @AartiPathe
    @AartiPathe14 сағат бұрын

    Shalmali chy thobadat haaana

  • @user-dt1ot6hg3h
    @user-dt1ot6hg3h15 сағат бұрын

    Sayali khup over kartey manva chya ghari

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi841015 сағат бұрын

    खूपच सुंदर हा एपिसोड .....

  • @Rupalisurvse
    @Rupalisurvse16 сағат бұрын

    अती तिथे तू माझा सांगा ती😂😂😂😂

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar640418 сағат бұрын

    काकाच्या चिथवणीखोर भडकाऊ बोलण्यावर मनवाने एकच उत्तर द्यायला हवं, " जसं तुम्ही कंपनीत फ्राॅड केला असूनही तुम्हा पाठीशी घातलं आणि या घरात आणलं, आपल्या कुटूंबासाठी तसंच माझ्या नव-यालाही मी पाठीशी घालणार माझ्या संसारासाठी.." आमच्या बिल्डींगमध्ये एका कुटूंबात अगदी असाच सेम प्रसंग घडला. सणा निमित्त सुनेचे आईवडील आणि भाऊ घरी आले होते. पण पूर्वीच्या काही वादावरून त्यांच्यात शब्दाला शब्द भिडून भांडण विकोपाला गेलं. जावयाने त्या सासरच्या लोकांना घराबाहेर काढलं..लोक जमले , भांडण मिटवण्याचे प्रयत्न झाले. सुनेची अवस्था वाईट झाली. तिचा नवरा म्हणाला," तुच ठरव कोण बरोबर कोण चूक. मी चूक वाटत असेल तर तू आपल्या माहेरी निघून जा आणि मी बरोबर वाटत असेल तर तुझ्या माणसांना इथून जायला सांग" तिचा माझा चांगला संवाद असल्याने ती मला बघून बाहेर येऊन रडत म्हणाली, " बघा ना ताई हे कसे बोलतात, मी माझ्या माहेरच्यांना कसं तोडू? " त्यावर मी म्हटलं, माहेरचे तुझे आपलेच आहेत. ते कधीच तुटणार नाहीत.पण सासर मात्र कायमचं तुटू शकतं. यावेळी तुझा नवरा रागात आहे. तू आधी घरात जा, त्याला शांत कर आणि या नाजूक क्षणी तू त्याच्यासोबत आहेस, हे दाखवून दे" तिला पटलं, ती घरात गेली. तिच्या आईला मी एकच सांगितलं, आत्ता तिची परीक्षा बघतोय नवरा.. तिला या परीक्षेत पास होऊ द्या. सगळं शांत झाल्यावर तीच तुम्हाला पेढे घेऊन येईल." 😊

  • @samadhanmali-ix4pe
    @samadhanmali-ix4pe20 сағат бұрын

    Shalmali vedi zali aahe tila nit kara please

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404Күн бұрын

    मनवाने एवढं ॲडव्हॅन्चर एकटीने करायची काहीच गरज नव्हती. आणि नव-याला न सांगण्याजोगं यात काहीच नव्हतं; उलट त्याला सोबत नेणं जास्त योग्य ठरलं असतं!असं काही गंभीर चित्र सासरच्यांच्या बाबतीत दिसलं तर पहिल्यांदा आधी आपल्या नव-याला सांगितलेलं बरं..! अशा अनोळखी ठिकाणी एकटीने जाणं धोक्याचंही ठरू शकलं असतं😮

  • @niharikawagh1724
    @niharikawagh1724Күн бұрын

    Konti degree ghetay te sang

  • @r_dgaming5270
    @r_dgaming5270Күн бұрын

    Jyana jyana phulpakhru part 2 pahije then plzz request zee yuva and.like kara

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404Күн бұрын

    या सिरियलची स्टोरीलाईन आणि टेकींग, कॅरेक्टरायझेशन, खूप वेगळं आहे; तरीपण तो टिपीकल पाॅईंट आणलाच मेकर्सनी , घरच्या सुनेनं 'आऊट ऑफ द लिमीट' जाऊन खूप मोठा त्याग करणे, कुठल्यातरी एका फॅमिली मेंबर्सच्या चुका इतरांपासून लपवून स्वतःवर आरोप घेणे, हा आपल्या सिरियलवाल्यांचा आवडता ड्रामा आहे. तो यातही त्यांनी विनाकारण आणलाय😮

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404Күн бұрын

    ही मनवा, आंबाबाई मनात येईल ते जराही न थांबता लगेच नव-याला विचारून मोकळी होते. तिला नव-याचा ॲट्यीट्यूड, स्वभाव, इतका सरळ साधा नाही, हे अजुनही लक्षात आलेलं दिसत नाही तिच्या😮

  • @Shami5611
    @Shami5611Күн бұрын

    Yeahh parat suru zhali hi serial tv vr

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404Күн бұрын

    अखेर राजवीरच्या दबावतंत्राचा उपयोग झालाच! शेवटी बिचारी मनवा, मान गयी आखिर😢

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410Күн бұрын

    हया रंजू चा आवाज एवढा कर्क श आहे

  • @surajgaikawad4319
    @surajgaikawad4319Күн бұрын

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410Күн бұрын

    मानवाच्या बाबाचा मुलीवर विश्वास नाही गुंडावर आहे.....

  • @user-wy5rh2oo7o
    @user-wy5rh2oo7oКүн бұрын

    Every one hate maya😡😡🤬🤬😡😡🤬🤬

  • @vishalchavhan7416
    @vishalchavhan7416Күн бұрын

    Friend ship asavi tr ashi pahije mandehi grup sarkhi 😊😊😊

  • @SanskrutiTikar
    @SanskrutiTikarКүн бұрын

    Amit ne right kel

  • @KaminiKondkar
    @KaminiKondkarКүн бұрын

  • @sandhyaadsul910
    @sandhyaadsul910Күн бұрын

    Kharch khupch bhari❤️ vatt mhanje dhaval sarkh mhanaych jal tr👌💫 yek dam bhanat 👌👌

  • @hanumansolanke4977
    @hanumansolanke4977Күн бұрын

    2024❤❤

  • @TejasKarbhari
    @TejasKarbhariКүн бұрын

    2024❤

  • @shilpashedge1601
    @shilpashedge1601Күн бұрын

    Aradhya ❤❤❤❤❤🫶

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410Күн бұрын

    मनवाचे बाबा समजून न घेता राजवीर चा अपमान करत आहेत. त्याना फकत गावच्या लोकांची काळजी आहे .......

  • @sushantmore7089
    @sushantmore7089Күн бұрын

    Kon kon hi serious 2024 bagat ahe

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410Күн бұрын

    पूर्वी पासून चालत आलेली परंपरा काका काकू चा नालायकपणा

  • @durgakadam7391
    @durgakadam7391Күн бұрын

    Dhaval is amazing 😂😂😂😂

  • @user-cn5bc7ey6c
    @user-cn5bc7ey6cКүн бұрын

    2024 madhe kon kon baghtay❤😅

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410Күн бұрын

    आणि ही सखी शेवट पर्यंत दाखवली हे विशेष.....

  • @rajeshrisurwase5042
    @rajeshrisurwase5042Күн бұрын

    Ky mitra aahet😅

  • @user-mg7ud5ve4i
    @user-mg7ud5ve4iКүн бұрын

    Kay vishwas ahe yar vidhi cha Manas var 😍❤️😘