Maahera Pandhari

Maahera Pandhari

Пікірлер

  • @haripantkanakdande3593
    @haripantkanakdande35939 күн бұрын

    तुकाराम महाराजाचे अवतार, चंद्रसेखर महाराज आहेत.... व चेतण्ये महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार आहेत😊

  • @samalesamale
    @samalesamale18 күн бұрын

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि

  • @sayannagadkinde6417
    @sayannagadkinde641729 күн бұрын

    🌷🌷🌷🌷🌷👋🏼

  • @aratir9565
    @aratir9565Ай бұрын

    🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @KisanSathe-gi5mh
    @KisanSathe-gi5mhАй бұрын

    राम कृष्ण हरी

  • @cosmic7451
    @cosmic7451Ай бұрын

    Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏 khupach chhan

  • @anandms.kan01
    @anandms.kan01Ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @shyamwadurkar9529
    @shyamwadurkar95293 ай бұрын

    सर्वांनी धोतर घालावे 🙏

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi90863 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @satishpalvi4183
    @satishpalvi41833 ай бұрын

    अट्टाहास हवा...फक्त हरिकीर्तनाचा

  • @dnyaneshwarmisal4759
    @dnyaneshwarmisal47593 ай бұрын

    गुरुवर्य श्री राम महाराज झिजूर्के यांच्या गाथा भजनात खूपच आनंद आनंद

  • @kailashumbe8699
    @kailashumbe86993 ай бұрын

    अगदी बालपणापासून/कळायला लागल्यापासून ते १० वर्ग पर्यंत गावी असताना गावतील वर्षानुवर्षे चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ऐकलेल्या दुपारच्या वेळी वेळी गाथा भजन, आता कित्येक वर्षे नंतर ऐकायला मिळाले, धन्य वाटे मणा

  • @vishnugitte1528
    @vishnugitte15283 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @ramanandtapasegeoraikar1101
    @ramanandtapasegeoraikar11013 ай бұрын

    गायन हि मधुर व तितकाच मधुर पखावज वादन गंभिर महाराज

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil62143 ай бұрын

    राम कृष्ण हरि,विठ्ठल केशवा. प.पू. गुंडा महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत. पूजनीय प्रज्ञाचक्षू काकांच्या चरणी साष्टांग दंडवत. माझे परम भाग्य हे किर्तन ऐकण्यास मिळाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल....

  • @maheshkhedkar9400
    @maheshkhedkar94003 ай бұрын

    अश्रू अनावर 🙏🏻

  • @maheshkhedkar9400
    @maheshkhedkar94003 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @maheshkhedkar9400
    @maheshkhedkar94003 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @user-rf5bk4nw4q
    @user-rf5bk4nw4q3 ай бұрын

    जय जयराम कृष्ण हरी।🚩🌹💐💐🙏🙏🙏🚩👋👋

  • @user-xq2kh9yz1j
    @user-xq2kh9yz1j4 ай бұрын

    Ayesha shuk sohala suwrgi nahi is always beautiful and amazing l truly Like ❤

  • @DevidasJoshi-ry9nb
    @DevidasJoshi-ry9nb4 ай бұрын

    Sadguru shri Sharadchandra maharajanchya charani koti koti sashtang pranipat🙏🙏

  • @bhagwatpawar-2924
    @bhagwatpawar-29244 ай бұрын

    अतिशय सुंदर आवाज माऊली 🎉

  • @satishugale9641
    @satishugale96415 ай бұрын

    धन्य झालो जन्माला येऊन चाल ऐकायला भेटली

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil96285 ай бұрын

    सदैव बहारदार सुमधुर आवाज , लखात ऐक

  • @meghanadeole5757
    @meghanadeole57575 ай бұрын

    आमचे भाग्य थोर की हे कीर्तन प्रत्यक्ष ऐकले अतिशय प्रभावी 🙏🙏🙏🌹

  • @meghanadeole5757
    @meghanadeole57575 ай бұрын

    घुले माऊली ना साष्टांग दंडवत

  • @BalajiHursnale
    @BalajiHursnale5 ай бұрын

    राम

  • @nandkishorjogdand9610
    @nandkishorjogdand96106 ай бұрын

    आणखीन भजन टाका बोडस महाराजांचे विनंती

  • @nandkishorjogdand9610
    @nandkishorjogdand96106 ай бұрын

    स्वर्गीय आनंद आम्ही दैवाचे दैवाचे दासवारकरी संप्रदायाचे

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod82576 ай бұрын

    3ते ४वर्ष होत आहे, आजही हे गायण ऐकावस वाटत व ऐकतच राहतो, हभप आरु बाबा, अंबरीश महाराज खरच उत्तमोत्तम.

  • @nageshawari9436
    @nageshawari94366 ай бұрын

    आळंदी ची गान कोकिळा ,,पंढरीनाथ आरु महाराज

  • @satishugale9641
    @satishugale96416 ай бұрын

    मोबाईलवर पहिले तरी इतका आनंद प्रतक्षात किती असेल कल्पना करू शकत नाही

  • @satishugale9641
    @satishugale96416 ай бұрын

    काय आवाज आहे धन्य झालो

  • @satishambisinge5049
    @satishambisinge50496 ай бұрын

    सर्वात गोड गोड आहे माझ्या सद्गुरु बाबांच्या म्हणजे आपले गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम करतो ग्रुपचे सेवक गुरुबाबाचे शिष्य आहे सेवेला पूर्णविराम जय जय राम कृष्ण हरी माझे नाव सतीश अंबिसींगे वारकरी सांप्रदायिक आहे मी बाबांचा शिष्य आहे

  • @hanumankakade5082
    @hanumankakade50827 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-ms8uu7qm3b
    @user-ms8uu7qm3b7 ай бұрын

    Shri vitthal bhau, 🙏

  • @Malharibelge82
    @Malharibelge827 ай бұрын

    पखवाज च्या आवाजावरून ओळखतो आदरणीय गंभीर महाराज आहेत 🙏

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar44378 ай бұрын

    आवाज खूप गोड आहे. पांडुरंग गायन करतोय असं वाटत आरु महाराज

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar44378 ай бұрын

    प्रत्यक्षात पांडूरंग बोलतोय ❤

  • @anilpatil2690
    @anilpatil26908 ай бұрын

    खुपच अप्रतिम चाली व गायन ."अवर्णनीय".मन भारावून गेले.देव भावल्यांची अनुभूती आली.राम कृष्ण हरी 🌷🙏🏼

  • @SanjayLandge-jt9wf
    @SanjayLandge-jt9wf8 ай бұрын

    Wa

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke65658 ай бұрын

    अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर महाराज 🙏🙏🙏

  • @user-rf5bk4nw4q
    @user-rf5bk4nw4q3 ай бұрын

    जय हरी.💐🙏🙏

  • @mahesht0097
    @mahesht009710 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली.❤

  • @Shubham_Makude
    @Shubham_Makude10 ай бұрын

    वाह्ह काय गायन आहे खूप छान अमरीश महाराज व अरु महाराज किती वेळा जरी ऐकले तरी ऐकावेसे वाटते

  • @sagarraobaluray4645
    @sagarraobaluray464511 ай бұрын

    Addicted

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq11 ай бұрын

    सुंदर चिंतन, जिल्हा रत्नागिरी

  • @satyavanmahadik8143
    @satyavanmahadik814311 ай бұрын

    Jaigurudev

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd11 ай бұрын

    👏👏👏💯 जय जय राम कृष्ण हरी अतिशय उत्तम माऊली जय जय राम कृष्ण हरी 💯🖐️

  • @satishkatke1850
    @satishkatke185011 ай бұрын

    मराठी हिंदी इंग्रजी गुजराती भाषाच मला❤

  • @ketakigharpure2023
    @ketakigharpure2023 Жыл бұрын

    🙏🏼🙏🏼👌👌

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, मी माझे भाग्य समजते की इतके सुंदर कार्यक्रम आम्ही घर बसल्या पाहू शकते, प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा अनुभव येतो आहे, दररोज हे प्रसाद भजन ऐकत रहावे असे वाटते, अप्रतिम ,x,y,z,🎉