Rajendra Bhosale

Rajendra Bhosale

राजकीय, सामाजिक, आर्थिक ताज्या घडामोडी व रंजतदार राजकीय किस्से तसेच ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण, व्याख्याने, व्यक्तिमत्व विकास, आहार व आरोग्य विषयी मार्गदर्शन आणि तुम्हाला पडलेले अनुउत्तरित प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी @RajendraBhosale यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्यावसायसाठी संपर्क करा : [email protected] येथे संपर्क करा.

स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारितेला सहकार्य करा ....
Subscribe Us : kzread.info/dron/FIM2YzH0q1ZS59G15guShg.html

Пікірлер

  • @ashoktodkar214
    @ashoktodkar21410 минут бұрын

    Grand punched Put one alert

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav772140 минут бұрын

    मराठा समाज जिंदाबाद

  • @sanjaygawali6676
    @sanjaygawali6676Сағат бұрын

    पैशा

  • @sanjaygawali6676
    @sanjaygawali6676Сағат бұрын

    बरोबर आहे पशविना काम होत नाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk3 сағат бұрын

    कोणी कितीही फुटू द्या जरा गे आंदोलन कोणीही मोडू शकत नाही मराठा समाज त्याच्या पाठीमागे आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk3 сағат бұрын

    Ppocket are taken now seen

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue4 сағат бұрын

    सराटे यांच्या मागे Ed CBI लावून भाजप ने स्वतः च्या स्वस्वार्थासाठी सोबत घेतले असावे.

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble74904 сағат бұрын

    Maratha kunbi nahin

  • @vijaypol3268
    @vijaypol32685 сағат бұрын

    काही बुद्धिजीवी ,आपले दाखवायचे दात वेगळे व खाण्याची वेगळे आहेत. शिष्टमंडळाच्या पहिल्याच मिंटिंग मधून बाहेर पडताच,मी तुमचाच आहे दाखवण्यासाठी ,बोळातून भेटण्यास गेले.व जरांगे पाटील यांना उघडे पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva432116 сағат бұрын

    ४० वयाच्या खालच्या तरुणांना का होत आहे.अर्धांगवायु हे तर तुम्ही सांगितलच नाही.डॉ.साहेब.

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv16 сағат бұрын

    धनजय मुंढे ला कुनी फोडल ते साग

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi137016 сағат бұрын

    बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना ( असोला , जवळा बाजार ) ता. औंढा (नागनाथ )जी हिंगोली .त्यानिक कारखाना घाट्यात आणला व त्यानिच घेतला . ते म्हणजे नामदार माजी सहकारमंत्री दांडेगावकर साहेब ! आज त्या कारखान्याचे नाव बदलले आहे .

  • @atmaramsonurlikar1365
    @atmaramsonurlikar136516 сағат бұрын

    व्हिडिओ चांगला पण कन्फ्युजन वाढवलं फर्म काही नाही

  • @gopalparikh6851
    @gopalparikh685117 сағат бұрын

    खुप सुंदर माहिती ❤

  • @MundeSuryakantBhagwan
    @MundeSuryakantBhagwan18 сағат бұрын

    राजेंद्र जी, आपण अगदी अचूक माहिती दिल्यामुळे अजून माहिती मध्ये भर पडली आहे. म्हणून यापुढे मटण घेताना काळजी घेऊ. धन्यवाद !

  • @chandrashekharmalwe4069
    @chandrashekharmalwe406918 сағат бұрын

    रिपब्लिकन पार्टीचा हिजडा आहे म्हणूनच रामदास आठवले ला मंत्री करतात.

  • @Patil556
    @Patil55620 сағат бұрын

    अगदी बरोबर आहे सर तुमचं

  • @amitpatil5955
    @amitpatil595521 сағат бұрын

    Mattan cha shop var jaun sarv hech magayla lagle tar bakiche mattan ka fekun denar shop vala 😂

  • @user-hf8us6ys6g
    @user-hf8us6ys6g22 сағат бұрын

    बनज किंवा वाणिज्य शबदा पासुन वंजारी शब्द तयार झाला

  • @d.m.5410
    @d.m.5410Күн бұрын

    बारस्कर: योगेश केदार : आता बाळासाहेब सराटे यांना कोटी रू.देऊन फोडले....तरी पण महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीर राहणार....

  • @ramcool82
    @ramcool82Күн бұрын

    यात कारवाई करण्यासारखं काय आहे 🤔

  • @NamdevShivsharan-yr7pd
    @NamdevShivsharan-yr7pdКүн бұрын

    F.I.R zalyavarch ka vikla karkhana vichara tyala ...

  • @vilassosesose8032
    @vilassosesose8032Күн бұрын

    खूप छान माहिती दिली समाजाबद्दल धन्यवाद

  • @sachinpawar906
    @sachinpawar906Күн бұрын

    Thankyou sir ....manapasun

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830Күн бұрын

    भिडे गुरुजी सत्य बोलतात.सनातन धर्माचरण करण्यावर त्यांचा भर असतो.त्यांचे विचार हिंदू लिब्रांडूंना कधीच पटणार नाही.कारण हिंदू हिंदू संस्कार विसरुन पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतात.

  • @ShrimantSupekar
    @ShrimantSupekarКүн бұрын

    कुंदन मराठा एकच आहेत

  • @vs7868
    @vs7868Күн бұрын

    भिमाकोरेगाव ला परत दिसू नको देऊ याला नाहीतर हे सगळे गैरसमज दूर होतील तुमचे 🗣️

  • @sbs1098
    @sbs1098Күн бұрын

    पिक्चर मधे जॉनी लीवर पहिजे ना 😂

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165Күн бұрын

    क्या मराठा कुनबी एक ही है

  • @user-vs2nn9ny3t
    @user-vs2nn9ny3tКүн бұрын

    आठवले कॅबिनेट नाहीत, राज्यमंत्री! समाजाला काय फायदा

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210Күн бұрын

    वंजारी हा मुळचे राजस्थान आहेत

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912Күн бұрын

    Java nijama kade aarksna maga

  • @ajayasolkar310
    @ajayasolkar310Күн бұрын

    भिडे गरुजींचे कार्य महान आहे पण महापुरुष शान बदल चुकीचे त्यांनी बोलू नये महापुरुष काही जगात नाहीत

  • @arjunsalve7895
    @arjunsalve7895Күн бұрын

    Tumhi bokdacha bulla khallay vatat😂😂😂

  • @Dr.jitendradeshmukh3456
    @Dr.jitendradeshmukh3456Күн бұрын

    कट्टर हिंदू आणि अभिमानी स्वाभिमानी कस्टकरी, हातातून तलवारी सुटल्या आणि कोयता आला ऊस तोडून मुलं बाळ शिकवली मोठी केली. आज कित्येक मोठया मोठया पदावर त्या समाजाची लोक आहेत. रहाणी मान भाष्या. रीती,परमपरा, देव धर्म आम्हा मराठा समाजाशी तंतोतंत मिळणारा खर आणि प्रखड बोलणारा नेहमी खऱ्या पाठीशी रहाणारा समाज. कोणालाही घाबरणार नाहीत.

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729Күн бұрын

    Mutton chya dukanatun mutton kase vikat ghyave he sangnyasathi video banvnyachi garaj nahi

  • @oshobirthtodeath9664
    @oshobirthtodeath9664Күн бұрын

    Kurmi in utter Pradesh also farmers community Jai Shiva ji, jai Sardar. Connect all India kunbi community at on one platform

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309Күн бұрын

    आदरणीय गुरुजी...🚩

  • @sharadapardeshi4107
    @sharadapardeshi4107Күн бұрын

    Majha Nathu12 Varsha pasun Naal garich aahe ti calty ka

  • @nagoraokapale7331
    @nagoraokapale7331Күн бұрын

    लोकांचे संसार उद्धवस्त करणारे लाईसंस

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani2 күн бұрын

    भिड़े गुरुजीना अपल्या राज्याचा मुख्य मंत्री बनवा मग बघा आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र बनेल जय महाराष्ट्र 🚩

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam8412 күн бұрын

    Chhan mahiti,aajun mahiti pakki jhali.

  • @at-ss6wk
    @at-ss6wk2 күн бұрын

    Khoop chhan

  • @art_and_culture_
    @art_and_culture_2 күн бұрын

    Ahe samaj 1 takka aarakshan khato 2% bagha😂 ani ntd madhye ekach jaat ahe

  • @ashutoshbankar3382
    @ashutoshbankar33822 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला आहे. १६२७ मध्ये नाही. माहिती देताना विचार करून द्या.

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg58492 күн бұрын

    मराठवाड्यातील लोक गरिबी आणि त्यागातून कारखाने उघडतात आणि पवार family त्यांचे लोक घुसवून तोट्यात आणतात आणि 500crode ची प्रॉपर्टी 50कोटीत विकत घेतात तोच पैसा सत्ता आणि निवडणुकीसाठी वापरतात

  • @user-mp3vf8sf5i
    @user-mp3vf8sf5i2 күн бұрын

    श्री संभाजी गुरुजी हे वादग्रस्त विधान करत नसून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काही लिब्रांडू पत्रकार संभाजी गुरुजींच्या विधानातून वाद तयार करतात. पण प्रत्येक वेळेस त्या पत्रकारांची व त्यांचे मालकांची तोंडे पोळलेली आहेत

  • @rameshwarpatil319
    @rameshwarpatil3192 күн бұрын

    सर तुमचा अभ्यास अतिशय उत्कृष्ट आहे सत्ताधाऱ्यांचे कटकारस्थाने अगदी अचूकपणे ओळखतात तुम्ही

  • @rk_editor_1239
    @rk_editor_12392 күн бұрын

    जय ज्ञानेश्वर माऊली,दुरीतांचे तिमीर जालों, विश्व स्वधर्म सुर्य पाहो

  • @kirankatkar277
    @kirankatkar2772 күн бұрын

    Jai Hindu rastra❤