Ravi Chaudhari Pohegaon

Ravi Chaudhari Pohegaon

रवि चौधरी पोहेगाव Ravi Chaudhari Pohegavn

Пікірлер

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne2 күн бұрын

    मंदिर, सिगनल, रेल्वे आणि रेल्वे स्टेशन किवा बस स्टंड असो, महाराष्टात प्रत्येक ठिकाणी भिकारीच भिकारी दिसतात. अशा लोकांच सरकारणे बंदोबस्त किंवा पुनर्वसण करावा, म्हणजे त्यांच्या निवा-याची व्यवस्त्था करावी, अशा स्रीयांना महिना 1500 रुपये देणे सरकरच शाणपन आहे. ज्याना गरज नसताना फक्त मतांसाठी, चांगली अर्थिक स्थिती असणा-या स्रीयांना महिना 1500 रुपय देणे चुकीच आहे. फार्म भरण्यासाठी बाहेर ज्या रांगा लागल्यात त्यात गरिब स्रियां 10ते20% आहेत. त्यांच्या कडे पुराव्या साठी सगळे कागद पत्रक नाहीत. ज्या स्रीयांच्याच्या घरात खरेच 1500/2000 यायला पाहिजेत त्या स्रीया शेतात काम करतात. बाकी नक्कीच आर्थिक परस्तिती चांगली असणा-या स्रिया 60ते70% सापडतील. पण त्यांच्या कडे सगळे कागद तयार, साहेब या विषयांवरकिर्तन करा व एक दोन विडिओ नक्की बनवा.

  • @ShivdasPadole
    @ShivdasPadole2 күн бұрын

    माऊली

  • @annakatkar4181
    @annakatkar41814 күн бұрын

    अप्रतिम सादरीकरण ताई. राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @annakatkar4181
    @annakatkar41814 күн бұрын

    खूपच सुंदर किर्तन ताई

  • @annakatkar4181
    @annakatkar41814 күн бұрын

    अप्रतिम किर्तन ताई

  • @MaheshGhadi-gx2sw
    @MaheshGhadi-gx2sw5 күн бұрын

    खुप आवाज छान आहे मला फार आवडते भजन

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute5 күн бұрын

    Pavitra vani tai asi kirnksr pahnas V tyachi kitne aknas milne he aple bhage

  • @user-xm4jy4rq2c
    @user-xm4jy4rq2c5 күн бұрын

    अतीसुंदर

  • @vinayaknagarkar9838
    @vinayaknagarkar98386 күн бұрын

    अशी एक सोशल मीडिया साईट पाहिजे जिथे प्रत्येक महिन्यात होणाऱ्या किर्तनांची माहिती मिळेल. तसेच किर्तनकार, किर्तन शिक्षण देणाऱ्या संस्था व भक्ती मार्गातल्या सर्व घटनांची सविस्तर माहिती मिळत जाईल. अशी साईट आहे कां?

  • @rajendrapatekar8690
    @rajendrapatekar86906 күн бұрын

    🙏जय सद्गुरु.श्रवण उत्तम झाले. लहाण पणी आम्ही किर्तन श्रवण करण्यासाठी जायचो पण आता योग असा येत नाही. तरी ताई धन्यवाद.

  • @advikdhadve3392
    @advikdhadve33926 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली

  • @nandumhaske9817
    @nandumhaske98176 күн бұрын

    तुमचा अवाज खुप छान आहे

  • @balushere2686
    @balushere26866 күн бұрын

    Super singer, Ram Krushna Hari

  • @prakashkharote8735
    @prakashkharote87357 күн бұрын

    ❤❤❤ Prakash kharote Jay Mauli jay ram krishna.hari

  • @balashebkamble92
    @balashebkamble927 күн бұрын

    तबलजी कमाल आपली लाजवाब

  • @kunalnagare1999
    @kunalnagare19998 күн бұрын

    महाराज नाव काय आहे

  • @dilipsonawane1672
    @dilipsonawane16728 күн бұрын

    Ram Krushna Hari.

  • @padmakarsuralkar6350
    @padmakarsuralkar63509 күн бұрын

    जय हरी

  • @JyotiDeshmukh-t6w
    @JyotiDeshmukh-t6w9 күн бұрын

    खूप सुंदर 🙏🏻

  • @user-eg3rg7sl1n
    @user-eg3rg7sl1n9 күн бұрын

    राम कृष्ण हरी, त्रिवार वंदन

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi90869 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar73859 күн бұрын

    माऊली.. रोहिणी ताई, आपल्या चरणी.. सहस्त्र कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏एवढच मी बोलू शकतो

  • @gokulsoundhanumanwadi2944
    @gokulsoundhanumanwadi294410 күн бұрын

    जय हो

  • @dnyaneshwaringle7398
    @dnyaneshwaringle739810 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @AmolAyane
    @AmolAyane11 күн бұрын

    ❤ वारे वा विनेकरी❤

  • @ramkisanmisal6917
    @ramkisanmisal691711 күн бұрын

    आमच्याच आदिनाथाच्या गोपिनाथाची मुक्ताबाई की जी ज्ञानेश्वरांना‌ ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश करते असा समजुतदार पणा कोणा कडेच नाही ताई धन्यवाद

  • @nandayadav3867
    @nandayadav386712 күн бұрын

    खूप छान सर गवळण म्हणत आहे

  • @kurkutedagadu890
    @kurkutedagadu89012 күн бұрын

    Khupach Chan

  • @shivdasmankar9950
    @shivdasmankar995013 күн бұрын

    अप्रतिम कीर्तन❤

  • @senukundale517
    @senukundale51713 күн бұрын

    Iam looking sant meerbai in your thoughts.very good study in spiritual literature.

  • @jayeshdesle2315
    @jayeshdesle231513 күн бұрын

    ऐक नंबर आहेत गाणी

  • @pandurangjadhavpatil7776
    @pandurangjadhavpatil777613 күн бұрын

    Khup chan ❤❤❤

  • @GaneshGavate-jd4cc
    @GaneshGavate-jd4cc14 күн бұрын

    अनमोल आवाज महाराज

  • @Anita-fz5qf
    @Anita-fz5qf14 күн бұрын

    Nice ati sundar👌👌🙏🙏

  • @kantatilke3832
    @kantatilke383214 күн бұрын

    रोहिणी ताई, कोटी कोटी नमन 🙇. खूप मोठं नाव झालय.ते टिकून राहू द्या.🙏🙏 जय श्रीराम 🚩🚩ताई एक कळकळीची विनंती आहे की, जाहिराती अध्ये मध्ये दाखवू नका.लिंक तुटते

  • @vitthalkute236
    @vitthalkute23614 күн бұрын

    बाबा महाराज सातारकर नंतर पहिलेच कीर्तन एकले.प्रत्यक्ष एक्ल्या मिळाले तर भाग्य

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis532816 күн бұрын

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प रोहिणी ताई परांजपे यांनी लोणी येथे अतिशय सोप्याशब्दात कीर्तनातून बोधपर मार्गदर्शन केले पूर्व पुण्य असेल भगवंत सेवा होऊ शकते गोड सुंदर कर्णमाधुर आवाज स्वष्ट शब्द कीर्तन श्रवण होण्यास गोडी वाढते कीर्तन अभ्यास ज्ञान समृद्धी वाढवणारी आहे प्रेमाभाव भक्ती ने भगवंत नामस्मरण केल्याने आनंद समाधान मिळू शकते संकट दुःख दूर होतात धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤

  • @-deepak_veer
    @-deepak_veer16 күн бұрын

    जगदाळे आबा यांच्या मंगळआष्टीका ऐकल्यास डोळ्याला पाणी आले पाहीजे

  • @amitdavdedavde5710
    @amitdavdedavde571016 күн бұрын

    राम कृष्ण हरी गूरूवर्य ❤

  • @manoharbramhane2084
    @manoharbramhane208417 күн бұрын

    खूपच सुंदर

  • @balashebkamble92
    @balashebkamble9217 күн бұрын

    तबलजी महाराज मोबाईल नंबर पाठवा

  • @manoharbramhane2084
    @manoharbramhane208417 күн бұрын

    अप्रतिम सुमधुर आवाज

  • @SopanNichit-gj3xf
    @SopanNichit-gj3xf19 күн бұрын

    उत्कृष्ट कीर्तनकार अगदी स्पष्ट उच्चार मनातील देवाविषयी जिव्हाळा उत्कृष्ट गायन उच्च दर्जाचं ज्ञान खूप छान खूप छान ताई

  • @SopanNichit-gj3xf
    @SopanNichit-gj3xf19 күн бұрын

    उत्कृष्ट कीर्तनकार अगदी स्पष्ट उच्चार मनातील देवाविषयी जिव्हाळा उत्कृष्ट गायन उच्च दर्जाचं ज्ञान खूप छान खूप छान ताई

  • @anandmotinge8819
    @anandmotinge881919 күн бұрын

    अप्रतिम राहुल सगळेच

  • @kaluramrenuse3061
    @kaluramrenuse306119 күн бұрын

    Khup chan❤

  • @indumatikhedkar1826
    @indumatikhedkar182619 күн бұрын

    कीर्तन अतिशय रंजक, काव्यमय,कर्णमधुर, अभ्यासपूर्ण. आमच्या स्त्रीजातीचा फार अभिमान वाटत आहे.

  • @lalahange7015
    @lalahange701519 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @kishormeshram3647
    @kishormeshram364720 күн бұрын

    खूप सुंदर भजन आहेत भाऊ मी रोज ऐकतो छान असच गात रहा

  • @kishormeshram3647
    @kishormeshram364720 күн бұрын

    खूप सुंदर भजन आहेत भाऊ मी रोज ऐकतो छान असच गात रहा