Dnyaneshwari Prabodhan - ज्ञानेश्वरी प्रबोधन
Dnyaneshwari Prabodhan - ज्ञानेश्वरी प्रबोधन
Dnyaneshwari is written by Great saint Shri Dnyaneshwar in Alandi near Pune,Maharashtra. These video contains Ovi meaning in Marathi with true examples which is easy way to solve Ovi's meaning and use in our life.
#गीताज्ञान #गीतासार #भगवद्गीता हे संपूर्ण संस्कृत मध्ये होते. ते ज्ञानेश्वर माऊलींनी त्या वेळेची भाषा म्हणजे प्राकृत भाषा या भाषेमध्ये रूपामध्ये लिहिले. १८ अध्याय या स्वरूपात या ज्ञानेश्वरी मध्ये ९००० ओव्या आहेत. प्रत्येक श्लोकाला कधी १० ते कधी १५ अशा ओव्या मांडून त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं लिहून, रूपक सांगून तो श्लोक विस्तृतपणे समजून देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.
#TheGodOfWorld4
#Dnyaneshwariinmarathi4
#श्रीज्ञानेश्वरी4
#श्रीज्ञानेश्वरीअध्याय4
#श्रीज्ञानेश्वरीपारायणअध्याय4
#Dnyaneshwarireadings4
#Dnyaneshwariov
Пікірлер
Ramkrusan Hari om shivay
Ram Krisn Hari
😊
❤ ,😊
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान हरिपाठाचा अर्थ सांगितला तुम्ही खूप आवडला गुरुजी धन्यवाद
1:07 🙏🙏
रामकृष्ण हरी ।☝️ नंबर अर्थ आहे हरिपाठाचा❤🎉
राम कृष्ण हरी !!! माऊलींची कृपा !!!
राम कृष्ण हरी !!! माऊलींची कृपा आहे
रामकृष्ण हरी ! खुपच सुंदर अर्थ आहे हरिपाठाच
राम कृष्ण हरी!!!!
हरिपाठाचे प्रवचनातून चिंतन केले फारच सुंदर आणि सोप्या भाषेतून सांगितले. आनंद वाटलं. जयश्री राम 🌹🌹
राम कृष्ण हरी!!!
Jay, Jay, ram, krishna, hari🌹🙏🌹🙏💐
राम कृष्ण हरी!!!
नुस्तीडोळेमिटूनमुकतीमिळेलकाकागुरूकरालागेल🎉🎉🎉
राम कृष्ण हरी!!!?
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी!!!!
**श्री हरी **
राम कृष्ण हरी!!!!
राम.कृष्न हरी❤
राम कृष्ण हरी!!!!
122चे प्रवचनानंतरचे भाग पाठवलेच नाही बंदच केले का?❤
अखंड सेवा आहे पुढील भागही येत राहतील. राम कृष्ण हरी!!!
रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी!!!
जय हरी
रामकृष्ण हरी!!!
राम कृष्ण हरी. महाराज, आपल्या श्रीमुखातून अत्यंत पवित्र ज्ञान गंगा पाझरत आहे. आम्ही आपले कृतार्थ आहोत. मनःपूर्वक धन्यवाद. हरी हरी हरी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी!!! माऊलींची कृपा आणि माऊलींचे अगाध ज्ञान याच्या पलीकडे काहीही नाही. रामकृष्ण हरी!!!
Kup mast mauli
रामकृष्ण हरी!!!
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी!!!
Very nice pravachan ahe sir duniya badalun jail sarwani ekale pahije
रामकृष्ण हरी!!!
जयजय रामकृष्ण हरी माऊली ❤
रामकृष्ण हरी!!!
महाराज पण मुक्तिचे पण चार प्रकार आहेत. जसे सायुज्य, सारुप्य.....
महाराज समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता यांचा नीट अभ्यास केलात तर आपल्या असे लक्षात येईल की या चारही मुक्ती आपले डोळे कान नाक आणि मुख याच्याशी निगडित आहेत. चारही मुक्तींचा विचार हा भगवंताच्या जवळ घेऊन जाणार आहे आणि याची सखोल अभ्यासात्मक विचारधारा मांडताना लौकिक अर्थाचा आधार घेतलेला आहे. सहज सुंदर सोप्या भाषेत समजेल म्हणून त्याला हे रूप दिलेलं आहे. त्या चारही मुक्ती या चार इंद्रियांच्या करवी घडतात म्हणून या इंद्रियांच्या असलेल्या वासनेच्या आणि अहंकाराच्या पलीकडे गेल्याशिवाय चारही मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही म्हणून वरील मुक्तींचे विस्तृत वर्णन केलेले आहे. राम कृष्ण हरी !!!
@@DnyaneshwariPrabodhan म्हणजे लौकिक जगातुन, अलौकीक जगतात (वैकुंठात) जाण्याचा हा प्रवास. भौतिक इंद्रिये, आध्यात्मिक बनवण्याचा प्रवास. खुप धन्यवाद 🙏😊. माऊलींच्या म्हणण्यानुसार इहलोकीच वैकुंठ दर्शन झाल्याशिवाय वास्तविक वैकुंठ प्राप्ती होणे शक्य नाही.
राम कृष्ण हरी... राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी... अतिशय सुंदर सोप्या भाषेत पसायदानाचा भावार्थ
राम कृष्ण हरी!!!!
आदराची भाषा बोलायला शिका, मग पसायदानाचा अर्थ सांगा,
राम कृष्ण हरी !!!
Ram. Krishna hari maharaj
राम कृष्ण हरी!!!
खूप छान समजून सांगितलं महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी!!!!
Jay jay ram Krushna hari jay hari vitthal
राम कृष्ण हरी!!!
Gyaneshwati prabodhan roz nai yet ka? Mi vaat baghte 120 cha
आज प्रसारित होईल. Record करायला वेळ लागतो. राम कृष्ण हरी !!!
Jay jay ram Krushna hari jay hari vitthal
राम कृष्ण हरी!!!
जय हरि विठ्ठल माउली पांडुरंग हरि ॐ संचिंदानंद विठ्ठलाय नमः 🚩🌹🙏 धन्यवाद 🚩🙏
राम कृष्ण हरी!!!!
श्री ज्ञानेश्वरी माउली
राम कृष्ण हरी !!!!
Dhaneshwari Katha
राम कृष्ण हरी!!!!
चिरंजीव पद मिळेल का
रामकृष्ण हरी !!! 9822078362 या वर संपर्क करा
@@DnyaneshwariPrabodhan yes
माऊली खुप सुंदर अर्थ सांगितला 🙏🏻
राम कृष्ण हरी !!!
राम कृष्ण हरी!! माऊली 🙏 तुमचं कार्य थोर आहे.... तुम्हाला खूप शुभेच्छा 💐 खूप खूप धन्यवाद... तुम्ही देखिल एक गुरू स्वरूप आहात माझ्यासाठी... आभारी राहीन 🙏
रामकृष्ण हरी!!!
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी!!!
119वज्ञा प्रवचन पाठवावे❤रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी!!!
Jai jI ramkrishna hari
राम कृष्ण हरी!!!!
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी!!!!
धन्यवाद। माऊली जयजय रामकृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी!!!!
118 ज्ञा प्रवचन आलेच नाही सांगणे बंद केले का तुम्ही पुढचेही प्रचचन दिसत नाही
आज प्रसारित होईल. रामकृष्ण हरी !!!
जयजय राम कृष्ण हरी🙏🌹🙏
राम कृष्ण हरी!!!!
जय हरि 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी!!!
118वेज्ञा. प्रवचनहवे. लागोपाठ प प्रवचन येत नाही तर लगेचच मिळाले तर उत्तम❤ रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी!!!!
जयजय रामकृष्ण हरी माऊली ❤तुम्ही खुपच छान सांगता❤ धन्यवाद।
रामकृष्ण हरी !!! आपल्या प्रभागात सप्ताहात प्रवचन करायचे असल्यास 9822078362 या नंबर वर संपर्क करा !!!!!
खुप सुंदर ज्ञान आहे योग्येश.धन्यवाद
रामकृष्ण हरी!!!
Tumcha no. deta ka ?please
9822078362
राम कृष्ण हरी.धन्यवाद
राम कृष्ण हरी!!!!