रामकृष्णहरी
मराठी कीर्तनसेवा
सुख समाधान आणि आनंद
मराठी कीर्तनसेवा चॅनल मधे तुमच स्वागत आहे..
या चेंनल च एकच धेय्य आहे वारकरी संतांचे विचार घराघरात पोहचवने आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करने...
कुणाला दुःखवने किव्हा तुलनात्मक कुठल्याही गोष्टी करने.किव्हा चुकीचे विचार पसरवने,हेवे दावे या गोष्टी आम्ही करत नाही.चुकुन अस काही झाल तर माफी असावी.
चॅनल ला परिवारा सारखे जोडून राहणाऱ्या सर्व सभासद परिवाराचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🚩
वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे त्याला जपुया 🙏🙏🙏🚩
रामकृष्णहरी
Пікірлер
वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आदर्श ठरावे असे किर्तन !
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव .. ही चाल म्हणणाऱ्या महाराजांचे नाव... काय आहे
जय श्री राम
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🌹 साक्षी दिदी वेलकम किर्तन ❤
Sundar
❤❤❤❤❤😊😊❤
अप्रतिम बाबा, खुप छान
😮😮😮😮
🙏
माऊली तुमच्या कीर्तनाची मांदियाळी खूप सुंदर आहे अगदी दुधात साखर धन्यवाद
अप्रतिम ज्ञानी कर्तृत्व, पाठांतर, स्मरणशक्ती. ऐकून आमचे जीवन किती अपुर्ण आहे समजले. रामकृष्ण हरी.
अतिशय madhur
राम कृष्ण हरी माऊली
महाराज अभ्यास खोल आहे एकदम छान
पुरुषोत्तम महाराज बापाचे किर्तन
खुप छान माई राम कृष्ण हरी 🎉🎉
😊😮
अप्रतिम वाणी
भारती ताई आहेत बरका
राम कृष्णा हरी 🚩🚩🚩
ram krushn hari
Ram krishna Hàri
Ram Krishna Hari
कुणाला निमंत्रण नाही काही बक्षीस नाही कुठलंही अमिष नाही तरीपण किती प्रत्येक जण आनंदी आनंद साजरा करतात हे फक्त विठुरायाच्या ओढ. रामक्रुष्णहरी सर्वांना
Khup chhan., Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी 🚩
Vx,🙏😴🙏😴
जय हो
🙏🙏
😅
सुंदर
👏
Wah wah wah
राम कृष्ण हरी
अप्रतिम प्रवचन महाराज. आई नसल्याचं दु:ख आई गेल्यावरच कळतं. ज्यांची आई जीवंत आहे त्या सर्वांना त्यांची सेवा प्रेमाने करण्याची सुबुद्धी देव देवो, हीच प्रार्थना.
राम कृष्ण हरी
गोपाल महाराज मस्त
Jai. Hari. Sarvache. 🥀🌺🌷
Ram. Kusna. Hari.
खूप छान आहे
Khup Chan Mauli.. Ram Krishna Hari ❤
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
फारच उत्तम
खूप छान
Jai Hari Mauli Ramkrishna Hari🚩
ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची
आता वयामध्ये जमत जमत विनोद
छान आवाज आहे.
पुण्याची गणना कोण करी 🙏🙏
राम कृष्ण हरी