श्री वरदविनायक सेवाधाम लोणी - शिर्डी

श्री वरदविनायक सेवाधाम लोणी - शिर्डी

ह. भ.प. महंत उद्धवजी महाराज नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वरद विनायक सेवाधाम लोणी येथील प्रत्येक चतुर्थी तसेच सप्ताह तील कार्यक्रम करिता हि प्रणाली सुरु करत आहोत.

Пікірлер

  • @SaiRam-vl8cm
    @SaiRam-vl8cm7 күн бұрын

    सुंदर प्रवचन छान आहे

  • @devmangalpatil.1638
    @devmangalpatil.163819 күн бұрын

    खूप सुंदर विवेचन. राम कृष्ण हरी बाबाजी.

  • @MrudangSopan
    @MrudangSopan2 ай бұрын

    खूप सुंदर चिंतन सांगितलं शास्त्री बाबांनी वारकरी अभ्यासू कीर्तन राम कृष्ण हरि

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v5 ай бұрын

    श्री हभप गुरूवर्य वै बाबासाहेब इंगळे महाराज दादा यांची गायन पक्कड ठिवन आज पर्यत कोणाला ंच। जमंली नाही दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर

  • @suraykantbirajdar5682
    @suraykantbirajdar56826 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @user-wv7jm4pk4h
    @user-wv7jm4pk4h11 ай бұрын

    46:47 😭😭😭

  • @shashikantdeshmukh1415
    @shashikantdeshmukh1415 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरि माऊली,अत्यंत सुंदर प्रवचन सेवा...!

  • @sunitadeshpande5154
    @sunitadeshpande5154 Жыл бұрын

    शब्दज्ञान खूपच सुंदर!

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Жыл бұрын

    राम कृष्ण हरि श्री हभप महंत ऊद्धवजी महाराज बाबा मंडलिक यांचे मार्गदर्शनाने एवढा भव्य दिव्य हरिनाम सप्ताह नियोजन आंनद वाटला देवळ।ली प्रवारा ग्रामस्थाचे आभिनंदन श्रीहभप पांडुरंग महाराज गिरी बाबा यांचे चरंणी साष्टांग दडंवत

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Жыл бұрын

    राम कृष्ण हरि

  • @pardipghadge6395
    @pardipghadge6395 Жыл бұрын

    राम कृष्णा हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Жыл бұрын

    राम कृष्ण हरि

  • @Krishn_sakhi756
    @Krishn_sakhi756 Жыл бұрын

    🙏 apratim 🙏 Ram Krishna hari 🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Жыл бұрын

    राम कृष्ण हरि श्रीहभप गुरुवर्य जंगले महाराज बाबा चरंणीसाष्टांग दंडवत

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 Жыл бұрын

    मी आज पर्यंत ऐकलेल्या पसायदानाच्या निरुपणातील सर्वोत्तम निरुपण.

  • @vitthalbarde5871
    @vitthalbarde58712 жыл бұрын

    ़़ वंश स्व दल नो ओओऔऔ औंध औऔऔऔऔऔ ओओऔऔ ़धौधौधौंऔधौधौधधऔऔओऔ औंध झालं जण उच्च ऊछ चंद ऊ. ओ़ओओ

  • @narayanraut6352
    @narayanraut63522 жыл бұрын

    जे

  • @narayanraut6352
    @narayanraut63522 жыл бұрын

  • @narayanraut6352
    @narayanraut63522 жыл бұрын

  • @nabadamore
    @nabadamore2 жыл бұрын

    "स्व" = "आत्मा" आणि स्वधर्म = आत्मप्रकाशातुन / आत्मबोधातून प्रतीत झालेल्या धर्मशील (अधर्माच्या विरुद्ध) जीवन प्रणालीचा अवलंब.

  • @nabadamore
    @nabadamore2 жыл бұрын

    "स्व" = "आत्मा" आणि स्वधर्म = आत्मप्रकाशातुन / आत्मबोधातून प्रतीत झालेल्या धर्मशील (अधर्माच्या विरुद्ध) जीवन प्रणालीचा अवलंब.

  • @nabadamore
    @nabadamore2 жыл бұрын

    Sundar Pravachan Mahant Uddhava ji Maharaj !

  • @nabadamore
    @nabadamore2 жыл бұрын

    "आता" शब्दाने सुरु झालेल्या पसायदानाची "येणे वरे ज्ञानदेवे सुखिया जाला" या विश्वासावर सांगता होऊन आजवर ७३२ वर्षे उलटून गेली. अजूनही आपण पसायदान "मागण्यात"च आनंद म्हणतोय. पण आपल्याला खंत वाटत नाही, कारण आपल्याला पसायदानाचा प्रसाद केव्हा मिळणार याची उत्कंठा नाही, आणि प्रश्नही पडत नाही ! याला कोण जबाबदार आहे? माउलींना तेव्हा मिळालेले सुख इतकी वर्षे वाट पाहायला लावून कोणत्या स्थरावर असेल ?? जरा विचार करूयात !! आणि हा प्रसाद प्राप्त करण्याची शुद्ध आणि तीव्र इच्छा करूयात !!!

  • @prasadvadje7132
    @prasadvadje71322 жыл бұрын

    Very nice kirtan maharaj

  • @dattarambarve9936
    @dattarambarve99362 жыл бұрын

    Goad ani Pavitra vani hi vani sarvana naste fakat chaglya manacha mansala hi vani Dev deto Tummla maza Sastang Namskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal98962 жыл бұрын

    महाराष्ट्रातील लोकप्रिय सुप्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य वै. हभप बाबासाहेब इंगळे यांना मी प्रथम भावपुर्ण विनम्र अभिवादन करतो. इंगळे महाराजांचे बरेच किर्तन मी प्रत्यक्षदर्शी पाहिलेले आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने विनोदी भाषेत सांगत असत. समाजाला किर्तनाविषयी आवड त्यांनी निर्माण केली होती, संपूर्ण सभागृह, पटांगण फुल भरलेले असायचे, बाबा महाराज येणार असल्याची माहिती मिळाली की समाज त्या ठिकाणी जमलाच म्हणून समजा,म्हणुन आधी इंगळे मग सगळे अस मी म्हणतो, असा कीर्तनकार होणे नाही.पुन्हा त्यांनी समाज्याच्या प्रबोधनासाठी इहलोकी यावं यासाठी श्री पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. जय हरी माऊली. 🙏🚩

  • @balasahebphadke
    @balasahebphadke Жыл бұрын

    Un 28:04

  • @statusworld5674
    @statusworld56749 ай бұрын

    Loll

  • @MoviesKN8
    @MoviesKN82 жыл бұрын

    Khup chan

  • @ramanandthorat8721
    @ramanandthorat87212 жыл бұрын

    Apratim kirtan jai hari.

  • @vitthalsurve4850
    @vitthalsurve48502 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @ajaykaranjawane9881
    @ajaykaranjawane98812 жыл бұрын

    गुरूवर्य बाबा

  • @santoshbhavar8495
    @santoshbhavar84952 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @vishwashanti4309
    @vishwashanti43092 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @mukundsarje5444
    @mukundsarje54442 жыл бұрын

    रामकृष्णहरि🙏🏻🙏

  • @sujatabhujbal7772
    @sujatabhujbal77722 жыл бұрын

    खूप छान,🙏🙏

  • @bharatkolase7534
    @bharatkolase75342 жыл бұрын

    जय हरी

  • @sachinkhade103
    @sachinkhade1032 жыл бұрын

    🙏🙏

  • @bhagwatnimse30
    @bhagwatnimse302 жыл бұрын

    Ram krishna hari

  • @panditraophapal4933
    @panditraophapal49332 жыл бұрын

    Ram krushna hari

  • @sureshvitthaldas1526
    @sureshvitthaldas15262 жыл бұрын

    सोप्या भाषेत अवघड शब्द सोपे केले

  • @Krushanamaharajgayke
    @Krushanamaharajgayke2 жыл бұрын

    राम कृष्ण हरि

  • @bharatkolase7534
    @bharatkolase75342 жыл бұрын

    जय हरी

  • @lahubansode4992
    @lahubansode49922 жыл бұрын

    Khupach Chan. Jay.jay. Ram.krashn. Hari.

  • @pralhadnavale9207
    @pralhadnavale9207 Жыл бұрын

    Kkk9

  • @pralhadnavale9207
    @pralhadnavale9207 Жыл бұрын

    9⁹⁹

  • @user-lx4rd6zx4s
    @user-lx4rd6zx4s2 жыл бұрын

    🙏🌹अतिशय सुंदर चिंतन बाबा🌹🙏

  • @pravinthoke2326
    @pravinthoke23262 жыл бұрын

    Aadhi Ingale nantr sagle....... Jay Gurudev 🙏

  • @svvsevadham
    @svvsevadham2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @andyvishwa7652
    @andyvishwa76522 жыл бұрын

    Video quality changli dya mauli.

  • @mukundsarje5444
    @mukundsarje54442 жыл бұрын

    रामकृष्णहरि🙏🏻🙏माऊली

  • @dadasahebbarve4769
    @dadasahebbarve47692 жыл бұрын

    जय हरी माऊली, राम कृष्ण हरी

  • @vilaswaghmare8274
    @vilaswaghmare82742 жыл бұрын

    अभ्यासपुर्ण चिंतन

  • @mukundsarje5444
    @mukundsarje54442 жыл бұрын

    आवाज समस्या आहे माऊली .पुढील वेळेस दुरुस्त करावी रामकृष्णहरि🙏🏻🙏