Lokrashtra

Lokrashtra

#लोकराष्ट्र में आपका स्वागत है। Welcome to #lokrashtra Voice of people

जहां तक "मिशन" वक्तव्य का संबंध है (जो दृष्टि कथन का उप-समूह होता है) हम इसे भागों में विभाजित कर सकते हैं
स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के लिए काम करने के लिए देश के महान दिमागों को जुटाना और संगठित करना।
इसके लिए सभी बहुजनों, युवा और वृद्धों को अपनी राय रखने, अपनी सांस्कृतिक प्रकृति को प्रदर्शित करने के लिए एक मंच प्रदान करना।
राष्ट्र की सच्ची "विविधता में एकता" को प्रदर्शित करने के लिए एक मंच प्रदान करना, न कि केवल उस संस्कृति को जो "एक वर्ग" खंड का चित्रण करता है।
एक प्रकार से बहुजनों को उनकी सृजनात्मक प्रतिभाओं, योग्यताओं को उजागर करने का अवसर प्रदान करें, जिन्हें अभी तक मीडिया ने भुनाया नहीं है।

Пікірлер

  • @laxmangaikwad7859
    @laxmangaikwad78594 күн бұрын

    Aatiuttam Jay ho 🙏

  • @pramodmeshram2261
    @pramodmeshram22618 күн бұрын

    माणुसकी हरवली सर ,तुम्ही त्याची जाणीव करून दिले, महाराष्ट्र नक्कीच आपल्या विचारांना पाठींबा देणार ❤🌹🙏

  • @pramodmeshram2261
    @pramodmeshram22618 күн бұрын

    खूप महत्त्व पूर्ण जाणीव करून दिले,आपल्या विचारांना संपूर्ण आयुष्य वाहून दिले तरी कमी आहे.♥️🌹🙏

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar11508 күн бұрын

    ही व्यक्ती काही प्रमाणात जास्तीच्या पुड्या सोडण्यात पटाईत आहे.

  • @IRKazi
    @IRKazi9 күн бұрын

    Good Nice

  • @RavinaTalande
    @RavinaTalande9 күн бұрын

    Kay Aawaj ahe tuza sayali khup Chan gayli Jay Bhim

  • @RavinaTalande
    @RavinaTalande9 күн бұрын

    Kay Aawaj ahe tuza sayali khup Chan gayli

  • @RavinaTalande
    @RavinaTalande9 күн бұрын

    Sayali love you yaar

  • @ramchandrachavan4587
    @ramchandrachavan45879 күн бұрын

    रिटायर कर्मचारी जेष्ठ नागरिक यांना पेन्शन वाढ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे ठरले तर बरे होइल

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f9 күн бұрын

    आदरणीय विश्वंभर चौधरी यांना खूप खूप शुभेच्छा देशात लोकशाही नांदावी यासाठी तुम्ही खूप छान लोक जागरूती अभियान सुरू करावे तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @charuduttahatey429
    @charuduttahatey42910 күн бұрын

    अनिल अंबानी यांना बीएसएनएल देण्यासाठी कर्मचारी यांना बळी देऊन निवृत्त केले जाते. अणि आज रतन टाटा यांना 82crod देऊन असे दर्शवत देशात जनतेची दिशाभूल करत आहेत वारे बीजेपी सरकार.

  • @VinodShah-ie9kz
    @VinodShah-ie9kz10 күн бұрын

    मकड़ म्हंते मझीच लाल आसे मोदी

  • @manikpawane3247
    @manikpawane324711 күн бұрын

    धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा ❤

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil219611 күн бұрын

    रिस्पेक्टेड सर, आपण असेच टिका करत राहिले तर मुश्किल आहे. सकारात्मक विचाराणे जनतेचे प्रश्न उपस्थित करा अन्यथा पुढील पाच वर्षांत फारमोठ्या फरकाने पराभव पत्कारावे लागेल. जनतेच्या भल्यासाठी जेवढे सत्तारूढ पक्ष जबाबदार असतात किंबहुना त्याहून प्रतिपक्ष जिम्मेदार आहेत. सर्व राजकिय पक्षातील लोकांनी जनतेला विश्वासात घ्या! जनतेमुळे तुम्ही आहात ! धन्यवाद!

  • @SushilaSolanke
    @SushilaSolanke11 күн бұрын

    खूप दिवस झाले भाषण एकले नाही बरे आहात ना जय संविधान जय महाराष्ट्र

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i12 күн бұрын

    अजीत पवार. एकनाथ शिंदे दोघेही परत या bjp चा साथ सोडा. मोदी ला धडा शिकवा. जनता माफ करेल

  • @anilpotdar2540
    @anilpotdar254012 күн бұрын

    Best speech sir. Go ahead. God bless you.

  • @user-kf2zm3wx7b
    @user-kf2zm3wx7b14 күн бұрын

    Sar.....ek..nmbar.....gud....vichr...madni.keli.......thanks.......

  • @ulhasbhirud741
    @ulhasbhirud74114 күн бұрын

    डॉ. विश्वंभर चौधरी साहेब सविस्तर संविधानाच्या माहिती बदल आपला आभारी आहे. सध्याचे राजकारणी गैरसमजुतीने चालू आहे. जनतेला काही माहिती नाही . आणि जनतेला अज्ञानी समजतात. महणुन आपण काही ही करु शकतो. आणि आपण करतो तेच योग्य समजतो. हे आता अती होत असुन आता जास्त वेळ चालणार नाही. आपले आभार. आणि एक सुचना देतो कि असा जनजागृती चा कार्य क्रम संपूर्ण महाराष्ट्रात चालू ठेवा.

  • @vikastikate-tg9nk
    @vikastikate-tg9nk14 күн бұрын

    अरे तिला comment करण्या पेक्षा तुम्ही किती शाणे आहेत पहा आपली जय भीम वाली बहिण Indian idol या मनच्यावर आहे तेचा आभिमान वाटला पाहीजे जय भीम 💙💙💙💙

  • @almgirpinjari2134
    @almgirpinjari213414 күн бұрын

    👍👍👍🌹♥️

  • @panduranggaikwad5504
    @panduranggaikwad550414 күн бұрын

    Saily Tai You are great 👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @royalgirls2029
    @royalgirls202916 күн бұрын

    Khup sunder bhashan ahe। Khup khup dhanyawad

  • @royalgirls2029
    @royalgirls202916 күн бұрын

    Khup sunder Ani ekdam khare mudde ahet। Dhanyawad

  • @royalgirls2029
    @royalgirls202916 күн бұрын

    एकदम बरोबर बोलत आहात. धन्यवाद

  • @kamalakarmhalshi4288
    @kamalakarmhalshi428817 күн бұрын

    सर्वोत्तम प्रबोधन डाॅ.विश्वंभर चौधरीजी!!!

  • @user-nf3nw9sg2j
    @user-nf3nw9sg2j17 күн бұрын

    Naman sir

  • @mukeshsupe4896
    @mukeshsupe489617 күн бұрын

    डॉ. साहेब आपण हिंदू सेक्युलॅरिझम चे गोडवे गात बसू कारण हिजड्यांना त्या शिवाय पर्याय नसतो, तुमचे म्हणणे नुसार सेक्युलर असे काँग्रेस चे मूर्ख पप्पु चे नेतृत्व असलेले सरकार पुन्हा या देशात आल्यास सर्व प्रश्न सुटून जातील ,सर्व बेरोजगारांना काम मिळेल, देश खूप खूप पुढे जाईल. व येणाऱ्या पंधरा - वीस वर्षात देश कधी इस्लाम राष्ट्र बनेल हे आम्हा सेकुलारांना कळणार पण नाही, कल्पना करा तुम्ही हेच सुंदर असे भाषण हिरवी टोपी , मुघल पेहेराव घालून देत आहात श्रोते इंशा अल्ला इन्शा अल्ला करून दाद देत आहेत. पुढचे मात्र मुघल काल किंवा पाकिस्तानातील हिंदू कसे जगत आहे याचा फक्त विचार मनात आणा मग गप्पा मारा.

  • @user-rc9xl5vr8c
    @user-rc9xl5vr8c19 күн бұрын

    डॉक्टर साहेब खूप काम करायचे आपल्याला, उत्तर प्रदेश मध्ये, मुस्लीम भाजी - फळं विक्रेत्यांना आपल्या स्टॉलवर आपलं नाव लिहावं लागते, म्हणजे हिंदू गिऱ्हाईक सावध होईल आणि त्याच्याकडून खरेदी करणार नाहीत. ही बनिया ब्राह्मण शाही नाही तर आणखी काय?

  • @kallappapatil759
    @kallappapatil75922 күн бұрын

    Super sayali.....❤❤❤

  • @SarjeraoBallal-qm8dm
    @SarjeraoBallal-qm8dm23 күн бұрын

    Jay Bhim Jai Savidhan

  • @mohammadhusainchaudhary984
    @mohammadhusainchaudhary98423 күн бұрын

    JYA.HIND.JYA.SAM....BIDHAN.

  • @ShivajiKamble-q6u
    @ShivajiKamble-q6u25 күн бұрын

    बहुत सुंदर

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z25 күн бұрын

    धन्यवाद.नवीन पिढीने आतातरी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी स्वातंत्र्यासाठी बलीदान देणारांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. धन्यवाद.

  • @ManoharDesai-gi3zz
    @ManoharDesai-gi3zz29 күн бұрын

    मोदी आणि अमित शहा घाणेरडॅ वॅकतीमतवाची लोक आहेत तॅना तॅनचा गुजरात स्टेट मध्ये सुध्दा मानसनमान मीळणार नाही 😂

  • @sureshdeshmukh20
    @sureshdeshmukh20Ай бұрын

    Chaudhriji aapan jan jagruti keli mhanun India Aaghadila ghavghvit ye shall milale. Kharokhar aapan sahvidhan wachvanache kam karit aahat.

  • @rameshkadam8034
    @rameshkadam8034Ай бұрын

    Patrakar app antar yami hai kya kohi bltatha bjp ko 50 sit milenge mai rajinama dein jo jita ohi sinkandar app 5 saal fhaltu ki bakwas karte raho

  • @rajanpereira7589
    @rajanpereira7589Ай бұрын

    Doctor Chaudhari nice speech sir thanks

  • @balajicharate7752
    @balajicharate7752Ай бұрын

    ❤🎉🎉 जय हिंद साहेब जय हिंद❤

  • @RajratanRamteke-hu9pr
    @RajratanRamteke-hu9prАй бұрын

    Jay bhim namo budhay

  • @rameshsanap9959
    @rameshsanap9959Ай бұрын

    Gret thing

  • @utradevi4946
    @utradevi4946Ай бұрын

    Keep Growing Sayali lncredibly melodious ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jai Mata di

  • @HemantSaneUniqueCreation
    @HemantSaneUniqueCreationАй бұрын

    मला एक कळत नाही की संविधानाची गळचेपी होत आहे आणि ती होऊ नये म्हणून विरोधक सर्वोच्च न्यायालयात दाद का मागत नाहीत?

  • @archisharim8067
    @archisharim8067Ай бұрын

    Dr baba saheb love you❤

  • @archisharim8067
    @archisharim8067Ай бұрын

    Boycott modi sarkar

  • @khalilsayyed1553
    @khalilsayyed1553Ай бұрын

    Salute

  • @khalilsayyed1553
    @khalilsayyed1553Ай бұрын

    Salute

  • @manishsuchak4115
    @manishsuchak4115Ай бұрын

    आपले भाषण खरच समज्ञनया सारखे खुब खुब अभिनंदन 🙏🏽💐

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753Ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली, जुमले बाज म्हणजे Bjp ,पार्टी

  • @user-kv2yr3oy5j
    @user-kv2yr3oy5jАй бұрын

    Uttam Probodhan❤❤😂🎉