AKSHAR MANAV

AKSHAR MANAV

अक्षर मानव कुटुंब

- अक्षर मानव हे माणसांचं अवाढव्य कुटुंब बनवायचा आणि माणसं एकमेकांच्या उपयोगी पडावीत याचा प्रयत्न आहे. मानवी साखळी जोडून एका माणसाला अनेक ओळखी मिळवून देण्याच्या या प्रयत्नात आपणही सहभागी व्हा.

- सर्व भेदांच्या आणि भ्रष्टतेच्या पल्याड जाऊन समाजाच्या भल्याचं काम करणारं माणसांचं कुटुंब.

Akshar Manav Family

- Akshar Manav is an attempt to make a huge family of people and people should be useful to each other. Let us also participate in this effort to connect a human chain and bring many identities to one person.
- A family of people who work for the good of the society beyond all differences and corruption.
Facebook -
myaccount.google.com/profile/links?type=1

सैर : दरी : पाऊस

सैर : दरी : पाऊस

Пікірлер

  • @malharahirrao6322
    @malharahirrao632210 сағат бұрын

    माझ्या सोबत असच झालं होत, काही दिवस गेल्यानंतर मी Jss मधे येवून बरेच क्लास केले, त्यामुळे मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि आता त्याचा उपयोग पण होतो, आणि खूप छान वाटते.

  • @malharahirrao6322
    @malharahirrao632210 сағат бұрын

    खूप छान माहिती दिली मॅडम 👍🏻

  • @jssnasik
    @jssnasikКүн бұрын

    आवश्यक विषय, खूप छान व्हिडिओ मॅडम, thank You , सर्वांनी पाहावा

  • @sawantrupesh33
    @sawantrupesh33Күн бұрын

    मॅडम खूप सुंदर समजावले तुम्ही आणि जॉब सुटण्याची जी कारणे तुम्ही सांगितले ती अगदी बरोबर आहेत आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात याबद्दल खूप छान माहिती दिली की जॉब गेला तर घाबरून न जाता त्याला एक संधी म्हणून पाहिले तर खूप प्रगती करू शकतात

  • @shejouavach
    @shejouavachКүн бұрын

    छान

  • @vidulaharshadjadhav2268
    @vidulaharshadjadhav2268Күн бұрын

    Very nicely described poem...🥰 God bless you always ❤

  • @bharatimore3547
    @bharatimore3547Күн бұрын

    कवितेमध्ये वडिलांनी ‌ मुृलीविषयीच्या भावना ‌फार चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. तुम्ही फार भावपूर्ण पद्धतीने गायली आहे. तुमचं अभिनंदन ! प्रभाकर भिडे संचालक , ग्रंथाली.

  • @sampadawad2295
    @sampadawad2295Күн бұрын

    शाळेचे दिवस आठवले. खूप छान.

  • @veenajadhav7152
    @veenajadhav71522 күн бұрын

    KHUP CHAN AAHE

  • @maheshdeota6082
    @maheshdeota60822 күн бұрын

    ही कविता खूपच छान आहे तितकीच छान छान तुम्ही म्हटली . ही कविता माझ्या ही आवडीची होती आहे

  • @katkarsunita
    @katkarsunita2 күн бұрын

    ताई खूपच छान कविता

  • @bharatimore3547
    @bharatimore35472 күн бұрын

    माझे वडील शिक्षक होते. माझ्या मोठ्या बहिणीला ही कविता शिकवताना मी त्यांना ऐकल आहे. कविता तशी दीर्घ आहे. श्या. गो. पाटील फेस्काॅम. ज्ये. नाग. फेडरेशन , महाराष्ट्र.

  • @WomenArtisanHub
    @WomenArtisanHub2 күн бұрын

    Sweet memories of childhood ❤

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe89592 күн бұрын

    लहानपण दे गा देवा. आम्ही पण वर्गात हीच चाल लावली होती.आणि सगळा वर्ग साथ साथ म्हणत असे. सुंदर कविता ताई.. 😊

  • @kalindikichambare9371
    @kalindikichambare93712 күн бұрын

    खूपच अर्थपूर्ण कविता सादर ही छान झाली

  • @dipikasawant193
    @dipikasawant1932 күн бұрын

    अप्रतिम...कविता..आणि छान म्हटली ताई

  • @Latapatil-zz5xl
    @Latapatil-zz5xl2 күн бұрын

    छान

  • @sanjiwneedeshmukh5664
    @sanjiwneedeshmukh56642 күн бұрын

    खुप खुप छान आवाज आहे

  • @Mauthecat1
    @Mauthecat12 күн бұрын

    अविस्मरणीय कविता. आम्ही पण सेम चाल लावली होती.

  • @sujitchavan5280
    @sujitchavan52802 күн бұрын

    खूपच भावनिक

  • @Mauthecat1
    @Mauthecat12 күн бұрын

    निरागस बाल्य

  • @jyotsnasahare3083
    @jyotsnasahare30833 күн бұрын

  • @Mauthecat1
    @Mauthecat14 күн бұрын

    छान बाजार.

  • @Mauthecat1
    @Mauthecat14 күн бұрын

    सुंदर वेल.

  • @ravikantthorat8171
    @ravikantthorat81714 күн бұрын

    खूपच छान ....

  • @maheshdeota6082
    @maheshdeota60824 күн бұрын

    व्हेरीगुड

  • @rekhaabdullah1175
    @rekhaabdullah11754 күн бұрын

    व्वा व्वा व्वा! खूपच छान गायलात.. आवाजातच संगीत पण सामावले आहे. अगदी सुरेल...😊

  • @TruptiAR
    @TruptiAR5 күн бұрын

    छान

  • @user-uu1hp8ku4c
    @user-uu1hp8ku4c5 күн бұрын

    छान

  • @Mauthecat1
    @Mauthecat16 күн бұрын

    बाग मस्त सचैल नहाते आहे.

  • @SumanLawClasses
    @SumanLawClasses6 күн бұрын

    Very beautiful

  • @revatijoshi1568
    @revatijoshi15687 күн бұрын

    छान खूप सुंदर

  • @keshavtore5530
    @keshavtore55307 күн бұрын

    Perfect

  • @rkkha333
    @rkkha3337 күн бұрын

    भारतीताई मोरे,‌ तुमची खर्च कौतुक आहे. आजही तुम्ही, तरुणांना लाजवेल अशी क्षमता जोपासता आहात. लोककल्याण आणि जनजागृती तर आपल्या रक्तातच आहे. आपल्याला नतमस्तक दंडवत.

  • @gfellow123
    @gfellow1237 күн бұрын

    अप्रतिम

  • @user-ew9iw7uq1e
    @user-ew9iw7uq1e7 күн бұрын

    Negative thoughts कडून positivity kade नेण्यास भाग पाडणारा असा हा प्रेरणादायी vdo Thanks for sharing

  • @nilimapagare5799
    @nilimapagare57998 күн бұрын

    चाल पण छान व गायलय पण छान भारतीताई आणि टीम अभिनंदन

  • @jssnasik
    @jssnasik8 күн бұрын

    सर्वांनी बघावा हा व्हिडिओ, motivated, thank you Madam🙏

  • @WomenArtisanHub
    @WomenArtisanHub8 күн бұрын

    Nice thoughts. Worth watching 🌷

  • @PMstory993
    @PMstory9938 күн бұрын

    अतिशय सुन्दर

  • @sangitamore2661
    @sangitamore26619 күн бұрын

    Nice

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe89599 күн бұрын

    स्फूर्ती गीत . प्रेरणादायी. ‌

  • @maheshdeota6082
    @maheshdeota60829 күн бұрын

    मस्तच

  • @sanjiwneedeshmukh5664
    @sanjiwneedeshmukh56649 күн бұрын

    खुप खुप सुंदर आवाज आहे

  • @vaishaliadvaita9786
    @vaishaliadvaita97869 күн бұрын

    वाह क्या बात है ❤❤

  • @user-ew9iw7uq1e
    @user-ew9iw7uq1e10 күн бұрын

    Interesting subject वर महत्वपुर्ण माहिती ❤

  • @vidyanikam5809
    @vidyanikam580910 күн бұрын

    खूप छान

  • @user-yx1lu2sb3t
    @user-yx1lu2sb3t10 күн бұрын

    Khup chan mahiti

  • @shrishailshetti7933
    @shrishailshetti793311 күн бұрын

    Madhu malti ❤❤❤❤

  • @alkatulse6097
    @alkatulse609711 күн бұрын

    Khup Sunder 🎉