udyog aadhar

udyog aadhar

व्यवसाय मार्गदर्शन

बाप

बाप

आई

आई

Пікірлер

  • @DilipTawde-n3f
    @DilipTawde-n3f2 сағат бұрын

    सगळीच माहिती देताना मग फोन नंबर का देत नाही

  • @pkagrosheepfarmsangamner5303
    @pkagrosheepfarmsangamner530311 күн бұрын

    सर शेडला खर्च तुम्ही जास्त केला काही हरकत नाही पण शेळ्या तुम्ही फार कमी सांभाळतात..30...35 शेळ्या तरी पाहिजे

  • @p.c.gaming4132
    @p.c.gaming413213 күн бұрын

    Good

  • @poultryknowledge-ox8iy
    @poultryknowledge-ox8iy19 күн бұрын

    संपर्क द्या तुमचा साहेब

  • @udyogadhar
    @udyogadhar16 күн бұрын

    तुमचा मोबाईल नंबर [email protected] या mail वरती पाठवा मी कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला.

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493Ай бұрын

    खुपच सुंदर माहिती दिली मला वाटते की दराडे सरांनी खरी माहिती दिली अशी अपेक्षा आहे. धन्यवाद 🌹🌹🌹🙏👍 सरांचा मो. नं. मिळाला असता तर बरे होइल 👍

  • @harishchandrawange9991
    @harishchandrawange99913 ай бұрын

    दराडे साहेबा चा नं देने

  • @kvb9433
    @kvb94334 ай бұрын

    जर daring करायची नाही तर लांब राहा, नफा नुकसान सगळीकडे असते, करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या, फक्त vdo बघून काही करू नका, शास्त्रीय पद्धत वापरा, नुकसान कमी होईल, नफा वाढेल.

  • @pawan..mahajan
    @pawan..mahajan4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर...माझे पण 2 poultry farm aahet गावरान चे आणि shop पण आहे दादा चिकन कटिंग चेdada jamner..jalgaon madhe...mi स्वतः इंजिनिअर आहे..या कधी आलात तर

  • @udyogadhar
    @udyogadhar4 ай бұрын

    हो नक्कीच येतो तुमच्याकडे. तुमचा contact नंबर मला [email protected] या mail वरती पाठवा मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो.

  • @satishshinde2905
    @satishshinde29053 ай бұрын

  • @Afzalkhanmujawar
    @Afzalkhanmujawar5 ай бұрын

    Camera man lapla ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂. Pan Video khup mast 💕👍

  • @RajendraPalve-pn6om
    @RajendraPalve-pn6om5 ай бұрын

    आईच्या गावात येड्या

  • @arjunsalunke5903
    @arjunsalunke59035 ай бұрын

    Pille kuth midte sir

  • @udyogadhar
    @udyogadhar5 ай бұрын

    तुमच्या आजूबाजूच्या कोंबडी व्यावसायिकांना चौकशी करा.

  • @radhapatil7145
    @radhapatil71455 ай бұрын

    Ho mala pan kutkut paln karne ahe,

  • @swapnilraut9569
    @swapnilraut95695 ай бұрын

    खुप छान माहिती घेतली आणि त्यांनी पण दिली समाधानकारक..

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan26015 ай бұрын

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. धन्यवाद सर. ❤

  • @user-ex1gp1uf3i
    @user-ex1gp1uf3i5 ай бұрын

    Very nice Sir

  • @SanketBharade
    @SanketBharade5 ай бұрын

    मोाईल नंबर पाठवा

  • @namdevkale298
    @namdevkale2985 ай бұрын

    पत्ता व मो. नं. दीला नाही.

  • @amoleavhad2189
    @amoleavhad21896 ай бұрын

    सखोल मार्गदर्शन

  • @nileshjagdhane2076
    @nileshjagdhane20766 ай бұрын

    आमच्या कडे मुंगूस खूप त्रास देतात त्याला काय पर्याय आहे?

  • @gajanandesai1283
    @gajanandesai12836 ай бұрын

    Kiti rupay lagtil gural taknya sathi

  • @TrisharanWaghmare290
    @TrisharanWaghmare2906 ай бұрын

    खुप छान विडियो आहे खराच 😊 सरानी खुप छान माहिती दिली

  • @ganpatsonawane2948
    @ganpatsonawane29486 ай бұрын

    नियोजन चांगलेच आहे, उद्देश चांगलाचं आहे, 9व्ह्दिओ आवडला आहे पण तरुणांनी नोकरी पेक्षा ओ् व्यवसाय केला पाहिजे ❤❤😂

  • @ashokdone2610
    @ashokdone26107 ай бұрын

    सराचं मोबाइल नंबर द्या.. महीती खुप छान आवडली..

  • @vikasbange4043
    @vikasbange40437 ай бұрын

    Mast mahiti dili.

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh17937 ай бұрын

    Superb

  • @nareshjadhav766
    @nareshjadhav7667 ай бұрын

    tumcha mobail no dya

  • @udyogadhar
    @udyogadhar7 ай бұрын

    सॉरी माफ करा तुम्ही मला [email protected] या mail वर तुमचा नंबर पाठवा

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs33357 ай бұрын

  • @vishalbhosale6964
    @vishalbhosale69647 ай бұрын

    युट्यूब ला व्हिडीओ कशाला पाठिवीला मोबाईल नंबर नाही देयचा तर सर

  • @udyogadhar
    @udyogadhar7 ай бұрын

    माफ करा, तुमचा पर्सनल नंबर द्या त्यावर पाठवतो.

  • @dinkarpadghan
    @dinkarpadghan7 ай бұрын

    खूपच चांगली माहिती दिली आहे

  • @bhaskartalmale4282
    @bhaskartalmale42827 ай бұрын

    Egg Rate

  • @udyogadhar
    @udyogadhar7 ай бұрын

    आमच्या इकडे साधारण 10-15 रुपये प्रति नग आहे.

  • @shankarlandage-pt5qc
    @shankarlandage-pt5qc8 ай бұрын

    Khup chan

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar1758 ай бұрын

    सर. १. कीलोमध्ये १०० फूट जाळी कशी मिळणार

  • @udyogadhar
    @udyogadhar8 ай бұрын

    तुमची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकण्याची आणि आकलन शक्ती खूप चांगली आहे. नवीन कॅमेरा समोर बोलताना शब्द थोडेसे मागेपुढे होत असतात, चुकून त्यांच्याकडून बोलले गेले असेल. त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो.

  • @dattasolanke-1537
    @dattasolanke-15376 ай бұрын

    ​@@udyogadhar😅

  • @balusadawrte7577
    @balusadawrte75778 ай бұрын

    Hi🙏🙏🙏🤔🤔🤔

  • @avinashgharat1536
    @avinashgharat15368 ай бұрын

    Kukkut palak yanna Salutes Khup Chan Uddesh thank you saheb

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap77778 ай бұрын

    Did ekar nahi he kamit kami 2.5 ekar vattay

  • @ankushpople9436
    @ankushpople94369 ай бұрын

    मालकाचा नंबर सांगा

  • @udyogadhar
    @udyogadhar9 ай бұрын

    तुमचा नंबर द्या त्यावर पाठवतो. त्यांनी नंबर publish करायला नकार दिला आहे. दिलगीर व्यक्त करतो.

  • @ganeshdhage3510
    @ganeshdhage35109 ай бұрын

    सर मला हा व्यवसाय करायचा आहे आणि या मधली मला कुठलीही माहिती नाही मला या मध्ये खरच किती येईल आणि मला यांचे बीज कुठे मिळेल प्लीज पूर्ण माहिती द्या

  • @udyogadhar
    @udyogadhar9 ай бұрын

    कमी खर्चातही हा व्यवसाय आपण चालू करू शकतो, आपल्या जवळपास जे साधन उपलब्ध होईल त्यापासून ही सुरू करू शकतो. कोंबड्यांच्या प्रकारानुसार तुम्हाला त्यांचे बीज जवळपास च्या व्यावसायिकांकडून बीज उपलब्ध करून घेता येते. तुमचे ठिकाण चे नाव सांगा.

  • @arjunsalunke5903
    @arjunsalunke59035 ай бұрын

    Korpana ch ahe mi sir

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar16039 ай бұрын

    कसल काय नी काय एकदा रोग आला की सगळी कोंबडी मरतात

  • @udyogadhar
    @udyogadhar9 ай бұрын

    कोणताही व्यवसाय करा अडचणी संकटं तर येतातच त्यामुळं सगळच सोडून न देता योग्य उपाय योजना आणि नियोजन केले तर यश मिळतेच. एकदा नुकसान झाल्यानं सगळच संपतं अस काही नसतं, पुन्हा नव्याने सुरुवात करता येते.

  • @amarpatil3372
    @amarpatil33729 ай бұрын

    कोणताही धंदा करा अडचणी येणार त्यावर उपाय काढणं व सुरु करणं नसेल तर आयुषभर लोकांच्या हाताखाली नोकरीं करणं

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar16039 ай бұрын

    बोलायला आणी सल्ले द्यायला काय जातय तूमच ज्याची जळते त्यालाच कळत माझी १७०नग full size कोंबडी सीआरडी आजारात मरून गेली खुप औषध उपचार केले पण ऐकही कोंबड जगल नाही.

  • @amarpatil3372
    @amarpatil33729 ай бұрын

    @@riteshmayekar1603लशीकरण केले होतं का??

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar16039 ай бұрын

    @@amarpatil3372 ho 💯 lasikaran kel hota

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar43499 ай бұрын

    60गुठ्ठेपेक्षा क्षेत्र शिल्लक वाटतय

  • @ajitthombre
    @ajitthombre9 ай бұрын

    खूपच छान

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar43499 ай бұрын

    गावराण कोबंडी पालनात साप खुप बेजार करतात त्यावर कसं नियोजन केलंय

  • @udyogadhar
    @udyogadhar9 ай бұрын

    पूर्ण जाळी छोट्या होल ची आहे मोठ्या आकाराचे साप त्यात येऊ शकत नाहीत असे, लहान आकाराचे साप आले तरी कोंबड्या त्यांना मारून टाकतात.

  • @yogeshwarpanchal8785
    @yogeshwarpanchal87857 ай бұрын

    बदक पालन करा सोबत

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar43497 ай бұрын

    @@yogeshwarpanchal8785सोबत बदक पालन केलं तर काय होइल?

  • @deepakjakkal1438
    @deepakjakkal14387 ай бұрын

    Turky bird

  • @rameshsarawade
    @rameshsarawade7 ай бұрын

    टर्की पाळा

  • @dnyaneshwariphad1813
    @dnyaneshwariphad18139 ай бұрын

    गाव सांगितलेले आहे तुम्ही ऐकले नसेल डबल ऐका.खूपच छान माहिती.

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar62209 ай бұрын

    Mast

  • @user-se4xb6dn7r
    @user-se4xb6dn7r9 ай бұрын

    गाव कोणते आहे ते सांगा आगोदर

  • @udyogadhar
    @udyogadhar9 ай бұрын

    वाघेबाबुळगव ता. केज जि. बीड

  • @user-se4xb6dn7r
    @user-se4xb6dn7r9 ай бұрын

    @@udyogadhar ok

  • @mr.Investors
    @mr.Investors9 ай бұрын

    Nice information 😊

  • @JijabaiMunde
    @JijabaiMunde9 ай бұрын

    नाना खूप छान 3,4 तास तुमची मुलाखत घेतली आणि 18,:56 घेतले आणि नक्कीच प्रत्येक शब्द महत्वाचा आहे

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe55879 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली दादा

  • @user-vd7fn7on1g
    @user-vd7fn7on1g9 ай бұрын

    छानच महेश

  • @user-sd5md9ze4j
    @user-sd5md9ze4j9 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏

  • @komalsolanke2318
    @komalsolanke23189 ай бұрын

    लाकडी घाणा तेल ही आजच्या काळाची गरज आहे. शुध्द खा निरोगी रहा, ह्रदय रोग टाळा

  • @sachinsarde6318
    @sachinsarde63189 ай бұрын

    खूप छान माहिती सर