RRstory World

RRstory World

Welcome to my channel RR story world

मित्रांना कथा ऐकायला कोणाला आवडत नाही प्रत्येक व्यक्तीला कथा ऐकायला खूप आवडतात आणि अशा काही कथा आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत परंतु कथांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात यामध्ये बोधकथा ही ऐकायला जेवढी चांगली असते त्याप्रमाणे त्या कथेमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात या मधूनच आपल्याला कळेल की या कथांमधून आपल्याला कोणता तरी चांगला असा बोध किंवा तात्पर्य मिळणार आहे.

RR story World या Channel वरील व्हिडीओ साठी वापरण्यात आलेले लेख व कथा सोशल मिडिया वरून घेण्यात आलेल्या आहेत. काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडीओ मध्ये करता येत नाही. पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखानावर RR story World हक्क सांगत नाही.

RR story World Channel फक्त मनोरंजन साठी आहे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही.

Пікірлер

  • @user-pi3gl8lm6f
    @user-pi3gl8lm6fСағат бұрын

    Very good

  • @sangitamore6663
    @sangitamore66636 күн бұрын

    अशीच अद्दल घडवली पाहिजेच सर्व सासवानी सूना जर अशा असतील व मुलगाही असा असेल तर मी म्हणेन चाळीस टक्के तरी क शाल एक टक्काही नको द्यायला

  • @sangitamore6663
    @sangitamore66636 күн бұрын

    एकच नंबर

  • @user-pi3gl8lm6f
    @user-pi3gl8lm6f22 күн бұрын

    very good

  • @bhk6081
    @bhk6081Ай бұрын

    फारच चांगला निर्णय घेतला मुलाने मुलाने आईचे उपकरा ची जाणं ठेवली.बायकोचा बेल झाला नाही आताच्या मुलांनी असेच वागले पाहिजे या मुलाचे अभिनंदन प्रत्येक आईं मुलाचे सुकाचाच विचार करते हे मुलांना कळले पाहिजे🙏

  • @ushajoshi8808
    @ushajoshi8808Ай бұрын

    Khup chan story😂

  • @pratikshadherange31
    @pratikshadherange31Ай бұрын

    Khup chan katha aahe

  • @ushajoshi8808
    @ushajoshi8808Ай бұрын

    Sunbai barobr

  • @pramilasonawane9814
    @pramilasonawane9814Ай бұрын

    अगदीच बरोबरच आहे

  • @user-qi8vn3gr5g
    @user-qi8vn3gr5gАй бұрын

    🎉🎉👌👌👌

  • @ReshmaGhule-gb7o
    @ReshmaGhule-gb7oАй бұрын

    Beautiful

  • @Prabodhankatha-hm8jf
    @Prabodhankatha-hm8jf2 ай бұрын

    मुले फक्त आई-वडिलांकडे प्रॉपर्टीच्या दृष्टीने पाहत आहे. त्यांना आई-वडिलांची काही किंमत आणि प्रेम उरले नाही

  • @kashinathsoundale1230
    @kashinathsoundale1230Ай бұрын

    😊

  • @kashinathsoundale1230
    @kashinathsoundale1230Ай бұрын

    😊

  • @anandajadhav816
    @anandajadhav816Ай бұрын

    😊

  • @PreranadaiSantvicar
    @PreranadaiSantvicar2 ай бұрын

    खूप भावस्पर्शी कथा आहे... आज ही सत्य परिस्थिती आई-वडिलांवरती आली आहे

  • @pratikshadherange31
    @pratikshadherange312 ай бұрын

    सगळ्या म्हाताऱ्या निराधार लोकांनी आदर्श घ्यावा अशी कथा आहे 👍🏻

  • @user-qi8vn3gr5g
    @user-qi8vn3gr5g2 ай бұрын

    खुप छान आहे कथा👌👌✨

  • @AjinkyaHulwale
    @AjinkyaHulwale2 ай бұрын

    Nice story

  • @MarathiStoryStar
    @MarathiStoryStar2 ай бұрын

    👌👌

  • @TusharJadhav-go8vp
    @TusharJadhav-go8vp2 ай бұрын

    Nice story

  • @rameshpimpalkar3849
    @rameshpimpalkar38492 ай бұрын

    माफ केले म्हणजे काय. त्यांना प्रॉपर्टी दिली काय जर दिली असेल तर मुलीवर अन्याय झाला.

  • @AjinkyaHulwale
    @AjinkyaHulwale2 ай бұрын

    Nice

  • @user-qi8vn3gr5g
    @user-qi8vn3gr5g2 ай бұрын

    👌👌👌👌✨

  • @user-mg4pf2fs1v
    @user-mg4pf2fs1v2 ай бұрын

    खुप छान आहे कथा👌👌👌

  • @rohinishinde3800
    @rohinishinde38002 ай бұрын

    👌👌

  • @MarathiStoryStar
    @MarathiStoryStar2 ай бұрын

    👌👌

  • @AjinkyaHulwale
    @AjinkyaHulwale2 ай бұрын

    Nice

  • @AjinkyaHulwale
    @AjinkyaHulwale2 ай бұрын

    Nice

  • @MarathiStoryStar
    @MarathiStoryStar2 ай бұрын

    छान

  • @ashishhulavale4217
    @ashishhulavale42172 ай бұрын

    छान आहे कथा🙏🏻👌👌👌

  • @user-mg4pf2fs1v
    @user-mg4pf2fs1v2 ай бұрын

    खुप छान आहे कथा👌👌👌👌

  • @pratikshadherange31
    @pratikshadherange312 ай бұрын

    नातं कोणतंही असूद्यात परंतु त्यात विश्वास खरच खुप महत्वाचं आहे.

  • @mangeshmali2589
    @mangeshmali25892 ай бұрын

    👌🏻👍🏻

  • @user-mg4pf2fs1v
    @user-mg4pf2fs1v2 ай бұрын

    खुप छान आहे कथा👌👌👌

  • @user-mg4pf2fs1v
    @user-mg4pf2fs1v3 ай бұрын

    😢😢

  • @MarathiStoryStar
    @MarathiStoryStar3 ай бұрын

    👌👌