Swasthya Plus Marathi

Swasthya Plus Marathi

Swasthya Plus Marathi is your trusted source for Health Tips in Marathi about General Health & Wellness, Food & Nutrition, Mental Health, Lifestyle, Parenting, and Managing Chronic Diseases.
With Swasthya Plus, live a healthier, happier life!

Пікірлер

  • @damodharavhad7032
    @damodharavhad70326 сағат бұрын

    साहेब तुम्ही म्हणता तसे बरेचसे डॉक्टर काही लिहून त्यांना महत्त्वाचे पॉईंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर सांगायला गेलं तर ते ऐकतच नाहीत ती तुमची मागील फाईल किंवा काही लिहून आणलेलं ते बाजूला ठेवा आता काय होते एवढेच सांगा असं म्हणतात परंतु आपण मात्र आपल्याला काय काय होतं हे लेखी स्वरुपात सांगा असं म्हणता हे मला खूप आवडले आहे आपला पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर सांगा मी आपल्याला आवश्यक भेट देईल

  • @Skdr19_FR
    @Skdr19_FR13 сағат бұрын

    Hi, I'm 23 years old with a myopia of -3.00 and 0.75 astigmatism in both eyes. Can I often take off my glasses to read my smartphone or read a book for hours every day without worsening my myopia or astigmatism for the long-term ? 🙏

  • @anandkarvekar
    @anandkarvekar14 сағат бұрын

    सर, तुम्ही फार छान माहिती दिली व ती विश्वासात घेऊन दिली म्हणून त्याच्याबद्दलची भिती कमी झाली. धन्यवाद सर . तुमच्या confidence ला सलाम .

  • @GangaDharrao-gz4vg
    @GangaDharrao-gz4vg15 сағат бұрын

    Sagale videos lekhi dakhvavet.punha vachun samajun gheto.

  • @archanatayade1293
    @archanatayade129317 сағат бұрын

    Dr saheb mi roj bp chi telmasarten 20 mg od goli khatey.mala ubhe asatana Khali doke vakun Kam kele ki doke jad zalya sarkhe vatate.normal ubhe rahile ki bare vatate maze vay 63 yr aahe.mi bp chake kela nahiy pan ya pudhe nakki karin .

  • @bhaktisurve9740
    @bhaktisurve9740Күн бұрын

    V wash use kela tr chalel kq

  • @savitrigaonkar2655
    @savitrigaonkar2655Күн бұрын

    Mala pan khup tras hoto

  • @user-gb5or9nb5l
    @user-gb5or9nb5lКүн бұрын

    खूप चांगले माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @user-tu6ry9hd7x
    @user-tu6ry9hd7xКүн бұрын

    Madam tum ch hospital kuthe aahe ka adress Patwa na plz

  • @gyrogod5377
    @gyrogod53772 күн бұрын

    Nice explanation madam

  • @govindshinde7085
    @govindshinde70852 күн бұрын

    आभार ओर धन्यवाद.

  • @vilasbhute1062
    @vilasbhute10622 күн бұрын

    Very nice Doctor Nice explanation

  • @nitachamle4094
    @nitachamle40943 күн бұрын

    अचानक डोकं दुखत होत कान पण खूप कळत नवत कानाच्या डॉकटर कडे दाखवल त्यांनी ड्रॉप गोळ्या दिल्या.. त्यानंतर स्किन problem चालू झाल पिपल आला होता कानाजवळ तो वाढत वाढत फगल सारखं दिसत ट्रीटमेंट चालू आहे की फरक नाय प्याच वाढत जातोय काय करावं लागेल खूप खाज येते रात्री त्रास होतोय इतर ठिकाणी पण होत आहे ते फगल कुठल्या तपासण्या कराव्या लागतील

  • @vilasbhute1062
    @vilasbhute10623 күн бұрын

    Very nice Doctor explanation farach sunder ritine kele punha punha video baghavas vatel ase.Hari Om

  • @shyammore7004
    @shyammore70043 күн бұрын

    स्लिप डिस्क साठी व्यायाम कोणते करावेत. मला दहा वर्षांपासून त्रास आहे. मी नाशिकला राहतो.

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar56643 күн бұрын

    माझं ऑपरेशन याच सरांनी केले 2023 मध्ये आज मी शेतात काम करतो आहे मला आता कसलाच त्रास नाही 🙏

  • @sangitakure4834
    @sangitakure48344 күн бұрын

    U r best doctor sir

  • @user-xr6wf1sj6m
    @user-xr6wf1sj6m4 күн бұрын

    Golya kiti mahine ghevav lagte

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz4 күн бұрын

    मैं हिंदी में बोलते तो ज्यादा उचित होता

  • @sunitakhadare9748
    @sunitakhadare97485 күн бұрын

    मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोबरे तेल आणि कापूर लावले आता खाज पुर्ण थांबली खूप छान फरक पडला

  • @ashvinidongre8739
    @ashvinidongre87395 күн бұрын

    Good information

  • @s.m.musale.8483
    @s.m.musale.84836 күн бұрын

    खूप छान माहिती सर

  • @sunitapatil3174
    @sunitapatil31746 күн бұрын

    Khup Chan mahiti dili sir😊

  • @padmakarpatil2690
    @padmakarpatil26907 күн бұрын

    खूप छान आणि उपयुक्त माहिती.👌👌👌

  • @krupapilankar1581
    @krupapilankar15818 күн бұрын

    Candid B Cream lava

  • @rutujavetal6663
    @rutujavetal66639 күн бұрын

    मॅम माझे वय ५० वर्ष आहे मला एकवीस दिवसाला मासिक पाळी येत होती आता या महिन्यात १५ दिवसानी आली आहे उपाय सांगा

  • @rutujavetal6663
    @rutujavetal66639 күн бұрын

    माझे वय ५० वर्ष आहे मला पाळी पंधरा दिवसानी आली आहे उपाय सांगा

  • @sanketmhatre7251
    @sanketmhatre72519 күн бұрын

    Dr. हा प्रॉब्लेम पर्मनंट बरा नाही होऊ शकत का...?

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal367510 күн бұрын

    धन्यवाद स्वास्थ्य + >>>>>>> विस्तृत विवेचनासहीत सादरीकरण! 卐ॐ卐

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare414010 күн бұрын

    मला सुद्धा खुप चक्कर येते चालताना तोल जातो

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare414010 күн бұрын

    सर तुमचं हॉस्पिटल कुठे आहे

  • @snehalchile1421
    @snehalchile142110 күн бұрын

    खूप छान

  • @sureshlokhande8646
    @sureshlokhande864611 күн бұрын

    झोपल्यानंतर कुशी बदली संपूर्ण घर फिरल्या सारखे hote

  • @anildutt8134
    @anildutt813413 күн бұрын

    Nice infirmation mam

  • @pandurangsonkambleruikar8576
    @pandurangsonkambleruikar857614 күн бұрын

    मॅडम तुमची योणी मस्त आहे वाटत

  • @bharatimalwankar1456
    @bharatimalwankar145614 күн бұрын

    Lazer treatment hote ka

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade535914 күн бұрын

    खूपच महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन करतो.

  • @salushene2270
    @salushene227016 күн бұрын

    सर तूमचा फोन दे

  • @veerkantwali4144
    @veerkantwali414417 күн бұрын

    Thanks मॅडम

  • @PramodNaik-q1w
    @PramodNaik-q1w17 күн бұрын

    मला वरतीगोचा त्रास होत आहे. उजव्या कुशीवर झोपलोकी चक्कर येते सर्व फिरल्या सारखे होत. मी vertin16 ही गोळी घेतो

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi17 күн бұрын

    Your work is very good

  • @ji_k
    @ji_k17 күн бұрын

    Excellently explained, Doctor. Thank you.

  • @babanghuge6554
    @babanghuge655418 күн бұрын

    सर मला काच बिंदू आहे उपाय सांगा

  • @VinodShrungare-u6w
    @VinodShrungare-u6w19 күн бұрын

    मॅडम मला दोन तीन दीवसानतर हा त्रास होतोसारखाच

  • @VinodShrungare-u6w
    @VinodShrungare-u6w19 күн бұрын

    मॅडम मला दोन तीन दीवसानतर हा त्रास होतोसारखाच

  • @sudhirkakad8174
    @sudhirkakad817419 күн бұрын

    सर तुमचं हॉस्पिटल कुठे आहे

  • @SarlaRohokale
    @SarlaRohokale19 күн бұрын

    मॅडम माझा मुलगा शाळेत जायला खूप घाबरतो तर काय करावे

  • @tejalmahadik1046
    @tejalmahadik104620 күн бұрын

    खूपच छान माहिती

  • @satishnagre5695
    @satishnagre569520 күн бұрын

    मॅडम मला पण थोडा त्रास होतो त्याचा काय उपाय असेल घरगुती तर सांगा टॉयलेटला गेल्यावर अर्धा घंटा एक घंटा त्रास होतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला थोडा थोडा त्रास होतो मॅडम यांच्या आयुर्वेदिक मध्ये केळ आणि कापूर खाल्ला तर चालेल का झोपेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मॅडम मला

  • @susheel2851
    @susheel285121 күн бұрын

    तुम्ही संपुदेशन ऑनलाईन देता का प्लीज असेल तर तुमचा क्लिनिक नबर भेटेल का