शेतकरी राजा - बातमी आपल्या शिवारातील

शेतकरी राजा - बातमी आपल्या शिवारातील

जय जवान जय किसान
हे चॅनल शेतकऱ्यांना आणि नव उद्योजकांना समर्पित आहे.

Contact for business purpose -
[email protected]

risingstar parbhani, kisan agrotech, farming babaji, sheti guruji, , shetkari raja, शेतकरी राजा

तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप आभार

Пікірлер

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand8 күн бұрын

    Rabit sasa pala

  • @rushikeshbankar8895
    @rushikeshbankar889520 күн бұрын

    हे सीताफळं कुठे विकायचे?? कोणत्या ठिकाणी जास्त भाव पाहायला मिळतो?? कोणी व्यापारी आहे का??

  • @phuleshyam5583
    @phuleshyam558322 күн бұрын

    अंड्यावर बसणारी कोंबडी कशी ओळखावी?

  • @user-xu9kl8hr8p
    @user-xu9kl8hr8pАй бұрын

    कुठे आली सर तुमची नर्सरी

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4kАй бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke90882 ай бұрын

    प्रत्येक वेळी पत्ता का देत नाहीत शेतकर्यांचा, कैलासभाऊ म्हणल्यास कुफलेत कसं कळेल..

  • @user-jg2mr9qt5q
    @user-jg2mr9qt5q2 ай бұрын

    Video purn pha

  • @shubhangikoli463
    @shubhangikoli4632 ай бұрын

    अशीच मीहीती मीलाली तर शेतकरी वर्ग या क्षेञात उतरेल खूफ छान मीहीती दील्याबद्दल ध्यनवाद

  • @user-cg1gp6qh2b
    @user-cg1gp6qh2b2 ай бұрын

    केशर आंबे बाबत माहिती द्या. तो पाडाला आल्यावर कसा दिसतो

  • @user-jg2mr9qt5q
    @user-jg2mr9qt5q2 ай бұрын

    सेम हीच पद्धत वापरा फक्त केशरला डिंक येत नाही

  • @sunnypawar7873
    @sunnypawar78733 ай бұрын

    Kontya jaticha masa ahe

  • @user-jg2mr9qt5q
    @user-jg2mr9qt5q2 ай бұрын

    Super and katla

  • @saiwalimbe2742
    @saiwalimbe27423 ай бұрын

    मस्त साधी आणी सोप्पी पद्धत ❤

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz4 ай бұрын

    आम्हाला कलम बाधांयची आहे

  • @pritambhopale6818
    @pritambhopale68184 ай бұрын

    मी बाटली मधून हवा spray केली होती. आत्ता एव्हडी पानं फुटलित की आंब्यासाठी जागाच नाही झाडावर.

  • @shreerajwagh2299
    @shreerajwagh22995 ай бұрын

    Murud

  • @dilipbambale7553
    @dilipbambale75535 ай бұрын

    सर आपण शेळ्यांना मूरघास खावू घालू शकतो का

  • @pranalichavan7732
    @pranalichavan77325 ай бұрын

    एकच no

  • @user-ex1gp1uf3i
    @user-ex1gp1uf3i6 ай бұрын

    Very nice Sir

  • @onlinesongs2023
    @onlinesongs20236 ай бұрын

    Maalak ahe ki nokar kahich kalat nahi

  • @bandurandive7526
    @bandurandive75267 ай бұрын

    गाभण गाईचे व्हिडिओ दावा

  • @rameshsaudagar7061
    @rameshsaudagar70617 ай бұрын

    Gav saga

  • @yuktiwan4245
    @yuktiwan42458 ай бұрын

    आ केज मधील किंवा चींचपुर मधील कोणत्याही व्यक्तीचा नंबर द्या..मला रामपूर hound घ्यायचा आहे

  • @saurabhkamble2668
    @saurabhkamble26688 ай бұрын

    Naisargic padhatine kombadyanche vajan kase vadhvave plz sanga🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @udaykawade4000
    @udaykawade40008 ай бұрын

    पहिली छाटणी कीती फुटा वर करावी व पाने काढावी का

  • @ganeshghansawant6590
    @ganeshghansawant65908 ай бұрын

    Kay फवारायच

  • @muskeramdas2705
    @muskeramdas27058 ай бұрын

    बाजार कड़ी asto

  • @rizwanshaikh349
    @rizwanshaikh3499 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @rizwanshaikh349
    @rizwanshaikh3499 ай бұрын

    Hi

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha87879 ай бұрын

    सर तुमचा नंबर दया तुम्हाला आंब्याचा फोटो पाठवतो मला काही समजेना

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha87879 ай бұрын

    आंब्यांची छाटणी केली आहे आणि नवीन निघालेल्या अतिशय लहान फुटाव्यावर चिकट चिकट चिकागत काहीतरी आहे तर काय केल पाहिजे

  • @jayantpatil4946
    @jayantpatil49469 ай бұрын

    Good morning SIR pl givè your name and mo number

  • @solarbalaji9982
    @solarbalaji99829 ай бұрын

    याने सोट मुल येत नाही पन झाड टिकट नाही 2 वर्ष च्या वर

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j9 ай бұрын

    Kombadi kitila deta

  • @siddheshbalghare1675
    @siddheshbalghare16759 ай бұрын

    दादा गावाकडील शेतकरी लोकांच्या कोंबडी पालनाच्या व्हिडिओ बनवत जावा

  • @jaykisan4128
    @jaykisan41289 ай бұрын

    चुत्या karodo😂

  • @munde7
    @munde710 ай бұрын

    पाथरीत या

  • @jaykadam9466
    @jaykadam946610 ай бұрын

    गाय जर्सी दक़वा

  • @sudampalwe4884
    @sudampalwe488410 ай бұрын

    भाऊ तूला नोबेल पारितोषिक द्यायला मी swiden. सरकारला शिफारस केली आहे, तेव्हढे बाटलीत काय भरायचे ते सांगा.

  • @Mohanchoure
    @Mohanchoure10 ай бұрын

    आमची बाग पहायला या

  • @user-jg2mr9qt5q
    @user-jg2mr9qt5q10 ай бұрын

    Ho Yeu nkki

  • @Shetkari_raja_ox
    @Shetkari_raja_ox11 ай бұрын

    ❤❤

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre690611 ай бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @user-oo4jl1dm6q
    @user-oo4jl1dm6q11 ай бұрын

    मी या वर्षी आंबा कलम लावले आहेत.. नवीन पालवी ला कीड लागले करपतात

  • @SantoshGhodake-jb2mw
    @SantoshGhodake-jb2mw11 ай бұрын

    Barshi bajar thakva

  • @user-oo4jl1dm6q
    @user-oo4jl1dm6q11 ай бұрын

    दोन वर्षांची कलमे लावल्यानंतर साधारण किती महिन्यात नवीन पालवी फुटते रोपांना

  • @user-oy4im4qn8f
    @user-oy4im4qn8f11 ай бұрын

    तुमचा व्हिडिओ पाहून मी एक एकर बागेत 500 झाडांवर 10 रुपयात औषध मारले. धन्यवाद

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s Жыл бұрын

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत Drip सोडुन

  • @roshu217
    @roshu217 Жыл бұрын

    याला फळ केव्हा येईल

  • @sachinjoshi75
    @sachinjoshi75 Жыл бұрын

    Sir me anjir ch zaad 3 te 4 lavlet ek mahinya purvi, pan tyala ajun pane futat nahiyet ani ahet ti pane pivali zaliyet tyavar upay kay karava

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 Жыл бұрын

    पाण्यात बूडवन म्हणजे अंड्यातच पिल्लू मारून टाकणं