Madhukar Kute Comedy

Madhukar Kute Comedy

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel - madhukar kute comedy - Subscribe करायला विसरू नका. चॅनेलवरील व्हीडिओ आवडल्यास like अन share करा 🙏
We are one of the Popular Channel from Maharashtra with good team.

आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!


आपले खालील यु ट्यूब चॅनेल आहेत.
1) मधुकर कुटे कॉमेडी
2) शरद कुटे कॉमेडी
3) माऊली कुटे कॉमेडी
4) मधुकर कुटे मनोरंजन
5) सुमन कुटे


कॉमेडी | विनोदी | भांडण | funny | मनोरंजन | entertainment video | प्रबोधन व्हीडिओ | मराठी कॉमेडी | comedy | comedy video |video of comedy |comedian |stand up comedy | family video | vlog video | picture | चित्रपट | गावरान |गावठी |कॉमेडी व्हीडिओ |

बाबुराव | baburao | pinu tungar comedy |सुमनबाई |मधुकर कुटे |शीतल कुटे |शरद कुटे | स्वाती कुटे |गजराबाई | पिनु तुंगार कॉमेडी | गंगाराम | gangaram | sasu suneche bhandan | navra bayko comedy | navra bayko bhandan | सासु सून | नवरा बायको | जावई | सासरा | मेहुणी | लफडं | comedy film | comedy wala | web series | कॉमेडी पिक्चर | मराठी कॉमेडी |

Пікірлер

  • @DevidasGolhar-iq5qh
    @DevidasGolhar-iq5qh15 сағат бұрын

    खूप सुरेल.

  • @AnilPatil-fd7dj
    @AnilPatil-fd7dj17 сағат бұрын

    सर्वच कलाकार श्रेष्ठ....

  • @milindjadhav8383
    @milindjadhav8383Күн бұрын

    बाबूराव, आता मराठी सिनेमाचि वाट धरा आपली अभिनय क्षमता निश्चित जास्त आहे

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Phone number dena tumahca

  • @MadhukarKuteComedy
    @MadhukarKuteComedy13 сағат бұрын

    9823830510

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hii ❤❤ archna

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hii ❤❤ archna

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hii archna

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hii archna

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hi archna

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Madhu archana

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkarКүн бұрын

    Hii

  • @shreeswamismarth9922
    @shreeswamismarth99222 күн бұрын

    Comments band krun ka ठेवता तुम्ही

  • @shreeswamismarth9922
    @shreeswamismarth99222 күн бұрын

    He Kay शिकवू लागले मुलाला करणी koutali, 😢 काही पण वेडेपणा

  • @MadhukarKuteComedy
    @MadhukarKuteComedy2 күн бұрын

    अशा कमेंट येतात त्यासाठी कमेंट बंद आहे. आम्हाला जे आवडतं ते आम्ही बनवतो. लोकांना जे आवडेल ते बघतील. मनोरंजन म्हणून बघायचं असतं 👍

  • @forlordblessall2518
    @forlordblessall25182 күн бұрын

    Modichya kalat corona pahila .. lockdown pahile. Sainik martana pahile. . Paishe badltana pahilya . Nadya sukya pahilya. Mandir asjid pahile Petrol disel bhav pahile.. Aani 4 tarkhech he viman... aata Pan bhavano News valyani kadhi aamchyParyant he pochvlch nahi

  • @girjuba8528
    @girjuba85283 күн бұрын

    या चैनल वरील सर्व दर्शकांनी वेळ असल्यास किर्तन विश्व या यूट्यूब चैनल वरील विष्णुबुवा गरवारे यांचं नारदीय कीर्तन आवश्यक वेळेस ऐकावे

  • @narayangaikwad6257
    @narayangaikwad62573 күн бұрын

    खूप सुंदर सर असेच तुमच्या सोबत आहोत

  • @manojdhanwate708
    @manojdhanwate7083 күн бұрын

    पिनू भाऊ ला जोडच नाही हे

  • @abhaybhosale3837
    @abhaybhosale38374 күн бұрын

    YZ distay. Sukhoi chi price ky aste te search kara ekda. Ani mg sanga desha ch kiti nuksan zala te

  • @MadhukarKuteComedy
    @MadhukarKuteComedy4 күн бұрын

    Yz तु. विमा असतो त्यामुळे कुठेही नुकसान नसतं.

  • @abhaybhosale3837
    @abhaybhosale38374 күн бұрын

    @@MadhukarKuteComedy Tu bharla ki ky vima jaun. jara abhyas kar ja kashacha vima ahe ani kashacha nahi

  • @shardhsuryvanshi4985
    @shardhsuryvanshi49854 күн бұрын

    आम्ही नगर कर हा हा हा हा (अहिल्या नगर कर हा हा हा हा हा हा ) अर्चना चे नाव काय आहे या नटी चे.......

  • @lastdate8492
    @lastdate84925 күн бұрын

    8:9 विमानालाच लटकलेल आहे😂😂😂

  • @PallaviSapner
    @PallaviSapner5 күн бұрын

  • @sajjanjain3099
    @sajjanjain30996 күн бұрын

    Archana ❤ natural beauty ❤

  • @sajjanjain3099
    @sajjanjain30996 күн бұрын

    Archana ❤ what a beautiful you look

  • @user-kv8cs8wl7s
    @user-kv8cs8wl7s6 күн бұрын

    सासूबाई छान आहेत

  • @sajjanjain3099
    @sajjanjain30997 күн бұрын

    Arc 0:46 0:47 ❤ archana ❤

  • @dilipdeshmane8192
    @dilipdeshmane81927 күн бұрын

    बाबुरावला मुलीने थंड केल🎉🎉🎉

  • @dilipdeshmane8192
    @dilipdeshmane81927 күн бұрын

    बाबुराव नुसतंच गोड बोलुन उपयोग नाही लेकीला नांदायला पाठवा.🎉🎉🎉 बाबुराव दिलेलं घेतलेल काढणं बरोबर नाही 🎉🎉🎉

  • @nikhildigitalofficial
    @nikhildigitalofficial8 күн бұрын

    20 carod government krun miltna bhava ata tyana manit nseltr yt la Google la bghun ghya ekda

  • @Ayushvedant2019
    @Ayushvedant20198 күн бұрын

    Kannad madi bol khulya

  • @beingpassionate4138
    @beingpassionate41388 күн бұрын

    मधु भाऊ त्या बाबुराव ला परत कधी च व्हिडिओ मधे घेऊ नका...जेवढी इज्जत कमावली होती ती सगळी घातली डबल मिनिंग व्हिडिओ बनवून... आम्हाला तुमच्या कडून च अपेक्षा आहे की तुमची कॉमेडी ही पूर्वी जशी होती तीच राहील...जास्त पैसे मिळवायच्या नादात डबल मीनिंग व्हिडिओ बनवून पैसे मिळतील पण इज्जत जाईल .....तेव्हा चांगले अॅक्टर घेऊन चांगले व्हिडिओ बनवा आणि आपले पूर्वीचे सबस्क्राईब र जपून ठेवा.... आणि take care

  • @Sopan_sk
    @Sopan_sk8 күн бұрын

    🥺

  • @SG0108
    @SG01089 күн бұрын

    अर्चना जास्त दीडशहाणी

  • @SG0108
    @SG01089 күн бұрын

    मधु भाऊ तुम्ही अर्चना बाबुरावला एवढा मस्का नका लावू तुम्ही त्यांना एवढं कॅमेरासमोर आणलं तेच तुम्हाला सोडून गेले खूप वाईट वाटलं

  • @yogitapatil7050
    @yogitapatil70509 күн бұрын

    खरच कोणाच्या तरी घरी हा संवाद चाललेला आहे असं वाटतं विहिण बाईंचं काम अप्रतिम

  • @SG0108
    @SG01089 күн бұрын

    V 😮😢🙄🤢🎉 मधु भाऊ एक नंब😂👍 र 🤣19:😢🙄 खरंच मध्ये भाऊ कुठे आपल्या समाजामध्ये हा होत मुलांची चुकी राहत नाही आजकाल पोरी अशाच वागतात हे आमच्या बाबतीत खरं घडलं आहे

  • @SG0108
    @SG01089 күн бұрын

    या व्हिडिओ मधून तुम्ही खरी परिस्थिती दाखवली आपल्या समाजात हे वारंवार घडत आहे याला कारणीभूत फक्त पोरींची आई बाप

  • @devraj829
    @devraj8299 күн бұрын

    Seat belt lava pahila. Self safety first.

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra946510 күн бұрын

    Nice ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni906810 күн бұрын

    मधूभाऊ आपसे मानेचे दुखणे पूर्ण बरे व्हावे ही सदिच्छा

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni906810 күн бұрын

    मधुभाऊ आप जहा खडे हो जाते हैं लाईन वही से शुरू हो जाती है . पिनू भाऊ तुंगार व अर्चना जोडी दाखवा घरजावई वेगवेगळे कथानक बनवा बऱ्याच दिवसानी व्हीडीओ आला धन्यवाद

  • @user-zp9qz1gz7y
    @user-zp9qz1gz7y11 күн бұрын

    Nay...baghitala.. Dya..bhau.atta.bhangarat

  • @Lyrics_Emotion_07
    @Lyrics_Emotion_0711 күн бұрын

    अरे काय राव व्हिडिओ काढतोय आणि शेतीच्या मालकाला विचारतोय किती नुस्कान झाले ते अरे 😈 पाहिले ते माहीत करून घे की विमान चालवणारा जिवंत आहे का नाही काय झाल त्याला 😈🥺

  • @MadhukarKuteComedy
    @MadhukarKuteComedy11 күн бұрын

    ते विसरलोच मी 👏

  • @Pyar_ki_shayari
    @Pyar_ki_shayari11 күн бұрын

    Kuthe zal ahe he

  • @sajjanjain3099
    @sajjanjain309911 күн бұрын

    Archana ❤

  • @asifpatel3632
    @asifpatel363211 күн бұрын

    आर्तनाद ची सासुबाई चे नाव काय आहे व कोनत्या गावचे आहे नाव कळावे

  • @vishwaspatil7059
    @vishwaspatil705911 күн бұрын

    ✌👍🙏

  • @user-cx6pp9ni5f
    @user-cx6pp9ni5f12 күн бұрын

    जरांगे होता का विमानाचा ड्रायव्हर

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b13 күн бұрын

    Madhubhau hi heroin ikat nahi upte vakilakade ja te suprim courtache kam pahatat.

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b13 күн бұрын

    Madhubhaucha look zakas.

  • @user-he5jx3dy6w
    @user-he5jx3dy6w13 күн бұрын

    तुमच्यामुळे आम्हाला फायटर जेट बघायला मिळालं 😊😊धन्यवाद

  • @RanjanaPagare-o2v
    @RanjanaPagare-o2v14 күн бұрын

    पाहुने बघायला आले की अर्चना जास्त वाढवा बोलती त्यामुळे कोमेडी बघावं नाही वाटत