खास मराठी गीतांच्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांची हि अविस्मरणीय गाणी. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. तर मग या अजरामर मनोरंजनाचा चालत - फिरत कुठेही, कधीही आनंद घ्या आणि आयुष्यातील काही क्षण निवांत जगा 😊
Пікірлер
Mi
❤❤❤❤❤❤❤❤
या गाण्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे अतिसुंदर गाणं आहे
Ashi abhinetri hone nahi
🎉❤❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉
माझ्या बाळा पुरे झाला चाळा अंत असा पाहू नको वेड्या जीवा जागू नको ❤❤❤❤ सांग आपले नाते कुठले कसे जोडते तुला मला तुला मला नाव गाव ना ठाऊक तुझे तरीही लागे तुझा लळा तुझा लळा मझ्या बाळा पुरे झाला चाळा अंत असा पाहू नको वेड्या जीवा जागू नको ❤❤❤❤
लक्षा सारखा कलाकार होणे नाही
लक्ष्यातला लक्ष्या.. #2024
Old is gold
खुप सुंदर गीत सुरेशजी वाडकर आणि अनुराधा जी पौडवाल काय सुंदर आवाजात गायले आहे अप्रीलम इतक्या वर्षा नंतर गाणे अगदी फ्रेश वाटते आताच्या गाण्या पेक्षा 100 % छान मन भरत नाही❤❤❤ 3:07
Usha my favourite ❤❤❤
👍👌🙏
मी.पण.गाणे.आयकते
1 नंबर
❤❤❤
Mala pan he gana aavadte
👍👌🙏
23/07/ 2024 la kon aikat aahe
महान संगीतकार रामलक्ष्मण यांचं अप्रतिम संगीत 🙏
"जावयाची जात" या चित्रपटातील "कामिनी भाटिया" यांच्यावर चित्रित करण्यात आलेली "जगदीश खेबूडकर" लिखित व "प्रभाकर जोग" यांनी स्वरबद्ध केलेली भन्नाट लावणी....!!!
कमलाकर तोरणे दिग्दर्शित "जावयाची जात" या चित्रपटातील "सरला येवलेकर व रविराज" यांच्यावर चित्रित हे शास्त्रीय बैठकीतील अतिशय अप्रतिम, श्रवणीय, सुश्राव्य गीत 'सुरेश वाडकर' व 'अनुराधा पौडवाल' यांनी गायलं आहे...'आपली आवड' कार्यक्रमात पूर्वीच्या काळी हे मधूर द्वंद्वगीत आकाशवाणीवरुन कायम कानावर पडत असे....
Dutyvr aaj pohochaychi vel aali aani ha abhang lagla ...khup gharachi aathavn aali ...sgle divas aka kshnat aathavle😢😢😢😢...khup vait vatty gharapasun lamb rahayla😢😢😢😢
22/07/2024 11:20 ko kon dekh raha hai ❤️
आँखे मिली बदोबदी मौका मिले कधी कधी ओरिजनल गाण्या मधील हिरोईन .
खोट खोट 😢😢😢😢
।। साध बोलत नाही, फेसबुक ची अँड कशाला देतात।। 😢😢😢😢
खूप सुंदर
शाहिर विठ्ठल उमप यांचा हे गाणं गायनासाठी निवड केली,हे मात्र संयुक्तिक व समर्पक म्हणता येईल....
sir aaplyala copyright nahi lagat ka
Old is gold
Evergreen song 😮
Khup can gan aahe
👍👌🙏
👍👌🙏
अशी गाणी परत होणे नाही ❤
Kharc khupc apratim gane aahe he... Punha punha aikavese vatate... ❤❤❤
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
Lakshya miss you 😔
Sunder gana
डोळे माझे ओले चिंब झाले रे ❤
Mi 1989 madhala pan jevha he song aaikal tevha pasun khup aavdate
Miss you mugdha chitnis beautiful heroine .Good couple handsome hero Ajinke Deo.
Nice song
कुलदीप पवार हा चांगला अभिनेता पण दुर्लक्षित राहिला.
Hello inspector ya Hindi serial madhe hit zale
हो खरंय प्रवीण ... एक रांगडा आणि रुबाबदार असा अभिनेता केवळ नायिकाप्रधान चित्रपटात जास्त झळकला उदा. कुलस्वामिनी अंबाबाई , पोरी जरा जपून , आई , अरे संसार संसार , नवरे सगळे गाढव , जावयाची जात , स्त्रीधन , बरखा सातारकर , बिनकामाचा नवरा , (एकापेक्षा एक- खूपच केविलवाणी भूमिका ... का केली असेल ?).मुख्य नायक म्हणून असा त्यांचा चित्रपट आठवत नाही फक्त ती टीव्ही मालिका "परमवीर" वगळता .
सुंदर गाणी आपण देत आहात.❤❤
सुपरहिट गाण जबरदस्त 👌