7tv Marathi

7tv Marathi

नमस्कार @7tvmarathi या आपल्या लोकप्रिय चायनल मध्ये आपल स्वागत

𝐖𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐓𝐨 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 :
𝓗𝓮𝓵𝓵𝓸 𝓯𝓻𝓲𝓮𝓷𝓭𝓼, 𝔀𝓮𝓵𝓬𝓸𝓶𝓮 𝓽𝓸 𝓸𝓾𝓻 𝔂𝓸𝓾𝓽𝓾𝓫𝓮 𝓬𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵 @7𝘵𝘷𝘮𝘢𝘳𝘢𝘵𝘩𝘪 𝓞𝓷 𝓽𝓱𝓲𝓼 @7𝘵𝘷𝘮𝘢𝘳𝘢𝘵𝘩𝘪 𝓬𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵, 𝔀𝓮 𝓪𝓻𝓮 𝓫𝓻𝓲𝓷𝓰𝓲𝓷𝓰 𝓽𝓸 𝔂𝓸𝓾 𝓮𝓿𝓮𝓻𝔂 𝓭𝓪𝔂 𝓽𝓱𝓮 𝓵𝓪𝓽𝓮𝓼𝓽 𝓹𝓸𝓵𝓲𝓽𝓲𝓬𝓪𝓵 𝓭𝓮𝓿𝓮𝓵𝓸𝓹𝓶𝓮𝓷𝓽𝓼 𝓪𝓼 𝔀𝓮𝓵𝓵 𝓪𝓼 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓪𝓫𝓸𝓾𝓽 𝓯𝓪𝓶𝓸𝓾𝓼 𝓹𝓮𝓸𝓹𝓵𝓮 𝓯𝓻𝓸𝓶 𝓜𝓪𝓱𝓪𝓻𝓪𝓼𝓱𝓽𝓻𝓪, 𝓽𝓱𝓪𝓽 𝓲𝓼, 𝓼𝓸𝓶𝓮 𝓼𝓽𝓸𝓻𝓲𝓮𝓼 𝓪𝓫𝓸𝓾𝓽 𝓹𝓸𝓵𝓲𝓽𝓲𝓬𝓼 𝓪𝓼 𝔀𝓮𝓵𝓵 𝓪𝓼 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓪𝓫𝓸𝓾𝓽

𝐀𝐁𝐎𝐔𝐓 𝐔𝐒 :
𝓜𝓪𝓻𝓪𝓽𝓱𝓲 𝓐𝔀𝓪𝓪𝓳 𝓝𝓮𝔀𝓼 𝓝𝓮𝓽𝔀𝓸𝓻𝓴 𝓲𝓼 𝓡𝓝𝓘 𝓡𝓮𝓰𝓲𝓼𝓽𝓮𝓻 𝓜𝓮𝓭𝓲𝓪 (𝓟𝓻𝓮𝓼𝓼) 𝓐𝓼 𝓣𝓱𝓲𝓼 𝓒𝓱𝓪𝓷𝓷𝓮𝓵 𝓘𝓼 𝓐𝓷 𝓘𝓷𝓭𝓮𝓹𝓮𝓷𝓭𝓮𝓷𝓽 𝓜𝓮𝓭𝓲𝓪, 𝓣𝓱𝓮 𝓝𝓮𝔀𝓼 𝓘𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷 𝓘𝓼 𝓟𝓻𝓮𝓼𝓮𝓷𝓽𝓮𝓭 𝓣𝓸 𝓨𝓸𝓾 𝓘𝓷 𝓪 𝓒𝓸𝓶𝓹𝓵𝓮𝓽𝓮𝓵𝔂 𝓡𝓮𝓵𝓲𝓪𝓫𝓵𝓮 𝓐𝓷𝓭 𝓐𝓬𝓬𝓾𝓻𝓪𝓽𝓮 𝓜𝓪𝓷𝓷𝓮𝓻

𝐂𝐎𝐏𝐘𝐑𝐈𝐆𝐇𝐓 𝐃𝐈𝐒𝐂𝐋𝐀𝐈𝐌𝐄𝐑 :
𝓤𝓷𝓭𝓮𝓻 𝓢𝓮𝓬𝓽𝓲𝓸𝓷 107 𝓞𝓯 𝓣𝓱𝓮 𝓒𝓸𝓹𝔂𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓪𝓬𝓽 1976, 𝓪𝓵𝓵𝓸𝔀𝓪𝓷𝓬𝓮 𝓲𝓼 𝓶𝓪𝓭𝓮 𝓯𝓸𝓻 "𝓯𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮" 𝓯𝓸𝓻 𝓹𝓾𝓻𝓹𝓸𝓼𝓮𝓼 𝓼𝓾𝓬𝓱 𝓪𝓼 𝓬𝓻𝓲𝓽𝓲𝓬𝓲𝓼𝓶, 𝓬𝓸𝓶𝓶𝓮𝓷𝓽, 𝓷𝓮𝔀𝓼 𝓻𝓮𝓹𝓸𝓻𝓽𝓲𝓷𝓰, 𝓽𝓮𝓪𝓬𝓱𝓲𝓷𝓰, 𝓼𝓬𝓱𝓸𝓵𝓪𝓻𝓼𝓱𝓲𝓹 𝓪𝓷𝓭 𝓻𝓮𝓼𝓮𝓪𝓻𝓬𝓱. 𝓕𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮 𝓲𝓼 𝓪 𝓾𝓼𝓮 𝓹𝓮𝓻𝓶𝓲𝓽𝓽𝓮𝓭 𝓫𝔂 𝓬𝓸𝓹𝔂𝓻𝓲𝓰𝓱𝓽 𝓼𝓽𝓪𝓽𝓾𝓽𝓮 𝓽𝓱𝓪𝓽 𝓶𝓲𝓰𝓱𝓽 𝓸𝓽𝓱𝓮𝓻𝔀𝓲𝓼𝓮 𝓫𝓮 𝓲𝓷𝓯𝓻𝓲𝓷𝓰𝓲𝓷𝓰. 𝓝𝓸𝓷-𝓹𝓻𝓸𝓯𝓲𝓽, 𝓮𝓭𝓾𝓬𝓪𝓽𝓲𝓸𝓷𝓪𝓵 𝓸𝓻 𝓹𝓮𝓻𝓼𝓸𝓷𝓪𝓵 𝓾𝓼𝓮 𝓽𝓲𝓹𝓼 𝓽𝓱𝓮 𝓫𝓪𝓵𝓪𝓷𝓬𝓮 𝓲𝓷 𝓯𝓪𝓿𝓸𝓻 𝓸𝓯 𝓯𝓪𝓲𝓻 𝓾𝓼𝓮


𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐘𝐨𝐮 𝐟𝐨𝐫 𝐯𝐢𝐬𝐢𝐭𝐢𝐧𝐠 𝐨𝐮𝐫 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 !!

Пікірлер

  • @swatijadhav4147
    @swatijadhav414720 сағат бұрын

    उपोषण नको आता, लढून जिंकले पाहिजे 🙏

  • @gangaramkapse
    @gangaramkapse20 сағат бұрын

    अंबेडकर साहेब हे मॅनेज परसण

  • @shahajidhas4603
    @shahajidhas460320 сағат бұрын

    जो समाज आरक्षणा वाचून वंचित आहेत त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाण लढाव एका बाजूने ओढल्यास समाजात त्यांची प्रतीमा डागळणार.

  • @vijaykadam7495
    @vijaykadam749520 сағат бұрын

    Bhaindan laiglaiv tumche ghaire porai jailtel

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil125421 сағат бұрын

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil125421 сағат бұрын

    मराठा कुंभी 56 लाख नोदि आहेत त्या मुळे मराठा समाज ओबीसी तून च आरक्षण घेणार,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh692721 сағат бұрын

    Tomorrow Brahmins 3-4% will be included in obc, existing obc will not appose them. OBC is increasing their percentage for political benefits except Maratha which is 40%. OBC is not interested in reservation. They are interested in politics. Politics is different issue.2:51:54

  • @sanjaymane5709
    @sanjaymane570921 сағат бұрын

    दुखवटा घ्यायला का घेत.नाही

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u22 сағат бұрын

    श्रीमंतांच्या नांदी लागु नका त्यांना काहिच पुराना ते गरीबाना काय देतील हारामखोर

  • @user-ho4zh3vo3x
    @user-ho4zh3vo3x22 сағат бұрын

    Sagle chutya banavtay saheb Aaj ullte boolaych Aani udya chatayla jaych 😊😊😊😊 chagan mulcha shivsena cha na Aata tyala dhakhuu Raha ubhe aani pada padi Maratha Voter voter pawer

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar319422 сағат бұрын

    छगन भुजबळ नी बाकीच्या जाती घात ल्या काय ?

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar23 сағат бұрын

    ❤❤❤

  • @raghunathadhatrao5855
    @raghunathadhatrao585523 сағат бұрын

    288 गरिबांना तिकीटे द्या

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635Күн бұрын

    बामणांन मधे पण गरीब आहेत की, देतो का आरक्षण?

  • @geetawagh5539
    @geetawagh553923 сағат бұрын

    बामनाच्या कष्ट करायची गरज पडत नाही ना एक अभिषेक केला की 500000 मिळतात बामणांना

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat763522 сағат бұрын

    @@geetawagh5539 कुठल्या बामणाला मिळतात, दाखवा जरा. आकडे मोजता येतात का?

  • @bharatchatte845
    @bharatchatte84521 сағат бұрын

    विना. सायास 10 टक्के आरक्षण रातो रात लागू करून आमालबजावणी लगेच सुरू केले,ना मोर्चे,ना आंदोलन न करता करून घेतले.

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141Күн бұрын

    जरांगे पाटील अगदी बरोबर बोलतात

  • @manishadongare2609
    @manishadongare2609Күн бұрын

    मनोज जारंगे अगदी बोरोबर आपली भूमिका मांडत आहेत कुळंबी,कुळंबी मराठा, मराठा कुळंबी ओबीसी आरक्षण आहे सध्या हा समाज शेती प्रामुख्याने करतो बहुसंख्य भूमिहीन, शेत मजूर तसेच अल्प भूधारक आहे

  • @sks7620
    @sks7620Күн бұрын

    फडणवीस तुम्ही कितीही प्रकाश शेंडगे हाके भुजबळ मुंडे हे सगळे तुमच्या राजकीय तमाशातील हिरो प्लॉप ठरले नंतर आंबेडकर सारखे कितीही हुकूमी एक्के बाहेर काढा भाजपाचा गेम मराठा करणार

  • @rajendrakumarbhoite2089
    @rajendrakumarbhoite2089Күн бұрын

    Shri Ambedakar Saheb, Jyanch income Rs 08 lakhacya aat aahet te sarva OBC aahet.

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132Күн бұрын

    जरांगे पाटिल आंबेडकरांच्या बाबतीत किती सभ्यतेचे बोलतात.इतर सर्व लोक त्यांना कचराच आहेत का? C

  • @sandusalve7182
    @sandusalve7182Күн бұрын

    जरंगे पाटलाच्या आंदोलन चा फायदा तर श्रीमंत मराठेच आमदार खासदार झालेत पूना तेच श्रीमंत होऊ लागले ही लढाई पण मराठा समज तरआंबेडकर साहेबाना तर मतदान करत नही आता प्र्यांचा रेकॉड आह

  • @yashavantraopatil3010
    @yashavantraopatil3010Күн бұрын

    Income pramane reservation dyave

  • @sachidanandambar6844
    @sachidanandambar6844Күн бұрын

    You are correct

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432Күн бұрын

    आरक्षण दया गप्पा मारू नका saheb🙏🏼

  • @sunitabhusare5432
    @sunitabhusare5432Күн бұрын

    जा बाबा थापा मारू नको

  • @blackbarack8778
    @blackbarack8778Күн бұрын

    आघाडी तुमच्यासोबत कोण करूच शकत नाही...... कारण ताकत 8 जागाची अन मागतात 188 😃😃😃😃

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173Күн бұрын

    भामटा तू चोर आहेस आरक्षण चोरुन आज पर्यंत फायदा घेऊन राजकारण केले आता बंद कर हे धंदे

  • @blackbarack8778
    @blackbarack8778Күн бұрын

    तुम्हाला अन सत्ता 😂😂😂😂 महाराष्टाचं पार वाटोळ कराल तुम्ही 😃😃😃😃

  • @blackbarack8778
    @blackbarack8778Күн бұрын

    मनोज दादा येवढ वेडे नाहीत बाळासाहेब..... की 288 जागा उभं करतील 😂😂😂..... ताट तुम्हाला जर समजलं असतं तर तुम्ही केव्हाच मुख्यमंत्री झाला असता......... म्हणे वेगळं ताट 😂😂😂😂

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699Күн бұрын

    आंबेडकर पंतप्रधान झाले वाटतं.

  • @RJ_..
    @RJ_..Күн бұрын

    Bjp chi b team lagli kamala मराठ्यांचा विरोधात जाऊन तुमचं राजकीय करिअर बनणार नाही

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037Күн бұрын

    Very nice

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382Күн бұрын

    विश्वासार्हता गमावली,बाबासाहेबांच्या या विद्वान नातवाने!बाळासाहेबांकडून खूप अपेक्षा आहेत राज्याच्या,पण एका भूमिकेत त्यांचं अस्तित्व नसतं!

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil3430Күн бұрын

    आदरणीय साहेब., राज्यात 70 टकक्यांपर्यंत चा मराठा समाज पूर्वी पासून ओबीसी मधे आहेच फकत 30 टकक्यांपर्यंत च्या मराठा समाजावर होणारा अन्याय किमान मानवता वादी दृष्टीने ह्यांना ओबीसी प्रवरगात हैद्राबाद गॅझेट नुसार सविधना त्मक दृष्टीने हे होऊ शकत पण राजकीय आकसापोटी हे.स्वीकारलं जात नाही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन स्थितीत जो मानवता वाद दाखवला तोच मानवता वाद आज दाखवणे ही गरजवंत मराठा समाजाची एक गरज आहे .... मराठ वाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्यातील चार जिल्हे असे एकूण 11 जिल्हे ह्यातील मराठा समाजाचा हा प्रश्न ह्यात ओबीसी समाज बांधवांना कोणताही धक्का लागण्याचा प्रश्नच नाही त्यात राजकीय विधान करून ह्यातील वाद मात्र वाढतोय आणि पुरोगामी महाराष्ट्राचे जातीय विभाजन मात्र होतेय आणि ह्यास जनता ह्याचा राजकीय व्यवस्थेने विचार करावा ही विन ती जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ...

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil3430Күн бұрын

    ग्रामीण समाजात आजही मराठा व ओबीसी समाज बांधव ह्याच्यात कोणताही वाद नाही हकेंचे उपोषण किंवा इतर वादग्रस्त विधान हे ओबीसी मधील समाजास ही पट त नाही अशी चर्चा आहे लोक राजकीय कृती ह्या चांगल्या ओळ खु येतं आहेत

  • @balasahebbongale4644
    @balasahebbongale4644Күн бұрын

    पलटुराम आहे

  • @user-wd3lj9me3s
    @user-wd3lj9me3sКүн бұрын

    Prakash ambedkar gandu hatti faojko bhari babasahebache vansaj ya natyani swataji bhal karun samajala gulamit net ahe samajala babasahebanantar netacha nahi aani vansajachya noakhali bjp cha jaoi bjp Mai zala aahe

  • @devd5971
    @devd5971Күн бұрын

    झोपला

  • @devd5971
    @devd5971Күн бұрын

    एक नंबर पालटू

  • @SuhasKuche-oc5oq
    @SuhasKuche-oc5oqКүн бұрын

    व्हा सिंदे साहेब मजा आनली आपन लगे रहो और इनको धूल चटाते रहो

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198Күн бұрын

    Shendge tuzhi niyat ghanerdi aahe.2024 election aahe kalelach tula.

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198Күн бұрын

    Are shendgya tuzhych jatila pahije ka fakt, maharastra tuzya bapacha ny.

  • @bajiraopawar8575
    @bajiraopawar8575Күн бұрын

    3:53

  • @rampendse3921
    @rampendse3921Күн бұрын

    महाराष्ट्राचा एकमेव लायक मुख्यमंत्री, जर गृहमंत्र्यालय मिळाले तर महाराष्ट्राचा विकास कोणीच रोखू शकणार नाही ‌.

  • @rampendse3921
    @rampendse3921Күн бұрын

    शिंदे जी बोलत असताना मागून फडणवीस प्रोत्साहन देत होते. असेच प्रोत्साहन शिंदेना गृहमंत्री पद देऊन उभे रहाल तर महाराष्ट्राचा फायदा होईल.

  • @ROYALGAMING-rk5re
    @ROYALGAMING-rk5reКүн бұрын

    A

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387Күн бұрын

    कुकरीची ,कोयत्याची भाषा तुमची योग्य वाटते का ? घोडा मैदान जवळ आलेच आहे.🚩🚩

  • @user-oh3cf6dx3y
    @user-oh3cf6dx3yКүн бұрын

    उधावा अजब तुझे सरकार.हीच कविता खरी आहे.

  • @koushikbhilare5915
    @koushikbhilare5915Күн бұрын

    छत्रपति शिवाजी महाराज व मराठे,मराठी अस्मिता याशिवाय कोणच राजकारण करीत नाही.परंतु तोच गरजवंत मराठा ज्याला आज गरज आहे त्यावेळी सर्व चिडी चूप . खायला आधी झोपायला मधी लढायला कधी? यांनिपरिनामाची भाषा न केलेली बरी.

  • @ummmmma1
    @ummmmma1Күн бұрын

    what about goa mumbai road

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Күн бұрын

    दादांना लहानपणापासून शरदचंद्र पवार साहेबांनी राजकारणात आणलं आहे🎉

  • @SanjaySonar-qk6kk
    @SanjaySonar-qk6kkКүн бұрын

    Ajit pawar cm honar aahe

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456Күн бұрын

    सत्ताधारी, विरोधक हे मराठा आरक्षणावर मार्ग काढला नाही तर तुम्हाला सफडा साफ होणार हे तुम्हाला दिसत आहे.तुम्हाला शासकीय सोयी,सुव्यवस्था उपभोगाची परंपरागत सवय लागली आहे त्यामुळे तुम्हची ......