नाना ओ नाना - Nana O Nana
नाना ओ नाना - Nana O Nana
आमचे सर्व व्हिडिओ काल्पनिक आहे फक्त मनोरंजन हेतूने बनविले आहे तेव्हा आमच्या व्हिडिओ चा कोणत्याही माणसाशी, घटनेशी संबंध आढळल्यास तो केवळ निव्वळ योगायोग समजावाThis channel Only for your entertainment so keep supporting 🙏🙏
Пікірлер
फुकट खायला पाहिजे यांच्या बापाचे पैसे आहेत का कष्ट करावे लागते तेव्हा पैसे मिळतात
साडू ने मटन खाल्ल्यानंतर एकदम जशी आता बाईवर रागाला जातात हा सिम मी डोळे झाकून ऐकत होतो एकदम शिवी दिल्याबद्दल मी झोपेतच हसत उठलो😄
अगदी आपल्या जवळची परिचयाचे असल्यासारखे वाटते 🙏
🙏 नमस्कार बाबुराव आपले व्हिडिओ दररोज न चुकता पाहतो आपण कोणत्या गावचे आहात आपल्याला एकदा भेटायचे आहे आपला फोन नंबर द्या 🙏
वाह बाबुराव शांताबाईंनी व तुम्ही भुमिका चांगली केली आहे 🎉🎉🎉
मैना जातीवाचक शब्द वापरु नये जातीवाचक शब्द व्हिडिओ मधून काढून टाका कृपया
काॅमेडी खूप छान👏✊👍
कामवालीची मारायची सोडुन कामवालीनच खोलुन मारलान
बाबुराव म्हणजेच बाबुराव
Baburao n Shanta no.1 acting 👍😊
Baburao sarkha nath akha jag bhar kuthe hi bhetnaar nahin. Jai ho shri Laxman fadh. Koti koti namaskar tumhala.
मटण खाऊन बाब्या च्या पाठीच कुबड निघाल
Only silky saree me banawo bek side
Only silky saree me banawo bek side
Only bum side
Wao soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo nice hot Bek side
Only silky saree me banawo bek side
Shantabaiche navare samples aahe.
😮😮😮😮😮😮😮
Wao soooooooooo soooooooooo soooooooooo soooooooooo 👍
मोदी योगी करेल बघा प्रयत्न करून
शांताबाई तुला हिशोबात नाही
Babar Azam ka Patta kaun sa hai
काय बाबाच नशीब जोरावर
Puccha fadayachachn
Baburao n Jyoti taai n dusre kalakar kon aahet naav samjel ka
या जोडीची एकच नंबर एक्टिंग
Dharmakoolu
😂😂😅😂😂😂edw
छान बाबुराव
मस्त
बाबूराव यांची कला बरेच दिवस पाहत आहे . अत्यत सक्षम कलाकार
खुप छान ऍक्टींग केली आहे बाबुराव आणि शांता ने 😂😂
गवऱ्या म्हसणात गेल्या तरी पोरांची बात करतय थेरड
आजकाल लोकांना चग लागला काय रे तुमच्या डोक्यात किडे पळून गेले काय
Shantacha aavaj best.
Assa alal mehuna nahi pahil
5 kilo kami hoil sirpatraola.
Sarvanchi acting1 no.
Mama sirpatraola 5 kilo bokdyacha matan aana buva bass.
Nice 👍👍
बाबुराव कोणती नोकरी करते. आडनाव काय? कोठे राहता. पत्ता द्या.
कोण आपण
@@nanaonanamarathiतुम्हाला काय विचारले बाबूराव ची माहीती सागून टाका😂
बाबुराव लयीच तापले आहेत
सर ग्रेट काम नमस्कार कांगणे
बकुळा वहीनी कुंटे
Tt
अदिती देव भव
मॉडेल😂😂😂
बरोबर बोली ताई