Vandana Digital Art

Vandana Digital Art

Пікірлер

  • @gokulmhatre4870
    @gokulmhatre48705 сағат бұрын

    जय आदिवासी

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis141622 сағат бұрын

    शिवचरित्राच्या ४थ्या कथनातील काही महत्त्वाचे मुद्दे; मांगी, तुंगी, तांबोळ्या, रतनगड ही शैलबारी रांग. त्याच्याखाली साल्हेर, मुल्हेर, सालोटा, मोरा, हरगड इ.ची डौलबारी रांग. अजिंठा सातमाळा- यात कंचना, धोडप, रवळा,-जवळा, अचल, अहिवंत, मार्कंड्या, वणी, रंकाई-कंकाई असे अनेक किल्ले आहेत. कल्याणचे व्यापारी स. म. दिवेकर यांच्या वाचनात सारखा अध्याय आणि श्लोक येत, ते शिवाजी महाराजांवर लिहिलेले असत. त्यामुळे त्यांना सारखे वाटे की शिवाजी महाराजांवर काहीतरी संस्कृत मधला ग्रंथ, पोथी असली पाहिजे त्यानुसार त्यांनी सर्व दप्तरखाने जर्मनी, इटली, फ्रांस इ. सर्वत्र पत्र पाठवून अशा ग्रंथाबद्दल माहिती केली विचारली जर्मनीतून त्यांना उत्तर आले की त्यांच्याकडे संस्कृत ग्रंथांचे कॅटलॉग्ज आहेत व तुम्ही म्हणता तो ग्रंथ तंजावर मध्ये आहे. दिवेकरांनी तिकडे जाऊन तो मिळवला. तो ग्रंथ म्हणजे *शिवभारत*. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवाजी महाराज हयात असताना लिहिला आहे. बाळ कोल्हटकर यांचे कवी भूषणवरील नाटक,भूषणाच्या छंदांचा मराठीत अनुवाद, रा.गो. काटे, दुर्गाप्रसाद तिवारी- मराठ्यांची संग्राम गीते लिहिली काव्यरत्नावलीकार फडणीस रायगडावर १२ कोटी लिटर पाणी साठ्याची सोय आहे! कित्येक किल्यांखाली पाण्याची सोय नाही, पण किल्याच्या वर आहे!

  • @nilkanthkhanekar8108
    @nilkanthkhanekar81082 күн бұрын

    जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🌹🌹🙏

  • @nilkanthkhanekar8108
    @nilkanthkhanekar81082 күн бұрын

    खूपच छान गाईले अभंग पांडुरग हरी पांडुरग हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🌹🙏

  • @aartithakar2732
    @aartithakar27323 күн бұрын

    👌👌👍👍

  • @juo.ghatkar
    @juo.ghatkar3 күн бұрын

    अप्रतिम✨

  • @riyalalwani8245
    @riyalalwani82454 күн бұрын

    Excellent, devine voice.

  • @sandipavachat9225
    @sandipavachat92256 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu6 күн бұрын

    पोंक्षे साहेब , सावरकर भारत रत्न पेक्षा श्रेष्ठ आहेत

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni67656 күн бұрын

    Ek khedachi gosht aahe ki smrth ramdas svami he shivaji mharajanche guru hote he many krt nahi

  • @wisch4109
    @wisch41097 күн бұрын

    👉 Promo`SM

  • @amodveling1213
    @amodveling12137 күн бұрын

    आपल्या तोंडून सावरकर ऐकताना गर्वाने छाती फुगते.पण त्यांचे जे अंदमानला शिक्षे दरम्यान हाल झाले ते वर्णन ऐकताना अंगावर काटे उभे राहतात तर डोळे पाणावतात.खरोखर त्यांच्या ह्या बलिदानामुळे आपण ताठ मानेने जगतो आहोत.पण त्यांनी देशासाठी दिलेलं बलिदान हे फार कमी लोकांना कळलं असेल.

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u8 күн бұрын

    मराठा केव्हा हिंदू झालेत ? हिंदू फक्त आर्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य महाराष्ट्र मध्ये आर्य समाज फारच कमी आहे ( क्षत्रिय वैश्य ब्राह्मण ) हि खरी पायरी आहे हिंदू धर्मात पण महाराष्ट्र मध्ये सर्व उलट आहे मराठा देशस्थ ब्राह्मण ( नागवंशी ब्राह्मण - रावणाचे वंशज राज्यकर्ता समाज पुष्यमित्र शुंग राष्ट्रकूट वाकाटक आंध्रक शूद्रक ह्यांचे वंशज - हे स्वतः ला उच्च वर्णीय समजतात ) ह्यांनी जैन बुद्धिस्ट ह्यांचा अक्षरश नरसंहार केला नामदेव / भावसार शिंपी वैश्य आहेत ( महाराष्ट्रात आलेले भावसार क्षत्रिय ) दैवज्ञ सोनार आर्टिसन मराठा सिकेप( चांद्रसेनीय कोळी प्रभू) वरील ३ जातींना महाराष्ट्र मधे क्लीन ( पांढरपेशा स्वत्च्छ ) जातींमध्ये समावेश आहे मग येतात तेली सुतार लोहार माली गवळी धनगर कोमटी कोळी न्हावी साली तांबोळी चांभार मातंग कुणबी महार (पाटील देशमुख ) मांग (वाल्मिकी) शरद पवार / सयाजी गायकवाड / भोसले / शिंदे/जाधव (नागवंशी) हे कुणबी कुलोत्पन्न नागवंशी जिजबाई जाधव कुणबी ( नागवंशी यादव होत्या )

  • @arunfuke9341
    @arunfuke93418 күн бұрын

    खुपच छान आवाज. आहे ताई अरुण फुके मं

  • @arunfuke9341
    @arunfuke93418 күн бұрын

    काय आवाज आहे ताई अरुण महाराज फुकै

  • @ShrikrishnaCheulwar
    @ShrikrishnaCheulwar9 күн бұрын

    खुप अप्रिम आवाज आह ,🎉👌👌

  • @ajayshirke6929
    @ajayshirke69299 күн бұрын

    मती गुंग करणारी निनाद साहेब तुम्हांला माना चा मुजरा अफलातून सर्वच....... एखादा माणूस साल दिवस शक कसे काय लक्षात ..... शिव वेडाच हे

  • @rameshtembhurne756
    @rameshtembhurne7569 күн бұрын

    खूप उर्जपूर्णा गायन, अर्थपूर्ण उच्चरण व शब्द फेक अप्रतिम गायन

  • @user-wi1tt6gi3y
    @user-wi1tt6gi3y10 күн бұрын

    Wow

  • @user-wi1tt6gi3y
    @user-wi1tt6gi3y10 күн бұрын

    Wow

  • @chandrakantmaneofficial271
    @chandrakantmaneofficial27111 күн бұрын

    जय शिवराय

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni363411 күн бұрын

    🎉🎉सुंदर आवाज 🎉🎉

  • @VishvJEET907
    @VishvJEET90712 күн бұрын

    After this, i can imagine how good shreya would have sung Nainowale Ne, She is literally a LEGEND❤

  • @vandanapurohit9910
    @vandanapurohit991012 күн бұрын

    ऐकून धन्य झालो...माऊली

  • @prakashkp746
    @prakashkp74613 күн бұрын

    👍👍Super Hitting👍👍

  • @subhashfegade923
    @subhashfegade92313 күн бұрын

    Enchanting.

  • @vishwanathnalwade5756
    @vishwanathnalwade575615 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis141615 күн бұрын

    शिवचरित्राच्या या २ऱ्या भागातील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात: महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला, सुराज्य निर्मिले. लोकांना जबाबदाऱ्या समजावल्या व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. राजांनी २ लाख पायदळ व १ लाख घोडदळ तयार केले. राजे दक्षिण दिग्विजयावर असताना मियाना बंधू कानडी प्रदेशात लोकांना उपद्रव करत असत. त्यांच्या विरोधात तेथील कानडी लोकांनी महाराजांकडे मदत मागितली व महाराजांनी ती देऊ केली. आवली/वलय यावरून गावांची नावे: स्कंदवलय वरून खंडाळा लयन वलय करून लोणावळा कांदिवली खोपोली बोरिवली ही आवली यावरून आलीत. या सर्वांचा स्वामी महावलयेश्वर अर्थात महाबळेश्वर व कारवारच्या खाली गोकर्ण महावलयेश्वर. शिवाजी महाराजांची तुलना युरोपियन लोक सटोरियस व हनीबल या राजांशी करतात. एल्फिन्स्टन्स पॉईंट जवळून शिडीची वाट येते त्याचे पूर्वीचे नाव पांगळा. आर्थरसीट पॉईन्टचे पूर्वीचे राव मढीमहल. रायगडाला पूर्वी रायरी किंवा नंदादीपाचा डोंगर किंवा जंबूद्विपाचा डोंगर म्हणत. बडा सय्यद असं नावआहे, सय्यद बंडा नव्हे. तसेच नेतोजी पालकर असं नाव आहे, नेताजी नव्हे. अफझलखान भेटीच्या वेळेला सशस्त्र भेट होणार असे ठरले होते व महाराजांनी तलवारीने खानाला मारला. अफजलखानाला मारून केवळ १८ दिवसात महाराजांनी शत्रू गाफील असताना, प्रतापगड ते पन्हाळा पर्यंतचा मुलुख काबीज केला. केवळ दहशतीच्या जोरावर कित्येक ठिकाणी विना लढाई मुलुख काबीज केले. #Grand Strateegy एवढा प्रचंड पराक्रम गाजवल्यानंतर विजय साजरा करत न बसता राज्य विस्तार व मजबुतीकरण करून तब्बल दीड वर्षांनी महाराज रायगडावर जाऊन आईसाहेबांना भेटले. आग्र्याहून परतल्यावर १६६७ साली महाराजांकडे १८ किल्ले होते, १६७० नंतर मोगलांविरुद्ध आघाडी उघडल्यावर पुढच्या ८ वर्षात जिंजी पर्यंत २६० किल्ले होते. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला पावणेदोन वर्षे स्वराज्यापासून लांब होते. राज्यविस्तार करत, माणसे गोळा करत होते. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व मुलुख ताब्यात घ्यायचं शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं - हे एका फ्रेंच कागदातून आलंय. महाराजांच्या नंतरच्या काळात आपण दिल्ली ६ वेळा ताब्यात घेतली; दिल्लीत बादशहा कुणाला करायचं, वजीर कुणाला करायचं, मिरबक्षी कुणाला करायचं, कुणाचे पगार किती असत असावेत हे सगळं आपण मराठे ठरवत होतो.

  • @YOGESH-io7oz
    @YOGESH-io7oz16 күн бұрын

    निनाद सर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला तुमच्या वयामानाने तुमची उभ राहायची ताकद. या सर्व पाहून खरंच अभिमान वाटतो कि महाराष्ट्रात अगर छ शिवाजी महाराजांना आणि त्यांचा इतिहास तुमच्या मुळे जिवंत आहे..... आणि आमचे महाराज कळलेच नसते 🚩 माजा तुम्हाला मानाचा मुजरा 🚩

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya804117 күн бұрын

    खुप सुदर ताई

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in17 күн бұрын

    साऊंड सिस्टीम अतीशय वाईट ,पहाडी आवाजाच्या रविंद्र साठे यांचा या आवाज या थर्ड क्लास साऊंड सिस्टीम मुळे फाटत यैकाय यैत आहे

  • @vivekvishwkarma1428
    @vivekvishwkarma142818 күн бұрын

    Dekho aaj ke singer's ko apne sinior ki respect Karna nahi aati shreyaji ka naam tak liya shreyaji mentor bhi rahi eski 2009 music ka mahamukabla mhi

  • @hrishikeshsurwase9190
    @hrishikeshsurwase919019 күн бұрын

    अप्रतिम❤

  • @juo.ghatkar
    @juo.ghatkar24 күн бұрын

    माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी लहानपणी वडिलांन सोबत खूप वेळा ऐकला आहे हा अभंग ✨ अप्रतिम 👌🏻💐

  • @vandanapurohit9910
    @vandanapurohit991025 күн бұрын

    खूप छान ❤

  • @umeshpurohit5485
    @umeshpurohit548525 күн бұрын

    Ati Sundar jay pandhari 🙏🏻🙏🏻🌹

  • @hansinipurohit266
    @hansinipurohit26625 күн бұрын

    खूप सुंदर सादरीकरण

  • @ashutoshjoshi7912
    @ashutoshjoshi791225 күн бұрын

    आवाज अप्रतिम, उत्तम दिग्दर्शकाची गरज आहे..

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat986225 күн бұрын

    वेगळ्या चालीत अभंग गायला, छान ‼️🌹🌹🌹

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil2528 күн бұрын

    तुम्हांला शतकोटी प्रणाम तुम्ही आजचे ज्ञानेश्वर आहात सर

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil2528 күн бұрын

    आता राजहॉऊस किला राहीला नाही त्याच कर्नाटकची कानडी जनता तेथे उन्मात करण्यासाठी वापर होतो फार दूरदेव आहे

  • @ashwinimane8767
    @ashwinimane876728 күн бұрын

    अप्रतिम 👌🏻👌🏻आरती ताई... मंत्रमुग्ध करणारा अभंग...🙏🏻

  • @pramodnaik6316
    @pramodnaik631628 күн бұрын

    Fine

  • @pramodnaik6316
    @pramodnaik631628 күн бұрын

    Nice

  • @shrutikagawali9750
    @shrutikagawali975028 күн бұрын

    अप्रतिम 👌💫

  • @broadsword_
    @broadsword_Ай бұрын

    We have one request, if you could make timestamp for each reference. It will be very helpful in using this knowledge to counter the propaganda on social media.

  • @Sanatani_Cyber
    @Sanatani_CyberАй бұрын

    8:58 Day 1

  • @borkarpatil-ok6lz
    @borkarpatil-ok6lzАй бұрын

    ताई अभंग ऐकतच राहावेत वाटते देवाची देण आहे

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390Ай бұрын

    शिवनृप हरि अवतार 10:35

  • @MahadevappaSunkad
    @MahadevappaSunkadАй бұрын

    Very good marathi Bhajan thanks madam, vidhushi manjusha patil kulkarni