समाज प्रबोधनकार,युवा व्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे यांच्या अधिकृत KZread चैनल वर आपले स्वागत आहे.
सर्वात कमी वयात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते म्हणून परिचित.. उभ्या महाराष्ट्रभर चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारूड करणाऱ्या या वक्त्याचे हे अधिकृत KZread चॅनेल तुम्हाला तोच अनुभव देईल....!
Personal Information
छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य प्रवक्ते
सद्या विलिंग्डन कॉलेज सांगली येथे BCS चे शिक्षण घेत आहेत
Business Inquiry-
Mail :- [email protected]
Contact :- 9767966368 (Ganesh Vitkar, PR Manager)
Пікірлер
बरोबर आहे
माझ्या मित्रांनी गाव सोडल ते "पुण्यात" गेले आणि आता ते फक्त ""पिण्यात"" गेले 😂😂😂😂
Leka gap
Ho re bhava pan aaplich loka aplich martatat
swtha kay business ahe sir tumcha...motivational speaker sodun
खर आहे दादा 😢
Ell maratha lakh maratha
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा
😢
Dada khup chan bolale❤❤❤❤
भाऊ आहे आपला ❤
Khar ahe
माझे बाबा आत्ताच वारले सेम हेच झालं
😢😢
😭😫😫
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😭😭😭😭😭😭💯
I love you baba❤❤❤❤❤
तू छान बोलतो पण पैसे नको घेऊ सांगायला
🔥🔥🔥
डोळे भरून आले माझे खरंच ❤❤❤❤
Lai bhari
Bhor kuthe? Sataryat? Clinton pantapradhan.
Kay bolalare ekdam khare
❤
पैसे कशाला घेतो मोठे पणा सांगतो फुकट कर की सेवा आणि ज्ञान सांग
❤❤❤
Bhamtychi garaj nahi..
Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast joke Hota ha😂😂😂😂😂
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Sgwg m❤❤😊
Khrch maze papa chi atvn ali l miss you papaji
😢😢😢
Nad🎉🎉❤
Nad🎉🎉❤
आरे भावा तानाजी मालसुरे गड घ्यायच्या आधीच मरण पावले होते. 40000 राची पुस्तके आधि नीट वाच
पैसे घ्या हो पण तेवढी नका घेऊ जे काही देतील तेवढी घ्या आपन ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र सांगता त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून हा महाराष्ट्र घडविला आणि तुम्ही काय त्यांचा व्यापार मांडलाय स्वखुशीने देतील तेवढी घ्या की
40000×25= 😮
Only Shivaji Maharaj, okay 😅 where is ur and ur children's Future. Come on wake up Man wake up .
💯💯💯
छान
hatat mike aala ki dialog baji mast jamte almost sant fakir aahe asa bolatoy...
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
kharach Dada dolyat Pani ale
jay shivaji 🇳🇪🇳🇪❤❤
🚩🚩Jay Shivray 🚩🚩
❤❤आंगावर काट येतोय ❤
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐