गायन तर अप्रतिम आहेच...परंतु तबला ,पखवाज वादन आणि हार्मोनिअम वादन खूप आवडले..
@nitinshejwal8684 Жыл бұрын
सर्व फारच जुळून आले आहे. तुमचा सूर.हार्मोनियम,पखवाज,तबला,मंजिरा क्या बात है
@mayureshjayade2625 Жыл бұрын
अप्रतिम👌
@ameetnayak1154 Жыл бұрын
awesome
@raghunathchitale1034 Жыл бұрын
वा$$राजाभाऊ आवाजात गोडवा आहे तसा आहे
@dineshkhot5902 Жыл бұрын
वा बुवा खरंच छान हर्षल तुमची साथ सुद्धा छान
@bhanudasnaik5328 Жыл бұрын
Apratim
@rameshgharat8433 Жыл бұрын
शब्दाचे बोल पाठवणे माझ्या whatsup नंबर वर
@mangeshbhandare85646 ай бұрын
रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहता । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास म्हणें मज एणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
@rameshgharat8433 Жыл бұрын
वाह फारच छान
@vishwasjoshi4811 Жыл бұрын
सुंदर आवाज सुंदर साथ
@giridharkolkar9075 Жыл бұрын
राजाभाऊ नमस्कार. आपण आमच्या चिपळूण का.क.केद्रात गा
@giridharkolkar9075 Жыл бұрын
सुमधुर गायनाचे कार्यक्रम करायचे ,ते मला खूपच आवडायचे.कारण मी तेथील गट कार्यालयात वरिष्ठ लिपिक तथा खजांजी या पदावर कार्यरत होतो.आज मला आपल्या सुमधुर आवाजातील मैफील ऐकायला मिळाली.धन्यवाद राजाभाऊ.आपल्याला असंच उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना.
Пікірлер
Waaaaah 🤌🏻🤌🏻🤌🏻
खूप छान नमन. व्वाह 🙏🏻⚘️
SHadanchya Palikadale.................. okadale.
ATI sundr rajabhau nice
Chaan
🎉🎉🎉🎉🎉
Va. Guruji
काय वर्णावे 🙏 सर्वच सुंदर, अप्रतिम..... खुप आनंद मिळतो, हे तुमचे भजन ऐकल्यावर🙏 💐
रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहता । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास म्हणें मज एणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
लय भारी
Dhyan nahi... Dhyan
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
Waaa
खूप सुंदर माऊली,एक विनंती अभांगाच बोल दया!
रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहता । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास म्हणें मज एणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
3:19 @@mangeshbhandare8564
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ........
वा राजाभाऊ अप्रतिम सादरीकरण आपला अभ्यास पण भरपूर आहे हे जाणवतंय आपला पत्ता आणि फोन नंबर द्यावा ही विनंती
आॅर्गनसाथी छान !
हा कोणता राग आहे? कृपया सांगावे ही विनंती. 🙏
बिलावल असावा
अतिशय सुंदर गायन,सोपी आणि गोड चाल!❤
साथ संगत अप्रतिम
किती सहज आणि सुंदर
फार छान
Rajabhau very nice
यह। भजन। बहुत। शानदार के। साथ। गाया है। गायन अच्छा है। तबला। हार्मो नियम। भी। बहुत भारी। बजाया है। मजा। आगया। जय श्री राम। 🙏🙏👍
Sirancha number milel ka??
wah tabalji
Name of the rag please
Shuddha dhaivatacha desi-Sarang-nayaki kanada yancha combination ahe.
Waah.....masth sunaye🙏
ahhaa
Waaa
सहज सुंदर गायन.मनाला मोहीनी घालणारं, खिळवून ठेवणार गाणं आजकाल ऐकायला मिळनं फार दुर्मिळ झालंय.
सुंदर आवाज..👌 मुंबई ला क्लास कुठे आहे का 🙏🙏
It's devine.
🙏
खूप छान 🌷
Wow gare raho😀
तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥ कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥ हालकारे कृष्णा डोलकारे ॥ घडिये घडिये गुज बोलकारे ॥ध्रु०॥ उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥२॥