युरोप मध्ये नऊवारी नेसून फिरले | Public Reactions | लोकांना वाटले मी actress आहे | भाजी घेताना |

नमस्कार,
#publicreaction #navuvari #maharashtra
Saree Reaction video : • सगळे वळून वळून बघत होत...
आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
सगळ्यानी काळजी घ्या..
धन्यवाद.
❤Subscribe for regular updates❤
❤press the bell icon for notifications❤
❤like and share the video❤
@indianmomineurope
for promotions and business Inquiries Contact me on:
Gmail: kmthosare@gmail.com
/ komalthosare_official
Facebook: profile.php?...

Пікірлер: 3 000

  • @mirarajput829
    @mirarajput829 Жыл бұрын

    हरहर महादेव wow wow ... First of all, there is no one like you Komal, मी नेहमीच म्हणते कि खूप मराठी youtubers आहेत ज्यांचे subscribers किंवा views तुझ्या पेक्ष्या जास्त असतील पण कोमल फक्त एकच You are great ...🥰🥰 tuza look tar kay bolav , tu kiti sundar ahes , he evadh karun Europe madhe phirne sope nahi pan tu kuthech uncomfortable watali nahis itech tuz maharashtra ani desh prem disat, kahi janana he easy watat asel pan mala nahi watat as koni India madhe suddha karayacha vichar Karel .. so for that hats off to you 🥰🥰🥰🥰 तुझा तो रुबाब असं वाटत कि एक महाराणी दुसऱ्या देशात गेली आहे , सर्व तुला किती respect देत होते ... You are inspiration for all of us About Manoj, He is best Partner .. kiti support ahe tula, tumchi jodi kharach best ahe, kuthehi as naselach Last thing then, Editing : khup mhanje khup sundar editing hoti video chi, हरहर महादेव aiktana dolyat pani ani angavar shahare ale hote .. Full respect dear song selection, camera angles sarv ekdam professional Thanks a lot for such great video 👏 👏 👏 👏 I am requesting viewers please 🙏share this video, its not just a video its an emotion of every Maharashtrian we love ❤you !

  • @IndianMomInEuropeKomalVlog

    @IndianMomInEuropeKomalVlog

    Жыл бұрын

    Thank you so much ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajachavan9544

    @shailajachavan9544

    Жыл бұрын

    Looking so pretty jay maharashtra aggbai kiti god

  • @dhanashreejogi6049

    @dhanashreejogi6049

    Жыл бұрын

    Khrch tai hatts of to you👍👍

  • @sachinbanekar4224

    @sachinbanekar4224

    Жыл бұрын

    Aagdi brobr aahe

  • @vanitatakte4811

    @vanitatakte4811

    Жыл бұрын

    Nice agdhi brobr

  • @aakrutitaware9127
    @aakrutitaware9127 Жыл бұрын

    जेव्हा ती leady हर हर महादेव बोली तेव्हाच खरंच माझ्या अंगाला शहारा आला आणि डोळ्यात पानी आलं ❤️

  • @lovelyheart3540

    @lovelyheart3540

    Жыл бұрын

    आपल्या इते लाज वाटते ह्या कुत्र्यांना

  • @dsarmyofficial7931

    @dsarmyofficial7931

    Жыл бұрын

    Same

  • @psl4639

    @psl4639

    Жыл бұрын

    Same here

  • @jayeshpatil3776

    @jayeshpatil3776

    Жыл бұрын

    grammar sudhar dada tuze

  • @kokani_bhajan_sitare

    @kokani_bhajan_sitare

    Жыл бұрын

    Same reaction 🔥❤️

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Жыл бұрын

    सिंधुताई अमेरिकेत गेलेल्या नववारी नेसून तु युरोपमध्ये . नेसुन आपली संस्कृती सगळ्या ना दाखवली . खुप छान वाटलं बघून . तुझा अभिमान वाटला.

  • @mahendrajadhav3482

    @mahendrajadhav3482

    Жыл бұрын

    Khup Chan Vatle tai Maharashtra che Shan. Har har mahadev.

  • @rajivshinde9687

    @rajivshinde9687

    Жыл бұрын

    खुप छान ताई झुंजार महाराष्ट्रीयन लढवय्ये व्यक्तिमत्त्व जय जिजाऊ

  • @sangeetashinde3050

    @sangeetashinde3050

    Жыл бұрын

    कोमल नऊवरीचा लुक छान होता आणि विडिओ फार आवडला, संगीता फ्रॉम Philippines

  • @user-kg8jy2px7i
    @user-kg8jy2px7i Жыл бұрын

    महाराष्ट्राची वाघीण कुठेच कमी नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 Жыл бұрын

    हा फरक आहे जेव्हा विदेशी बाई ताईला हर हर महादेव बोलली तेव्हा मस्त आणि अभिमान वाटलं की आपला हिंदू धर्म महान आहे धन्यवाद ताई

  • @shitaladarkar7560
    @shitaladarkar7560 Жыл бұрын

    भारताची राणी युरोपची पाहुणी या जिजाऊ ला मानवंदन करून सलाम सलाम सलाम

  • @sangramsinghsaingar925

    @sangramsinghsaingar925

    Жыл бұрын

    Not salam, Trivar Abhinandan

  • @_unknown409

    @_unknown409

    Жыл бұрын

    Salam nahi Ram ram tari bol

  • @rupeshpatil4250

    @rupeshpatil4250

    Жыл бұрын

    Jijau konala boltay

  • @ganeshss133

    @ganeshss133

    Жыл бұрын

    @@sangramsinghsaingar925 अभिवादन

  • @rupeshpatil4250

    @rupeshpatil4250

    Жыл бұрын

    @@mansisolaskar5293 ho madam khrr aahe

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Жыл бұрын

    खरच दीदी त्या दीदींनी हर हर महादेव म्हणल तेंव्हा खरच भारी वाटलं.. महाराष्ट्राची लेक कुठच तटनार नाही. मस्त लूक घेतला आहे दीदी तुम्ही..👏👏

  • @krishnaekatpure4704
    @krishnaekatpure4704 Жыл бұрын

    खूप छान विडिओ.... आम्हालाही इथे भारतात छान वाटले..... आपली मराठी माणसे परदेशात सुद्धा भारताची ओळख करून देतात... छाप पाडतात..... छान... खूप खूप शुभेच्छा... 👍👍.

  • @sunilpawar5252
    @sunilpawar5252 Жыл бұрын

    जेथे संस्कृती तेथे मानाचा मुजरा..... 🙏🏻

  • @ibalajiii_007
    @ibalajiii_007 Жыл бұрын

    I am proud of you भारतीय संस्कृती बाहेर देशात पण धुमाकूळ घालतेय हर हर महादेव Great Reaction हे फक्त तुमच्या मुळेच great work ताई keep growing 🤗🤗❤️❤️🙏🙏

  • @santoshsuryawanshi390
    @santoshsuryawanshi390 Жыл бұрын

    आपली भारतीय संस्कृती सर्वात उच्च दर्जाचा आहे.व 7सिंगार हेच भारताची ओळख आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Жыл бұрын

    तुझ्या पर्यटना मुळे मला ब्रिटिश भगिनी ने हरहर महादेव म्हटल्याचे‌ ऐकविले तूझा मला अभिमान आहे ब्रिटन चा पंतप्रधान एक भारतीय हिंदु आहे ‌याचा मला गर्व आहे

  • @_PATIL5
    @_PATIL5 Жыл бұрын

    हर हर महादेव.... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.......... खूप छान वाटल बगून अप्रतिम 👍👍👍👍🤟

  • @gaurisalvi6306
    @gaurisalvi6306 Жыл бұрын

    कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी. Proud of you...dear 👌

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 Жыл бұрын

    मन भरून ही आलं आणि गहिवरून ही.बाळा तुझा पेहराव तिकडे पाहून धन्य झालो.... जोडा सुरेख आणि सुंदर आहे, एकमेकांना शोभून दिसता. सदा आनंदी रहा... धन्यवाद 🙏🌹

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 Жыл бұрын

    Being a maharashtrian i feel very proud. Jai Maharashtra...

  • @musically_boy

    @musically_boy

    Жыл бұрын

    Why You Maharashtrian are so Black 😂😂 Look At Us We Himachal People Are Fair Smart and Handsome 😎😎😎

  • @elvish_yadav7551
    @elvish_yadav7551 Жыл бұрын

    मराठ मोळा साज अवघ्या युरोपला वेड लावतोय... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ताई 🙏🙏❤️❤️

  • @manishapatil1313

    @manishapatil1313

    Жыл бұрын

    Shivrayanchi satta pratek pavlat vatali.. 🙏

  • @san-ri3ep

    @san-ri3ep

    Жыл бұрын

    Hy dear nice dp Number milel ka

  • @san-ri3ep

    @san-ri3ep

    Жыл бұрын

    Hy mitra

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 Жыл бұрын

    हर हर महादेव ताई, Iam proud to be a महाराष्ट्रियन. तुमच्या मुळे परदेशात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. खुप खुप धन्यवाद.

  • @FarzeenArt
    @FarzeenArt Жыл бұрын

    I'm Muslim girl..from maharashtra..proud to be Maharashtrian & Indian jai maharashtra🥰nice to see you in this outfit..

  • @santoshjadhav7958
    @santoshjadhav7958 Жыл бұрын

    कोमल तुमच्या या कृतीला सलाम ! अशीच सगळ्या हिंदूंनी मराठी माणसाने आपली संस्कृती न लाजता जपली पाहिजे,यातच मोठेपणा आहे,👌👌👍👍

  • @satishpatil913
    @satishpatil913 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र ताई आपली पारंपारिक वेशभूषा न लाजता विदेशात परिधान करून ती प्रचलित केली आम्हाला आपलं कौतुक आहे आभार. आणि तुम्ही खूप खूप सुंदर दिसतायेत.

  • @sachintilli3334
    @sachintilli3334 Жыл бұрын

    तुझ्यापेक्षा जास्त मनोज दादाचे कौतुक करावेसे वाटतात कारण ते तुला साथ देतात म्हणून तू एवढं सगळं करू शकतेस ताई छान दिसतेस ताई लव यू 🥰🥰🥰👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @pratibhamanerajage9282

    @pratibhamanerajage9282

    Жыл бұрын

    Yes brobr aahe

  • @chhayaugale227

    @chhayaugale227

    Жыл бұрын

    Khup khup Chhan komal

  • @sonaliyogeshgurav2669

    @sonaliyogeshgurav2669

    Жыл бұрын

    Dada tu great 👍 👌 aahe

  • @sandipdeore6158

    @sandipdeore6158

    Жыл бұрын

    खरंच जोडीदार चांगला असेल तर सगळ जग सोप्प होऊन जात.

  • @aforairplane

    @aforairplane

    Жыл бұрын

    👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️

  • @milindpatil3599
    @milindpatil3599 Жыл бұрын

    ही तर आपली संस्कृती 🚩🚩 अभिनंदन आपण आपली संस्कृती यूरोप च्या लोकांना दाखविली 👍🏻👍🏻👍🏻 जय शिवाजी जय जिजाऊ 👌👌👌🚩🚩🚩

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Жыл бұрын

    Hat's off komal तुझ्या प्रत्येक पावला बरोबर वाजणारे ते ढोल ताशा च्या आवाजाने अंगावर शहारे येत होते . तुझी हिंमत बघून भरून आले . नऊवारी साडी चा रुबाब काय तो निराळाच . ❤️❤️❤️❤️❤️

  • @prafulbawankar180
    @prafulbawankar180 Жыл бұрын

    गर्व वाटतो मला मी मराठी असल्याचा 💪🚩

  • @UrmiParab19779

    @UrmiParab19779

    Жыл бұрын

    🇮🇳Jai Maharashtra🚩💪🏻🤞🏻

  • @Kaveri_edits

    @Kaveri_edits

    Жыл бұрын

    Ka 😂

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Жыл бұрын

    खूप खूप छान कोमल .... तु खरोखर एक महान महिला आहेस जी सर्व घर मुलं सांभाळून एवढं छान you tube channel आमच्यासाठी स्टार्ट करून खूप सुंदर व्हिडिओज आमच्यासाठी दररोज घेऊन येतेस, अगदी राज घराण्यातील राणी दिसतेस,काय रुबाब, काय अभिमानाने चालणे, किती आत्मविश्वास, आणि किती सुंदरता, खूप छान वाटल, काय एडिटिंग आणि सुंदर supportive background music, khup abimanaspad ani खुप कौतुकास्पद...... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pujajagtaplifestyle

    @pujajagtaplifestyle

    Жыл бұрын

    खूप छान 👌👌👌👌🙏

  • @sushmachavan3090

    @sushmachavan3090

    Жыл бұрын

    Ho kharch

  • @savitabhosale5382

    @savitabhosale5382

    Жыл бұрын

    Very nice😊 🚩🚩

  • @rohinidamse7439

    @rohinidamse7439

    Жыл бұрын

    Very nice tai

  • @vaishalichaudhari7846

    @vaishalichaudhari7846

    Жыл бұрын

    Yes it was Nice

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 Жыл бұрын

    मराठी संस्कृती जगात सर्वशेठ जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 Жыл бұрын

    हरहर महादेव ऐकलं आणि वा त्यांनाही संस्कृतीची माहिती आहे, लोक परदेशात जाऊन देश दाखवतात पण तू देश सोबत नेऊन त्यांना आपली संस्कृती दाखवलिस !!!👍👍👍 नवीन कल्पनासाठी all the best !!!

  • @samrat_mandhare
    @samrat_mandhare Жыл бұрын

    ताई तुझा आजचा व्हिडीओ पाहून खरंच अंगावर काटा आला आणि खूप अभिमान वाटत आहे की तु आपली परंपरा बाहेर देशात पण दाखवत आहे खूप आहे छान खूप आवडले . जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @gitteshankar439
    @gitteshankar439 Жыл бұрын

    ताई तुम्ही महाराष्ट्राची/भारतीय संस्कृती महत्व युरोप मध्ये काय आहे हे आम्हाला या व्हिडिओ मधून समजल फार आनंद झाला .... तुमचा अभिमान वाटतो जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Жыл бұрын

    फारच छान तु ताईडे युरोप मध्ये भारतीय संस्कृती आणि त्यात महाराष्ट्रातील संस्कृती दाखवून महाराष्ट्राची बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकीची आठवण जगाला दाखविली ताईडे तुला शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय 👍

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Жыл бұрын

    Hat's opp ताई तुम्ही युरोप मध्ये असूनही आपली भारतीय🇮🇳👳 संस्कृती जपत आहात. खूपच छान👏✊👍👏✊👍 🙏👌👌😍😍🪔🍵🔱

  • @rosal1241
    @rosal1241 Жыл бұрын

    It takes tremendous amount of guts to do this in public. I guess you got the ultimate compliment when the woman walking by said har har har Mahadev. We need more people like you as NRI’s who promote Marathi culture truly outside India. I’m a Canadian and although we have a lot of Maharashtrians here, there is not a single one like you. Way to go girl and more power to you and Manoj.

  • @IndianMomInEuropeKomalVlog

    @IndianMomInEuropeKomalVlog

    Жыл бұрын

    Thank you 😊

  • @krishnakumarsawant8013

    @krishnakumarsawant8013

    Жыл бұрын

    Perfect comment.

  • @ujwalaamre4929

    @ujwalaamre4929

    Жыл бұрын

    In May which dates are available?

  • @saurabhfx8307

    @saurabhfx8307

    Жыл бұрын

    Maybe she have seen bajirao mastani movie that's why

  • @navanathwadakar8157
    @navanathwadakar8157 Жыл бұрын

    ताई तू खूप छान दीसतीस आणि तू भारतीय संस्कृती सार्य जगाला दाखविली त्या बद्दल अभिमान आहे आम्हाला.

  • @princenarula4856
    @princenarula4856 Жыл бұрын

    फारच सुंदर दिसत होता मला फार अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा आपल्या परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ आहे

  • @aditijadhav6263
    @aditijadhav6263 Жыл бұрын

    खुप छान तुला पाहून मन भरून आलं कारण भारतीय खुप बाहेरच्या देशात राहतात पण तूझ्या सारखं महाराष्ट्र ची शान नववारी घालून फिरणं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान असणं इथेच तु आमचं मन जिकलंस hats off तुला 😍👌👌👌👌👌👌👍🏻❣️कोमल 😘

  • @asmitasood652
    @asmitasood652 Жыл бұрын

    👌 realy proud moments 💕 आणि त्या जेव्हा हर हर महादेव बोलल्या तेव्व्हा अंगावर शहारे आले आणि डोळयात अश्रु आले हो अणि एक असे जाणवले की एकही भारतीय नाही भेटले जे भारतीय म्हणून react झाले! मला त्यांच्या भारतीय म्हणून reaction अपेक्षित होत्या even that very nice!

  • @savitagodge6852

    @savitagodge6852

    Жыл бұрын

    खरंच अंगावर शहारे आले हार हार महादेव म्हंटल्यावर

  • @rupalipatil4979

    @rupalipatil4979

    Жыл бұрын

    Same feeling hoti mzi pan

  • @deepalidas6026

    @deepalidas6026

    Жыл бұрын

    Same

  • @vedapanicker8931

    @vedapanicker8931

    Жыл бұрын

    Great komal

  • @Ssonawane890

    @Ssonawane890

    Жыл бұрын

    Hmmm same zal

  • @VivekSingh-on7ri
    @VivekSingh-on7ri Жыл бұрын

    Showing Indian Culture with this traditional marathi look...!!!!...wow Really appreciated...!!!

  • @hhdghgfffgg
    @hhdghgfffgg Жыл бұрын

    खूप छान ताई 👌 आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहेच अशी की प्रत्येक देशातील लोकांना आवडते 😎

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Жыл бұрын

    कोमल व मनोज तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन . खूप खूप अभिमान वाटला माझा तुमच्या कृतीला सलाम. जय महाराष्ट्र ,हरहर महादेव !

  • @anitadhuri9302
    @anitadhuri9302 Жыл бұрын

    हर हर महादेव, आज आम्हाला मराठी असल्याचा अभिमान वाटला 👏👏💐🍧

  • @themarathaempire5581

    @themarathaempire5581

    Жыл бұрын

    Mala Janma pasun Abhiman aahe Marathi Ani Maratha aslyacha

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 Жыл бұрын

    खूप छान ताई तुमचा लुक खूप सुंदर दिसत होता सर्व लोक बघून smile करत होते अभिमान वाटला आपण महाराष्ट्रातीन आहोत जय महाराष्ट्र

  • @devamaske4904
    @devamaske4904 Жыл бұрын

    एकच नंबर एकदम कडक तुमचा अभिमान वाटतो मला कारण मॅडम out of country मध्ये राहून सुद्धा तिथली परिस्थिती बघता खूप छान वाटलं तुम्ही भारतीय आहात आणि तिथली संस्कृती आणि भारतीय संस्कृती ही महान आहे तिथं राहून भारतीय नारीचा खरा पेहराव दाखवून दिल की भारतीय नारी तिची संस्कृती ही आहे एकीकडे तुम्ही तिकडे खूप छान काम करता आणि आपल्या भारतामध्ये बघा शॉर्ट कपडे घालून फिरतात किती या जिजाऊच्या लेकींना कळायला पाहिजे की मुसलमान धर्मा मध्ये पूर्ण शरीर झाकून फिरतात त्याचे पेहराव बघा हिंदू नारी बघा पुरुष पूर्ण कपडे घालून फिरतो आणि स्त्रिया बघा अपूर्ण कपडे घालून फिरतात काय ही संस्कृती हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय

  • @chandrakantthakur8326
    @chandrakantthakur8326 Жыл бұрын

    अभिमान वाटतो ताई सुंदर दिसते त्या बद्दल शंकाच नाही तर तुम्ही लोकांनी आपली संस्कृती जतन करून जपली व ती साता समुद्राच्या पलीकडे नेउन ठेवली त्या साठी आभार !जय शिवराय! जय महाराष्ट्र चुकीचे असल्यास क्षमस्व,,धन्यवाद!

  • @surajkale4857
    @surajkale4857 Жыл бұрын

    I am very happy to see that you have shown the Maharashtrian culture to other countries without any shame. I am really proud of being a Maharashtrian. Maharashtra is the biggest in the world.👌❤️🙏🚩🇮🇳

  • @pandharinathwarungase3949
    @pandharinathwarungase3949 Жыл бұрын

    ही महाराष्ट्राची शान भारताची संस्कृती आहे धन्यवाद ताई माझा महाराष्ट्र युरोप पर्यत पोचवल्याबद्दल

  • @swarupkoparde2186
    @swarupkoparde2186 Жыл бұрын

    06:05 goosebumps हर हर महादेव..... छत्रपती शिवाजी महाराज की जय......the king of Maratha 👑

  • @rohidaskondhalkar5907
    @rohidaskondhalkar5907 Жыл бұрын

    खुप छान कोमल . अभिमान वाटला तुझा.लोकांचा प्रतिसाद पण छान होता. हरहर महादेव ऐकुन छाती अभिमानाने फुगली. महाराष्ट्र युरोपात प्रसिध्द केल्या बद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि आभार.

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 Жыл бұрын

    माहाराष्टाची पैठणी युरोप मध्ये घातली आहे त्या बद्दल आम्हा भारतीयांना अभिमान आहे ताई खूप खूप धन्यवाद आभार ताई

  • @gudaghedattu5089

    @gudaghedattu5089

    Жыл бұрын

    येवला पैठणी

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 Жыл бұрын

    ताई खरोखर तुम्हास दोन्ही हाताने नमन करतो..तुम्ही आपल्या हिंदुस्थान ची संकृती तुम्ही बाहेर घेऊन गेलात आणि तिथली लोक पण तुम्हास भरपूर प्रोत्साहन करीत होते .... आणि आपल्या इथे हिंदूस्थान मध्ये आपली संस्कृती विसर पडत चालले आहे .....आणि काय बोलावे ... ....हरहर महादेव ..जय शिवराय...जय हिंद...

  • @swarupkoparde2186

    @swarupkoparde2186

    Жыл бұрын

    ही हिंदुस्तान संस्कृती पेक्ष्या शिवाजी महाराजांची संस्कृती जास्त आहे अस मला वाटत

  • @anotherunique9705
    @anotherunique9705 Жыл бұрын

    मॅडम खूप छान भारतात विदेशी संस्कृती लोक स्वीकारतात पण तुम्ही बाहेर भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती जपत आहात धन्यवाद 🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @Bhagya_Shree_Ram
    @Bhagya_Shree_Ram Жыл бұрын

    ताई तुम्ही जे करत आहात त्यासाठी खूप daring आणि खूप जास्त आत्मविश्वास पाहिजे. दुसऱ्या देशात इतक्या आत्मविश्वासाने नऊवारी घालून फिरणं hatts of to u . तुम्ही नेहमीच वेगळं content देण्याचा प्रयत्न करत आहात . Really appreciate your work . Stay confident. Stay happy. Lot's of love 😘

  • @rajeshpatil8202
    @rajeshpatil8202 Жыл бұрын

    Khup chaan taiii.. amhala garva qhe tumchyavar ki tumhi apli sanskruti baherchya deshat suddha japtay... jay hind...

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын

    भारतीय संस्कृती युरोप पर्यंत पोहोचल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 😊👍🏻

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 Жыл бұрын

    हर हर महादेव! वाह! भारतीय संस्कार सातासमुद्रापार पोचले हे पाहून आनंद आणि अभिमान वाटला. जय हिंद!

  • @rupalishelar1319
    @rupalishelar1319 Жыл бұрын

    👌 realy proud moments 💕 आज खरच डोळ्यातुन पाणी आल आपला अभिमान वाटतो भारतीय असण्याचा

  • @abhaywadke6676

    @abhaywadke6676

    Жыл бұрын

    Khup ch chan tai

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 Жыл бұрын

    मला हा व्हिडिओ आता सहज दिसला एवढ्यात आणि खरंच तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल इतक्या लांब राहूनही तुम्ही आपल्या संस्कृतीशी एवढे एकरूप आहात हे पाहून खरंच बरं वाटलं आणि हो एवढं सांगाल का की आपल्या मराठी लोकांचे किती टक्के प्रमाण आहे तुमच्याकडे

  • @gajananpenshanwar3006
    @gajananpenshanwar3006 Жыл бұрын

    Khup chan ekdam rubabdar, khup jan pahile aang pradarshan karun video taktat pn tumhi marathi sanskruti japtay ani tehi itar deshat khup chan ani khup shubhechha 🤗🥰👏👏

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 Жыл бұрын

    छान! हा व्हिडीओ इतर भारतीय भाषांमध्ये ही टाकल्यास सर्व भारतीयांना कळेल.

  • @Dpawar-bu4vu
    @Dpawar-bu4vu Жыл бұрын

    खूप छान आपली मराठी संस्कृति आणि indian कॅल्चर. ..तुम्हाला माझा मानाचा मुजरा...जय महाराष्ट्र ...

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Жыл бұрын

    Grat tai......खरचं मराठी असल्याचा अभिमान....मनोज दादा चं खरचं कोतुक करावं तितकं कमी आहे,,,तुला सर्व गोष्टीत सपोॅट करतात,त्यांच्यामुळे तू पुढे आहेस,,,goood family,रिलेशनशिप चांगली समजूतदारपणा आहे,💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋खरचं भारी आहे आजचा विडीओ💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💖💖💖💖💖💖💖💖💖💖💓💓💓💓💓💓💓💓💓💓

  • @prajaktahindalekar787
    @prajaktahindalekar787 Жыл бұрын

    Just wow 😮 Tumchi nauvari sadi khup chan ahe ani tumcha look pan khup chan ahe.. जय जिजाऊ जय शिवराय..🙏🏻🚩🚩

  • @sachinpatil2404
    @sachinpatil2404 Жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्राची शान आहेत तुम्ही आदरणीय महोदया🙏❤️💐

  • @dipaleebhashtetambvekar2347
    @dipaleebhashtetambvekar2347 Жыл бұрын

    अस वाटत होत इंडिया मधली महाराणी युरोप मधे walk करत आहे🤗😊 खूपच छान....किती हिम्मत लागते अस करायला...आणि किती confident आहेस तू ...खूपच छान... You are great 👍

  • @myindia12

    @myindia12

    Жыл бұрын

  • @karishmagaikwad871
    @karishmagaikwad871 Жыл бұрын

    पूरे विश्व के ऊपर भारत का परचम लहेरेगा. So proud off you diii. Keep growing. ,👍

  • @iloveindia7661
    @iloveindia7661 Жыл бұрын

    खूप छान ताई.. आम्हाला तुमचा व्हिडीओ खूप आवडला... यापुढे ही आपण असेच आपली संस्कृती विदेशातील लोकांना माहिती होतील असेच बनवा... खूप खूप अभिनंदन

  • @rupeshpawar4338
    @rupeshpawar4338 Жыл бұрын

    खूप छान ताई अभिमान आहे तुमचा तुम्ही आपलं culture परदेशी represent करताय मस्त

  • @Gauravchavan57478
    @Gauravchavan57478 Жыл бұрын

    5:54 गर्व होतो हिंदू असल्याचा 🚩🇮🇳

  • @yshevkari267

    @yshevkari267

    Жыл бұрын

    ​@@imrankhanmansuri9494 तुला पाहून तर आणखीनच गर्व होतो हिंदू असल्याचा.

  • @KING-cu9ot

    @KING-cu9ot

    Жыл бұрын

    @@imrankhanmansuri9494 Jay shivray ❤️

  • @KNinad2502

    @KNinad2502

    Жыл бұрын

    @@imrankhanmansuri9494 हे सत्य स्वीकार करणारे फार कमी लोक असतात आणि तू त्यातलाच एक आहे मित्रा आणि एक सांगतो मला वाटते की तू हिंदू धर्मात परत यावे आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारावा बाकी तुझी इच्छा 👍. जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @amanpinjari5813

    @amanpinjari5813

    Жыл бұрын

    @@imrankhanmansuri9494 bhau tu kuthla

  • @sandeepchalke4141
    @sandeepchalke4141 Жыл бұрын

    मानलं यार... जबरदस्त आत्मविश्वास... आपल्या संस्कृती चा सार्थ अभिमान आणि विश्वास. 👍 ती बाई हर हर महादेव म्हणाली, म्हणजे तीला मराठी साज आणि शिवराय यांच्याबद्दल माहिती आहे. न पेक्षा बऱ्याच लोकांना हा मराठी आउटफिट आहे, हे माहिती आहे. एकदम भारी... कालच एका सुंदर मराठी मुलीचा न्यूझिलंड चे व्हिडिओ बघितले. पण हा विडिओ युनिक, अगदीच सरस. 👌

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 Жыл бұрын

    खूप सुंदर व्हिडिओ, नऊवारी नेसून फिरणे खूप धाडसी विचार आहे आम्ही येथे भारतामध्ये सुद्धा आपले संस्कृतीचे पोशाख घालून बाहेर जायला कुंकू लावायला लाज वाटते तुम्ही ते अमेरिका मध्ये करून दाखवला खरंच तुमच्या या धाडसीपणाला शतशः प्रणाम🙏🙏

  • @shounakgupte75
    @shounakgupte75 Жыл бұрын

    Khup Sundar video Tai 👍🏻 keep it up Jai Maharashtra

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 Жыл бұрын

    हर हर महादेव ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आले.. ही ओळख म्हणजे आमचे भाग्य आहे.. हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manjushamemane4379
    @manjushamemane4379 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र 👌👍🤗खुप छान नऊवारी 👌👌🥰तुमचा अभिमान वाटतो👌👍हर हर महादेव 👍🙏

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 Жыл бұрын

    Amahala khup garv aani aabhiman aahe tai tumcha aaj videshat aaplya marathi sanskrutichi olakh tumchya mule hot aahe dhanywad

  • @arvindkamble8035
    @arvindkamble8035 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र नववारी बेस्ट ❤️💫☺️ Keep it up Tai...u r the best 🎉

  • @smitashardul5377
    @smitashardul5377 Жыл бұрын

    काय कोमल, तू खरच खूप सुंदर दिसते आणि एवढी जड साडी नऊवारी नेसून तू एवढे युरोपमध्ये फिरते ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचे सगळे क्रेडिट मनोजला जातो त्याला हाऊस आहे म्हणून तो तुला सपोर्ट करतो नाहीतर बरेच पुरुष असे असतात की त्यांना हे असलं काही आवडत नाही पण मनोज एकदम गुड बॉय आहे हा आणि विशेष म्हणजे नाशिकची कोमल आहे आय ॲम प्राऊड ऑफ यु ऑल द बेस्ट टेक केअर 👌👌😘😘🍫🍭🇮🇳

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 Жыл бұрын

    खुपच सुंदर विडिआे.... लोकांचे रिएक्शन खुप मस्त होते... आणि हर हर महादेव परदेशी लोकांना आठवण करुन दिली... त्याबद्दल आपले आभार.. आपल्या दोघांचे हि आभार जय महाराष्ट्र

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Жыл бұрын

    मराठ मोळ्या ताईला आशीर्वाद .माझीताई भाग्यवंत गर्व आहे.खुप बंर वाटल.

  • @coloursRangolii
    @coloursRangolii Жыл бұрын

    Hat's off to you, कमाल भारतामधे हे सामान्य वाटल असत पण Europe मधे बापरे त्यांच्या reaction घेणं खुपच धैर्याचं काम आहे असं मला वाटतं मनोज दादाना व्हिडीओ बनवतांनी मजा आली असेलच🎉 मस्तच

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 Жыл бұрын

    मराठी मावळ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते परंतु तुम्ही युरोप पार लावले 👌👌👌 हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sadashivkhandalkar9906
    @sadashivkhandalkar9906 Жыл бұрын

    Very very nice khup chhan vatale keep it up God bless you all.

  • @jyotipatil1768
    @jyotipatil1768 Жыл бұрын

    खूप छान दिसते ताई तु गर्व आहे मला मराठी असल्याचा आणि त्या लेडीज हर हर महादेव म्हटलं ना तेव्हा खूपच छान वाटलं

  • @vidhiandmummy9230
    @vidhiandmummy9230 Жыл бұрын

    ताई खूप खूप proud feel झाले हा व्हिडिओ पाहून.....आणि आज विशेष आभार मनोज दादाचे .खूप छान मराठी music 🎶 एडिट केली आहे..त्यामुळे व्हिडियो पाहताना खरचं खूप भारी वाटत होते....

  • @gitanjaliparab9640
    @gitanjaliparab9640 Жыл бұрын

    Wowwwwww💖💖💖💖💖 दोघांच्या मेहनतीला सलाम 🙏🙏🙏⚘️ ही कल्पनाच खूप छान आहे 👍👍👌👌👌👌 So sweet 😋 that lady...हर हर महादेव ⚘️🙏🙏🙏💖💖

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Жыл бұрын

    खूप सुंदर मराठी संस्कृती ची सातासमुद्रापार दर्शवला!!!!

  • @ajayvishwakarma0909
    @ajayvishwakarma0909 Жыл бұрын

    बहुत अच्छा लगता हैं जब कोई भारतीय महिला अपने पारंपरिक वस्त्र पहंती है खास कर यूरोप मैं जय हिंद जय महाराष्ट्र।

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 Жыл бұрын

    कोमल आणि मनोज तुम्ही कितिंदा आमचे मन जिंकाल. तुम्हाल अनेक आशिर्वाद

  • @pallavikasar5349
    @pallavikasar5349 Жыл бұрын

    Very proud movement for all of us as Indians. India madhe rahun dekhil koni karu shakal nasal je tu etakya easily and confidently kelas ........hats off to both of u.....

  • @bhalchandradalvi3888
    @bhalchandradalvi3888 Жыл бұрын

    ताई खूपच छान . खरंच खूपच छान व्हिडिओ वाटलं बघायला तुमचं. आपली संस्कृती बाहेर देशात जपल्या बद्दल ताई तुम्हाला अभिनंदन करावा तेवढा कमीच आहे.

  • @balkrushnaraut9898
    @balkrushnaraut9898 Жыл бұрын

    फारच छान, महाराष्ट्र ची शान, thanks.

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Жыл бұрын

    अरे कमाल आहेस तू कोमल..... माझ्याकडे चे शब्द कमी पडतील तुझ कौतुक करायला.. मुख्य म्हणजे you feel proud about your heritage, culture etc. That's really great.. ♥️ hats off to you n Manoj, who always supports and stand by your side 👍 Your well wisher Tai from Mumbai

  • @bhavanasalve3767

    @bhavanasalve3767

    Жыл бұрын

    Har Har Mahadev mhnje shivaji maharajanchi mahiti asnar navari varun bolle ashnar

  • @bhavanasalve3767

    @bhavanasalve3767

    Жыл бұрын

    kharach husband khup supportive ahet hats of Manoj ji

  • @archanaawande4260

    @archanaawande4260

    Жыл бұрын

    Chatrapti shivaji maharaj ki jay

  • @kiranmohekar1123

    @kiranmohekar1123

    Жыл бұрын

    Nice. Video.

  • @pratibhakale9329

    @pratibhakale9329

    Жыл бұрын

    Great Tai 👌👌

  • @ganeshvanvefamilysandfesti2588
    @ganeshvanvefamilysandfesti2588 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. खरच खुप सुंदर साडी आणि ताई तुम्ही पण.

  • @user-ul3wr1up3e
    @user-ul3wr1up3e Жыл бұрын

    धन्यावाद,करतो आपली संस्कृती मधे पेहरावात आपण फार. खुप छान दिसतोच,आपण युरोप मधे असल्याने येथील रहानि मान पहायला मिळते.आपल्या व अशा ठिकाणच्या भागाचे चागलेच दर्शन मिळाले.जय जिजाऊ जय शिवराय,जय महाराष्ट्र

  • @nagindasvispute8162
    @nagindasvispute8162 Жыл бұрын

    आपली क्रियेटीव्हीटी आणि डेअरींगला सलाम . खुपच छान विडीओ.

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 Жыл бұрын

    आपली संस्कृति बाहेर देशात माऊली तूम्हाला मना पासून मानाचा मूजरा हर हर महादेव

  • @jayshrikhapke1823
    @jayshrikhapke1823 Жыл бұрын

    हर हर महादेव ऐकता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले खुप छान वाटले ऐकुन खूप छान व्हिडिओ 👌👌👍तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच 👏👏 अभिमान आहे आपण महाराष्ट्रीय असल्याचा 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @vishalv.sawant7019
    @vishalv.sawant7019 Жыл бұрын

    This will definitely bring the revolution in the European culture...plz do continue this experiment Great respect to the responsible Maharashtrian & really felt overwhelmed when a resident from the local saying हर हर महादेव... अभिमान वाटला...मराठी एक पाऊल पडते पुढे...

  • @vilasujgaonkar
    @vilasujgaonkar Жыл бұрын

    एक सुंदर प्रयोग. एक मराठी गजर युरोपमध्ये. धन्यवाद.

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 Жыл бұрын

    ताई अटकेपार झेंडा लावलास युरोपीय देशात आपल्या भारत देशाचा... अप्रतिम मराठमोळं सौंदर्य खूप मस्त दिसतेस तू..😊👌👌आणि कॅरी पण खूप छान केलासएस👍👌😊ग्रे8

  • @tanvi_2104
    @tanvi_2104 Жыл бұрын

    This was so amazing! Feels proud to be an Indian 🇮🇳......Also the way ppl greet the stranger and pass a compliment is so great ❤️❤️

Келесі