Yelkot Devacha | Sher Shivraj | Chinmay M, Mrunmayee D & Digpal L | Adarsh Shinde & Juilee Joglekar

Музыка

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the video of Yelkot Devacha sung by Adarsh Shinde & Juilee Joglekar.
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/3NAbZBu
Wynk Music - bit.ly/3qHuASj
iTunes - apple.co/3Nqjw5E
Apple Music - apple.co/3Nqjw5E
Amazon Prime Music - amzn.to/3wPDMIg
Hungama Music - bit.ly/3LuVl4p
Spotify - spoti.fi/3JRczIB
KZread Music - bit.ly/3qLqusr
Resso - bit.ly/3NBjc4m
Movie - Sher Shivraj
Vocals - Adarsh Shinde & Juilee Joglekar
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Digpal Lanjekar
Chorus - Poonam Godbole, Rama Kulkarni, Mayura Kale, Ajit Vispute, Hrishkesh Kelkar & Ketan Godbole
Arranged and Produced By - Devdutta Manisha Baji, Shantanu Pande
Live Rhythm and Percussion - Omkar Ingawale, Nagesh Bhosekar, Apurv Dravid, Vikram Bhat Sanai, Sundri and Other Woodwinds - Gajanan Salunkhe, Rajendra Salunkhe
Recorded By Tushar Pandit @Dawn Studios Pune
Kittu Myakal, Vinayak Pawar @ Sound Ideaz - Mumbai
Prateek Kelkar @ Vibrainia Studios - Pune Mixed by - Ajinkya Dhapare @ The Sonic Station - Mumbai
Mastered By Vijay Dayal @ Yash Raj Studios - Mumbai Assistant To Vijay Dayal Chinmay Mestry
Choreographer - Kiran Borkar
Cast - Chinmay Mandlekar, Mrunmayee Deshpande, Ajay Purkar & Digpal Lanjekar
Production House - Mumbai Movie Studios, Raajwarsa Productions & Mulakshar Productions
Producers - Nittin Keni, Anil Warkhade, Pradyot Pendharkar, Chinmay Mandalekar & Digpal Lanjekar
Director - Digpal Lanjekar
Distributed by UFO Moviez
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes.in/home
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 1 300

  • @we9172
    @we91722 жыл бұрын

    Digpal lanjekar changed standard of marathi film industry , Hats off sir ....

  • @arunkedare
    @arunkedare2 жыл бұрын

    जे ह्या गाण्यामध्ये चुका काढत आहेत. त्यांना एवढच सांगतो की तुम्ही जाऊन साऊथ, बॉलीवुडचे पिक्चर बघावेत. मराठी चित्रपट पाहण्याची तुमची लायकी नाही. बजेट कमी आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही म्हणाल. त्या चित्रपटामधील कलाकारांची मेहनत, कथा इ. बघा. जय शिवराय जय जिजाऊ 🚩🙏

  • @piyushpaunikar4128

    @piyushpaunikar4128

    2 жыл бұрын

    mast uttar dila✔💯

  • @sakshikhedekar3454

    @sakshikhedekar3454

    2 жыл бұрын

    Ekadam barobar bolala dada ♥️

  • @manjiris2044

    @manjiris2044

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @kuldipdalvi2020
    @kuldipdalvi20202 жыл бұрын

    पुन्हा एक धमका।।। आम्ही अजून पावनखिंड मधून बाहेर नई पडलो आणि आता शेर शिवराज,,,can't wait to watch this Epic in the theatre... जय शिवराय

  • @abhijeetpawar5703
    @abhijeetpawar57032 жыл бұрын

    खूप छान पिक्चर आहे सगळे बघायला जा . बॉलिवूड ला आणि साऊथ मुवी पेक्षा पण छान आहे . आपल्या देवाचा इतिहास डोळ्यासमोर आणलाय ह्या पिक्चर ने. 100/100 रेटिंग देतो शेर शिवराज पिक्चर ला 🧡👑 छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🚩🧡👑🦁🇮🇳 वर्ष कोणते का असेना पण या भारताचा वाघ आमचा छत्रपति शिवाजी राजा आहे🦁👑👑🔥 जय श्री राम 👑🙏🙏🙏🧡🧡🚩🚩🚩 छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩🦁👑👑🙏🧡🇮🇳 भारत माता की जय🙏🧡🇮🇳

  • @maheshvidhate4920
    @maheshvidhate49202 жыл бұрын

    चिन्मय मांडलेकर तुम्ही खूप उत्तम काम करत आहात जसे फर्जंद,फतेशिकस्त,पावनखिंड आणि आता शेर शिवराज. जुन्या पिडीच्या मनात इतिहास पुनर्जीवित करण्याचा आणि नव्या पिडीच्या मनात शिरायांचा इतिहास बिंबवण्याचा. आपल्या इतिहासाच्या एक प्रसंगावर सिनेमा निर्माण करून तुम्ही पुन्हा इतिहास डोळयांसमोर उभा करत आहात.खूप मस्त वाटत आहे हे असंच चालू ठेवा हे थांबलं नाही पाहिजे. खूप खूप शुभेच्छा 🚩🚩

  • @ajju2626
    @ajju26262 жыл бұрын

    संपूर्ण महाराषट्रातील लोकांना वेड लावून सोडलाय तुम्ही अशीच पूर्ण अष्टक बनवा 😍😍😍🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🚩🚩

  • @prashantkhedjsrmumbai1313
    @prashantkhedjsrmumbai13132 жыл бұрын

    दिगपाल लांजेकर हे आधुनिक महाराष्ट्र भूषण ठरतील खूप महान कार्य उत्तम रीतीने करीत आहेत

  • @yogesharde2951
    @yogesharde2951 Жыл бұрын

    #संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी निवासी अधिपती साक्षात शंकराचा अवतार खंडेराय महाराज आणि महाराष्ट्राची अस्मिता आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजोड संगम या गाण्यात पाहायला मिळाला हे आपलं परमभाग्य च आहे अशीच कलाकृती या पुढे ही तयार होत राहावी हीच मनस्वी इच्छा सर्वांचे मनापासून आभार❤️🙏🙏✨✨✨🚩🚩🚩

  • @shahirsarate2112
    @shahirsarate21122 жыл бұрын

    मन लावुन जीव उगाळावा आणी जिव्हाळ्याचा.... देखावा... पाझरावा..... आसे एका मागुन एक... ऐतिहसिक चीत्रपट निर्मिती होणे ही शिव भक्तांसाठी उल्हासाची सुग्गी.... होय... खुप खुप शुभेच्छा..... आणी आई तुळजाभवानीचे....आशीर्वाद🚩🚩🚩

  • @NilAmskyB
    @NilAmskyB2 жыл бұрын

    *दिग्पालदादाला खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक अभिनंदन आपल्या श्री शिवराज अष्टकासाठी. या अष्टकतील सर्व चित्रपट हे नुसते चित्रपट नसून मराठी माणसाच काळीज आहेत. प्रत्येक चित्रपटागणिक अधिकाधिक उत्सुकता, हर्ष, आणि हुरहूर वाढतच जाते. प्रत्येक चित्रपट आम्ही प्रत्येक वेळी जगत असतो. खूप खूप धन्यवाद..........* *शिवराजअष्टकतील प्रत्येक चित्रपटातील सर्वच गाणी अतुलनीय आहेत त्याचे रचना त्याच संगीत त्यातील वाद्य त्यांचे गायक आणि सोबतच अतिशय उत्कृष्ट अस साजेस नृत्य आणि ऐकणाऱ्याच्या कोणालाच नाही तर मनालाही उभारी देणार अस प्रत्येक गाण्यात महाराजांच्या आपल्यात असण्याचा भास. एकदम अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणनारी सर्वांची अभिनयकुशलाता खरच खूप भारावून जायला होतय.* *इच्छा आहे पूर्ण होईल न होईल माहीत नाही पण एक दिवस का होईना या अष्टकातील एखादया तरी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभाग घेता यावा. कलाकार म्हणून न्हवे तर एक मराठी मावळे म्हणून. खूप छान काम आणि अतिउत्तम मांडणी.* *अजून खूप असेल चित्रपट बनावेत आणि आम्ही असाच महाराजांच्या सानिध्यात राहावं बस.* 🚩🚩🚩🚩

  • @sourabhchoudhari
    @sourabhchoudhari2 жыл бұрын

    आपल्या शिवरायांच्या मराठी चित्रपटांची जी सिरीज आता येत आहे - ती सर्व भारतभर पोहोचयला हवी - आणि त्या साठी आपले चित्रपट सुद्धा हिन्दी, तमिळ,तेलगू, कन्नड, मल्याळम मध्ये dub व्हायला हवेत - सहमत असाल तर लाइक करा - आणि माझ्या comment ला चित्रपटाच्या टीम पर्यंत पोहोचण्यास मदत करा ❣️ जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र जय भारत ❣️🚩

  • @dhruvpankajgokhale

    @dhruvpankajgokhale

    2 жыл бұрын

    जसा श्रीवल्ली च पण फॅन्स नी मराठी हिंदी वगैरे इतर भाषेत केले तसे इथे वाहायला हवे

  • @indiamarvelstalk9036
    @indiamarvelstalk90362 жыл бұрын

    या गीताची जादू अशी आहे की जितकं ऐकत पाहत जाईल तेवढ हृदयात घट्ट स्थान होतं जात..कमाल आहे म्हणजे मल्हारी मार्तंड अणि छत्रपती शिवराय असा संयोग या गाण्यामधे आहे अणि त्यामुळे याच प्रचिती प्रत्यक्ष येतेच..रोज 3-4 वेळा हे गाणं पाहतो..येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @indiamarvelstalk9036

    @indiamarvelstalk9036

    2 жыл бұрын

    @Vijay मित्रा...या गाण्याची चित्रफित येऊन 3-4 दिवस झाले...lyrical video ani video या दोन गोष्टी असतात..for your kind information. check your facts

  • @sadanandchinchakar6763
    @sadanandchinchakar67632 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण येळकोट येळकोट जय मल्हार...सदानंदाचा येळकोट...! गाणे बघून असे वाटते, हा आनंद थोरले महाराज शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवासातील शूरवीर सरदार कान्होजी जेधे यांच्या कारी गावातील असावा, सरदार कान्होजी जेधे यांची निष्ठा म्हणजे एका हातात निखारा आणि दुसर्‍या हातात तुळशीपत्र ठेवलेले... अफझल खानाचे फर्मान मिळताच सरदार कान्होजी जेधे थेट आपले पुत्राला व लष्करी जमावाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे आले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सरदार कान्होजी जेधे यांची सत्व परीक्षा पाहण्यासाठी म्हणाले "आपणही जावे, आणि खानास मिळावे!" सरदार कान्होजी जेधे : " राजे, या पुढे खस्त होऊ (मरण पत्करू) तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही.! असे बोलून बेल भांडार उचलून शप्पथ घेतली व आपल्या वतनावर पाणी सोडले. हे दर्शवण्यासाठी आपल्या उजव्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन डाव्या हाताने राज्यांच्या पायावर पाण्याचा अभिषेक घातला व आपल्या स्वराज्य निष्ठेची तसेच प्रामाणिकपणाची जाणीव करून दिली. पुढे अफझल खान स्वारी मध्ये सरदार कान्होजी जेधे यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या प्रत्येक मावळ्यांना मानाचा मुजरा.!👏👏🚩🚩

  • @manasshinde5760
    @manasshinde57602 жыл бұрын

    शिवबाच्या रूपाचं दर्शन नंतर शिव शंकराचं दर्शन म्हणत गुप्तहेरचे लक्षण छान दाखवले गाणं उत्तमच👍👍

  • @prathameshpatilgraphics
    @prathameshpatilgraphics2 жыл бұрын

    नृत्य, भाव, गाण्याची रचना एक नंबर, पावनखिंड कसा गाजला तसाच ह्यो पण चा गाजणार शब्द हाय आपला...जय शिवराय❤️

  • @sagarkengar7031
    @sagarkengar70312 жыл бұрын

    नशिब आमचे लहानपणी शालेय शिक्षणात शिवचरित्र व आता चिञपटांच्या माध्यमातून त्याची उजळणी हर हर महादेव

  • @kishornalawade2473
    @kishornalawade24732 жыл бұрын

    🚩गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्षाच्या आपणांस व आपल्या परिवारास मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.🚩 हे नवीन वर्ष आपणांस सुख, समृद्धी, भरभराटीचे, आनंददायी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना🙏🏻🚩

  • @ywh_writes
    @ywh_writes2 жыл бұрын

    नवीन पर्वाची नवीन सुरुवात परत एकदा जोरात आणि जोरदार सुरुवात नवीन चित्रपट होऊन जाऊद्या शिवमय🙏🚩 संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा🙏🚩 येळकोट देवाचा मल्हारी त्ये माझा राजं 🙏🚩

  • @ywh_writes

    @ywh_writes

    2 жыл бұрын

    🙏🙏🚩

  • @rohan7215
    @rohan72152 жыл бұрын

    मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे... 🚩🚩🚩

  • @laxmansawant8662
    @laxmansawant86622 жыл бұрын

    आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम… महाराज.. गडपती, भुपती, प्रजापती.. सुवर्णरक्त श्रीपती ।। अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत ।। राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर ।। महाराजाधिराज… राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।। राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।।

  • @omkar.d0737
    @omkar.d07372 жыл бұрын

    Jay shivray 🧡..marathi navinvarsh nimit hardik shubecha🙏🙏

  • @sameersumant9669

    @sameersumant9669

    2 жыл бұрын

    Marathi navavarsh navhe...Hindu navavarsh mhana

  • @omkar.d0737

    @omkar.d0737

    2 жыл бұрын

    @@sameersumant9669 🙏🙏✨

  • @kiranjangam1590

    @kiranjangam1590

    2 жыл бұрын

    @@sameersumant9669 AA

  • @sameersumant9669

    @sameersumant9669

    2 жыл бұрын

    @@vishwarajkadam2485 हा फक्त मराठी माणसांचा सण आहे का ?...का संपूर्ण हिंदूंचा आहे जे मराठी नाहीयेत ?

  • @sameersumant9669

    @sameersumant9669

    2 жыл бұрын

    @@vishwarajkadam2485 हा मग बरोबर आहे तुमचे

  • @maratha_15
    @maratha_152 жыл бұрын

    नवीन वर्षाची एवढी भारी सुरुवात अजून काय पाहिजे एखाद्याला 🔥🙏🚩 धन्यवाद दिगपाल सर♥️🙏

  • @itsartandcraft7218
    @itsartandcraft72182 жыл бұрын

    असे संस्कारक्षम चित्रपट असल्यावर आमच्या मुलांच्या तोंडात ही चांगलीच गाणी येणार! आजच्या आणि उद्याच्या पिढीत जर चांगले सामाजिक भान, अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत आणि देशप्रेम निर्माण झाले तर ह्यात तुमच्या 8 चित्रपटाचं मोलाचं योगदान असेल दिगपाल सर आणि टीम! ,🙏🙏 आभार मानावेत तेवढे कमी... आपल्या ह्या शिवकार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा!💐

  • @KamlakarBhadakwad
    @KamlakarBhadakwad2 жыл бұрын

    💛येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 किती छान जागरण गोंधळाच गाणं आहे. सतत पहावसं वाटतं.

  • @sejalpotdar4817
    @sejalpotdar48172 жыл бұрын

    किती छान पद्धतीने choreograph केलंय नृत्य!!😍 किती तो उत्साह आणि आनंद 🔥🔥🔥🔥 आणि गाण्याच्या शेवटी आपल्याला छत्रपती शिवराय आलेले दिसतात, बहुतेक ते या गावात येत असतील देवाचं दर्शन घ्यायला🚩🚩🙏🙏🙏...आणि म्हणून त्या गावातली रयत इतकी खुश आहे....😊😊😍

  • @grvshlr

    @grvshlr

    2 жыл бұрын

    Nahi.. 1:42 la bga.. Last cha scene vegla आहे

  • @sejalpotdar4817

    @sejalpotdar4817

    2 жыл бұрын

    @@grvshlr मी 2:27 या scene बद्दल बोलतेय

  • @skadam3945

    @skadam3945

    2 жыл бұрын

    सेजल भाऊ तुम्ही दिग्पाल दादाच्या टीममध्ये आहात अस वाटतय, असाल तर 20 दिवस राहिलेत चित्रपटाला तर, त्यातील प्रत्येकी 10 दिवस टीझर& ट्रेलर ला लागतात. त्याहिशोबाने आजच टीझर यायला हवं होत. लवकर टीझर रिलीज करा त्यानंतर किमान 10 दिवस तरी ट्रेलर पोहोचायला वेळ लागतो.

  • @sejalpotdar4817

    @sejalpotdar4817

    2 жыл бұрын

    @@skadam3945 अहो नाही, मी दिग्पाल सरांच्या टीम मध्ये नाहिये पण त्यांची खूप मोठी fan आहे 😍😍🙌😊 आणि मी मुलगी आहे 😅

  • @skadam3945

    @skadam3945

    2 жыл бұрын

    @@sejalpotdar4817 OK.क्षमस्व. Profile pic sher shivraj च आहे म्हणून तसे वाटले.🙏

  • @harshasharma8116
    @harshasharma81162 жыл бұрын

    I don't know marathi but this is an addicting song. Jai Chhatrapati Shivaji Maharaj

  • @sarthakkk19
    @sarthakkk192 жыл бұрын

    Kids : RRR Men : Pushpa "Legends : शेर शिवराज

  • @dongralaag_lagli

    @dongralaag_lagli

    2 жыл бұрын

    All all them are legendary movies. Don't take this about kashmir files please.

  • @dongralaag_lagli

    @dongralaag_lagli

    2 жыл бұрын

    They are legendary on there level plz don't do this type of comparison. You don't know how kashmir Pandits were killed

  • @dongralaag_lagli

    @dongralaag_lagli

    2 жыл бұрын

    Please delete this comment

  • @sarthakkk19

    @sarthakkk19

    2 жыл бұрын

    @@dongralaag_lagli edited

  • @dineshkale7063
    @dineshkale70632 жыл бұрын

    ही सिरीज हिंदी,तिलगु,तामिळ,कन्नड सर्व भाषेत मोट्या पडद्यावर दाखवले फाहिजेल

  • @digmbartatke9685
    @digmbartatke96852 жыл бұрын

    आम्ही हा चित्रपट बघायला खूप उत्सुक आहोत....❤️❤️🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @user-dz8fc1rq7p
    @user-dz8fc1rq7p Жыл бұрын

    कलियुगात खंडोबाने अवतार घेतला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हर हर चिंतामणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 छत्रपती शिवाजी महाराज की जय💚💙💜🤎🤍 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @kaveridaude8629
    @kaveridaude86292 жыл бұрын

    No.4 tranding ahe gaane 😍❤️ khupacha bare vatel khupcha jaste 🥺🙏🔥💯

  • @omi2327
    @omi23272 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवायला हवा महाराजांचा इतिहास कसे होते संभाजी महाराज आताच्या पिढीला आपला इतिहास समजला पाहिजे खूप काही शिकण्यासरखे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙇⛳ राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा 🙇

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    *गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!🚩* शिवराय🙏🚩

  • @Akshay1008
    @Akshay10082 жыл бұрын

    हा सिनेमा हिंदी मध्ये पण प्रदर्शित करा, कळूद्या पूर्ण हिंदुस्थानला आपल्या महाराजांचा पुरुषार्थ..... 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nitalthetigress1713
    @nitalthetigress17132 жыл бұрын

    शिवराय 🔥🙏नावच इतके पवित्र आहे की अजून काय हवं मराठी मनाला ❤

  • @DipakKalaskar
    @DipakKalaskar2 жыл бұрын

    खूप कमी चित्रपट बघण्यासारखे येतात त्यातले हे काही❤️🚩 खूप च बरं वाटतं असं बघून जय महाराष्ट्र ❤️🚩🔥

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil81552 жыл бұрын

    वाट बगतोय महावीर छत्रपती संभाजी या चित्रपटाची 🚩🚩

  • @brandgaurav8549
    @brandgaurav85492 жыл бұрын

    अवघ्या विश्वाचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज 🧡🚩👑💪🧡⛳🔥🤙🤙🤙

  • @dineshsakhare3492
    @dineshsakhare34922 жыл бұрын

    जय शिवराय... शेर.... शिवराज हा सिनेमा पन पावनखिंड सारखाच हिट होईल... अशी आई भवानीच्या चरनी प्रार्थना करतो.. जय शिवराय .. जय मल्हार....🚩🚩🚩🙏🙏

  • @nandinigujar2775
    @nandinigujar27752 жыл бұрын

    mala watte he chandrrao more astil ani bahirji naik ani tyanche gupther javlit yeun khitri mhiti milvat asnar mhanun hi codelanguage asel excited to watch movie Jay Shivaray🧡🚩⚔️🧡

  • @ganeshpawar612

    @ganeshpawar612

    2 жыл бұрын

    Barobar gujar afjal khan yaicha adhi more kade hota javli

  • @dhananjaypatilfilms6220
    @dhananjaypatilfilms62202 жыл бұрын

    अप्रतिम 🚩🚩🔥🔥🔥 दिगपाल लांजेकर सर वेड लावलाय तुम्ही महाराष्ट्र ला 🔥🔥🔥शिवराज अष्टक चौथे पुष्प 🔥🚩🚩

  • @Saishray-1990
    @Saishray-19902 жыл бұрын

    asa director hava.. aplyala garaj nahiy sir..big budget chi.. chotya budget madhye sanskruti dishna hech big budget ahe aplya marathi movies sathi..apratim sangeet devdutt baji sir ... hatsoff punha ekda ek vegla prayatna khup avdla

  • @centreofdarvekar

    @centreofdarvekar

    2 жыл бұрын

    Yes Shevti budget, vfx peksha emotion mahatvachya

  • @prathmeshkulkarni8103

    @prathmeshkulkarni8103

    2 жыл бұрын

    मनातल बोललास भावा नुसत big budget budget करून काही होत आणि अजय देवगणचा तान्हाजी बिग बजेटच होता पण जवळपास 80 % इतिहास खोटाच दाखवला गेलाय तानाजी सिनेमात त्याबाबतीत आपले मराठी दिग्दर्शक लेखक खुप अभ्यास करून आणि खरा इतिहास मांडतात आपल्यासमोर याचा सार्थ अभिमान आहे

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    2 жыл бұрын

    सिनेमाचा उद्देश फक्त भावना पोहोचवणं हा नसतो. मनोरंजन आणि भाषा पोहोचवणे हे सुद्धा उद्देश असतातच. साऊथ कडचे कमी बजेट वाले चित्रपट सुद्धा अनेक भाषांमध्ये डब होतात. तस मराठी चित्रपट महाराष्ट्रा पुरता मर्यादित राहतो. म्हणून भावनिक विषयांवरचे चित्रपट हे भव्य दिव्य आणि बिग बजेट वाले चं असावेत तरच अनेक उद्देश साध्य होतात.

  • @SJBBR
    @SJBBR2 жыл бұрын

    अप्रतिम आवाज !!! आणि उत्तम गीतलेखन अशी अजून गाणी येऊ देत जेणेकरून शिवप्रेमींची संख्या वाढेल व आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल ..... तेलकट हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमे दाखवण्यापेक्षा मुलांना महाराजांचे सिनेमे दाखवा . मराठीत सुद्धा प्रेरणादायी सिनेमे आहेत ..जसे की किल्ला, विटी दांडू , अंड्याचा फंडा , यलो , आणि बरंच काही !!!

  • @rutujachavan6613
    @rutujachavan66132 жыл бұрын

    खूप छान आहे जेष्ठ शिवस्नुषा स्वराज्याच्या दुसर्‍या अभिषिक्त महाराणी येसुबाई शंभूराजेंच्या श्री सखी राज्ञी जयती यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट पहायला आवडेल

  • @padmakark.1167
    @padmakark.11672 жыл бұрын

    उभारून गुढी लावू विजय पताका संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

  • @rohitkhairnar3789
    @rohitkhairnar37892 жыл бұрын

    आतुन उर्मी आली श्वास फुलला , नाव एक आवाज़ एक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🚩

  • @nileshdeore1680
    @nileshdeore16802 жыл бұрын

    अप्रतिम संगीत...पुन्हा पुन्हा ऐकवस वाटत...खरच छत्रपती हे नाव जरी कानावर आल तरी एक जोश येतो ..कितीही दुःख असल तरी आनंद वाटतो...आणि हे संगीत तर अंगावर काटे उभे करत ....

  • @yogeshkhambe4261

    @yogeshkhambe4261

    2 жыл бұрын

    अप्रतिम संगीत पुन्हा पुन्हा एकवास वाटत... खरच छञपती हे नाव जरी कानावर आल तरी एक जोश येतो ... किती ही दुःख असल तरी आनंद वाटतो ... आणि हे संगीत तर अंगावर काटे उभे करत... शेर शिवराज येतोय आपल्या भेटीला लवकरच...येळकोट येळकोट

  • @Sandeep-G-Chavan023
    @Sandeep-G-Chavan0232 жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj love from Karnataka ❤️ 🙏

  • @rohitkhengare228
    @rohitkhengare2282 жыл бұрын

    मला गर्व आहे मी मराठी आहे जय महलर जय शिवराय जय जिजाऊ हर हर महादेव राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yugbhasme9924
    @yugbhasme99242 жыл бұрын

    काय जबरदस्त गाणं आहे ..👍👍👍👍👍 चित्रपट पण खूपच उत्कृष्ट!!! सर्व कलाकारांना धन्यवाद 🙏 Jai Shivraj 🚩 Jai Shambhuraje 🚩 Jai Malhar

  • @googleuser2833
    @googleuser28332 жыл бұрын

    अगदी इतिहासात पोहोचून तिथं समोरच येळकोट ऐकल्यासारखं वाटलं... खूपच छान❤️❤️👍🏻

  • @surajombase5047
    @surajombase50472 жыл бұрын

    🔱शिव मार्तंड मल्हार जय खंडेराव महाराज 🔱

  • @AbhijeetPatilWagh
    @AbhijeetPatilWagh2 жыл бұрын

    या पूर्ण सिरीज चा अंतिम चित्रपट येईपर्यंत मराठी चित्रपट दक्षिणात्य व हिंदी चित्रपट सृष्टीला टक्कर देणारी व्हावी अशी ईच्छा पुर्ण व्हावी..... ज्यामधे या सिरीज छा मोठा वाटा असतो.... Quality production👍🚩🚩🚩🚩

  • @ashutoshjadhav2591
    @ashutoshjadhav25912 жыл бұрын

    सुरूवाती पासून शेवटपर्यंत शहारे येतात 🚩🚩

  • @vickyhadve3099
    @vickyhadve30992 жыл бұрын

    खुप छान आपल्या संस्कृतीच प्रदर्शन केलं.... ❤️❤️😘😘🙏🙏

  • @vishalanarase4676
    @vishalanarase46762 жыл бұрын

    Music never disappoint by Devdutt... You are awesome... Expections are increasing day by day...and you fullfill always... Thanks to Devdutt Manisha Baji...❣️

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z2 жыл бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय अहिल्या जय मल्हार जय यशवंत राजे

  • @Princess-jo5dy

    @Princess-jo5dy

    2 жыл бұрын

    He jewdhe wayit comment kartay n movie war tya sarwanchi jalali ahe mostly Dave lok ahet he😆😆😂

  • @Princess-jo5dy

    @Princess-jo5dy

    2 жыл бұрын

    Jay shivray Jay Shriram Bhau 🚩

  • @Princess-jo5dy

    @Princess-jo5dy

    2 жыл бұрын

    Jay Ahilya 🚩🚩🚩

  • @madddymuzic6124
    @madddymuzic61242 жыл бұрын

    Realistic feel .... Waiting for new abhang of sant tukaram in sher shivrajjj

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge442 жыл бұрын

    येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 खूप छान, अप्रतिम वाट पाहत आहोत आपल्या शेर शिवराज है...⚔️🔱🚩❤️❤️❤️

  • @ShekharsVibe
    @ShekharsVibe2 жыл бұрын

    I saw many Comments here but I don't know why so many Our मराठी people मराठी भाषेत असणाऱ्या आणि मराठी गाण्या मध्ये चुका काढण्यात Busy आहेत. ती एक म्हण प्रचलित आहे मराठी लोक च मराठी लोकांचे पाय खेचण्यात तरबेज असतात. बाकी आम्ही हे गाणं खुप आवडीने enjoy करत आहोत. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ganeshpawar612

    @ganeshpawar612

    2 жыл бұрын

    Kai karnar sharpch ahe maharashtra la ke hithli Mansa khekdyacha jatichi ahet ek mekanchech pai khali odhtat chatrapati shivaji maharaj ni hich goast tar sodyla sangitli hoti pan hyana ajun samjli nahi

  • @ShekharsVibe

    @ShekharsVibe

    2 жыл бұрын

    @@ganeshpawar612 hoy Correct Dada

  • @__-pg4sl
    @__-pg4sl2 жыл бұрын

    स्वागत करुया नववर्षाचे, उभारुनी उंच गुढी, शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने भरून वाहो सुखांनी प्रथम मुहुर्ताची आनंदघडी...! सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🌺

  • @akshayjadhav1758
    @akshayjadhav17582 жыл бұрын

    अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥

  • @Shubh45411
    @Shubh454112 жыл бұрын

    उभारून गुढी, लावू विजयपताका संस्कार संस्कृतीच्या विस्तारु शाखा पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.! 🚩🚩💐💐🚩🚩💐💐

  • @SurajChaudhary-qp2ws
    @SurajChaudhary-qp2ws2 жыл бұрын

    Digpal sir Sher shivraj Aaj पाहिला, लवकर आग्रा भेट वर घेऊन या..........

  • @kirtighalsasi9882
    @kirtighalsasi98822 жыл бұрын

    Woww....aturta 22 april chi🚩🚩😍👏

  • @manjiris2044
    @manjiris20442 жыл бұрын

    Ek number song🔥🔥🔥 शब्दच नाहीत.. कितीही ऐकले तरी मन भरेना...🔥

  • @kunalsawant3832
    @kunalsawant38322 жыл бұрын

    This song is definitely gone be in my favourite songs list ✨🔥

  • @Akash_Adisare
    @Akash_Adisare Жыл бұрын

    महाराष्ट्राची शान मान अभिमान छत्रपती शिवाजी महाराज खरंच देव खंडोबाचा अवतार आहेत 🚩🙏यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट ❤️छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @Shoppingcart919
    @Shoppingcart9192 жыл бұрын

    जय मल्हार 💛 जय शिवराय 🚩

  • @ajaydevgnfan2418
    @ajaydevgnfan24182 жыл бұрын

    हे गाणं थिएटर मध्ये खूप जोश वाढ़वेल् ....खूप छान संगीत गायन....येळकोट देवाचा म्हणताय तेन्व्हा खूप छान वाटतंय.......जय जिजाऊ जय शिवराय 💙

  • @sociology_marathi1
    @sociology_marathi12 жыл бұрын

    स्वर्गतला देव पण माझ्या राजाला नमस्कार करत असेल🙏🙏 भाग्य आहे आमचे महाराष्ट्र मधे जन्मलो ..आशा थोर राजाचे इतिहास पाहिला ❣️❣️

  • @yogeshkorde504

    @yogeshkorde504

    2 жыл бұрын

    शिव शंभूच अवतरले होते महाराजांच्या रूपाने.

  • @sumitvadekar4416
    @sumitvadekar44162 жыл бұрын

    नशिब लागतं राज्यांच्या इतिहासावर असलेल्या गाण्यात नाचाला जय शिवराय 🚩🚩

  • @siddhitech1703
    @siddhitech17032 жыл бұрын

    Aapla marathi chitrapatachi zaleli pragati bghun chan watat... Apn pn sglyanni ase chitrapat chitrapat gruha mdhe jaun bghave....

  • @connectdev3144
    @connectdev31442 жыл бұрын

    पुष्पा आणि RRR सारखे चित्रपट मराठी माणसे डोक्यावर घेऊन नाचतात... परंतु महाराजांच्या जीवनावरील चित्रपट लोक थेटर मध्ये जाऊन का पाहत नाहीत?

  • @dodo533

    @dodo533

    2 жыл бұрын

    फार दुःखाची गोष्ट आहे खरंतर ही परंतु, अशा चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस नक्की येतील अशी खात्री वाटत आहे.प्रत्येक मराठी माणसाने हा संकल्प नक्की करावा की, आपल्या इतिहासावर आधारित ऐतिहासिक चित्रपट सहकुटुंब जाऊन चित्रपटा गृहातच जाऊन पाहू. जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @siddheshkadam6681

    @siddheshkadam6681

    2 жыл бұрын

    Asa kay nay ahe. Pavankhind ha movie khup housefull challa and 4th week paryant show's chalu hote proper. Me second time movie swata bghitla 4th week mdhe so tevhahi housefull hota.

  • @connectdev3144

    @connectdev3144

    2 жыл бұрын

    @@siddheshkadam6681 मान्य आहे... परंतु आकड्यांच्या बाबतीत मराठी चित्रपट का फसतात? महाराष्ट्रात इतर भाषांचे सिनेमे आवडीने पाहिले जातात... परंतु १२ कोटी जनतेपैकी फक्त १ कोटी जनतेने प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला तरी १०० रू प्रमाणे १०० कोटीचा गल्ला जमवू शकतो... पण काही चित्रपट १ लाख मराठी माणसे सुद्धा पाहत नाहीत...

  • @warriorbrat5620

    @warriorbrat5620

    2 жыл бұрын

    भाऊ पावनखिंड ने 60 करोड रु ची दणदणीत कमाई केली आहे बॉक्स ऑफिस वर थोडा वेळ जाऊ दे हा चित्रपट त्याहून करेल अशी आशा करूया

  • @subodhssawant1740
    @subodhssawant17402 жыл бұрын

    येळकोट आमच्या देवाचा 🙏🙏🚩🚩

  • @imbotrex9481
    @imbotrex94812 жыл бұрын

    शिवबांचे आम्ही मावळे✨

  • @psclick28
    @psclick282 жыл бұрын

    Khup khup khuuuppp bhari and energetic gaana ahe.... Khup sunder choreography 🔥🔥🔥🔥🔥 digpal lanjekar u r doing amazing work.... Devdutta sir amazing composition ... Hatssssoffff team

  • @YUVPOWER
    @YUVPOWER2 жыл бұрын

    Im nepali guy from Darjeeling and Chhatrapati Shivaji Maharaj is my Idol and I love and respect so much.

  • @YUVPOWER

    @YUVPOWER

    2 жыл бұрын

    @@lataupadhye9579 Ya bro... All freedom warriors are great. And we all need to respect and love them🙏❤

  • @shrikrushna9273
    @shrikrushna92732 жыл бұрын

    एकदा ऐकल... आणि पुन्हा पुन्हा येतोय. अप्रतिम संगीत, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम रचना।।❤️❤️🔥🔥 दिगपाल लांजेकर सर आणि संपूर्ण टीम खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @itsartandcraft7218
    @itsartandcraft72182 жыл бұрын

    सुंदर लोकगीत, सुंदर सादरीकरण.... 👌 अजिबात तोचतोचपणा वाटणार नाही अशी गाणी! ओठावर सहज खेळतील असे बोल!

  • @mayurabehere
    @mayurabehere2 жыл бұрын

    0.08 या वाद्याला 'तुंबडी' असे म्हणतात. हे वाद्य या आधी फत्तेशीकस्त मध्ये 'चला जत्रला चला', या गाण्यामध्ये वापरलं गेलं आहे 😊

  • @yogeshgotkhinde5587
    @yogeshgotkhinde55872 жыл бұрын

    Digpaal laanjkar kharokhr sachaa marathi dairector aahe Jay Maharashtra Jay shivray

  • @girishkumar4360
    @girishkumar43602 жыл бұрын

    Jai Shivrai 🔥🔥

  • @dongralaag_lagli
    @dongralaag_lagli2 жыл бұрын

    Yelkot yelkot jay malhar 💛😍 Energy level 100

  • @Atharva19
    @Atharva193 ай бұрын

    पहिलं जय शिवराय 🚩🚩🚩 मगच जय श्री राम 🚩🚩🚩

  • @amishakubal2358

    @amishakubal2358

    23 күн бұрын

    whats the logic shivrays inspiration and adarsh was sri rama

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 Жыл бұрын

    ऐताहीसीक मुव्हीला देवदत्तजींच्या रुपाने चांगले संगीतकार भेटले आहेत."पावनखिंड " व "शेर शिवराज " या दोन्ही मुव्हींची गाणी खुप लयबध्द केली आहेत,खुप छान.

  • @dhananjaywatthe6558
    @dhananjaywatthe65582 жыл бұрын

    सर्वाना गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar082 жыл бұрын

    My Friend:- waiting for kgf Me :- उत्सुकता शेर शिवराज ! 🚩 We are not same bhava..

  • @dongralaag_lagli

    @dongralaag_lagli

    2 жыл бұрын

    😎🚩🧡

  • @happysoul.1905
    @happysoul.19052 жыл бұрын

    Wow on Trending .. Great.. Finally!!! 🚩❤️❤️

  • @shantaramsupekar40
    @shantaramsupekar402 жыл бұрын

    🔥🔥 छान निर्मिती आहे.... महाराजांसाठी एकदम भारी 🔥🔥🔥👍👍👍🙏

  • @harsh077
    @harsh0772 жыл бұрын

    यळकोट यळकोट .. जय मल्हार💛💛 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩❤️

  • @nandinigujar2775
    @nandinigujar27752 жыл бұрын

    shivmalhari zala taranhar ya jagacha mlharishivmalhar Chtrapati Shivaji Maharaj ki jay🚩⚔️🧡

  • @prashantthite8368
    @prashantthite83682 жыл бұрын

    Minimum 100 vela loop var aiklay अन् प्रत्येक वेळी तेवढ्याच स्फूर्तीने ऐकतोय जय माँ जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @yashwalse8812
    @yashwalse88122 жыл бұрын

    Proud To See Such Heart'Touching , Melodies And So Much Meaning Full Lines About Hindu Religion In Marathi Cinematic Universe 🚩🧡

  • @sojalpol46
    @sojalpol462 жыл бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार माझा शिवबा मुजरा राजं🙇‍♂️🚩

  • @_hindu_warriors
    @_hindu_warriors2 жыл бұрын

    जय हिंदुराष्ट्र 🕉️🚩🚩

  • @shelaramar9808
    @shelaramar98082 жыл бұрын

    🙏सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🌹💐

  • @supriyaatkare3115
    @supriyaatkare31152 жыл бұрын

    सगळीकडे हाच चित्रपट हाऊस फुल झाला पाहिजे

  • @shubhamshinde64
    @shubhamshinde642 жыл бұрын

    जय भवानी...🚩🚩🚩 जय शिवराय...🚩🚩🚩 येळकोट येळकोट जय मल्हार...🚩🚩🚩

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil52742 жыл бұрын

    आतुरता शेर शिवराज चित्रपट ची💓🚩जय शिवराय 🚩🚩