Yedai Sakar | Chandan kamble | Ajay Kshirsagar | yedamay song
Автокөліктер мен көлік құралдары
गीत संगीत अजय क्षिरसागर
गायक चंदन कांबळे
निर्माता श्रीकांत क्षिरसागर
संकल्पना संदीप ससाणे
राहुल गुरव (येरमाळा देवस्थान)
वादक :- अर्जुन शिंदे संतोष घाडगे
रेकर्डिंग स्टुडीओ पुणे:- होप शुभम रांजणे
आणि स्वरचंदन स्टुडीओ आळंदी :- प्रसाद कांबळे
पोस्टर डिझायनर :- मनोज जाधव
lyrics
शिवलिंग आकारा चा येडमाई चा डोंगर
तिथं नांदती नांदती माझी येडाई सरकार
…हो रामा जीर जीर जी || धृ ||
साता समिंद्रा च पाणी आई च्या अंगोळीला
भिंगा ची चोळी येडामाई ला लेयाला
…हो रामा जीर जीर जी || १ ||
खड्या ची ग साडी बायच्या पदरावरी मोर
बांगडी खणखण खणखण करतीय हिरवी गार
…हो रामा जीर जीर जी || २ ||
बाय च रुप सुकुमार जणू स्वर्गाची सुंदरी
अन् काय बाय दिसतीया दिसतीया माझी येडू सरी
…हो रामा जीर जीर जी || ३ ||
पुढं मखमली गादी आईना बिलवरी समोर
निद्रा करती करती पलंगा वर
…हो रामा जीर जीर जी || ४ ||
शंभूची गिरजा नार दाखण मुल्काची ग राणी
मायला पुजली पुजली साऱ्या देवदिकानी…हो रामा जीर जीर जी || ५ ||
शिवशक्ती भूशान माय च शेंदरी पाषाण
आई मांडील मांडील पद्म आशाण
…हो रामा जीर जीर जी || ६ ||
कवन शक्ती च्या झाऱ्याच अजय बाळाला वरदान
घाटोळी गातोया गातोया दास हा चंदन
…हो रामा जीर जीर जी || ७ ||
__________________________________________________
विशेष आभार
मयुर पालखे,सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
-------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
गायक
अजय क्षिरसागर
मो:-8600418998
Пікірлер: 40
Guruji Yekdam Super Hit... पट्याचा नाद नाय करायचा कोणी.... Kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
खूपच सुंदर 👌👌
अजय दादा खुपचं छान सुंदर 🌺🌺🙏🏻🙏🏻
खूप छान ❤❤
Jabardast ❤
खुप छान
खुपच छान 👌🙏
अप्रतिम 👌🏻❤️🙇♀️🙏🏻
Maat ❤
क्या बात है चंदन गुरूजी ❤❤❤
🙏🙏👌👍
❤
👍👍👍👍👍
Khup chan
Mastech ❤
खूप छान लेखणी अजय दादा❤❤❤❤
लय भारी ❤❤❤❤
सुपर डुपर ❤
❤🙏🙏
एकच नंबर चंदन गुरुदेव 🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
नाद खुळा विषय
गुरुदेव तुम्हाला सलाम 🙏🙇♀️🙇♀️🙇♀️
छान 👌🏻👌🏻👌🏻
👌👌छान
खुप छान 🙏 एकच नंबर
🌟✨💥खूपचं सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💫🎉💫🎉💫🎉💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Mastch 👌🔥👍
लय सुपर
❤❤ छान
❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊🤩🤩🤩🤩♥️♥️♥️♥️♥️खुप सुंदर अजय दादा
❤❤❤❤no.. 1 song
अप्रतिम खुप छान लेखन अजय दादा चंदन गुरूजी चा आवाज म्हणजे साखरचं❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 क्या बात.💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
अजय भाऊ खूप सुंदर नाद नाही तुमचं 🙏👌👍👍🌹🌹🌹🌹
अप्रतिम🙏😍👌👌👌👌👌
लेखन क्लास अजय दादा ❤ खूप मस्त झालीय खूप अभ्यासू आणि साधं व्यक्तिमत्व आहे.पण ज्ञानाने आणि माणुसकीने तेवढेच श्रीमंत आहेत अजय दादा ❤❤❤ #अनुभव
Khup chan Guruji Ajay Da❤🎉💥
वा मस्त च की गुरुजी.. अजय दादा
गुरुजी कडक ❤
❤