Yashomati Thakur यांची गाडी सुरतच्या दिशेने जाताना पोलिसांनी अडवली

#yashomtaithakur #rahulgandhi #congress
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: tv9marathientertainment/
► Twitter: Tv9marathi
►KZread : kzread.info
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : kzread.info/head/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► 36 District 72 News : kzread.info/head/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Crime News : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Pradnya /Producer| joseph/Editor- #tv9d

Пікірлер: 592

  • @vasantthakare3403
    @vasantthakare3403 Жыл бұрын

    कायदा सर्वांना सारखाच आहे, आमदार असले म्हणून काय झाले....

  • @niteenchitanvis2453
    @niteenchitanvis24537 ай бұрын

    किती गर्व आहे, यशोमती ठाकूर ला

  • @PK-kg8wt
    @PK-kg8wt Жыл бұрын

    अधिकारी _ काम करायचं कि नाही.आमदारांना विचारायचं नाही का?सलाम अधिकारी!जय हिंद सर!You are right sir.

  • @uttamraophole9609

    @uttamraophole9609

    Жыл бұрын

    Nice Comments

  • @kishor_d
    @kishor_d Жыл бұрын

    बाई तुमची गाडी एक वेळेस काय चेकिंग केली तर आपणाला खूप त्रास होतो जा त्रास सर्व सामान्य माणसाला कसा होत असेल याची कधी काळजी वाटली नाही आपणाला ते बिचारे त्यांचे कार्य करत आहेत ☺️☺️☺️☺️

  • @chaganmore554

    @chaganmore554

    Жыл бұрын

    महाराष्ट्रात दारू गुटखा कसा सप्लाय होतो गुजरात मधून अडाणी ची अमली पदार्थांना भरलेले जहाज सोडून दिले

  • @shoebquazi2858

    @shoebquazi2858

    Жыл бұрын

    P😊lp😊pl

  • @yogeshjawanjal316

    @yogeshjawanjal316

    Жыл бұрын

    @@chaganmore554 तुला कस माहिती , काही पुरावा आहे का दाखव

  • @vijayshinde6897

    @vijayshinde6897

    Жыл бұрын

    Hi chiknila tras Zala amhala hoto tech g chimni

  • @uttamraophole9609

    @uttamraophole9609

    Жыл бұрын

    Very good dukare

  • @user-lr9hx5zd7l
    @user-lr9hx5zd7l Жыл бұрын

    आपले कॉग्रेस मधले योगदान खूप मोठे आहे आपल्या अनेक पिढ्यांनि देश सेवा केली त्याचे आम्ही आभारी आहोत . आता आपणास नम्र विनंती आहे की देश हा फक्त आपला नसून आमचा सुद्धा आहे . तरी कृपा करून आता आमच्या सारख्या सर्व सामान्यांना देश सेवेची संधी द्यावी . आणि आमच्या सारख्याना सुद्धा आमदार खासदार होऊद्यावे . आणि आपल्या सारख्या सर्व पिढ्यानपिढ्या आमदारकी खासदारकी भोगणार्यांनी आपले दुकान बंद करून घरी बसावे ही नम्र विनंती

  • @Masterjgg

    @Masterjgg

    Жыл бұрын

    अगदी बरोबर है भवा

  • @king-ip3kc
    @king-ip3kc Жыл бұрын

    सामान्य माणसाला रोज त्रास देतात तेव्हा कोण बोलत नाही, आमदारांची गाडी आडवली तर काय होतय

  • @dgosavi4774

    @dgosavi4774

    Жыл бұрын

    Q

  • @sidhumathpati4078

    @sidhumathpati4078

    Жыл бұрын

    Sm

  • @gajananraogadge2347

    @gajananraogadge2347

    3 ай бұрын

    Kayle, chalali, rahul, sobat, mandoli, karayla, janta, janti,

  • @anitababasah123

    @anitababasah123

    3 ай бұрын

    @@dgosavi4774 4qrrw4wq tree ta

  • @gopalyeole9799
    @gopalyeole9799 Жыл бұрын

    गाडी अडवली म्हणजे काय गुन्हा. त्यांचं काम ते पूर्णपणे करत आहे जय हिंद सर

  • @jaykisan4128

    @jaykisan4128

    Жыл бұрын

    कॉंग्रेस ची आहे म्हणून अडवली

  • @ulhaskhandate9239

    @ulhaskhandate9239

    4 ай бұрын

    3:28

  • @rahulmokashi21
    @rahulmokashi21 Жыл бұрын

    सामान्य लोकांना हप्त्यातून 5 वेळा अडवतात तरी कधी बोलत नाही 😎😎😎😎

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 Жыл бұрын

    उगाच वाद कारण नसतानाही.

  • @aayushbhapkar2235
    @aayushbhapkar2235 Жыл бұрын

    सर्व नागरिकाचं एकच बोलणं आहे की पोलिसांना त्याच काम करावं अरे ह्या देशात प्रतप्रधान मंत्री चा ताफा अडवला गेला त्याच्या समोर तुम्ही कोण आहात मोठे

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @ajaymh3190
    @ajaymh3190 Жыл бұрын

    Madam विनाकारणच 😂

  • @rupeshmore9185
    @rupeshmore9185 Жыл бұрын

    तेथे कोण कार्यकर्ते नाहीत वाटतं तेथे हे चालले

  • @mahi-16
    @mahi-16 Жыл бұрын

    गुजरात पोलीस पोलीस ने भाजपा चे लोक आहेत

  • @sptrue_777
    @sptrue_777 Жыл бұрын

    तपासणी केली तर कमीपणा कशाला वाटावा सर्वसामान्य लोकांना रोज या प्रक्रियेला सामोरे जावे लागते तेव्हा येत नाही कोणी विचारायला.. अशांची तपासणी करणे योग्यच आहे..👍

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 Жыл бұрын

    पोलीसांनी केलेली कार्यवाही बिलकुल सही आहे.कायदा कानुन राखण्यासाठी जे कायदेशीर कारवाई करण्यात आली ती १०० टक्के बरोबर आहे जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍👍

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Жыл бұрын

    यशोमती ठाकूर सत्ता नाही तरी एवढे बोलणं त्यामुळेच सत्ता गेली

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu Жыл бұрын

    दारू त एक नंबर आहे गुजरात फक्तं नाटकं केली आहे गुजरात मध्ये दारू बंद केले म्हणून...

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 Жыл бұрын

    मग काय झाल ...? का त्यांची गाडी चेक नाही करायची का ? चेकिंग केली असती तर राजीव गांधी मारले गेले नसते ...

  • @shivajisable3962
    @shivajisable3962 Жыл бұрын

    झडती घेयला पाहीजे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Жыл бұрын

    ताई अत्यंत सत्य आहे सत्तेचा गैरवापर करताय

  • @truthobserver.9546

    @truthobserver.9546

    Жыл бұрын

    Bsdk.... Sirf Car check kiya hai.... Uski gnd nahi mari

  • @bhaiyasahebchavan1051
    @bhaiyasahebchavan1051 Жыл бұрын

    हे महान रिपोर्टर कोण आहे. धन्य आहात आपण...जे अशा पांचट बातम्या दाखवता. आणि धन्य तुमचे वरदहस्त..

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 Жыл бұрын

    महाराष्ट्रात तुम्ही सत्तेत असताना 100 कोटीच टार्गेट होत त्याचे तुम्ही एक सत्ता भागीदार आहात

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 Жыл бұрын

    हे एक दिवस गाडी चेक झाली तरी बोबंलतात सामान्य जनतेला किती त्रास होत असेल

  • @nitindesai4873
    @nitindesai4873 Жыл бұрын

    ही कसली लोकप्रतिनिधी जी आपले कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांना दारू कशी सोडता म्हणुन विचारते.....खूपच बेजबाबदार वागणुक

  • @pravinrathoddsp15
    @pravinrathoddsp15 Жыл бұрын

    पोलिसांना त्यांचं काम करू द्या तुम्ही काय मोठे लागून आले नाही जय हिंद पोलीस

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Жыл бұрын

    आपल्याला राग यायचा काय कारण

  • @chandrakantvishe8206
    @chandrakantvishe8206 Жыл бұрын

    पोलिसांना सहकार्य काय फक्त सामान्य जनतेनेच कऱ्यचा का जनतेचे प्रतिनिधी साठी काही नियम नाही येत का गुड जॉब सर

  • @tikamsingh6454
    @tikamsingh6454 Жыл бұрын

    Good job sirji

  • @amarpoman9173
    @amarpoman9173 Жыл бұрын

    बरोबर बोललात ताई

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 Жыл бұрын

    पोलिस त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत...Rules सगळ्यांसाठी सारखेच आहेत.... जय हिंद...

  • @vkzyoutubechannel4120
    @vkzyoutubechannel4120 Жыл бұрын

    पोलीस त्यांच्या ड्युटीवर असतात. विनाकारण बिन बूडाचे आरोप लावुन त्यांच्याशी हूद्दल घालणे हे बरे आहे का? "स्वताचे ठेवायचे झाकून, अण दुसर्‍याचे सांगायचे थाटून ", अशी सवय दिसतेय तुमची . सूधाराची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 Жыл бұрын

    पोलीस फक्त त्यांचं काम करत आहे, तुम्ही स्टंटबाजी करत आहात विनाकारण

  • @Vishal_bongane
    @Vishal_bongane Жыл бұрын

    उगाच विचारलेले प्रश्न😂

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 Жыл бұрын

    कायदे कानून सर्वांन साठी एक सारखे असतात

  • @vijaymane8924
    @vijaymane8924 Жыл бұрын

    सुव्यवस्थ सांभाळावी लागते आमदार बाई.

  • @requirement..
    @requirement.. Жыл бұрын

    असे आहेत म्हणून लोक काँग्रेस ला निवडून देत नाही 🙏

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 Жыл бұрын

    पोलिस पोलिस असत मग ति महाराष्ट्राची असो की गुजरात च असो, ते आपल आपल काम करते कायदे सामान्य नागरिक आणि आमादार दोगाना सारखे आहे है कांग्रेस आमदाराना माहिती नसावे😅

  • @shivajikakad6818
    @shivajikakad6818 Жыл бұрын

    पोलिसांना त्यांचे काम करू द्या. हुकुमशाही गाजू नका. आणि विनाकारण कोणत्याही सबबी सांगू नका

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Жыл бұрын

    ताईंना थेट वाजे आठवला असेल 😂😂😂😂😂

  • @ajitpitale8733
    @ajitpitale8733 Жыл бұрын

    गाडी अडवली तर काय झाल पुढच कोणी का विचारल स्वताहला प्रसिध्य साठी तुम्ही राजकारणी काय कराल याचा नेम नाही

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Жыл бұрын

    मेकअप करून नाटक कर पोपट पंछी , काही ना काही कारनांनी स्वताला हयातीत आहे हे दाखवन्याचा बालीशपणा

  • @Kunal3824
    @Kunal3824 Жыл бұрын

    MLA हे तो चेकिंग नहीं होंगी क्या

  • @laxmanchavan3627
    @laxmanchavan3627 Жыл бұрын

    सत्ता असली की माज असतो सत्ता गेली की

  • @sanjaygarud1949

    @sanjaygarud1949

    Жыл бұрын

    माज खूप झाला त्याचाच तर प्रसद मिळतोय हा

  • @Stdstd415

    @Stdstd415

    Жыл бұрын

    laxu gu kha mg aata

  • @technicalplus7493

    @technicalplus7493

    Жыл бұрын

    ताज असतो

  • @suhasulhe8327
    @suhasulhe8327 Жыл бұрын

    मॅडम आपली गाडी चेक केली तर काय झालं, सामान्य माणसाच्या गाड्या चेक केल्या जाते त्यावेळी आपल्या पैकी कोणी काही नाही बोलत, ते पोलिस आहे ते त्यांचं काम करत आहे, मग त्यात आमदार काय आणि सामान्य माणूस काय, पोलिस साठी सर्व सारखं, जय महाराष्ट्र.....

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Жыл бұрын

    कायदा सर्वासाठी सारखाच आहेत नियम पालन केलच पाहीजेत जय महाराष्ट्र जय गोर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MrUTUB2212
    @MrUTUB2212 Жыл бұрын

    थांबवले तर त्यात काय झाले?

  • @pawanraje8073
    @pawanraje8073 Жыл бұрын

    मॅडम ये सवाल आज तक कभी रेकॉर्ड करके नहीं पूछा आपने.... जब आपको normal सवाल पूंछ ने पर situation तय्यार कर रहे हो आप. Officer's अपना काम ही तो कर रहे थे....🙏🏻

  • @swapnil.vdeshmukh3068
    @swapnil.vdeshmukh3068 Жыл бұрын

    विनाकारण वाद करते बाई हाणा पुन्हा एकदा

  • @waghambarshelke8919
    @waghambarshelke8919 Жыл бұрын

    उगीच स्टंट😢😢😢

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Жыл бұрын

    गुजरातचे पुलिस निच वाटतात ही कोणती बोलण्याची पध्दत

  • @nilesh4973

    @nilesh4973

    Жыл бұрын

    Sare gujratich nich astat

  • @sanjaygarud1949

    @sanjaygarud1949

    Жыл бұрын

    चश्मा काळा कि जग काळ संस्कार जसे तसाच निकाल

  • @Stdstd415

    @Stdstd415

    Жыл бұрын

    Vitak waske gu kha mg maja 😂😂

  • @snehanachane8213
    @snehanachane8213 Жыл бұрын

    Gadi check keli tar Kay problem ahe tumala police tyanch kam karat ahe

  • @shivajiulmule1239
    @shivajiulmule1239 Жыл бұрын

    पोलिस आपले काम चोख करत आहेत, दोन्ही बाजून बोलुन भांडन उकरून काढत आहेत मेडम, अवघड आहे.

  • @sambhajiaglave5111
    @sambhajiaglave5111 Жыл бұрын

    अगं बाई रूटीन duty kart hote police......, त्यांना काय माहित तुम्ही कोण आहात.....विचारपूस तर करावीच लागेल ना........आमदार झालं म्हणजे नियम तोडून काहीही करणार का तुम्ही......ते गुजरात चे पोलिस होते....पण इथे आपल्या राज्यात का police अडवत नाहीत का....... प्रसिद्धी साठी फालतुगिरी बंद करा...... तुम्ही गुजरात का जाताय हे दाखवायचं होतं तुम्हाला........ तस जर नसतं तर तुम्ही व्हिडिओ kadla नसता......यामुळे तर लोक कंटाळले तुम्हाला

  • @chandrakantpatil7862
    @chandrakantpatil7862 Жыл бұрын

    नेमके संभाषण ऐका , नंतरचा अर्थ चुकीचा

  • @lifeonwheels4585
    @lifeonwheels4585 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र कोण बोलणार ? महाराष्ट्रात रहायच,राजकारण करायच,आमदार व्हायच आणि जय महाराष्ट्र बोलायला लाजायच. अस नाही चालणार मॅडम. जय महाराष्ट्र बोलावच लागेल.

  • @sahilgavit4855
    @sahilgavit4855 Жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 Жыл бұрын

    आमदार खासदारांना मंत्री नाही तर मुख्यमंत्री व गृहमंत्री पालक मंत्री सगळ्यांच्या गाडी चेक झाली पाहिजे

  • @shivajideshmukh9676
    @shivajideshmukh9676 Жыл бұрын

    good job polish

  • @aayushbhapkar2235
    @aayushbhapkar2235 Жыл бұрын

    तुम्ही कोण आहात की तुम्ही स्वतःला इतक महत्व देत आहात

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 Жыл бұрын

    अशीच गाडी बाईसाहेब इंदिरा गांधी ची अडवली होती पूजा बेदी ने तेंव्हा असे नाही याउलट इंदिराजींनी शाबासकी दिली होती त्यांचा आदर्श घ्या बाईसाहेब

  • @ajaygaikwad0606
    @ajaygaikwad0606 Жыл бұрын

    Police ke Sath argument nahi Karna chahiye..... Very Bad

  • @sakharamzungure9120
    @sakharamzungure9120 Жыл бұрын

    Jay hind sir good work

  • @lalitagosavi3434
    @lalitagosavi3434 Жыл бұрын

    स्टंटबाजी की भी कोई उनसे सिखे ऐसे सिस्टिम को बदनाम मत करना खाकी की इज्जत करो प्लिज

  • @manojrathi912

    @manojrathi912

    Жыл бұрын

    ✅️✅️

  • @rajesh9551
    @rajesh9551 Жыл бұрын

    कशाचा पण राजकारण करत जाऊ नका त्यापेक्षा जनतेच्या लक्ष द्या

  • @your_pappa
    @your_pappa Жыл бұрын

    ह्यांची लायकी हीच होती म्हणून यांना लोकांनी घरात बसवले आहे

  • @sthond3440
    @sthond3440 Жыл бұрын

    तुम्हाला अडवलं त्या त्यात नवल काय पोलिसांची ड्युटी करत आहे तुम्ही स्वतःच मोठेपणा सांगत आहे

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 Жыл бұрын

    मॅडम शक्तिप्रदर्शन करायला चालल्या सुरत कोर्टाबाहेर😂😂.....

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 Жыл бұрын

    सुरत la कशाला दिल्ली ले जाणा, आणि त्यांनी अरेरावी त काहीच नाही केली , श्रीमंतीचा माज म्हणतो आम्ही खेड्याचे लोकं

  • @rameshgosavi2535
    @rameshgosavi2535 Жыл бұрын

    सर्वधर्मसमभाव नाही फक्त मुस्लिम धर्म समभाव असा तुमचा पक्ष

  • @nilesh4973

    @nilesh4973

    Жыл бұрын

    Gosh Gosavadya Kai lihato tu daaru piun comment karto ka? Madam chya baddal aani tyanchya pakshabaddal tula Kai mahit aahe, hindu Muslim sodun mahagaivar bol ki lavadya landu

  • @manojrathi912

    @manojrathi912

    Жыл бұрын

    Congress 100 % muslim

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 Жыл бұрын

    अरे तुमचे राज्य होत तेंव्हा ही असच होत ना , काही नवल नाही , आपल्या मतदार संघात काय आहे ते बघा

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Жыл бұрын

    नेता है तो गाडी चेक नाही करणी क्या. मॅडम स्वतःला स्पेशल समजू नका.

  • @RaodNatural
    @RaodNatural Жыл бұрын

    तुम्ही तर पोलिसाना निषेध करता मग जे गरीब निवडून देतात त्यांना यांचा रोज त्रास होत मग त्यांना का koni बोलत नाही

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Жыл бұрын

    पोलीस त्यांचे काम करतात त्यांना सहकार्य करने आपल काम आहे मँडम तुम्ही काय पतंप्रधान नाहीत किंवा राष्ट्रपती नाहीत

  • @gautampardhe7805
    @gautampardhe780515 күн бұрын

    चांगला धडा शिकवला पोलिसांनी

  • @mahalaxmiudyogsamuhpiliv3473
    @mahalaxmiudyogsamuhpiliv3473 Жыл бұрын

    बातमी जरी वेगळी द्या

  • @neelpatil6199
    @neelpatil6199 Жыл бұрын

    बाईला लय माज ह्या😅

  • @satishsalunke9835

    @satishsalunke9835

    Жыл бұрын

    हेच का अंध हिंदुत्व हेच का तुमची भाषा आणि संस्कार

  • @adikthawal2799

    @adikthawal2799

    Жыл бұрын

    पाटील आडनाव ना आपलं बायकांविषयी असंच बोलणार

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 Жыл бұрын

    शहा ला एवढा माज आहेका

  • @somnathpotinde433
    @somnathpotinde433 Жыл бұрын

    नाटकी MLA आहे

  • @shankarmane1130
    @shankarmane11303 ай бұрын

    Best 💯🌹

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Жыл бұрын

    पोलीस तेंच काम करत आहेत मॅडम तुम्ही नेते गिरी जास्त करत होत्या मि पूर्ण व्हिडीओ पहिला तुमचा

  • @rajuphakhare-sq9dv
    @rajuphakhare-sq9dv Жыл бұрын

    Hi Bai vedi aahe ki kay.mhanaje polisani duti karaya ha nahi ka?

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 Жыл бұрын

    Gujarat model 😅😅😅

  • @ganeee
    @ganeee Жыл бұрын

    फजिल बाई

  • @raviduratkar5557
    @raviduratkar5557 Жыл бұрын

    शुल्लक बाब आहे, एवढं काय.

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Жыл бұрын

    या बाईंना गाडीत बसून वाद निर्माण करून मीडीयाचा फोकसमध्ये यायला बहुतेक आवडते..🤔

  • @vikramthorat8525
    @vikramthorat8525 Жыл бұрын

    मंत्री असो कोणी असो कायदा समान आहे

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 Жыл бұрын

    हि बाई स्वतः च नौटंकी करत आहे जनता एवढी मुर्ख नाही बाई 😂😂😂😂

  • @nilesh4973

    @nilesh4973

    Жыл бұрын

    Wadnya tula bahutek gujratmadhun vadhun aanlay aaipabapani daruchya badlyat!!

  • @nilesh4973

    @nilesh4973

    Жыл бұрын

    Tuzi akkal disali wadnya

  • @user-ei7fl6qm5t
    @user-ei7fl6qm5tАй бұрын

    Ek no maydam

  • @sunilkamade666
    @sunilkamade666 Жыл бұрын

    आमदार ची गाडी अडवली म्हणजे एवढा गोंगाट करायचा काम नाही जनतेचे नौकर् आहात

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Жыл бұрын

    हे गुजरात भाजपचे पोलिस आहे सरकारचे नाही

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    Жыл бұрын

    tith jaun bol gadit khutte ghalun fuga banvtil tuza.......police tyanche kaam karat aastat bc.......evdhi masti kashala pahije hya bai chya aangat dhir dhar......ka tichi GAND martoy ka to police

  • @santoshrankhamb5410
    @santoshrankhamb5410 Жыл бұрын

    🙏🙏👍

  • @vasantthakare3403
    @vasantthakare3403 Жыл бұрын

    आता तुम्ही सांगा ह्या पोलिसांना काँग्रेस की भाजप याचे काय देणेघेणे...ही बाई पब्लिसिटी स्टंट करते आहे

  • @sunilhulawale7519
    @sunilhulawale7519 Жыл бұрын

    सामान्य माणसाला ही लोक रोज त्रास देतात काल मी गावावरून येता येत असताना सुद्धा मला त्यांनी नारायणगाव तिथे काल मी गावावरून येत असताना सुद्धा मला त्यांनी नारायणगाव तिथे अडवलं होतं गाडीचे पेपर ओके असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडून दोनशे रुपये घेतले व म्हणाले की तुमचा ड्रेस पांढरा ड्रेस अंगावरती नाही व म्हणाले की मी आता ऑनलाईन फाईल मारतो ही पोलिसांची दादागिरी थांबली पाहिजे

  • @sofiyansayyed740
    @sofiyansayyed740 Жыл бұрын

    Barobar maja maharashtra kdich mujra ghalnar nai gujrati samor. Nemey gat Ani to Raj la sodun l.he wagin orignal ahe.. salute you mam

  • @sonali177

    @sonali177

    Жыл бұрын

    Landyaa

  • @mehulmehta1508

    @mehulmehta1508

    Жыл бұрын

    Mama chutya

  • @Masterjgg

    @Masterjgg

    Жыл бұрын

    Because you know that shinde fadanvis gov and shree Raj shaheb thackrey are your father तुझ्या साठी मराठी मध्ये पण बोलतो कारण तुला इंग्लिश समजत नाही कारण थू अब्यास सोडून दगड फेक करत होता मी असा बोलो की शिंदे फडणवीस सरकार आणि श्री राज साहेब ठाकरे है तुझे बाप है

  • @suyashpatil7704
    @suyashpatil7704 Жыл бұрын

    आमदार आहे तर गाडी check करायला नको हे कोणत लॉजिक आहे बाई इथे सामान्य माणसाजवळ license,गाडीचे डॉक्युमेंट,puc सर्व कागदपत्र क्लिअर असल्यावर पण काही न काही त्रुटी काढून काही ट्रॅफिक पोलिस त्रास देत असतात त्यावर आंदोलन करा सामान्य जनतेसाठी लढा

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Жыл бұрын

    माज आहे गुजरात्यांना..... बीजेपी हटाव.. महाराष्ट्र बचाव... ✍🏻

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 Жыл бұрын

    मेंटल हॉस्पिटलमध्ये जातेय सुरतला 😂😂

  • @TechnoTraderz
    @TechnoTraderz Жыл бұрын

    300 Rs Royal Stag, 350 Rs Royal Challenger, 300 Kingfisher available in whole area of gujrat 😂😂😂

  • @rameshgosavi2535
    @rameshgosavi2535 Жыл бұрын

    मॅडम तुमचं बघा तुम्ही काँग्रेसचे काम का करतात तेच नाही समजत आहे

  • @navneetpawar9013

    @navneetpawar9013

    Жыл бұрын

    काय चुकीचं करता हे .... प्रश्न तुंम्ही करणार उत्तर तर देणारचं पोलीस ती गुजरात ची असो या महाराष्टाची ....👍