Yashomati Thakur । Raju Parulekar । Interview यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत

धारदार आणि प्रखर वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची लेखक, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचे खाते कसे काम करते आहे आणि त्याचा परिणाम काय दिसायला लागलाय याबाबत विस्ताराने माहिती दिली. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्यातर्फे होणाऱ्या कामाबद्दल बोलत असतानाच राजकारणाबाबतही परखडपणे मते मांडली असल्याने या मुलाखतीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
आपण आपली प्रतिक्रिया या ईमेल आयडीवर पाठवू शकता - insiderthe4@gmail.com
@IndianNationalCongress @rajuparulekar1

Пікірлер: 23

  • @abhaydhulasawant4958
    @abhaydhulasawant49582 жыл бұрын

    अशा विचारधारेवर ठाम असणाऱ्यांना कॉंग्रेसने राज्यभर फिरवावे.एकहाती सत्ता येईल.

  • @timextimepass
    @timextimepass2 жыл бұрын

    Maharashtra CM in making. I hope she becomes CM sooner than later. Your ability to touch wide range of topics is unparalleled. Your preparation for the interview is commendable.🙏

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Жыл бұрын

    सर्व प्रश्नांची अचूक आणि समर्पक उत्तरे ताई नी दिली. त्यांचा आवाका पाहून तर थक्क झालो.पुढील कार्यास शुभेच्छा, आणि राजु जी अभिनंदन!

  • @KayadyachBola
    @KayadyachBola2 жыл бұрын

    Strongest lady of Maharashtra

  • @pomendkar
    @pomendkar2 жыл бұрын

    khup chhan mulakhat. doghe hi gr8 !

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade60182 жыл бұрын

    Great struggle done by yashomati tai congratulations to you heartily

  • @pranaymoon4228
    @pranaymoon42285 ай бұрын

    Great mam

  • @azingo2313
    @azingo23132 жыл бұрын

    Such a beautiful interview and only 100 likes....

  • @balasahebshindr6450
    @balasahebshindr64502 жыл бұрын

    Great work 👍👍👍👍

  • @dancekamood
    @dancekamood3 ай бұрын

    Once before during emergency this foght of fasism and democracy had happened

  • @jairajdeshmukh.
    @jairajdeshmukh.2 жыл бұрын

    👏🌟👌

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc2 жыл бұрын

    Congress zindabad 🇮🇳✋🇮🇳✋

  • @vijaypawar2359
    @vijaypawar2359 Жыл бұрын

    Raju ji no one is speaking but Modi deliberately did what he did, as Rahul’ says as notebandi & GST we’re organised weapons and covid was used by Modi to further destroy our fabric & economy, but Maharashtra and some south states are still fighting.

  • @purushottamapte6768
    @purushottamapte67682 жыл бұрын

    यशोमती यांच्या वतीने आपणच काँग्रेसची बाजू मांडत आहात

  • @parasprabhu4699
    @parasprabhu46992 жыл бұрын

    महावसूली आघाडीच्या PR liasoning च काम करतो राजू. लेखक, विचारवंत, विजय तेंडुलकरांचा प्रभाव, other side is also imp. ह्या फक्त गप्पा

  • @WMO_19
    @WMO_192 жыл бұрын

    काँग्रेसने आजवर काय केलं! फक्त भ्रष्टाचार!!

Келесі