Yamini Jadhav's rally with Maha Yuti (NDA) while filing papers for Mumbai (S) Constituency - LS 2024

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री .एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मा. श्री.मंगलप्रभात लोढा साहेब, शिवसेना राज्यसभा खासदार मा. श्री.मिलिंद देवराजी आणि शिवसेना उपनेते माननीय श्री.यशवंत जाधव साहेब यांच्या उपस्थितीत, ३१ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Пікірлер

    Келесі